Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 11, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through January 11, 2006 « Previous Next »

Mbhure
Thursday, January 05, 2006 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, छानच आहे. एडिटच करणार असाल तर सिटीलाईटच्या मासळी बाजाराबद्दल नक्की टाका. मुंबईत उतरल्यावर बाकी कुठे गेलो नाही तरी तेथे जातोच जातो. :-)

Ninavi
Wednesday, January 11, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, कुठल्याही विषयावर कसं रे इतकं मस्त लिहीतोस!! मी बघ, २५ वर्ष मुंबईत काढली आणि त्यातली बरीच लोकलमधे! पण मी फार फार तर माटुंगा स्टेशनवर(पश्चिम) पहाटे मिळणार्‍या नीरेबद्दल बोलू शकेन. किंवा ग्रांट रोड बाहेरच्या मेरवानचा मावा केक किंवा चर्नी रोड बाहेरच्या ताराबागेची पाणीपुरी. पण कुठला प्लॅटफॉर्म कधी बांधला ही माहीती इतक्या interesting प्रकारे सांगावीस तर तूच!!

Anilbhai
Wednesday, January 11, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, तरीच तुला कुठेतरी पाहिल्यासारख वाटतय :-)
मी ती नीरा खुपदा प्यायलोय.


Ninavi
Wednesday, January 11, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कसं नाही हो आठवत अनिलभाई? लपून बिपून प्यायचात की काय?

Champak
Wednesday, January 11, 2006 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ye huva nahale pe dahala, bravo ninavi!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators