Zakasrao
| |
| Monday, June 04, 2007 - 5:56 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चला सुरवात तर झाली म्हणयाची. पण जास्त वेळ तिष्ठत थांबवु नकोस. वेळ काढुन लिहित जा भरभर.
|
Bee
| |
| Monday, June 04, 2007 - 5:58 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अभिनंदन नीरजा! लेख छान जमला आहे. संदीप नविन काय करत आहेत हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण हे क्षेत्र असे आहे की इथे कुणाचा नविन प्रकल्प माहिती पडला की तो कुणीतरी दुसर्याने चोरण्याची भिती अधिक. म्हणून तुच काय ते ठरवं..
|
Dhumketu
| |
| Monday, June 04, 2007 - 6:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मस्त अनुभव.. शेवटचे वाक्य वाचून खुद्कन हसू आले
|
Ajjuka
| |
| Monday, June 04, 2007 - 7:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद! बी, सगळ्यांना उत्सुकता असणारच आहे. परंतू सगळ्याच गोष्टी जाहीर करणं शक्य नाही. योग्य वेळ येताच इथे पण announce करत जाईनच ना...
|
Dineshvs
| |
| Monday, June 04, 2007 - 5:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अज्जुका, भराभर लिही ना. अगदी मेकिंग ऑफ़ श्वास, स्टाईलचे झाले पाहिजे.
|
Ajjuka
| |
| Monday, June 04, 2007 - 6:56 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भरभर लिहिणं शक्य नाही. माफ करा. पन quality बद्दल मी आग्रही असते त्यामुले ते देन्यच १००% प्रयत्न असेलच.
|
Bhagya
| |
| Tuesday, June 05, 2007 - 11:37 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
छान! मला "श्वास" या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता होती. मझ्या आठ वर्षाच्या मुलीला आवडलेला हा एकमेव सिनेमा. अज़ून येउ दे, छान लिहितेयस.
|
Saee
| |
| Wednesday, June 06, 2007 - 8:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हे लिहिणं मनावर घेऊन तशी सुरुवात केल्याबद्दल तुझं सगळ्यात आधी अभिनंदन! एकदा सुरुवात केल्यावर वेळ काढणं जमेल...
|
Hems
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा अज्जुका ! तुझा हा अनुभव इतका special आहे ना ! खूप उत्सुकता आहे तुझ्या या लेखनाविषयी !
|
Ajjuka
| |
| Wednesday, June 06, 2007 - 6:11 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सगळ्यांना धन्स!! वाचताय हे बघून छान वाटलं. दुसरा भाग लिहायला घ्यायच्या आधी गुलमोहर मधली कथा पूर्ण करते. पण एकुणातच.. अनियतकालिकाबद्दल माफ करालच..
|
Bee
| |
| Thursday, June 07, 2007 - 1:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अज्जुका, असले मजकूर लिहून तू उगाचाच आम्हाला लज्जास्पद करते आहेस.. माफ़ी वगैरे.. मी वाचतो आहे..
|
Monakshi
| |
| Wednesday, June 13, 2007 - 9:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अजुक्का, ख़ूप छान, श्वास मनाला तर भिडला होताच, आणि आता तो घडतानाचे तुझे अनुभव, छान keep it up
|
Manjud
| |
| Thursday, June 14, 2007 - 12:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्वासबद्दल वेन्धळेपणाच्या BB वर लेन्स किस्सा वाचला होता. तेव्हापसून असे वाटत होते की making of shwaas type काहीतरी तुला लिहायला सान्गावे. पण आपली तेवढी ओळख नाही त्यामुअळे ते तसेच राहून गेले. आज 'नविन कथा' च्या प्रतिक्रियांमध्ये वाचले कि तु श्वास लिहीत आहेस. पटकन रंगीबेरंगीत शिरले आणि अधाश्यासारखे वाचायला सुरुवात केली. फरच छान वाटले. thanks a lot and keep writing. लेखनासाठी तुला शुभेच्छा.
|
Zakasrao
| |
| Friday, June 15, 2007 - 5:59 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तेव्हापसून असे वाटत होते की making of shwaas type काहीतरी तुला लिहायला सान्गावे. पण आपली तेवढी ओळख नाही त्यामुअळे ते तसेच राहून गेले>>>>.... अरे त्यात काय एवढ डायरेक्ट सांगायच. कलावंत हा प्रेक्षकांचाच असतो. काय हो ना अज्जुका! बघ किती जणाना उत्सुकता होती त्याविषयी पण न लिहिलेले बरेच जण आहेत. असो आता पुढचा भाग लिहा हो मॅडम.
|
Dineshvs
| |
| Friday, June 15, 2007 - 2:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अज्जुका, तुमच्या रंगभुमीच्या संघर्षाला पाठिंबा आहेच. आज दोन ईमेल्स केल्या आहेत.
|
Ajjuka
| |
| Friday, June 15, 2007 - 4:03 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आभार!!! मंजु, मायबोलिकरांचा हक्क आहे तेवढा.. झकास, बरोबरंय तुझं. लिहिते रे. जरा ३-४ दिवस office shifting ची घाई आहे. तरी दुसरा भाग होत आलाय. तो जमेल तेवढ्या लवकर टाकते. दिनेश, एका मेल ला उत्तर दिलंय. दुसरी दिसली नाही अजून. बघते आता.
|
Ravisha
| |
| Wednesday, June 27, 2007 - 3:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Ajjuka,desperately waiting for your further posts...Can understand your busy schedule;but it's hard to keep patience for me..Thanks in anticipation ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
अरे वा , हा BB पाहिलाच नव्हता .. मजा येइल behind the scenes वाचायला !
|
Ajjuka
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रविशा आणि सगळे... पुढचं लिहायला उशीर होतोय हे खरंय पण गेले १५-२० दिवस धावपळ चालूये नुसती. आधी आम्ही office shift केलं त्याची धांदल होती. नेट पण नव्हतं. office जरा लागतय तोच मी पुण्याला आलेय. इकडे घरात जरा मेजर प्रॉब्लेम्स आहेत. आई गेले ७ दिवस सीसीयू मधे admit आहे जोशी हॉस्पिटल मधे. त्या सगळ्या धावाधावीत खरं सांगायचं तर काही लिहायची इच्छाही होत नाहीये. hope you understand!
|
Ravisha
| |
| Thursday, June 28, 2007 - 3:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Oh is it? No problem,Ajjuka,take your time...No rush...It was just the curiosity about making of "Shwass",that's it.But I totally understand your situation now. Take care.
|