|
Seema_
| |
| Tuesday, October 24, 2006 - 8:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रशांत तुम्हीच या इकडे कधीही फ़राळाला , जेवायला . Thanks सगळ्याना . सावनी ते silver cleaner मिळत ना walmart/target मध्ये ते वापरते मी चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी .
|
Shonoo
| |
| Wednesday, October 25, 2006 - 11:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Bright's किंवा wright's sliver cream नावाचं सिल्व्हर पॉलिश मिळतं- ओव्हन क्लीनर वगैरे असतात त्याच्या बाजूला असतं नेहेमी. बारीक नक्षीच्या वस्तू असतील गुलाबदाणी, अत्तर दाणी, देव, इत्यादी साफ करायला Tarnex नावाचं लिक्विड मिळतं. त्याने घासत बसायला लागत नाही. एक म उ टूथब्रश घेऊन जरासं घासलं की चकाचक होतात. नक्षीदार जोडवी, पैंजण पण स्वच्छ निघतात Tarnex ने. पण ते थोडं corrosive आहे. त्यामुळे जपून वापरावे.
|
Surabhi
| |
| Wednesday, October 25, 2006 - 12:11 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
छान वाटलं ईथे आल्यावर! तुझ्या घराला एकदम मस्त घरपण दिलयस तू! फराळ अगदी टेस्टी झालाय हं! ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
Prajaktad
| |
| Wednesday, October 25, 2006 - 4:25 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा!टेस्टी दिसतोय फ़राळ!खरय मुलांनी खाल्ल कि बर वाटत .. श्रेयाने पण खुप आवडिने चक्कि(चकली)आणी लालु(लाडु)खाल्ले. सीमा तुझी मुलगी फ़ारच गोड आहे.
|
Bee
| |
| Thursday, October 26, 2006 - 9:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शिकेकईची ओली छानपैकी मुरलेली शेंग जर असेल तर तिने जर चांदीची भांडी घासली तर छान चकचकीत निघतात. माझ्या बहिणी तोरड्या त्यानीच चकचकीत करायच्यात म्हणून आठवलं.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|