Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 16, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through May 16, 2006 « Previous Next »

Dineshvs
Wednesday, May 03, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनि, मोठ्या शहरातहि असेच आहे. नैरोबी, मोंबासा, किसुमु हि मोठी शहरे.
मलिंदी हे मासेमारीसाठी प्रसिद्ध, तर लेक नाकुरु फ़्लेमिंगोज साठी. तिथे वर्षभर त्यांची वस्ती असते. विमानातुन हे लेक पांढरेशुभ्र दिसते.
केरिचो हे गाव चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे तर एल्डोरेट मश्रुमसाठी.
बाकिची गावे छोटी आहेत.
केनयाच्या फक्त २५ % भागात लोकवस्ती आहे, बाकिचा वाळवंटाने व्यापलाय.
फोटो घरी शोधावे लागतील.


Anilbhai
Thursday, May 04, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाया = वाईट >>

Karadkar
Thursday, May 04, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> मसाला - तरुण मुलगी. कबाब - तरुण मुलगा,



Storvi
Thursday, May 04, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह! लायन किंग ची बरीच नावे इथुनच आलेली दिसताहेत...

Maitreyee
Thursday, May 04, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण मसाला आणि कबाब बद्दल लिहायलाच इथे आले होते
भाईंना म्हणजे ना 'बाया'(स्वाहिली बाया हो:-)) लगेच दिसणार! :-O


Prajaktad
Thursday, May 04, 2006 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त माहितीपुर्ण वर्णन!दिनेश काही फोटो असतिल तर अवश्य
टाका


Maitreyee
Thursday, May 04, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गारी, बुढा, पेसा, कलाम, सिंबा हे ओळखीचे शब्द परिचित अर्थानेच वापरले जातात हे बघून मजा वाटली!

Manuswini
Thursday, May 04, 2006 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

interesting मसाला = तरुण मुलगी आणि कबाब = तरुण मुलगा



छान माहीती आहे
लहानपणी मी ते सारखे हकुना मटाटा गाणे माहीती होती त्याचा अर्थ आता कळला.


Daizy
Saturday, May 06, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे दिनेश ? नुसतेच दाखवणार ?

Daizy
Saturday, May 06, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंब्याबद्दल बोलत होती मी !

Dineshvs
Saturday, May 06, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी, मी आंबे दिले तर तु पेरु आणि द्राक्षे देणार ना ? ये घरी.

Avikumar
Monday, May 08, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh...Ekdam harawun jave ashi oghawati shaili aahe tumchya likhanachi...Keniya darshan tar farach mast. Hats off to you! Jiyo !!!

Kedarjoshi
Monday, May 08, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, नेहेमी प्रमाने अप्रतीम.
माझ्या जुना बॉस युगान्डाला होता. त्याने ही अनेक किस्से सागींतले आहेत. ( त्या गुजराथी families वरुन मला मिसीसीपी मसाला आठवला.)


Mepunekar
Wednesday, May 10, 2006 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh, me tumche sagle lekh vachle, doordarshan pasun Keniyaparyant..Apratim.
Khupch chan shaili ahe tumchi lihinyachi.
Sagle chitra dolyapudhe ubhe rahte. Khupch barkaine nirikshan karat asnar tumhi.
Pudhchya lekhachi vat baghtiye aturtene!
Ani ho te Ambe tumhala ethe kase milale ho? Ambe nuste phototch dakhvnar ki khayla bolavnar? :-)

Dineshvs
Thursday, May 11, 2006 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधिहि या घरी, आंबे खायला, गप्पा मारायला.
मी फार भराभर ( कि भारंभार ) लिहितो असे काहि जण म्हणाले म्हणुन थोडा ब्रेक घेतोय. मग परत सुरवात करीन.


Moodi
Monday, May 15, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश काय भलताच विनोदी प्रकार आहे हो या अननसाचा. फारच गंमतशीर दिसतोय.

नायजेरीयावर लिहीणार आहातच पण त्यापूर्वी जर तुमच्याकडे व्हिक्टोरीया फॉलचे(धबधबा) काही फोटो असतील तर ते पण टाका ना.( पाहिला असेलच तुम्ही तो. तिथे न जाणे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न पहाणे असे निदान मला तरी वाटते.)


Dineshvs
Monday, May 15, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि, व्हिक्टोरिया फ़ॉल्स झायरे मधे आहेत. मी फक्त सिनेमातच बघितला.
तो अननस कसा खायचा तेच कळत नाही.


Kandapohe
Tuesday, May 16, 2006 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश छान फोटो.

बरेच जणांना अननस जमिनीखाली येतो का वर ते पण माहीत नसते. जायफळाचेही तसेच. त्यामधे लाल रंगाची जी जायपत्री असते ती मसाल्यामधे वापरतात व विड्याच्या पानात सुद्धा सुरेख लागते.

या रंगाचे कोकम मी प्रथमच पहातो आहे.
:-)

Limbutimbu
Tuesday, May 16, 2006 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कोकणात हे जाम्ब असे लगडलेले असतात!
कधी कोकमाच्या झाडाखालचा खच बघायला मिळाला तर डोळ्यान्चे पारणे फिटते..! :-)


Bee
Tuesday, May 16, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश छान ओळख करुन दिलीत सचित्रासोबत. कुठे प्रदर्शन भरले होते का फ़ळांचे कारण ती फ़ळांची परडी, त्यावरील नावे, फ़ांदी, फ़ळे सगळे काही प्रदर्शनात वस्तू ठेवली जणू असे वाटते आहे.

starfruit इथे खूप मिळतात पण मला त्याची चव फ़ारशी आवडली नाही. कच्चे star fruit तरी खावेशे वाटते पण पिकलेले तुरट आंबट आणि स्वादाला कसेतरीच लागते.

थाईलंडचे चिक्कू ही आपल्या कवठाप्रमाणे मोठे असतात. मी कच्चे थाडे चिक्कू विकत घेतो आणि मग ते घरीच दोन तीन दिवसात पिकतात.

आपले रामफ़ळ मी इतरत्र कुठे बघितले नाही परदेशात. सध्या भारतात रामफ़ळ सापडतील.

तसेच आवळा हा भारतालाच प्रसन्न आहे. इथे आवळा लोकांना माहिती नाही. त्याचे इतके फ़ायदे आहेत ह्यापासून ही लोक वंचित आहेत.

तसेच मोसंबी, जांभुळ ही फ़ळे देखील परदेशात मी बघितले नाही.

सदासर्वकाळ ओळखीचे फ़ळे म्हणजे सफ़रचंद, चिक्कू, संत्री, केळी, कलिंगड, आंबा आणि पेरू.

इथल्या चिनी लोकांना डाळिंब म्हणजे कुठले फ़ळ हे देखील माहिती नाही. फ़क्त त्यांच्या कुंडीत मात्र डाळिंबाचे झाड शुभ प्रतिक म्हणून ठेवले जाते पण ह्या झाडाचे फ़ळ कसे असते हे माहिती नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators