swapnil 3 dhvanifitinbaddal dhanyavaad ... he khalcha "hi charcha yethe chalu hoti" he mi post madhe lihila nahiye, mod saaheb he majhya post madhe kaa aalay asa madhech?
|
सारंग, तुला ध्वनीफ़िती आज संध्याकाळी पाठवून देईन. अमेय, अरे ते शेवटचे वाक्य तुझ्याच काय पण प्रत्येकाच्या पोस्ट मध्ये येते आहे. मॉड साहेब काहीतरी करा यासाठी. आता माझ्या मेसेजच्या शेवटीही आलेले असेल.
|
Saranga
| |
| Friday, April 21, 2006 - 4:14 pm: |
| 
|
manhpurvak dhanyavad champak! ho weekend agadi majet jaeel. swapnil - keep up the gr8 work.
|
Saranga
| |
| Saturday, April 22, 2006 - 8:30 pm: |
| 
|
hi site check kara! http://as01.cooltoad.com/music/category.php?id=10372&page=1&order=title njoy
|
Mandarp
| |
| Tuesday, November 14, 2006 - 8:34 am: |
| 
|
नमस्कार, पु.ल. नी त्यांच्या भाच्याला एक पत्र लिहीले होते. त्याचे लग्न होणार होते, म्हणून त्याला मार्गदर्शन म्हणून पु.ल. नी त्याला ते पत्र लिहीले होते. ते पत्र कोणाकडे आहे का? असल्यास क्रुपया पोस्ट करा. धन्यवाद, मन्दार.
|
आज पुन्हा माझ्या आवडत्या साइटला (puladeshpande.net)भेट दिली. त्यातील "विचारप्रधान लेख" मधले "एक शून्य मी" चा दिलेला भाग वाचला. त्या किराणा-भूसार दुकानातल्या लहान मुलिचे ते "आमच्याकडे धाच पैसे हाईत" हे वाक्य दर वेळी मनाला भिडुन जातं. ह्यापूर्वी कितीदातरी ते वाचले असले तरी प्रत्येक वेळी तितकंच गलबलतं. तुम्हा लोकांनाही असेच होतं असणार. असे का? अगदी दिवाळीशी नातं तुटणे जरी नाही तरी पण त्यावेळी ह्या वाक्याची आठवण नक्किच होते ना.
|
mandaara, visit punerimisal.googlepages.com you will find
|
Mandarp
| |
| Monday, November 20, 2006 - 9:54 am: |
| 
|
विजय, धन्यवाद.. लिन्क दिल्यबद्दल. बरेच दिवस शोधत होतो. मन्दार
|
मंदार पुलोपदेश इथे सोबत जोडलेला आहे. 
|

|

|
बापरे. पुलोपदेश वाचून धबाधबा हसलो. त्यामानाने पु लंच्या साईटवर मुळीच हसू नाही.
|
hiiii me abhimanyu... mala madad pahije..kawshayak aahe.onhi mala sangtya ki mmarathit kasa lhiwaycha???i mean hw do i write in devnagri??mala kavita pan lhiwaycha aahe....tumhi yechyawar kasa lhiwlya sarve jana marathit???
|
पु. लं. च्या स्मरणासाठी हे वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3121744.cms
|
Uday123
| |
| Thursday, June 12, 2008 - 7:13 pm: |
| 
|
Hishubsa05, Help (उजवी कडे वरती) उपलब्द आहे, तसेच सर्वात शेवटी 'Post Devanagri' वर टिचकी मारल्यास तुम्हाला मार्ग सापडेल, तिथे देवनागरीत लिहीण्यासाठी मदत आहे. शुभेच्छा!
|
पु. लं. च्या स्मरणासाठी हे वाचा. http://cooldeepak.blogspot.com/
|
मटाच्या, ह्या पुल स्पेशल मध्ये, पुलंनी लिहिलेल्या नाटकांच्या यादीत 'तीन पैशाचा तमाशा' ह्या नाटकाचा समावेश आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे नाटक 'थ्री पेनी ऑपेरा' ह्या इंग्रजी नाटकाचे रुपांतर असुन ते आरती प्रभु ह्यांनी केले होते. जाणकार प्रकाश टाकु शकतील काय?
|
हे नाटक (बहुतेक) मूळचे ब्रेश्त या जर्मन नाटककाराचे आहे (नक्की खात्री नाही).
|
Pooh
| |
| Friday, June 20, 2008 - 4:52 pm: |
| 
|
tanyabedekar , "तीन पैशाचा तमाशा" याचे रूपांतर पु. लं नी स्वत: केले आहे. खानोलकरां नी नाही. मूळ नाटक Bertolt Brecht चे आहे. 3 Penny Opera
|
Tonaga
| |
| Saturday, June 21, 2008 - 2:22 pm: |
| 
|
तीन पैशाचा तमाशा" याचे रूपांतर पु. लं नी स्वत: केले आहे. खानोलकरां नी नाही.>>>>>>>>>>>> खानोलकराना इन्ग्रजी येत नसे. असले तरी अगदी कामचलाऊ. त्यामुळे त्यांचे इन्ग्रजी वाड.मयाचे वाचन व अभ्यास नव्हता.त्यामुळे एक फायदा झाला त्यांच्या साहित्यावर इंग्रजी साहित्याचा आशय आणि शैलीचा अजिबात प्रभाव राहिला नाही. मग वाड.मयचौर्य वगैरेचा प्रश्नच नाही. अगदी अस्सल आपल्या मातीतले साहित्य.
|
हो बरोबर.. माझ्या डोक्यात 'एक शून्य बाजीराव', 'अजब न्याय वर्तुळाचा' इत्यादी होते.. त्याची आणि तीन पैश्याचा तमाशा ह्यांची गल्लत झाली.. 'अजब न्याय वर्तुळाचा' हे देखील ब्रेख्तच्या The Caucasian Chalk Circle नाटकाचे रुपांतर आहे.. बहुतेक विजया मेहतांनी लिहिले आहे की, खानोलकरांना इंग्रजी येत नसुन सुद्धा त्यांनी ह्या नाटकाचे जबरदस्त रुपांतर केले.. चू.भू.द्या.घ्या....
|