|
Ashwini
| |
| Wednesday, January 04, 2006 - 6:04 pm: |
|
|
हो ना आर्च, मला पण असच वाटत. बरेच दिवस तुम्हाला विचारीन म्हणते आहे दिनेश, तुमची धनु रास आहे का किंवा तुमचा गुरू नक्कीच उच्चीचा असणार. तुमची sun sign तरी Sagittarius आहे का हो दिनेश?
|
Moodi
| |
| Wednesday, January 04, 2006 - 6:10 pm: |
|
|
आर्च तुला १०० नाही १००० टक्के अनुमोदन, तू स्वता उत्तम प्राध्यापक असल्याने तुला हे लगेच जाणवले. दिनेश अन मिलिंद उर्फ एमएनसी हे अतिशय उत्तम शिक्षक बनु शकतात.
|
Sandyg15
| |
| Wednesday, January 04, 2006 - 7:34 pm: |
|
|
माझा एक काका जम्बो दर्शन मधे राहतो. लहानपणी त्या इमारतीच्या गच्चीवर उभे राहुन विमाने बघायला खूप मजा यायची.
|
Anilbhai
| |
| Wednesday, January 04, 2006 - 8:35 pm: |
|
|
माटुंगा रोड च्या समोरचे कोलेज रुपारेल. ब्रिज च्या उलट्या दिशेला टोकाला जावुन रुळ ओलांडले आणि मधला रस्ता ओलांडला की कोलेज ची गेट दिसते. गाडी स्टेशनात थांबली की ह्या गेट पासुन पळत ती गाडी पकडायची शर्यत लागायची मुलात. माटुंगा रोड वर कर्नाटक हाॅल च्या जवळ एक रिव्होली सिनेमा होता. त्या जागी नंतर मोठी इमारत बांधली. तेथेच जवळ्पास गिरीश कर्नाड रहात असत. सिटिलाईट मधे हींदी सिनेमे लागायचे पुर्वीपासुन. तेथेच पुढे एक श्री नावाचे थियेटर होते. तेथे ईंग्लीश सिनेमे लागायचे. तेही नंतर बंद पडले. शितळदेवीच्या पुढे पराडाईज म्हणुन थेटर आहे ते अजुनही चालु आहे. तिथे नेहमी जुने सिनेमे लागतात.
|
Chinnu
| |
| Wednesday, January 04, 2006 - 8:46 pm: |
|
|
दिनेश, लोकलच्या लायनीत येत नाही म्हणुन आमच्य प्रभादेवीला नका हो विसरु!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|