|
Arch
| |
| Sunday, May 28, 2006 - 3:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, वाचायला मजा येते आहे. एखादा जर विमानात बसला नसेल आणि परदेश वारी केली नसेल तरिही त्याला तुमच लिखाण वाचून वाटायला लागेल की आपण स्वत : च जाऊन आलोय म्हणून. तुमची झोपेची capacity मात्र दांडगी आहे हं ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
दिनेशदा, भाजीच्या कृतीनं तर तोन्डाला पाणी सुटलंच होतं. आता फोटो बघून बाजारत निघालेय ताजे baby corn घ्यायला.
|
Seema_
| |
| Sunday, May 28, 2006 - 8:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा दिनेश केनीया पासुन वाचतच आहे मी. किती सुरस आणि वैविध्यपुर्ण लिहिलय तुम्ही!. स्मरणशक्ती तर जबरदस्त आहे तुमची. शिंपले बघुन कवड्यावरची रंगिबेरंगी कलाकुसर आठवली. कवड्या पण मिळत असतील ना तीथे?त्यांच्यावरची designs तर विलक्षण देखणी असतात . आणि ती baby corn ची भाजी मस्तच. करुन बघणार आहे मी लवकरच .
|
Dineshvs
| |
| Monday, May 29, 2006 - 12:47 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सीमा, कवड्याना बाजारात मागणी असल्याने, किनार्यावर त्या दिसत नाहीत. शिंपले आणि खास करुन पापडासारखा एक शिंपल्याचा प्रकार तिथे दिसतो. चंदेरी आणि सोनेरी अश्या दोन्ही रंगात मिळतात. त्यापासुन तोरणे व झुंबर करतात.
|
Bhagya
| |
| Monday, May 29, 2006 - 1:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तो पापडासारखा दिसणारा शिंपल्याचा प्रकार मला फ़ार आवडतो... रुपेरी रंगाचा, ज्यापासून झुंबरे बनवतात. दिनेशदा, उद्यासाठि काय खास बेत आहे का? उद्या आपल्या सगळ्यांचे लाडके दिनेशदा यांचा वाढदिवस आहे.
|
Ninavi
| |
| Monday, May 29, 2006 - 2:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
म्हणजे अभ्रक ना? क्ष्क्ष्क्ष्क्ष
|
Jayavi
| |
| Monday, May 29, 2006 - 4:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! असंच तुमचं चौफ़ेर लिखाण आम्हाला वाचायला मिळो. काय मस्त दिसतेय तुमची रेसिपी! आजका क्या है मेनू
|
Bee
| |
| Monday, May 29, 2006 - 5:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, केक हवाय.. वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा!
|
Gs1
| |
| Monday, May 29, 2006 - 6:07 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भाजी बघुन तोंडाला पाणी सुटले, आता पुढच्या वेळेला पुण्यात आलास की }
|
Moodi
| |
| Monday, May 29, 2006 - 9:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
केवढी घाई झाली बघा दिनेश सर्वांना तुमच्या उद्याच्या वाढदिवसाच्या आजच शुभेच्छा देण्याची. ठीक आहे तुम्ही एक छानसा रव्याचा केक करा, जो तुम्ही दिलेल्या रेसेपीत आहे अन बाकी गिरी आणेल. गिरी बर्फाचा गोळा अंगावर पडल्यासारखा दचकु नकोस. माझ्याकडुन हा e-cake घ्या. ![](/hitguj/clipart/happy.gif) ![cake](/hitguj/messages/58489/109713.jpg)
|
दिनेशदा, happy birthday !!!!! आज b'fast ला मूडीचा e-cake खाल्ला.(तुम्ही तो कापला हे गृहित धरून)! तुमच्या cake ची वाट बघतोय!
|
Lalitas
| |
| Monday, May 29, 2006 - 2:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Many Many Happy Returns of the day! अर्थात् तुम जियो हज़ारो साल साल के दिन हो पचास हज़ार
|
Champak
| |
| Monday, May 29, 2006 - 3:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हॅप्पी वाढदिवस! मी आल्यावर साजरा करु परत एकदा
|
Dineshvs
| |
| Monday, May 29, 2006 - 4:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अहसान मेरे दिलपे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यारका मारा है दोस्तो, यारोने मेरे लिये, क्या कुछ नहि किया सौ बार शुक्रिया, अरे सौ बार शुक्रिया ऊद्या तुम्हा सगळ्यांच्या आठवणी काढणार, प्रत्येकाला कधीतरी भेटावे, अशी आस धरणार. ऊद्या एकाला भेटणार. आज हि एकतर्फी तोंडओळख. आपलाच, दिनेश
![Dinesh](/hitguj/messages/58489/109790.jpg)
|
Ldhule
| |
| Monday, May 29, 2006 - 8:33 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम लिखो हजारो साल....
|
दिनेशदा, वाढ्दिवसाच्या खुपखुप शुभेच्छा!
|
Bhagya
| |
| Tuesday, May 30, 2006 - 12:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे अरे, काय हे!! जरा थांबा कि मित्रमैत्रिणींनो, इतक्यातच पार्टी सुरू नका करू. बरेच जण यायचेत अजून. हे घ्या दिनेशदा. ![cake](/hitguj/messages/58489/109800.jpg)
|
Bhagya
| |
| Tuesday, May 30, 2006 - 12:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि हे राहिलच ना! खास aussie flowers . ![fule](/hitguj/messages/58489/109803.jpg)
|
दिनेश वाढदिवसाच्या शूभेछा. केदार
|
Aj_onnet
| |
| Tuesday, May 30, 2006 - 11:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|