Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 01, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through February 01, 2006 « Previous Next »

Mitwa
Monday, January 30, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख लिखाण. वाचता, वाचता मन मुंबईत घालविलेल्या भुतकाळात केंव्हा पोहोचते कळतच नाही.

Bee
Tuesday, January 31, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, अप्रतीम लिहिलत हो!!! हरेक स्टेशनाची माहिती वेगळी, परिच्छेद वेगळा, नीटनेटकेपणा, सगळे काही नितांत सुंदर वर्णिले आहे.

मला खादीचे कपडे खूप आवडतात. पण चांगल्या खादीचे दुकाणे माहिती नाहीत. तुम्ही एक यादी देऊ शकलात तर उत्तम होईल. तुम्ही मुंबईमधे कधी उपलब्ध होऊ शकाल? तुमची काही appointment घ्यावी लागेल का :-) :-) सध्या रांगेत कोण कोण आहे :-)


Dineshvs
Tuesday, January 31, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी येतो आहेस ? ते बोल, सेवेसाठी हाजिर होईन. मुंबईत याच दिवसात अगदी जेन्युईन खादी प्रदर्शन भरते, एरवी KVIC ची अनेक दुकाने आहेतच.

Champak
Tuesday, January 31, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माननीय बिनकामदार श्री बी ह्यांचे मुंबई नगरी त स्वागत असो!

जाहिरात सौजन्य : खादी ख वि स. ( खरेदी विक्रि संघ :-) )


Cool
Wednesday, February 01, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


दिनेश, मी अजुन मुंबई बघितली नाही याचा मला खेद वाटायला लागला हे सगळं वाचुन, पुढच्या वेळी तुमच्या बरोबरच पुर्ण बघावी अस ठरवुन टाकलय..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators