|
Palas
| |
| Friday, June 27, 2008 - 2:03 pm: |
| 
|
ह्या वर्षीचे अ. भा. मराठी साहित्य संमेलन सॅन फ्रान्सिस्को इथे घ्यायचा ठराव मराठी साहित्य परीषदेने "बहुमताने" घेतला आहे. त्या विरुध्द विंदा पासून अगदी सोनेगाव बुद्रुक च्या नवकवींनी पवित्रा घेतला आहे. मराठी प्रकाशक संघटना तर कोर्टबाजीच्या गोष्टी करत आहे. जागतिक मराठी परीषद भारताबाहेर होत असतांना हा अ.भा.सा.सं. चा घाट भारताबाहेर का ? सर्व सामान्य रसीक इतक्या दुर कसा काय जावू शकेल ? "कौतुकराव ठाले पाटील व मंडळी" ह्यांच्या एका फुकट अमेरीकेवारीसाठी अवघे मराठी साहित्यविश्व वेठणीला धरणे योग्य का ? बे एरीयातील मराठी मायबोलीकरांना काय वाटते ? एक शुद्ध आणि निखळ चर्चा व्हावी.
|
पळस या विषयावर इथे चर्चा चालु आहे. /node/2420
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|