|
Nalini
| |
| Tuesday, June 19, 2007 - 8:08 am: |
|
|
हे फळ मी काही दिवसांपुर्वीच खाल्ले.
|
Chioo
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:05 am: |
|
|
अरेच्चा.. अंजीराचे असं आहे होय. मी आपलं फळ आहे म्हणजे आधी फुल असणारच असे समजत होते. आणि ती कोवळी बोंडे मला छोट्या अंजीरासारखीच वाटली.
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 19, 2007 - 12:33 pm: |
|
|
गिरु, तुझी उपमा नाही लिहिलीस ती.
|
दिनेश द फोटो एकदम सहिच आहेत... जरा कवठाच्या चटणी ची रेसिपि द्या ना... रुपाली
|
Arch
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:12 am: |
|
|
ही फ़ळं आहेत होय. मला तर उंदीर वाटले.
|
Giriraj
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:52 am: |
|
|
आर्च,दादर स्टेशनवरचे उंदीर! .. .. ..
|
Dhumketu
| |
| Friday, June 22, 2007 - 5:07 am: |
|
|
ह्याच फ़ुलाला अग्नीशीखा असेही म्हणतात का?
|
दिनेश, या फुलांना 'वाघनखी' असेही म्हणतात...
|
Kshipra
| |
| Friday, June 22, 2007 - 2:22 pm: |
|
|
dinesh, maajhykade yaahi varshee vel aalaaya. malaa vaaTata ki 4 or 5 va varsha asel he.
|
Ravisha
| |
| Friday, June 22, 2007 - 3:04 pm: |
|
|
अत्यंत उपयुक्त माहिती आहे बुवा,कसं काय जमतं दिनेश तुम्हाला? great!!! पण मला सांग क्षिप्रा,केवळ फुलांपासून आला का तो वेल तुझ्याकडे?
|
Dineshvs
| |
| Friday, June 22, 2007 - 3:21 pm: |
|
|
धुनकेतु, अग्निशिखा हे नाव आहेच. पण विनय वाघनखी नावाचे दुसरे एक झाड असते. त्याला वाघाच्या नखासारखीच फुले येतात. बाकि तुला हि फुले बघुन, घरची आठवण नक्कीच आली असणार. क्षिप्रा, या फुलाकडे बघुन, मला नेहमीच तुझी आठवण येते. आणि रविशा, जमतं कसतरी. सांगणारी लोकं होती आजुबाजुला, लक्षात ठेवले इतकेच. परदेशी हा वेल, बाजारात मिळु शकेल.
|
Arch
| |
| Friday, June 22, 2007 - 3:55 pm: |
|
|
दिनेश, तुमचा IQ काय आहे हो? स्मरणशक्ति दांडगी, कित्येक विषयावर सखोल ज्ञान आणि ते सगळ्यांना वाटण्याची इच्छा. ह्या सगळ्याला दाद देण्याइतकीपण पात्रता नाही माझी. म्हणून हा प्रश्ण.
|
Dineshvs
| |
| Friday, June 22, 2007 - 4:15 pm: |
|
|
आर्च, मला लाजवायचे आहे का ? IQ काढला नाही. सामान्यच असणार. स्मरणशक्ती आवडीच्याच विषयात आहे. सगळ्यात नाही. अभ्यास करताना, काहि खास प्रयत्न केले होते, त्यामुळेही वाढली असेल. आपण जे वाचतो वा ऐकतो त्यातले पहिल्या वीस मिनिटात, नंतरच्या आठ तासात, नंतरच्या चोवीस तासात २० ते ३० टक्क्याने नष्ट होते. त्या अवधित जर ते पक्के करायचा प्रयत्न केला तर ती माहिती डोक्यात टिकुन राहते. पुर्वी रात्री झोपताना वाचत असे, आणि अगदी पहाटे उठुन त्यातले कितपत आठवतेय, हे बघत असे. ते आठवले तर पुढे परत ते वाचायची गरज उरत नसे. झोपेत आपला मेंदु मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करत असतो. त्यावेळी टाकाऊ माहिती रिसायकल बिन मधे साठवलेली असते. सकाळी ते बिन उचकटुन, बघितले आणि त्यात जर हवी असलेली माहिती जात असेल, तर तशी सुचना मेंदुला दिली, तर मेंदु आपोआप शिकतो. ( मला शब्दात कितपत मांडता आलेय ते माहित नाही, पण ) हा माझा अनुभव. आणि मायबोलीकरांसारखे वाचक असतील, तर माझा उत्साह शतपटीने वाढणारच कि !!! या मायबोलीनेच मला लिहिते केले, नाहीतर कोण वाचणार होते ?
|
Storvi
| |
| Friday, June 22, 2007 - 6:29 pm: |
|
|
आम्ही ज्याला पिचकारीचे झाड म्हणायचो ते हेच का? त्याची फ़ुले अशीच दिसतात, पण कळ्यांमध्ये पाणी असते, फुलं येण्यापुर्वी
|
Kshipra
| |
| Saturday, June 23, 2007 - 3:23 am: |
|
|
ravisha, paavasaaLyaata kuthuntaree tyaache bee aale asavae. kase te mahit nahi.. sto, tu mhaNates te jhaaDa vegaLe asate. tyaachee phule khup moThe asataata, aani paakaLyaa pan mothyaa asataata.
|
Dineshvs
| |
| Saturday, June 23, 2007 - 3:34 pm: |
|
|
storvi ते झाड असते, हा वेल असतो. त्याचे नाव स्पिथोडिया, त्याचा मराठी अपभ्रंश पचोडिया. त्यालाच युगांडा फ़्लेम ट्री असेही नाव आहे.
|
Nalini
| |
| Saturday, June 23, 2007 - 4:12 pm: |
|
|
दिनेशदादा, अंजीराच्या झाडाची पाने अशीपण असतात? हे झाड मला परवाच पहायला मिळाल. आमच्या घरी जे झाड आहे त्याची पाने अशी नाहीत. तुझ्या सगळ्या लेखांच्या बदल्यात ही छोटीशी भेट.
|
Dineshvs
| |
| Saturday, June 23, 2007 - 5:25 pm: |
|
|
नलिनी अंजिराची हि वेगळी जात दिसतेय. अंजिराची पाने आदमबाबा आनि ईवाबाई, यांचे लज्जारक्षण करण्याईतपत मोठी असतात. !!!
|
Karadkar
| |
| Sunday, June 24, 2007 - 12:43 am: |
|
|
नलु, अग ती Mission Figs ची आहेत. ही अन्जीरे पिकली तरी हिरवीच रहातात. चीक आपल्याकडच्या अन्जीरांपेक्षा जास्ती असतो. जास्वंद सुरेख आलीय!!!
|
दिनेश्दा एक पुस्तकच लिहिलत की.. फ़ार सुंदर निवांत रोज थोड वाचेन (सध्या सगळे फोटो बघितले काही अतीशय दुर्मिळ वाटलेत)
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|