|
एक ९.०७-६.०३ च्या चक्रात धावणारी अस्सल मुम्बैकर हि तुमचे लेखन enjoy करते यात तुमच्या लेखणीची करामत आहे..गाडी कुठ्पर्यन्त जाणार? पार कर्जत /कसारा पर्यन्त न्या....
|
Prajaktad
| |
| Friday, January 20, 2006 - 5:49 pm: |
|
|
खरतर मलाही मुंबईचा धसकाच वाटायचा.. विशेष असे मुंबईला जाणेच होत नाही( airport सोडुन्) त्यात लोकल वैगेरे तर अपने बस कि बातच नाही असच वाटायचे.पण दिनेश तुमच्या लेखाने मुंबई प्रत्यक्श अनुभवावी असे वाटायला लागलेय.
|
Daizy
| |
| Wednesday, January 25, 2006 - 10:30 am: |
|
|
दिनेश, दाद द्यायला खुप उशीर केल्याबद्दल आधी माफ़ी मागते. तुमचे लिखाण खरच खुपच ओघवते येते. जसे कमळ्याच्या पानावरुन पाण्याचे अनेक थेंब सहज ओघळतात आणि एखादा अलगद तिथेच रेंगाळत राहतोना अगदी तस्सच सगळ वाचुन झाल्यावर तुमचे लेखण आठ्वणीत राहते. मी या आधीही तुम्हाला तुमच्या स्वत्:हाच्या पुस्तकाबद्दल बोलली आहे. मग कधी सुरु करताहेत लिखाण. तुमचे पुस्तक प्रदर्शित झाले तर आम्ही मायबोलीकरही अभीमानाने सांगु हे आमचे मित्र आहेत म्हणुन....
|
Pama
| |
| Friday, January 27, 2006 - 11:24 pm: |
|
|
दिनेशदा, लोकलच तर छानच लिहिल आहे. मला स्टेशनांची नावच नुसती माहिती, आता मुंबईत गेले कि तुमच्या लिखानाची एक प्रत घेऊनच हिंडणार. जिथे जाईन तिथल्या वर्णनाप्रमाणे सगळ अनुभवून येईन. बेस्टच वर्णन एकदम बेस्ट.. लोकलपेक्षा बेस्ट मी जास्त अनुभवलीय त्यामुळे मजा येतेय वाचायला.
|
Daizy
| |
| Saturday, January 28, 2006 - 9:23 am: |
|
|
बस आता बस! अशी म्हणण्याची वेळ खरच सपली असेल मुंबईकरांसाठी. पण ठाण्यात अजुनही TMT प्रवाशांची सहनशक्ती बघते. खुप धुर, घरघर, त्यातच कोणती बस केव्हा लावायची याचे चुकीचे नियोजन.त्यात भर म्हणुन जागोजागी खोदलेले रस्ते या सगळ्या दिव्यातुन सगळे चाकरमणी ठाणेकर सध्दा जात आहेत. श्री. चद्रशेखर यांनी ठाण्याला दिलेले लोभस रुपडे केव्हाच सपले. लवकरच BEST ठाण्यात आणण्याचे प्रयत्न चालले आहे. बाकी दिनेश तुम्ही छानच लिहिता.ठाण्यात BEST येईपर्यत तुमच्या लेखातुन प्रवास करते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|