Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 03, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through August 03, 2006 « Previous Next »

Supermom
Wednesday, July 26, 2006 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी,

आज खरच तुझा खूप हेवा वाटतोय. माझी अन भाग्याची तीन वर्षात भेट नाही.


Rupali_county
Thursday, July 27, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश काका

आपले केनया चे अनूभव वाचून खरच मस्त वाटल.
फ़ार सुरेख आणि साध्या, सरळ भाशेत आपण सारा केनया डोळ्यासमोर उभारला आहे.

धन्यवाद

रुपाली


Moodi
Thursday, July 27, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश बघा किती सुरेख पुरवण्या अन माहिती असते ना. खरच हेवा वाटतो मला तुम्हा सगळ्यांचा.
मी आत्ता भारतात का नाही?

http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/1808410.cms

http://www.esakal.com/esakal/07272006/NT00B4059E.htm


Dineshvs
Thursday, July 27, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार रुपालि,
खरे तर अनेक जणानी माझी गाडी फारच जोरात चाललीय, जरा ब्रेक लावा सांगितले म्हणुन थोडा थांबलोय.
सगळ्याना वाचायला सवड द्यावी म्हणतोय.


Rupali_county
Friday, July 28, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काका

अहो, तस मला मुळीच वाटत नाही. येऊ द्यात सर्व कहाण्या! खूप सुन्दर लिखाण करता तुम्ही. अगदी आज बटाटा फ़्लोवर ची भाजी खाताना तुमच्या केनया ची आठ्वण आली. का कुणास ठाउक पण मॉनिटर लीझारड खस्कन डोळ्या समोर उभी राहीली.

अर्थाचा अनर्थ तर होत नाही ना! तुमच्या कहाणी चा प्रत्येक प्रसन्ग डोळ्यासमोर आहे. काल पासून पति देवाना आपले अनूभव इन्ग्लिश मधे ट्रानस्लेट करून सान्गत आहे, ते ही खूश आणी मी ही खूश.

असो, काका, तुम्ही सध्या मुम्बई ला असता का? नाही म्हटल तर मि मुळची ठाण्याची. गेले पाच वर्श ईथे ऑस्ट्रेलिया ला आहे, या वरशि दीवाळी ला जात आहे मी, ५ वर्श दीवाळी चूकली माझी.

रुपाली


Mrudgandha6
Friday, July 28, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा,

सगळेच सौन्दर्यपुर्ण!! अप्रतिम!! आठवणींना उजाळा देणारे..
पण जेवणात कशी sweetdish असते तसे जाता जता तो गावठी गुलाब पाहीला आणि इतका सुन्दर वास मला इथे आला. त्यबद्दल तुमचे मानावे तेव्हढे आभार कमीच. धन्यवाद!


Dineshvs
Friday, July 28, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, मीहि मूळ मुंबईचा, आता मात्र माझ्या सगळ्या मायबोलिकरेणींचा हक्काचा दादा झालोय. जगभर माझ्या या मायेच्या बहिणाबाई राहतात. ऑस्ट्रेलियामधे पण आहेत.
दिवाळी मधे भेटता येईल आपल्याला.



Lalu
Friday, July 28, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अजून नायजेरिया पूर्ण नाही पाहिला तोवर ओमानला! असूदे आता, आधी ओमान. :-) सुरवात एकदम उत्सुकता वाढवणारी झाली आहे. म्हणजे बाकी ठिकाणी जाताना तुम्ही तसे 'सराईत' झाला होता, :-) इथल्या गोष्टी ऐकायला मजा येईल.

Savani
Friday, July 28, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! दिनेशदा, ओमान ला सुरुवात झाली. आता उद्यापासून log in केलं की तुमचे पान पहिल्यांदा उघडायचे. सुरुवात नेहेमीप्रामणेच पुढच्या भागाची उत्कंठा वाढवणारी.

Mepunekar
Friday, July 28, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Are wa..ata Oman chi safar amhala gharbaslya ghadnar tar! cchan..suruvat tar mast vattiye, ata pudcha bhag lavkar yeu det dineshda!

Chingutai
Saturday, July 29, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा! दिनेशदा!
बर्‍याच दिवसांनी आले..... तुमची ओमान यात्रा सुरु झाली तर.
तसं मला मस्कत, सलाला नविन नसलं तरी तुमच्या लेखणीतुन अनुभवायला नक्किच आवडेल. :-)

-चिन्गी


Farend
Monday, July 31, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, ओमानची माहिती उत्सुकता वाढवत आहे. अजून येऊ द्या.

ते चार देश एकच एअर लाईन वापरतात ते वाचून 'यस मिनिस्टर' मधले ते वाक्य आठवले ' there is one 747 that belonged to nine different african air lines in one month. they call it the mumbo-jumbo ' :-)


Raina
Wednesday, August 02, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा ! ओमानच्या सफरीची सुरवात झक्कास आहे.

Bhramar_vihar
Thursday, August 03, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा दिनेश. ब्रेक के बाद छान सुरुवात केलीये. तुम्ही ओमानला गेला ते छानच झाल.. करण तुम्ही अस बोलायला शिकला नसता तर आम्हाला कसं वाचायला मिळाल असतं?

Chingutai
Thursday, August 03, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा,
हे पहा :-)

-चिन्गी
Manan

Rupali_county
Thursday, August 03, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा
मला हि तुम्हाला दिनेशदा बोलायला आवडेल

मला बेडगि मिर्चि म्हन्जे काय ते सान्गू शकाल का?
हि सिमला मिर्चि तर नव्हे ना?

(माफ़ करा मॉड, मि हा प्रश्न विचार्ता कामा नये हे माहित असून हि चूक करत आहे.)

आभार

रूपाली


Karadkar
Thursday, August 03, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, दिनेश उत्तर देतिलच. पण मी अगावुपणा करतेय.

ब्याडगी मिरची म्हणजे एक मिरचिचा वाण आहे संकेश्वरी, गुंटुर सारखा. ही मिरची रंगाने एकदम लालचुटुक असते आणि तिखटाला एकदम कमी. त्यामुळे गडहिंग्लज, बेळगाव भागात संकेश्वरी आणि बेडगीचे तिखट एकत्र करुन वापरतात. त्याने रंग सुरेख येतो आणि कमी प्रमाणात तिखट पुड लागते.

लवंगी एकदम जहाल
गुंटुर तिखट पण लवंगी पेक्षा कमी.
संकेश्वरी मध्यम तिखट रंग मध्यम लाल
बेडगी लाल चुटुक रंग आणि तिखट एकदम कमी.


Bhramar_vihar
Thursday, August 03, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचे येथे सर्व प्रकारच्या मिरच्या आणि मसाले मिळतील. कराडकर आणि कं. :-)
मिनोती, दिवे घे


Bee
Thursday, August 03, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, नविन भाग वाचलेत. छान चाललय ओमानचे वर्णन. जरा फोटोपण टाकाल तिथल्या निसर्गाचे.

Karadkar
Thursday, August 03, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंद, अरे काकांचे शेत आहेच दुकान पण टाकू त्यात काय :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators