|
Tanya
| |
| Tuesday, May 30, 2006 - 11:07 am: |
|
|
दिनेशदा.... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
|
दिनेश, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछा
|
दिनेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज मेनू काय? काही स्पेशल केलेत तर इथे फोटो नक्की टाका.
|
Shyamli
| |
| Tuesday, May 30, 2006 - 12:03 pm: |
|
|
दिनेशदा.... माझ्यासाठी केक पाठवायला विसरु नका.. परत एकदा शुभेच्छा....
|
दिनेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा... तुम जीयो हजारों साल...
|
Savani
| |
| Tuesday, May 30, 2006 - 2:04 pm: |
|
|
दिनेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा!! किती सुरेख लिहिता हो तुम्ही. तुमची शैली इतकी छान आहे ना. वाचताना असे वाटते जणू आम्ही पण तुमच्याबरोबर त्या प्रवासात आहोत. असेच तुमचे छान छान लिखाण आम्हाला वाचायला मिळू देत.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:37 pm: |
|
|
आज अनसाफ़नसाची भाजी केली होती. अननस, फ़णसाचे गरे आणि आंबे यांची हि भाजी, म्हणजे सारस्वतांच्या लग्नातली खास डिश. तर हि भाजीची तयारी.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:38 pm: |
|
|
आणि हि भाजी. मला एकट्याने का संपणार आहे ? या बघु सगळे.
|
Moodi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 5:44 pm: |
|
|
ही मी आले, अहो केक कुठाय रव्याचा? कापा बघु लवकर लवकर. मस्त रसदार भाजी, व्वा!! तोंडाला पाणी सुटले.
|
Ashwini
| |
| Tuesday, May 30, 2006 - 7:18 pm: |
|
|
दिनेश, जीवेत् शरदः शतम्! माझ्या भाचीचा पण वाढदिवस आहे आज. सकाळीच तिला फोन केला.
|
Killedar
| |
| Wednesday, May 31, 2006 - 5:04 am: |
|
|
दिनेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा आज बर्याच दिवसांनी इथे आलो. किती छान लिहितो आहेस आणि तुझा व्यासंगही दांडगा आहे. कुठल्याही विषयावर तितक्याच आत्मविश्वासाने लिहितो आहेस.
|
Madhura
| |
| Wednesday, May 31, 2006 - 6:31 am: |
|
|
Dinesh, belated happy birthday!
|
Deemdu
| |
| Wednesday, May 31, 2006 - 6:33 am: |
|
|
दिनेशदा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
|
दिनेश, नवीन दिवसाबरोबर आमच्या नवीन इच्छा प्रकट करणे सुरु झाले बघा. नुसता फोटो नका हो टाकू, कृती द्या ना ह्या भाजीची.
|
दिनेशदा!वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!तुमच्या स्नेहाचा दरवळ आम्हाला अखंड लाभु दे.. नकाशावरचे देश प्रत्यक्षात उतरवतायत , केनिया नंतर नायजेरिया.. छानच लिहता आहात.
|
Asami
| |
| Wednesday, May 31, 2006 - 3:00 pm: |
|
|
दिनेश , belated happy birthday !!!
|
Zelam
| |
| Wednesday, May 31, 2006 - 4:37 pm: |
|
|
belated happy birthday दिनेशदा.
|
Pinku
| |
| Wednesday, May 31, 2006 - 5:04 pm: |
|
|
Belated Happy Birthday, Dinesh-da!! btw, अननस-फ़णसाचे हे "सासम" आहे का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 31, 2006 - 6:22 pm: |
|
|
अरे मला किती लाजवाल. आभार तरी कसे आणि कुणाचे मानु ? संपदा, कृति आहे ईथेच. पण भाजी मात्र खासच लागते हि. चाळीशी ऊलटुन पण बरिच वर्षे झाली त्यामुळे गोड खाणे कमी केलेय. त्यामुळे केक वैगरे नाही, केला.
|
Madhura
| |
| Wednesday, May 31, 2006 - 6:58 pm: |
|
|
दिनेश, रंगीबेरंगी मधे विविध विषयांवर लिखाण होत असेल तर tabs / folders मधे ते विभागता येते का? जसे की प्रवास वर्णनाचा वेगळा tab पाकक्रुतींचा वेगळा. admin/mods तसे नसेल तर तशी सोय करता येइल का? सध्या सगळे postings सरसकट एकाखाली एक येतात म्हणुन विचारले. बाकि दिनेश airport वरचे वर्णन वाचुन कपाळावर हात मारुन घेतला. मजा येतेय वाचायला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|