Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 24, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through April 24, 2006 « Previous Next »

Dineshvs
Friday, April 14, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाजुका हि पारितोषिक प्राप्त सिरियल, माझे काका बाबा माजगावकर यानी दिग्दर्शीत केली होती. त्यात चारुशीला साबळे ने प्रमुख भुमिका केली होती. अजुनहि ती आठवतेय, यातच तिचे वेगळेपण आहे.
Bee त्या खुनशी स्त्रीया वास्तवातल्या नसुन, एकता कपुरच्या हिन मनोवृत्तीचे दर्शन घडवतात.
राहुल, हो हो तेच गाणे, फ़िर वोहि रात मधले का ते ?
शिवाजी साटम, रमेश भाटकर फार परिणामकारक रित्या पोलिस ऑफ़िसर सादर करत असत. पण आता पोलिस अधिकारीच प्रभावहिन झाल्याने, ते सादर तरी काय करणार ?


Kmayuresh2002
Friday, April 14, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, अतिशय उत्तम लेख.. वाचुन TV बाबतच्य सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. मजा आली वाचताना:-)
आणि फोटोही छान


Suniti_in
Friday, April 14, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो छानच आहेत दिनेशदा. घोरपड पहिल्यांदाच पाहिली आणि बाइकवरचा गि-या पण.
शिवाजी साटम तर पोलिस या भूमिकेत नेहमीच चपखल बसतो.


Lopamudraa
Thursday, April 20, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केनिया.. बद्दल छान वाटले वाचुन घोरपड मि पहिल्यांदाच पाहिलि.. सधारण किती लांबी असेल तीची सहज कुतुहल म्हणुन विचारतेय!!!

Megha16
Thursday, April 20, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा
छन वर्णन केल आहे.
पुढचा भाग लवकर येऊ देत.
मेघ


Champak
Thursday, April 20, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही शेअर अन डिबेंचर अन MF, etc बद्द्ल बेसिक मधी लिहा.

अन केदार जोशी ना onine / current trading वर लिहायला सांगा!

:-)


Uno
Thursday, April 20, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, आभरी आहे, मे खुप दिवसा पसुन केनिय बद्द्ल महिति शोधत होते. मे केनियाल जनार आहे काहि दिवस. अजुन महिति लिहा ना लवकर.

Storvi
Thursday, April 20, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा मला वाटलं होतं तुम्ही मांसाहारी जेवता म्हणुन

Dineshvs
Friday, April 21, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, घोरपडीचाच एक प्रकार, मॉनिटर लिझार्ड, एक मीटरपेक्षाहि लांब असते. तिचे वर्णन येईलच पुढे.

Megha16
Friday, April 21, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा,
केनिया ची तुमच्या लिखाना द्वारे मस्त ओळ्ख होत आहे.


Dineshvs
Friday, April 21, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Storvi मी कट्टर शाकाहारी आहे, अंडीसुद्धा खात नाही.

Storvi
Friday, April 21, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग एवढ्या मांसाहारी पाककृती कश्या काय माहित आहेत तुम्हाला? का आमच्या वहिनी सारखे खात नसली तरी बनवता येणारे?

Dineshvs
Friday, April 21, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह तसेच, त्याची हकिकत केनयावरच्या लेखात येणार आहेच. म्हणजे जेंव्हा मी पहिली कोंबडी कापली तेंव्हा वैगरे वैगरे

Megha16
Friday, April 21, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा,
केनिया बद्दल्ची उत्सुकता वाढत चालली आहे.
दिनेश दा मला ह अप्रश्न पडला होता की तुम्हाला मांसाहारी रेसीपीस कश्या काय माहीत? घरातली सगळी च मंडळी खात नाही की पहक्त तुम्हीच खात नाही.


Storvi
Friday, April 21, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे जेनोसाईड च्या वेळी तिथे होतात की काय तुम्ही?

Dineshvs
Saturday, April 22, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, घरी सगळे खातात. वहिनी कोकणस्थ ब्राम्हण आहे, तीपण खाते. फक्त मीच खात नाही. अगदी लहानपणी कोंबडी कापताना बघितली, तेंव्हापासुन सोडले.
पण काहि अडले नाही. बुद्धीची नसली तरी शरिराची वाढ व्यवस्थित झाली. :-)


Gs1
Saturday, April 22, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, छान सफर घडवतो आहेस, रोज लिही रे आता सुट्टी न घेता

Jo_s
Sunday, April 23, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश

उत्कृष्ट, केवळ अप्रतीम लिखाण आणि फोटोही
१९७२ पासूनचा दुरदर्शनचा प्रवास छानच लिहीला आहे. लहानपणीची आठवण झाली.

सुधीर


Maitreyee
Sunday, April 23, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी सुरस आणि चमत्कारिक किस्से दिसतायत एकेक! छान लिहिताय दिनेश!

Chinnu
Monday, April 24, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी सुरसरम्य गोष्टच आहे ही! पुढचे लवकर लिहा दिनेशदा.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators