Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 09, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through February 09, 2006 « Previous Next »

Lalitas
Wednesday, February 01, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुमची हरकत नसेल तर तुमचा पणजीला आपण भेटलो होतो तेव्हा काढलेला फोटो टाकू का? सर्वांना पाहू दे ना दिनेश कसे दिसतात ते...

Moodi
Wednesday, February 08, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या!! ललिताताई परवानगी का मागता हो? दिनेश आपलेच तर आहेत की. मला तुम्हाला पण बघायचे आहे की. बघा जमतय का?
दिनेश तुमचे हे लिखाण आता कॉपी करुन प्रिंटस काढते.


Dineshvs
Thursday, February 09, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, बरा दिसतोय का मी ? अवश्य टाका. माझ्यापेक्षा तुम्हाला बघायला लोक जास्त ऊत्सुक आहेत.

Lalitas
Thursday, February 09, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh

मला बघायाला कोण उत्सुक असणार हो दिनेश? काहीतरी काय उगीच?

Champak
Thursday, February 09, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

`D´ ka fotu... mast hai :-)

Shyamli
Thursday, February 09, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे दुसरच कुणीतरी असेल.......
मला तर कुणीतरी चष्मेवाले, सुनिल शेन्डे टाईप ग्रुहस्थ अपेक्शित होते
दिनेश दा u r too young हा


Lalitas
Thursday, February 09, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या बसरूटने तुम्ही फिरवलं आहे तिथेच मी राहात होते, बालपण त्याच परिसरांत गेलं. खूप नोस्टॅल्जिक वाटलं वाचून.... आम्ही स्लेटर रोडवर सोनावाला बिल्डिंगला लागून ज्युतिकामधे व त्याधी गावदेवीला राहात होतो इथे येण्यापुर्वी.

माझ्या जानेवारीतल्या भारतभेटीत सर्व जुन्या इमारती जीर्ण व कळाहीन झालेल्या बघितल्या तेव्हा खरंच दु:ख झालं. ताडदेव मार्केट, सेंच्युरी बज़ारच्या इमारती बघून वाईट वाटतं

नाना चौकातल्या मिठाईच्या दुकानाचं नाव आदर्श मिठाई मंदिर आहे ना? स्लेटर रोडवरची भाजी गल्ली तर प्रसिध्दच आहे अगदी दुर्मिळ व ताज्या भाज्या अजुनही मिळतात.


Limbutimbu
Thursday, February 09, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला रन्गिबेरन्गीवरच्या पोस्ट्स अगदी बारीक दिसतात :-(
एकाचीही पोस्ट धड वाचता येत नाही
:-(

Moodi
Thursday, February 09, 2006 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या भिंग घेऊन ये मोठे. गंमत केली. नीट चेक कर ना,तुझ्याच कॉम्प्युला प्रॉब्लेम असेल.

दिनेश मस्त आलाय फोटो. ललिताताई धन्यवाद. तुम्हालाही बघायला उत्सुक आहोत ना.


Charu_ag
Thursday, February 09, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची मुंबईची सफ़र छान सुरु आहे दिनेश तुमच्यामुळे.

तुम्ही उल्लेख केलेल्या उर्वशीचा फोटो टाकता आला तर बघाना. आत्ता बहार आला असेल ना!

ललित ताई फोटो बद्दल तुमचे खास आभार.


Detroitkar
Thursday, February 09, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, ८६ नम्बर सुद्धा ह्याच रूट ने जाते का हो? World Trade Center मधे TELCO चे Marketing HQ आहे. खूप पुर्वी तिथे कामाला होतो, तेव्हा शितळादेवी ते WTC असा प्रवास केलाय.

Champak
Thursday, February 09, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

World Trade Center >>>>>>> coreect एकदम, व्हाया काबुल or व्हाया कन्दाहार गेला ना त नीट च जाणार बघा बस!

अहो बस काय घेउन बसलत, हल्ली इमान सेवा सुरु हे तिकडुन:-)


Naatyaa
Thursday, February 09, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही उल्लेख केलेल्या उर्वशीचा फोटो टाकता आला तर बघाना. >> रंभाचा पण टाका.. ~D

दिनेश, मस्त चाललय.. मजा येत आहे वाचताना!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators