|
Bee
| |
| Wednesday, March 22, 2006 - 5:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अमेय कशासाठी पण का
|
राजापूरचा ज जहाजातला का आहे?
|
बास झालं खरं आता आहे तर असुदे म्हणावं आदित्य ओरडेल त्याच्या पानावर काय करत बसलाय म्हणून
|
Giriraj
| |
| Wednesday, March 22, 2006 - 5:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हुर्र्र! मला हे तुझंच पान वाटलं!
|
to be continued ला बरेच दिवस झाले तुझ्या... guitar प्रेमाबद्दल अजून येऊदे... गाणं लिहिण्यापासून, ते सुरात बसवून वाद्यांचं selection करून मग recording पर्यंतचा प्रवास टाक जरा इकडे...
|
अमेय आज थोड अजून लिहिण्याचा प्रयत्न करतो प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
|
Mukund
| |
| Saturday, December 02, 2006 - 6:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आदित्य.... मी मुकुंद.... आपली भेट मायबोलिवर जवळ जवळ ३ वर्षापुर्वी आंतरजातिय विवाह या बीबीवर झाली होती. मला त्या बीबीवर केया तु, मैत्रेयी,अज्जुका,बेटी या सर्वांचे विचार खुप आवडले होते व मला मायबोलिची आवड निर्माण झाली व मायबोलिवरच्या लोकांचा आदर वाटु लगला की किती उcच दर्जाची विचारसरणी असलेली माणसे इथे आहेत. तुझे विचार मला खुप पटले. अडीच महिन्यापुर्वी मला मुलगा झाला तेव्हा त्याचे नाव ठेवताना मला तुझी आठवण( आणी आदित्य बेडेकरची पण!) आठवण झाली. त्याचे नाव आम्ही आदित्य ठेवले आहे. तो तुझ्यासारख्या विचारसरणीचा झाला तर आनंद होइल. तुझे पोस्टींग कुठे वाचायला मिळाले नाही बर्याच दिवसात. कसा आहेस?
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|