|
Giriraj
| |
| Thursday, September 28, 2006 - 6:49 am: |
|
|
सई,मी आहेच... माझं नाव सह लेखक म्हणून नाही टाकलस तरी चालेल फ़क्त आम्हाला 'थोडं खुश' ठेवा,कसं.. तळहात आतापासूनच खाजवतोय माझा!
|
Saee
| |
| Thursday, September 28, 2006 - 7:38 am: |
|
|
काळजी नाही गिरी... दिनेशनाच सांगू काहीतरी चटकमटक करायला, हेच हवं होतं ना हातावर? (अपेक्षेपेक्षा स्वस्तात व्यवहार झाला म्हणायचा)
|
Nalini
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:53 pm: |
|
|
सई, मुखपृष्ठाच्या डिझाईन कधी पाठवुन देऊ ते सांग. गिरी, तुला माझा निरोप मिळाला का? दिनेशदादा, एवढा सगळ्यांचा आग्रह म्हणजे पुस्तक लवकरच वाचायला मिळणार असं दिसतय. भाग्या, आज निघतोय आम्ही. तिन दिवस मज्जा. दिनेशदादा, बागेत लावलेल्या मिरच्यांना खुप मिरच्या लागल्यात. मस्त शेंगदाण्याची चटणी केलिय काल. काकड्याही आल्यात भरपुर. अजुन अननस लावायला मुहुर्त लागला नाही. बघते एकदा प्रयोग करुन.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 28, 2006 - 3:25 pm: |
|
|
सई, तुला ईथे यायला वेळ मिळतोय हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. नलिनी, तिथली मातीच, धन्य झाली आता, तुझे श्रम बघुन.
|
Saee
| |
| Thursday, September 28, 2006 - 5:49 pm: |
|
|
नलिनी, खरोखरच पाठव. आत्ता मी चेष्टा करत नाहीये. खरंच सांगतेय. तुला वेळ मिळाला की करायला घे. एकदा ती प्रक्रिया सुरु झाली की दिनेशना त्यात सहभागी व्हावंच लागेल. आपोआप पुढच्या गोष्टी वेग घेतील.
|
Saee
| |
| Tuesday, October 03, 2006 - 8:46 am: |
|
|
मी असं बोलल्यावर सगळे सुममधे का बसले? कोणी काही बोलेल का?
|
Nalini
| |
| Tuesday, October 03, 2006 - 9:55 am: |
|
|
सई, मी नव्हते गं ईथे २-३ दिवस. खरच आपण सुरवात करुयात आता.
|
Prajaktad
| |
| Tuesday, October 03, 2006 - 6:28 pm: |
|
|
सई तुला माझा पांठिबा ! अवश्य छाप पुस्तक.
|
Bee
| |
| Wednesday, October 04, 2006 - 7:56 am: |
|
|
दिनेश, शमीची पाने म्हणजेच आपट्याची पाने असतात का? मुंबईला ही पाने कुठून येतात?
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 04, 2006 - 11:33 am: |
|
|
शमीची पाने नाजुक हिरवी आणि बारिक असतात. गणपतिला वाहतात. तशी फुलबाजारात मिळतात. पण त्याची झाडे मुळातच कमी असल्याने आपट्याच्या पानांचा पर्याय ठरवला गेलाय. आपट्याची झाडे, पेण, पनवेल भागात तसेच ठाणे डोंबिवली भागात आहेत. तिथुनच हि पाने मुंबईत येतात. पण दसरा सोडला तर या पानाना कोणी विचारत नाही. जावयाला पहिल्या सणाला सोन्याचे आपट्याचे पान द्यायची रित आहे.
|
दिनेश ही रीत तुम्ही माझ्या सासर्याना सांगाल का? with retrospective effect
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 04, 2006 - 3:50 pm: |
|
|
रॉबीन राहिले असेल तर मेहुणीच्या लग्नात आठवण करुन देऊ कि.
|
Zakki
| |
| Wednesday, October 04, 2006 - 3:57 pm: |
|
|
रॉबिनहूड, यात सोन्याचे पान मिळावे ही इच्छा की केवळ सासर्याला छळायचे म्हणून?
|
Arch
| |
| Wednesday, October 04, 2006 - 4:00 pm: |
|
|
सोन्यासारखी मुलगी दिली आहे तिला नीट सांभाळल नाही तर धरून आपटीन चांगल असा अर्थ आहे सोन्याच आपट्याच पान जावयाला देण्याबाबत.
|
खल्लीवल्ली आठवतोय हा शब्द >>> खल्लीवल्ली खल्लीवल्ली हे गाण आमच्या कॉलनीतल्या गणपतीला फार आवडायच बहुदा. कारण दहाही दिवस पोरांनी हेच गांण लावल होत तेंव्हा. त्याचा अर्थ आज कळाला.
|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 2:39 am: |
|
|
केदार आठवत असेल तर लिही ना ते गाणे इथे..
|
अरे सॉरी बी, मला नाही आठवत ते गाण. मला ते गाण ही आवडल न्हवत.
|
नाही हो दिनेश, आमचा शेवटचा नम्बर होता. म्हणून थकबाकी घेता येईल का? स्वत:च्या अमेरिकन जावयाला एक फद्याही न देता इथे केवढ्या उचापती... जरा अशा चांगल्या प्रथा भारतीय संस्कृतीचा भाग म्हणून जावयाला ओळख करून द्या. जावयाचा भारतीय संस्कृतीबद्दल ऊर भरून येईल.. (बोवा ssssss जी, आत्मा अमर आहे!)
|
Sayuri
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:10 pm: |
|
|
होय तेव्हा 'खल्लीवल्ली' हे गाणं फ़ारच लोकप्रिय झालं होतं खरं! त्यात 'ले गयी दिल मेरा मनचली, खल्लीवल्ली, खल्लीवल्ली' असं काहीतरी होतं बहुतेक...
|
Surabhi
| |
| Friday, October 06, 2006 - 10:41 am: |
|
|
आजच्या निझवा-नाखल सहलीने मनाला खरच प्रसन्नता आणली!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|