|
माळण्याची करवंद.. माझ्या आजोळाक झाड आसा अजून. दिनेश, तू पण एक पुस्तक लिहि. परदेसाई आसतच पहीलटकराचे अनुभव सांगुक
|
Dineshvs
| |
| Saturday, May 20, 2006 - 11:30 am: |
|
|
विकास, तुम्ही तामतलाव जवळचं मुळगाव म्हणताय का ? तिथे माझे जाणेयेणे होते. माझी आत्या रहायची तिथे. आणि ते विहिरीजवळचं करवंदाचं झुडुप मला आठवतय. विनय पुण्या मुंबईत होती पद्धत. ( डॉ. श्रीरामपुराचं सांगत होत्या. ) नवर्याने मोगर्याचा गजरा घेऊन यायचं आणि झालच तर बायकोच्या केसात माळायचा, हि मराठी सिनेमातल्या शृंगाराची परिसीमा होती. आणि भ्रमर, विनयचे श्रेय तर मी जाहिररित्या मान्य केलय. पण अजुन तो टप्पा मी गाठलाय, असे मलाच वाटत नाही.
|
मलाही तसंच वाटलं मराठी सिनेमामुळे...
|
Zakki
| |
| Monday, May 22, 2006 - 10:58 pm: |
|
|
काहो, मग इथे मोगरा मिळाला नाही तर मराठी माणसांचे कसे होणार?
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 23, 2006 - 1:12 am: |
|
|
झक्की, चंपा, चमेली, छमिया, गुलाबो, गुलनार, गुलछडी, अनारकली, नर्गिस असतीलच ना !!!
|
Champak
| |
| Thursday, May 25, 2006 - 4:13 pm: |
|
|
स्पेन नावाचा एक देश पण आफ़्रिकेत आहे. पण लोक चुकुन त्याल युरोप चा भाग मानतात.
|
Pooh
| |
| Thursday, May 25, 2006 - 6:26 pm: |
|
|
दिनेश, एक छोटीशी दुरुस्ती. ईथिओपिया हा देश आफ़्रिकेच्या ईशान्येला आहे. आग्नेय दिशेला नाहि. बाकी चालू द्यात.
|
Storvi
| |
| Thursday, May 25, 2006 - 9:26 pm: |
|
|
एखाद नकाशा लिन्क करता आला तर करा प्लीज
|
Pooh
| |
| Thursday, May 25, 2006 - 9:40 pm: |
|
|
स्तोर्वि, आपली सूचना दिनेश याना असली तरी मी एक नकाशाची लिंक देत आहे. http://images.google.com/imgres?imgurl=http://arttribal.com/Africa.detailed.gif&imgrefurl=http://arttribal.com/africa.html&h=1226&w=1006&sz=274&tbnid=nXG6EvOIkFAJ:&tbnh=150&tbnw=123&prev=/images%3Fq%3Dmap%2Bafrica%26hl%3Den%26lr%3D&start=1&sa=X&oi=images&ct=image&cd=1
|
Madhura
| |
| Thursday, May 25, 2006 - 9:44 pm: |
|
|
Dinesh chan lihit ahat. haa baghaa nakaashaa. google earth var pan milel.
|
Madhura
| |
| Thursday, May 25, 2006 - 10:05 pm: |
|
|
Interestingly champak, mi pan spain europe madhech samjat hote. google search kela asta baryaach africa maps/links madhe mala spain nahi adhalle. e.g. http://worldatlas.com/cntycont.htm
|
Dineshvs
| |
| Friday, May 26, 2006 - 12:55 am: |
|
|
Pooh बरोबर आहे. पण साधारणपणे आफ़्रिकेत पुर्व आणि पश्चिम अश्याच दिशा धरल्या जातात. ऊपदिशांचा उल्लेख नसतोच. मधुरा नकाशाबद्दल आभार. या नकाश्याच्या आकाराचे ईअरिंग्स, लॉकेट्स तिथल्या मुली घालतात.
|
Bee
| |
| Friday, May 26, 2006 - 5:28 am: |
|
|
सुदान वगैरे नाव वाचुन मला भुगोल आठवला पण नेमका उल्लेख कशाबद्दल होता हे मात्र आता आठवत नाही. कुणाला आठवत का सुदानबद्दल ते काय होत.. बघू बर तुमची स्मरणशक्ती किती आहे
|
Naatyaa
| |
| Friday, May 26, 2006 - 2:30 pm: |
|
|
कुणाला आठवत का सुदानबद्दल ते काय होत.. बघू बर तुमची स्मरणशक्ती किती आहे >> आम्हाला या सामान्य ज्ञानाचा काय उपयोग होणार आहे?
|
दिनेश सही लिहिताय ... खूप हिंडला आहात तुम्ही. लकी आहात.. नात्या
|
Ninavi
| |
| Friday, May 26, 2006 - 7:03 pm: |
|
|
दिनेशदा, केनिया आवडलाच होता. आता नायजेरियाबद्दल पुढे वाचायची उत्सुकता वाटत्ये. तुझ्या हे एवढे सगळे डीटेल्स लक्षात कसे रहातात? डायरी वगैरे लिहीतोस का? मला काल काय जेवले ते आठवत नाही एकेकदा.
|
दिनेशदा, नायजेरिया चा प्रवास हा इतका उलटा सुलटा का केलात? की फ़क्त लुफ़्तांसा असल्यामुळे ते करावं लागलं?
|
Storvi
| |
| Friday, May 26, 2006 - 8:01 pm: |
|
|
माझ्या माहिती प्रमाणे स्पेन युरोपमध्येच आहे, फ़क्त केनेरी आयलंड्स, जे स्पेन च्या आधिपत्या खाली येतात ते आफ़्रिकेत आहेत. हो ना?
|
Dineshvs
| |
| Saturday, May 27, 2006 - 12:56 am: |
|
|
निनावी राहते खरे लक्षात. हे लिहितोय ते दहा वर्षांपुर्वीचे आहे. अमेय. नायजेरियाला भारतातुन कुठलीच थेट विमानसेवा नाही. एअर ईंडियाच्या विमानात एकदा भरपुर ड्रग्ज नेले होते, तेंव्हा ते विमान लागोसला रखडले होते व राजीव गांधी पायलट असताना, त्याना स्वत : जाऊन आणावे लागले होते. तेंव्हापासुन हि सेवा बंद आहे. आता बेल्व्ह्यु हि एक एअरलाईन आहे, पण तीही नैरोबीला थांबुन पुढे जाते. Storvi माझाहि तोच अंदाज आहे. नॅशनल जिओग्राफिकचा मोठा नकाशा बघितला तरी अशी अनेक बेटे दिसतात, जी युरपीयन देशांच्या मालकीची आहीत, पण ईतरत्र विखुरलेत
|
दिनेशदा नायजेरिया..व्वा..सुरुवात छानच! येवुद्या आणखी... -चिंगी
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|