Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा...

Hitguj » Views and Comments » General » मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through Nov 16, 200123 11-16-01  2:52 pm
Archive through Nov 21, 200120 11-21-01  6:58 am
Archive through Nov 30, 200130 11-30-01  8:12 am
Archive through April 15, 200235 04-16-02  1:42 am
Archive through January 15, 200435 01-15-04  2:48 pm
Archive through August 25, 200435 08-25-04  12:07 pm
Archive through October 06, 200435 10-06-04  6:55 am
Archive through December 20, 200435 12-20-04  8:45 am
Archive through June 27, 200535 06-27-05  10:29 am
Archive through December 21, 200534 12-21-05  7:43 am
Archive through April 02, 200620 04-02-06  7:03 pm
Archive through October 12, 200720 10-12-07  8:21 am
Archive through February 20, 200820 02-20-08  6:37 am
Archive through February 23, 200820 02-23-08  6:20 am
Archive through February 27, 200820 02-27-08  7:20 am
Archive through March 01, 200820 03-01-08  3:37 pm

Kiran
Saturday, March 01, 2008 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी भले शब्बास! हे घे उत्तर पण. Shankar was a poor farmer working very hard in his farm.
आणि हो Orpheus Harp वाजवत असे आणि त्यामुळे सगळे पशुपक्षी मुग्ध मोहित होत असत! पण त्यानन्तर त्याच्या बायकोला का कोण घेऊन गेला ते आठवत नाहिये :-) नन्तर काहीतरि ढगान्चे पण वर्णन आहे


Bee
Sunday, March 02, 2008 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kiran, u got 1 mark :-)

Vikramaditya The Judge असा पण एक धडा होता ना ईंग्रजीमधे? त्याच सुमारास दुरदर्शन वर सिंहासन बत्तिशी ही मालिका सुरु झालेली होती. तेनाली रामण वरती पण एक धडा होता, कुठल्या पुस्तकात ते आता आठवत नाही. एक Trojan Horse नावाचा पण धडा होता. पण त्यावेळी माझ्या डोक्यावरून गेला होता. जयंत नारळीकरांचे पण धडे होते पण ते आता आठवत नाहीत. सर्वात कंटाळवाणा भाग म्हणजे दरवर्षी संतांचे ते छोटे छोटे अभंग आणि त्यांचा कित्येक पानांचा अर्थ. त्यावेळी हे सगळे झेपायचे नाही. बारावीला असताना आम्हला फ़क्त ३ कडव्यांची चोखामेळाची ओवी होती. जिचा अर्थ बाईंनी दहा पानांचा लिहून दिला होता.


Shravan
Sunday, March 02, 2008 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तो धडा The judgement seat of Vikramaditya होता. त्या ठरावीक ठिकाणी बसणारा गुराखी पोर पण शहाणपणाने न्याय निवाडा करू शकायचा कारण तिथेच खाली विक्रमादित्याचे सिंहासन गाडलेले होते.
The barber of Bagdad आठवतो? अलीबाबाचा पण धडा होता. तसेच एक गरीब शेतकरी आनंदाने राहत असतो तर सैतान त्याला पैसे देऊन श्रीमंत करतो. मग तो दारू प्यायला लागतो, बायकोला मारायला लागतो.
मराठमोळी, ऑर्फियस चा संदर्भ तसाच आहे गं.
मनिषा, चुडिवाले बाबा आठवतोय. आपल्या गाढवाबरोबर पण ते अतिशय प्रेमाने बोलायचे. का तर बायकांबरोबर बोलताना अपशद्ब न यावा म्हणून.
आठवीला मराठीमध्ये सवरकरांचा अंधश्रद्धेवर टिका करणारा धडा होता.


Bee
Sunday, March 02, 2008 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक बरोबर असावे तुझे श्रावण. मला The barber of Bagdad आठवतो. अलीबाबा, सिंड्रेला हे धडे तर सर्वांचे लाडके होते.

तो एक वोडका दारुचा आणि सैतानाचा धडा कुठला होता? तो दहावीलाच होता बहुतेक. त्यातच मी पहिल्यांदा Vodka आणि imp असे दोन शब्द वाचले होते आणि त्याचे अर्थही पाठ केले होते असे आठवते. तोच धडा तू बहुतेक म्हणत असावा वर.


Shravan
Sunday, March 02, 2008 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर बी. वोडका म्हणजे गव्हापासून बनविलेली दारू असा अर्थ होता नवनीत मध्ये. :-)
सहावीला हिंदीमध्ये 'बचत का महत्व' हा धडा होता. कथेतला नायक बचत करत नसतो व दररोज एके ठिकाणी मित्राकडून शेंगा घेऊन खायचा. तो मित्र्स मग महिनाभर रोज काही शेंगा बाजूला काढून थेवतो आणी एकदम त्या खुप साठलेल्या शेंगा त्याला देऊन समजावतो.


Bee
Monday, March 03, 2008 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला भुगोल आठवतो का? त्या भुगोलाची पुस्तकं कशी आकाराने मोठी असायची. दप्तरात तर कधीच नीट बसायची नाहीत. मुखपृष्ठावर एक सुंदर galaxy च चित्र असायच. धडे मात्र छोटे छोटे आणि कमीतकमी ४० तरी असायचेच. मला तर अस वाटतं ८ ते १० पर्यंत भुगोल मधील धडे बदललेच नाही की काय..

Darshi
Wednesday, March 25, 2009 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओर्फिअस ची प्रेयशी ही म्रुत्यु पावते , ओर्फिअस तीस परत घीओन येने साठी स्वर्गा मधे जतो व अपल्या सन्गीत ने सर्व देव अनी देवता चे मनोरन्जन करतो व अपली प्रेयशीचे जीव दान घेतो. देव एका अटी वर तेल तीचे जीव दान देतो. तु परत जा अनी ती तुज़्या पाठी मागुन येत राहील. प्रुथ्वी वर पोहच ल्या शीवाय तु माघे बघु नकोस. पन तो मधेच माघे पहातो अनी ती प्रेयशी त्यला सोडून पुन्हा नीघून जाते...ऽआसा थोड्क्यात सारान्श आहे.

Darshi
Wednesday, March 25, 2009 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोनास तो धड माहीती आहे का ?..एक मुलगा अनी त्याचे वडील त्यान्चे गाढ्व वीकन्या साठी बाजारा मधे जात असता...वेगवेगल्या लोकान्च्या बोलन्या मुळे ते वेगवेगळ्या प्रकारे गाढ्वा वर बसतात व शेवटी ते गाढ्वा ला स्वता: खान्द्यावर घेऊन जात असाता , गाढ्व नदी च्या पाण्या मधे बुडुन मरण पवते.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators