|
Ldhule
| |
| Friday, April 07, 2006 - 11:40 pm: |
|
|
पोलिस, एक शुन्य शुन्य मालिका विसरलात काय ? मला वाटत टायटल सॉन्ग मधे public phone वर १०० नंबर फिरवुन एक रुपयाच नाण टाकताना दाखवत. १०० नंबर फुकट असतो हे दिग्दर्शकाला माहित नव्हत वाटत.
|
Champak
| |
| Saturday, April 08, 2006 - 1:10 pm: |
|
|
हॅलो ईन्स्पेक्टर, ईन्स्पेक्टर प्रभाकर ई ई अन धनंजय अथवा रजनी
|
दिनेश, टिव्ही वरचा तुमचा लेख खूपच नाॅस्टॅल्जिक करणारा आहे ! ( अजून पूर्ण आणि नीट वाचायचा आहे ) . टिव्हीच्या खरोखरच अमाप आठवणी आहेत. त्या कार्यक्रमामधे बाळबोधपणा असेल पण एक सच्चेपणा होता ( काही सरकारी टच असलेले कार्यक्रम सोडून ) इथे उल्लेख झाला आहे की नाही माहीत नाही कारण ही ८० च्या दशकात दाखवलेली सिरीयल आहे.. ' सत्यजित राय प्रेझेंट्स'. अप्रतिम ! त्यांचं अनुवादित ' बादशाही अंगठी ' हे तरुण गुप्तहेर ' फेलुदा ' च पुस्तक त्याच सुमारास वाचल होत ! त्या सिरियलच्या चित्रप्रतिमांची विशिष्ट ' टिंट ' अजून डोळ्यासमोर आहे आणि स्मिता पाटील चा अभिनय असलेला तो एपिसोडही. ' भूतनाथ ' एपिसोड मात्र बराच चुकला आणि हळहळ लावून गेला.. लेखात व प्रतिक्रियांमधे काही उल्लेख आले आहेत त्या विषयी डनी व आशा ने गायलेले आणि मग किशोर लता ने गायलेले गाणे ' फिर वही रात ' मधले असेल तर ' संग मेरे निकले थे साजन, हार बैठे थोडीही दूर चलके' आहे. किशोर व शोभा प्रधान यांच्या त्या नाटकाचे नाव होते ' कल्पनेचा खेळ ' छान आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद.
|
दिनेश, तुमचा हा 'down the memory lane' घेऊन जाणारा लेख केवळ अप्रतीम!!!! तुमच्या अफ़ाट स्मरणशक्तिला मन:पूर्वक दाद!!! थोड्यावेळासाठी का होइना, पण मन आगदी भूतकाळात रमलं. नागपूरला TV तसा एशियाड बरोबरच आला. पण तुम्ही उल्लेखलेले जवळ्जवळ सगळेच कार्यक्रम मुंबई भेटीत पाहिले. बाबा घरी yes minister पाहून का हसंत ते आता dvd वर ती मालिका बघून कळलं! लखनऊ दूरदर्शन ची ''बिबी नातियोवाली', पु.लंचा दसर्यच्या दिवशी दखवलेला "बिगारी ते मcट्रिक" (त्या दिवशी रस्ते अगदी सुनसान!), तसंच 'द्विधाता' ही मालिका हे सगळ आठवलं. US मधे three is company पाहून इधर उधर ची आठवण झाली. काही क्शणांसाठी परत लहानपण दिल्याबद्दल दिनेशदा तुमचे खूप खूप आभार!!!!!!
|
Moodi
| |
| Sunday, April 09, 2006 - 8:43 pm: |
|
|
दूरदर्शनवर गजरा म्हटले की मला आठवतो तो लक्ष्मीकांत बेर्डे. जाम हसवले होते त्याने त्या वेळी. बरीचशी छान विनोदी नाटके पहायला मिळायची, जुन्या चित्रपटांची तर मेजवानीच होती. सगळ्यात मजा म्हणजे मला वेगवेगळ्या भाषेतील गाण्यांची चित्रमाला पण आवडायची. दर रविवारी दुपारी प्रादेशीक भाषेतील चित्रपट असायचे, ते आता बंदच झालेत. राजा गोसावीचे सौज्यन्याची ऐशी तैशी हे तुफान विनोदी मार्मिक नाटक तर मी कधीच विसरु शकत नाही. दुरदर्शनला खरच दर्जा होता. आता कितीही पुढे गेले तरी सोनेरी क्षण परत येत नाहीत.
|
Bhagya
| |
| Sunday, April 09, 2006 - 9:18 pm: |
|
|
दिनेशदा, मान गये! काय सुंदर लिहिलं आहे टि व्ही च्या कार्यक्रमांबद्दल. आणि खरंच, आता जे काय कार्यक्रम दाखवतात ना, त्यातल्या सारख्या गोष्टी मी अजून आपल्या वर्गात तरी बघितल्या नाहित.
|
दूरदर्शन वर येणारी एक पाटी आठवली, "फ़ीचर फ़िल्मका शेष भाग "बातम्या" के बाद."
|
Champak
| |
| Monday, April 10, 2006 - 7:16 am: |
|
|
प्रणव राॅय अन विनोद दुवा चा The world this week नलीनी सिंह चा हॅलो जिंदगी अन सईद नक्वी चे अनेक माहितीपर लघुपट
|
Anuli
| |
| Monday, April 10, 2006 - 2:05 pm: |
|
|
अजुन एक मालीका आठवली, व्योमकेश बक्षी.. दिनेश, फ़ार छान लिहिले आहेत तुम्ही..
|
दिनेश, सहीच.. माझ्या घरी TV ईदिंरा गान्धी जायच्या १ आठवडा आधी आनला, माझा पहीला live telecast त्यांच्या अंतयात्रेचा होता. संपुर्न कॉलनीने एकत्र तो कार्यक्रम बधीतला. "चाणक्य" आठवत आहे का? माझा एका नातेवाईकाने डोक्याला टक्कल व शेंडी ठेवली होती.
|
ब्योमकेश बक्षी मला फ़ार आवडायची ्इ मालिका आत्ताच परत रिपिट केली.. परत बघीतली.. त्यात ले मुख्यं भुमिकेतील काम रजत कपुर ने केलय सुंदर!!!
|
दिनेशदा,गिरिभाऊ तुम्हि लोक फ़ारच मजा करता बुवा! धबधब्याचा फोटु छान आहे.
|
दिनेश अप्रतिम लिहिल आहे तुम्ही..
|
थोड टिव्ही आणी मालिका या लेखाविषयी दिनेश!इतरांपेक्शा माझी प्रतिक्रिया वेग़ळी काय असणार तुमच्या टिव्हीवरच्या लेखाने अगदी रम्य भुतकाळात नेवुन सोडले. तुमच्या स्मरणशक्तिला,रसग्रहणव्रुत्तिला मानल आहेच!असेच उत्तम लेख अजुन येवु द्यात. माणुस! same plz आमच्याकडे पण bush चाच टिव्ही आहे. " काटा लगाचा " काटा मात्र एखादा नविन काटाच काढु शकेल??कदाचित पण,तोपर्यंत अनेक सुमधुर गाण्यांची होळी करुन त्याची बोंब ठोकुन माकडे नाचुन घेतिल वरिल ओळित काही शब्द रुचले नाहि तर क्षमा असावी.
|
Divya
| |
| Monday, April 10, 2006 - 11:38 pm: |
|
|
फोटो छान आलेत. सिरीयल्सच्या बबतीत किले का रहस्य म्हणुन होती ती आठवते का? खुप भीती वाटायची तरी बघायचो आम्ही.
|
Bhagya
| |
| Tuesday, April 11, 2006 - 1:46 am: |
|
|
फ़ोटो फ़ारच सुंदर! गिर्या, 'कांदेपोहे' साठी हा बाईक वर काढलेला फ़ोटो दाखवण्यास हरकत नाही.
|
दिनेश फरच सुंदर!! छान आठवणी जाग्या केल्यात! Star Trek चे Title Song अजूनही कधीतरी गुणगुणले जायचे. आज प्रिंट काढुन सगळा लेख वाचणार आहे. Telly Games बद्दल बहुतेक लिहीले नसावेत. पण तो कार्यक्रम सुद्धा मला मनापासुन आवडायचा. हल्ली ताकेशिज कॅसल लावतात. मुलाबरोबर ते बघताना लहानपणाच्या सोनेरी दिवसांची आठवण ताजी होते!
|
Bee
| |
| Tuesday, April 11, 2006 - 3:25 am: |
|
|
दिनेश, टिका उत्तम जमली आहे. अजून खूप काही टिका करता येतील हल्लीच्या कार्यक्रमांवर. आजकाल तर अगदी बेक्कार कार्यक्रम दाखवले जातात. झीने तर कमाल केली आहे मालिकांची. मला एक कळत नाही, झी नेहमी स्त्रियांची खुनशी वृत्तीच का दाखवते, इतर गुण स्त्रियांकडे नसतात का? एखादी खलनायिका इतकी वाईट दाखवतात की असे वाटते ती जर समोर आली तर आपण तिचे काय करणार काही सांगता येत नाही. अति अमानुषपणा वाटतो झीवरील खलनायिकांचा. सद्या STAR TV वर रेणुका शहाणेची कोरा कागज खूप छान मालिका सुरू आहे पण बहुदा ही मालिका जुनी असावी.
|
Nalini
| |
| Tuesday, April 11, 2006 - 7:10 am: |
|
|
भाग्या, अगदीच माझ्या मनातलं बोललिस. पण मुलीने बाइक बघुन होकार दिला तर? दिनेशदादा त्यापेक्षा तु त्याचा दुसरा एखादा फोटो पाठवुन दे. तुझे लिखाण आणि फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम. मला तरी वाटतय की दरवर्षी महिनाभर माहेरपणाला यावे लागेल तेही सहकुटंब.
|
Megha16
| |
| Thursday, April 13, 2006 - 7:33 pm: |
|
|
दिनेश दा नेहमी प्रमाणाने टिव्ही वरचा लेख पण खुप छान आहे. व्योमकेश बक्षी ही सिरियल मला पण खुप आवडायची. नाजुका म्हणुन पण एक मराठी सिरियल यायची ती ही खुप छान होती. कोणाला आठ्वते की नाही माहित नाही. पण एकदम मस्त सिरियल होती. गिरिराज फोटो मात्र छान आहे बाईक बघुन का होईना मुलगी हो म्हणेल हो.....
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|