|
Naatyaa
| |
| Tuesday, June 20, 2006 - 6:37 pm: |
| 
|
आणी मराठी सिनेमा काढायचा म्हटलं तर नाव.. चंपी चंपक ला घेउन पळाली
|
अरे हा BB सुरु करताना एवढेच लिहिलय कि मुलगा किंवा मुलगी पहाणाचा कार्यक्रम .. ' लग्ना साठी ' असे लिहिले नाहीये . तर सगळे लग्ना साठीच मुलगा मुलगी पहाणे हा एकच अर्थ का काढत आहेत ? नवीन जन्मलेला मुलगा मुलगी पहायला जायचा प्रोग्रम किंवा blind date, Elimidate असा अर्थ कोणीच कसा नाही घेतला ? 
|
Giriraj
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:46 am: |
| 
|
ओहो! असं आहे होय! माझ्या लहानप्णिची गंमत आहे. आमच्या ओळखिच्या घरातल्या मुलाचे लग्न झालं.आम्ही काही लग्नाला जाऊ शकलो नव्हतो.मग सून घरी आल्यावर तिला बघायला किंवा भेटायला सगळे गेलो.माझा लहान भाऊही होता.त्याने त्या मुलीला अगदी निरखून पाहिले.तेव्हा सहज त्याला प्रश्न विचारला की कशी आहे मुलगी तर त्याचे भन्नाट निरीक्षणात्मक उत्तर.. 'तशी चांगली आहे पण नाक पुढे थोडं गोल आणि मागे चौकोनी होत गेलय!'
|
DJ नवीन जन्माला आलेल्या मुला मुलीला बघायला जाताना 'कार्यक्रम' म्हणत नाहीत....
|
Champak
| |
| Thursday, June 22, 2006 - 12:53 pm: |
| 
|
पण त्या नवीन बाळाने जर ¨ कार्यक्रम ¨ केला त गोष्ट वेगळी
|
Dinesh77
| |
| Monday, July 10, 2006 - 5:34 pm: |
| 
|
माझ्या मित्राच्या बाबतीतला हा किस्सा आम्ही सगळे त्याच्या साखरपुड्याला चाललो होतो, बरोबर मित्राची बहिण,तिचा नवरा आणि तिचा मुलगा पण होते. कार्यक्रमाहून परत येताना कुणीतरी मित्राच्या बहिणीच्या मुलाला विचारले की "मामी कशी आहे?" त्याने पटकन सान्गुन टाकले की "मामीचे दात फ़ार पुढे आहेत" त्यावर बहिणीचा नवरा म्हणे "मामा घेईल बघुन" आमची सर्वान्ची मात्र हसून हसून पुरेवाट झाली.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|