|
Pama
| |
| Wednesday, January 04, 2006 - 9:27 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, फार सुंदर लिहिल आहे. मी मुंबईमधे मुरलेली नाही आणि फर उत्सुकही नसते तिथे जायला(पुणेकर आहे ना!) पण लोकल प्रवास बराच केलाय पश्चिम रेल्वेचा त्यामुळे वाचायला खूप मजा आली. स्टेशन सगळी माहीत आहेत पण आजूबाजूच्या परिसराची फारशी माहिती नव्हती. यावेळी प्रवास करताना हे सगळ आठवणार आहे, आता मग मजा येईल लोकलनी जायला.
|
Bhagya
| |
| Thursday, January 05, 2006 - 12:07 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जाहीर फ़िर्याद्: मी दिनेशदाला खूपवेळा सांगितले आहे की एखादे पुस्तक लिहायला घे. कारण त्याचं लिखाण अभ्यासपूर्वक, संशोधनपूर्ण आणि सखोल असतं. आणि शैली पण एकदम ओघवती आणि सरळ. खूपच कमी लोकं असं लिहितात. पण तो दादच देत नाहि. खरे म्हणजे दिनेशदा, तू cooking books पण लिहू शकतोस....तुझ्या swiss roll आणि इतर रेसिपी वाचून माझं हे प्रामाणिक मत झालं आहे....
|
Chinnu
| |
| Thursday, January 05, 2006 - 1:14 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भाग्या, माझपण तुला अनुमोदन हे!
|
Dineshvs
| |
| Thursday, January 05, 2006 - 1:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Admin तो दोनदा पडलेला मजकुर डिलिट करता येईल का आर्च मी तीन वर्षे प्राध्यापकि केली आहे. पण हे सगळे त्यातुन नाही, हे माझ्या गुरुजनांपासुन आलेय. पण रिटायर झाल्यावर नक्कीच विचार करीन. अश्विनी, माझी रास सिंह आहे. गिरु तर स्वानुभवातुन खात्री देईल. भाई, पॅराडाईज अजुन आहे, पण आता तो फ़ार टिकणार नाही. त्या समोरचे शोभा रेस्टॉरंट मात्र जोमात आहे. शिरा आणि ऊपमा एकत्र देणारे दुसरे हॉटेल मी बघितलेले नाही. चिन्नु, प्रभादेवी, भोगादेवी, सिद्धिविनायक वैगरेबद्दल BEST विषयी लिहिताना लिहिणार आहे. आणि भाग्य, तेवढा वेळ आणुन दे बाई, मग तुझी मागणी पुर्ण करणारच आहे.
|
Admin
| |
| Thursday, January 05, 2006 - 4:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, हे तुमचे पान असल्यामुळे कुठलाही मजकूर edit/delete तुम्हालाच करता येईल. admin/mod ची आवश्यकता नाही. जमत नसेल तर मात्र सांगा म्हणजे काय त्रुटी आहे ते शोधता येईल
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|