|
Farend
| |
| Friday, April 18, 2008 - 5:13 pm: |
| 
|
IPL वर बर्याच न्यूज एजन्सीज ने बहिष्कार टाकलाय कारण बरेच जाचक नियम केले आहेत, एक दोन वेळा बदलून सुद्धा. उदा: cricinfo च्या प्रतिनिधीला तेथे जाण्याची (अधिकृत रिपोर्टर म्हणून) परवानगी नाही. पत्रकारांनी काढलेले फोटो IPL लाच दिले पाहिजेत वगैरे असे काही नियम आहेत. आज पहिल्या मॅच मधे कोलकाता ने बंगलोर ची धूळधाण उडविली असे दिसते. दीपाली ती गाणी कोठे आहेत?
|
अमोल ती आजतक दाखवतात बरेचदा. (सकाळी सकाळी). मलाही पंजाब किंवा चेन्नई बरी वाटतीये. शेन वॉर्नच्या टिम मध्ये तर अर्धे म्हातारेच भरलेत. कुठल्यातरी टिम मध्ये आशिष नेहरा दिसला. तो बर्याच वर्षात मुख्य टिम मध्ये दिसला नाही. आला होता तेव्हा अगदी आजच्या ईशांत सारखा बॉलींग टाकायचा. यष्टी घेताना शरीरायष्टी कडे लक्ष दिले नाही बिचार्याने. डिलीट झाला. (ईशांत ही असाच शांत होनार बहुतेक दोन तिन वर्षात).
|
Giriraj
| |
| Saturday, April 19, 2008 - 5:13 am: |
| 
|
केदार,तेरे किबोर्ड मे धूल तेरे किबोर्ड मे किडें!
|
कोलकत्त्याची टीम चांगली आहेच... पण सगळ्यात चांगले टीम composition माझ्यामते डेक्कन चार्जर्स चे आहे... त्यांच्या कडे explosive batsmen आहेत.. आफ़्रिदी, गिब्ब्स, गिली,सायमंड्स शिवाय लक्ष्मण, रोहित शर्मा आहेत... बोलिंग साठी वास, R P Singh , स्टायरिस... आफ़्रिदी आणि सायमंड्स पण बोलिन्ग करू शकतात
|
काल सेहवाग आज हेडन. क्या बात है. चेन्नई विरुध्द मुंबई. व्हॉट अ गेम. जबरी. ऑसम. सगळ्यांना एकत्र खेळताना पहायला मजा येतेय.
|
आह, इथे चालू आहे का आयपी एल वर चर्चा?? फ़ारेंड, न्युज एजन्सीजने बहिष्कार वगैरे काहीही टाकला नव्हता... कारण IPL चे media accreditations मी बघतेय. मुळात ललित मोदीने नियम सांगताना चूक केली होती जी त्याने एका प्रेस कॉन्फ़रन्समधे मान्य केली. फोटोग्राफरने फोटो दुसरीकडे कुठे विकू नयेत म्हणून तो नियम घातला होता. वेबसाईटना तिथे परमिशन देता येत नाही कारण सोनी अधिकृत "एलेक्ट्रॉनिक" ब्रॉडकास्टर आहे. आयपी एलच्या ग्लॅमरमुळे बर्याच सो कॉल्ड न्युज चॅनल्सना यामधे इंटरेस्ट होता. अर्थात ICC आणी BCCI चे नियम त्याना माहित नाहीत. त्यामुळे त्यानी विनाकारण आम्हाला मॅच कव्हर करायची आहे असा सूर काढलाय. hardcore sports journalists नी येऊन IPL बरोबर चर्चा करून मार्ग काढलाय. मात्र MTV B4U, सारखे चॅनल आम्हालापण accreditation द्या म्हणुन भांडत आहेत. प्रेस बॉक्सची capacity बघून हे सर्व ठरवावं लागतं. तसेच ज्याच्याकडे bcci चे accreditation आहे त्याना प्राधान्य द्यावे लागते हे त्याना माहित नाहीच. डेक्कन चर्जर टीम ऑक्शनपासून मला स्ट्रॉंग वाटत होती. सर्वात जास्त धूळधाण त्याचीच उडालेय. मुंबई इंडियन्सने तर जिंकता जिंकता हराcयचं ठरवलय... माझ्या सध्याचा चॉईस. दिल्ली, चेन्नई.... नेरुळच्या मॅचला कुणी येणार आहे का? मी शनिवारपासून आहे तिथे.
|
मजा येतेय mix players ना एका टिम मधे पहायला ! Looks like, सगळे legends, stars हे 20-20 मधे गंडतात , तिथे वेगळाच attitude rule करतो ज्या expected होत्या त्या Punjab 11, Deccan chargers, Mumbai मागे पडल्या आहेत . Knight Riders च किंग वाटतायेत सध्या , त्यांच्या काळ्या सोनेरी uniform सकट ! Btw, त्या cheer leaders आणि त्यांचे कपडे हा नवा विषय मिळालाय लोकांना वाद घालायला आणि media ला नवा scoop !
|
आजची match पाहीली का? जबरी झाली. युसुफ पठान फास्टेस्ट फिफ्टी. क्लास खेळला. अजुन २ सिक्स हव्या होत्या त्याच्याकडुन. त्या आधी सायमंडस पण जबरी खेळला. (म्हातार्यांची टिम एकदम फॉर्मात खेळतीये) त्या चिअर लिडर्स फारच टपरी आहेत. चेन्नईच्या तर भयानक आहेत. त्यापेक्षा त्यांना भांगडा करायला लावा थोड बर तरी वाटेल. त्या मुलींची कंबर मात्र जाम दुखत असनार, एकेका टिम कडुन १० बारा छक्के आणि ३० फोर्स असतात. पण त्यांचा मुळे डाबर कंपनीचा स्टॉक मात्र वर जानार काही दिवस. झंडु बामचा खप वाढलाय म्हणे.
|
Farend
| |
| Friday, April 25, 2008 - 3:10 am: |
| 
|
एकेका टिम कडुन १० बारा छक्के... केदार LOL त्या नाचणार्या मुलींच्या नंतर हे वाक्य आल्याने मी आधी भलताच अर्थ लावला
|
Tonaga
| |
| Friday, April 25, 2008 - 4:40 am: |
| 
|
पण त्यांचा मुळे डाबर कंपनीचा स्टॉक मात्र वर जानार काही दिवस. झंडु बामचा खप वाढलाय म्हणे. >>>>> कोणाचं काय अन गोंधळ्याची अम्बाबाय...... हे स्टॉकवाले सूर्यावर ढग आले तरी कशाचा भाव वाढणार किंवा कमी होणार याचा अंदाज बांधत बसणार! दिवं घ्या दिवं...
|
US मधे Set Max वर ह्या matches नाही दाखवत.
|
willow.tv वर बघता येतील.
|
Mahaguru
| |
| Friday, April 25, 2008 - 9:16 pm: |
| 
|
सामना इथे पहाता येईल www.irani-chai.com आजकाल क्रिकेट शिवाय नाच पण दाखवतात आणि आजपासुन हाणामारी पण चालु झाली. Harbhajan 'slaps' Sreesanth during match
|
अजुन त्या हाणामरीचे चलचित्र कसे प्रक्षेपित झाले नाही म्हणते मी? ऑस्ट्रेलियन खेळाडुंशी भांडता भांडता आपल्या संघातील खेळाडु आपापसातच भिडु लागले. आयपीएल सुरु होताना मनात आलेली शंका खरीच ठरली म्हणायची! हाच उद्दात्त हेतु होता का आयपीएल ला जन्मास घालण्याचा?शरदरावांना विचारायला हवे? आपल्या वृत्तवाहीन्यांइतकी अपरिपक्वता जगातील इतर कुठल्याही वाहीन्यांमधे नसेल.खोगिरभरती झालेली असल्यावर अजुन काय होणार म्हणा? विदेशी खेळाडुंना तितकेच सुख आणि मजा देखिल बघायला मिळतेय हा बोनस म्हणायचा? मनात म्हणत असतील हे भारतीय लेकाचे कधी सुधरायचे नाहीत?नुसता पैसा आला म्हणुन काय अक्कल पण येते की काय? त्या भज्जी आणि श्रीसंत मधे जे काय झाले त्यात तथ्य किती ह्या बद्दल कुणीच बोलायला तयार नाही.फ़क्त सगळ्या वृत्तवाहीन्या स्वतची नसलेली अक्कल चालवुन फ़िल्मी स्टाईलने बातम्या दाखवतायत. वाईट एकाच गोष्टीचे हे सगळे प्रकरण वामनमुर्ती सचिनच्या मुंबई इंडियन्स या संघातील एका खेळाडुमुळे उद्भवले. आता फ़क्त एकच मनात येते आहे "की ये तो होना ही था" जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Media ला मस्त विषय मिळतायेत IPL मुळे . Cheer leaders, थप्पड कि गुंज etc.. काल कळालच नाही श्रीशान्त का रडायला लागला ते , नंतर थप्पड news जे आली ते गेले बारा तास तेवढीच चालु आहे news channels वर पण news papers नी मात्र फ़ार दखल घेतलेली दिसत नाहीये सकळ , लोकसत्ता , times मधे तरी नाही आले काही . सकाळ मधे छोटीशी बातमी आली आहे तशी पण news channel सारखा या प्रकरणाला मसाला नाही लावला अजुन तरी . IPL इतकी रंगली आहे पण त्यामुळे निदान आपल्या टिम मधे तरी अशी भांडणं होउ नयेत , इतरांना भांडू देत हवं तेवढं ! Btw, नेस वाडीया कसला cute दिसत होता आजची Knight roders Vs Chennai मजा येइल पहायला .
|
Zakasrao
| |
| Saturday, April 26, 2008 - 4:33 pm: |
| 
|
एकेका टिम कडुन १० बारा छक्के... केदार LOL त्या नाचणार्या मुलींच्या नंतर हे वाक्य आल्याने मी आधी भलताच अर्थ लावला >>>>>>>
|
नंदिनी तु तर आयपीएलशी संबंधित आहेस अस म्हणतेस. . जरा भज्जी प्रकरणावर प्रकाश टाकलास तर बरे! आमच्या अल्पमती बाहेरचे प्रकरण आहे बहुतेक. काल रात्री दुरचित्रवाणी संच बंद करताना प्रकरण निवळलेय असे वाट्ले आणि सकाळी काही तरी भलतेच बाहेर आले. अरे काय चाललय काय?याचसाठी केला होता का आयपीएल चा हा अट्टाहास?
|
Svsameer
| |
| Sunday, April 27, 2008 - 4:01 pm: |
| 
|
यात IPL चा काय दोष? रणजी किंवा दुलीप सामन्यांमध्ये पण हे खेळाडु एक्मेकांविरुद्ध खेळतात की.
|
Media Advisory : Inquiry into the Mohali Incident Mumbai, April 26, 2008 : It has been decided that the inquiry for the incident at Mohali in the game between King’s XI Punjab and Mumbai Indians will now take place as below : Place : Maurya Sheraton, New Delhi Date : 28th April Time : 13:00 Adjudicator : Mr. Farokh Engineer Also present at the hearing would be Mr. Lalit Modi, Chairman & Commissioner, DLF Indian Premier League and the BCCI Legal counsel. From the Mumbai Indians Mr. Lal Chand Rajput will be specifically present at the hearing as asked by the adjudicator. Mr Harbhajan Singh, his Vice Captain and Team Manager will also be present. From the King’s XI Punjab - The complainant Mr Niel Maxwell, Mr Yuvraj Singh the Captain and Mr. S Shreesanth will be present. Apart from any other witnesses they wish to present. For further information: - =================== Nandini Desai Account Executive, Adfactors PR. ===================
|
रणजी आणि दुलिप सामन्यांमधुन खेळणे आणि आयपिएल मधुन खेळणे यात नक्कीच फ़रक आहे. नंदीनी! अग हे जे काही टायीपल आहेस ते तर आम्हाल देखिल माहित आहे.पण प्रत्यक्षात नक्कि काय झालय ते तर कळायला हवे की नाही?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|