|
Meggi
| |
| Tuesday, September 19, 2006 - 11:58 am: |
| 
|
दिनेश, बरोबर आहे तुमचं!! दुबई मध्ये आवडण्या सारखं काही नाही. शिवाय मस्कतचं वर्णन दुबईशी मिळते जुळतेच आहे.
|
Some feedback messages have been removed/edited.
|
Vnidhi
| |
| Tuesday, September 19, 2006 - 3:19 pm: |
| 
|
पु.लंचे अपूर्वाई,पूर्वरंग....वाचताना जो आनंद मिळ्तो....तोच आनंद...तुमचे लीखाण वाचण्यात मिळतो....तुम्ही फ़ार सुंदर ओमान दर्शन देत आहात....
|
Robeenhood
| |
| Wednesday, September 20, 2006 - 2:56 pm: |
| 
|
अगदी बरोबर निधी.... माॅडरेटर नावाचे खाटीक येऊन गेलेले दिसतात येथे!!
|
Dineshvs
| |
| Thursday, September 21, 2006 - 6:24 am: |
| 
|
नाहि रॉबीन, यावेळी माझ्या सर्व मित्रमैत्रीणीनी माझ्याभोवती संरक्षक कडे उभारुन, आपल्या प्रेमाची परत एकवार खात्री पटवुन दिली. त्या प्रेमाला मी कितपत लायक आहे, हाच प्रश्ण सतावतोय मला.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 21, 2006 - 6:25 am: |
| 
|
ओमानवर यापुर्वीहि काहि लेख मी लिहिले होते, ते पुन्हा ईथे पोस्ट करीन म्हणतोय.
|
Asmaani
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:05 pm: |
| 
|
दिनेशदा, तुमचे हे लेख "मायबोली" पुरतेच मर्यादित ठेऊ नका pls. पुस्तक pablish करा. खरोखर हे सगळेच लेख अतिशय उत्तम आहेत.
|
Satishm27
| |
| Friday, September 22, 2006 - 5:16 am: |
| 
|
दिनेशदा, तुमचे पुर्वीचे लेखही पोस्ट करा, इथे मायबोलीवर तुमचे लेख वाचणारे चाहते अनेक जण आहेत!!!!!!!!
|
Dineshvs
| |
| Friday, September 22, 2006 - 11:51 am: |
| 
|
त्याच कामाला लागलोय, पण पुर्वीचे लेख शिवाजी फ़ॉन्ट्स वापरुन लिहिले होते. ते आता युनिकोड मधे टाईपावे लागताहेत.
|
Surabhi
| |
| Friday, September 22, 2006 - 2:07 pm: |
| 
|
दिनेश, "त्याच कामाला" म्हणजे पुस्तक छापायचे मनावर घेताय का? वा, ही तर एकदम आनंदाची बातमी आहे. आणि त्याच बरोबर पाककलेवरचे पण पुस्तक लिहायचे मनावर घ्या. तुमच्या रेसिपीज एकदम original असतात.
|
Admin
| |
| Friday, September 22, 2006 - 2:14 pm: |
| 
|
दिनेश, लेख मायबोलीवरच dev मधे लिहिले असतील तर परत युनिकोडमधे टाईप करायची गरज नाही. तुम्ही लेख संपादित करायला घ्या. त्या खिडकीत काहीही न करता परत सेव्ह करा. आपोआप लेख युनीकोडीत झाला असेल. एखाद दुसरे अक्षर वेगळे आले असेल तर तेव्हडेच परत लिहावे लागेल. पण ९९% पूर्वी dev मधे लिहिलेले असे सहज रुपांतरीत होईल. ts1 मधे असेल तर तिथे dev लिहून साठवले तर ते ही युनिकोडित होईल.
|
Dineshvs
| |
| Friday, September 22, 2006 - 3:54 pm: |
| 
|
आभार Admin मला याची फार गरज होती. सुरभी, माझे मायबोलीवरचे सर्व पाककलेवरचे लिखाण मायबोलीच्या मालकीचे आहे. त्यावर माझा काहिही हक्क नाही. ( असे मी यापुर्वीच जाहिर केले आहे. )
|
दिनेश दा रव्याचा केक बनवला होता शनिवरी..एकदम छान झाला आहे, अगदी सत्यनारयाणा च्या प्रसादाचि आठवन झाली... फोटो काढलाय...पण इथे पोस्त कसा करायचा ते माहित नाही मला... बाकी ओमान यात्रा एकदम छान...... रेसिपि शेअर केल्या बद्दल धन्यवाद.. रुपाली
|
Saee
| |
| Tuesday, September 26, 2006 - 12:26 pm: |
| 
|
दिनेश, एकंदरीत माझा बराच बॅकलॉग राहीलेला दिसतोय. प्रचंड वाढुन ठेवलंय तुम्ही वाचायला आणि खुप वेळ काढावा लागणार आहे आता. आत्तापर्यंत तुम्हाला गोड बोलुन विनंती करत होते की पुस्तकाचा विचार करा. आता धमकावुन सांगायची वेळ आलेली आहे (खाईन तर तुपाशी.. च्या धर्तीवर) वाचीन तर पुस्तक घेऊनच!! लक्षात घ्या (तुमच्याच style मध्ये), एका genuine वाचकाची धमकावणी आहे ही!! इथे भेट देणारे सर्वजण अनुमोदन देतीलच मला.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 26, 2006 - 1:25 pm: |
| 
|
सई, आधी लिहुन तर होवु दे. बाकि तुझ्यासाठी म्हणुन प्रिंट्स काढाव्या लागतील मला.
|
Nalini
| |
| Tuesday, September 26, 2006 - 2:54 pm: |
| 
|
सई, माझे अनुमोदन तुला.
|
कधी येतय पुस्तक? भाई, खरच मनावर घ्या! आणि त्या प्रश्नाने सतवायची गरज नाही! मित्र म्हटल की लायकीचा सवाल येतो कुठे? नाही का?
|
Saee
| |
| Wednesday, September 27, 2006 - 8:31 am: |
| 
|
धन्यवाद नलिनी. दिनेश, आजपर्यंत मी जेवढ्या तुमच्या लिखाणांच्या प्रिंट्स काढल्यात, त्याचेही परस्पर एखाद्या गब्बर प्रकाशकाला गाठुन तेवढाच गब्बर माल मिळवुन पुस्तक छापावे असाही विचार आहे माझ्या डोक्यात! तुमची रितसर परवानगी वगैरे काही आता घेत बसत नाही मी. तुम्हाला चालेलच किंवा तुम्ही चालवुन घ्यालच असं सोयिस्करपणे गृहीत धरते, admin कडुन हिरवा कंदील घेईन फक्त मी आधी... तेवढं पुरे. कसं मंडळी? लेखिका म्हणुन माझ नावही छान दिसेल नाही मुखपृष्ठावर? (आणखी मायबोलीकरही माझ्या या बंडखोर मोहीमेत सामील होऊ शकतात, स्वागत आहे.) गिरी, कहाँ हो तुम?
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 27, 2006 - 12:43 pm: |
| 
|
सई, खुष्षाल प्रसिद्ध कर गं. अर्पणपत्रिकेत माझं नाही, आपल्या मायबोलीचं नाव घाल.
|
Bhagya
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:44 am: |
| 
|
सई, धन्यवाद ग तुला माझे अनुमोदन काय दिनेशदा, पुढच्या वर्षापर्यंत पुस्तक होईल ना तयार?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|