|
Santu
| |
| Tuesday, July 01, 2008 - 5:43 am: |
| 
|
अमरनाथ ट्रस्ट ला ४०एकर जागा देण्यास काश्मिरी मुसलमानाचा कट्टर विरोध पाहुन सरकारने त्यापुढे नमते घेतले आहे. जिथे मुस्लिम बहुसंख्या आहे तिथे हिन्दुला जगणे हे दुरापास्त आहे( उद्: काश्मिरि पंडित) हे आनखी एकदा सिध्द झाले आहे. ते उधड पणे हिन्दुना धर्मिक कारणावरुन विरोध करत आहेत. देशातिल हिन्दु हे शहाम्रुगा सारखे किति दिवस धर्मनिरपेक्षतेच्या वाळुत डोके खुपसुन बसणार आहेत. मुसलमानानि त्यांचा हेतु अजिबात लप्वलेला नाहि. असे असताना बहुसंख्य हिन्दु समाज परत फ़ाळणिच्या वेळची चुक कारत आहे.
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|