|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through February 05, 2008 | 20 | 02-05-08 6:37 am |
  | Archive through February 07, 2008 | 20 | 02-07-08 11:31 pm |
  | Archive through February 09, 2008 | 20 | 02-09-08 5:21 pm |
  | Archive through February 12, 2008 | 20 | 02-12-08 2:04 pm |
  | Archive through February 13, 2008 | 20 | 02-13-08 5:49 pm |
  | Archive through February 15, 2008 | 20 | 02-15-08 5:12 am |
  | Archive through February 19, 2008 | 20 | 02-19-08 6:52 am |
  | Archive through February 21, 2008 | 20 | 02-21-08 4:50 pm |
  | Archive through February 23, 2008 | 20 | 02-23-08 8:17 am |
  | Archive through February 26, 2008 | 20 | 02-26-08 3:36 pm |
  | Archive through March 04, 2008 | 20 | 03-04-08 12:15 pm |
  | Archive through March 08, 2008 | 20 | 03-08-08 10:47 am |
  | Archive through March 15, 2008 | 20 | 03-15-08 6:47 pm |
Zakki
| |
| Saturday, March 15, 2008 - 6:54 pm: |
| 
|
यासंदर्भात सम्राट अकबरापासून प्रेरणा घ्यावी, तात्पर्य: इतर धर्मीयांची निर्घृणपणे हत्या करावी. त्यांच्या बायका भ्रष्ट कराव्यात. त्यांची संपत्ति लुटून न्यावी. दारू प्यावी, नशा करावी.
|
Uday123
| |
| Saturday, March 15, 2008 - 8:03 pm: |
| 
|
http://news.webindia123.com/news/Articles/India/20080314/909817.html सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की (अ) अकबराने गुजराथेतील वास्तव्यात सहा महीने मांस भक्षण थांबवले होते (ब) दर-आठवड्यात तो एक दिवस मांसाहार व्यर्ज्य करायचा (बायकोच्या विषयी आदर/ प्रेमभावना). त्याचा आदर्श ठेवा, हे सर्वोच्च घटनापीठाला अपेक्षीत आहे.
|
Santu
| |
| Sunday, March 16, 2008 - 7:38 am: |
| 
|
महागुरु अकबर सर्वधर्मिया ना समान वागणुक देत नव्हता. हेच तर खरे दुखणे आहे. त्याने बर्याच हिन्दु स्त्रिया भोगल्या परंतु स्वताहा च्या मुलि किंवा बहिणि मात्र कट्टर मुसल्मानानाच दिल्या. त्या हिन्दुना दिल्या नाहित. न्यायालये काय मेलेल्या माणसांचे पण वारंट( पैशे खावुन) काढतात त्यामुळे त्यांचा निकाल म्हनजे ब्रह्म्वाक्य नव्हे. खालिल फोटो हा रक्त तलाई येथिल musium मधील आहे यात राणा प्रताप ला राजा मानसिंग(अकबराचा मेव्हणा हत्ति वर बसलेला) याच्यावर हल्ला करताना दाखवला आहे हा पुतळा खरोखर स्फ़ुर्तिदायक आहे. बहुदा अशी स्मारके लहानपणी महागुरु तुम्हि पाहिलि असति तर तुम्हि सुध्दा "निधर्मी" झाला नसता. अशी प्रतापा ची स्मारके असंख्य आहेत पण अकबराचे एक ही नाहि ता.क. इथे बैल जातिच्या प्राण्यांचे माणसात काय काम. 
|
Zakki
| |
| Sunday, March 16, 2008 - 1:53 pm: |
| 
|
उदय 123 यांचे लिखाण वाचून प्रचंड उद्वेग आला. त्या रागाच्या भरात लिहीतो आहे! ज्या भारतावर प्रेम करावे, तिथे असले विचार! religious tolerance चे धडे मुसलमानांनापण का देत नाही? तिथे का शेपूट घालून, 'बरे बरे, ठीक आहे, आम्ही नाही आमच्या मिरवणूकी तुमच्या रस्त्यावरून नेणार!' रस्ता काय त्यांच्या बापाचा आहे काय? खरे तर जिथे बांग दिली जाते त्याच ठिकाणी एकदा मोठ मोठ्याने काकडआरती म्हणायला लोक गोळा करून घेऊन जा! मग बघू, कुणाला किती religious tolerance आहे तो! पण जाताना चांगल्या AK47 नि असली हत्यारे घेऊन जा. त्यांनी हल्ला केला तर त्यांना दाखवून द्या, की आम्ही आक्रमक होणार नाही, पण प्रतिकार जरूर करू! अरे हो, मी असे ऐकले की एक दिवस अकबराने एकहि हिंदू स्त्री पळवली नव्हती! किती थोर हा अकबर! मला वाटते जोधा अकबर चित्रपटातील अकबराची आरती आता राष्ट्रगीत म्हणून घोषित करावी. ती मात्र सर्वांनी म्हंटलीच पाहिजे. उगाच वंदे मातरं सारखे लाड चालणार नाहीत!! आता मला वाटते इन्डोनेशिया सारखा भारतहि मुसलमान करून टाका! म्हणजे सगळ्या सेक्यूलरवाद्यांचे समाधान होईल. मग मात्र मुसलमानी कायदा हं! मग स्त्रियांना बुरखा, शिक्षण नाही, वगैरे!! आता जरा शांत वाटले. हटकेश्वर, हटकेश्वर!
|
Uday123
| |
| Sunday, March 16, 2008 - 4:05 pm: |
| 
|
झक्कीसाहेब्: हे सर्वोच्च घटनापीठ आहे, कोणती पुस्तकं वाचत असतील हे न्यायाधीश? असे संदर्भ देण्यापुर्वी ते जाणकारांचा (इतिहासतज्ञ!) सल्ला घेतात का? कि स्वत:चे हे व्ययक्तिक मत असते?
|
Bee
| |
| Monday, March 17, 2008 - 4:20 am: |
| 
|
उदय, तुमची इतकी मोठी अपेक्षा ह्या न्यायधिशांकडून, बापरे बाप!
|
Santu
| |
| Monday, March 17, 2008 - 4:41 am: |
| 
|
झक्कि तुमचा उद्वेग रास्त आहे. मुसलमानानी हिन्दुंची इतकी मारली तरी.( फ़ाळणी,दहशतवाद बलात्कार,मुजोरी,कश्मिर ची फ़ुटिरता) तरी अजुन काही हिन्दु हे मुसलमाना पेक्षा मुसलमान आहेत हे या भुमिचे दुर्दैव.
|
Santu
| |
| Monday, March 17, 2008 - 4:53 am: |
| 
|
खालिल फोटो आहे चेतक नावच्या राणा प्रताप च्या घोड्याच्या स्मारकाचा. हळदि घाटित राणा प्रताप अकबराच्या मुसल्मानी सैन्याकडुन पराभुत झाल्यावर जखमी झाला होता. त्याला युध्द भुमी पासुन २५किमी असलेल्या या ठिकाणी सुखरुप याच घोड्याने आणुन सोडले व नंतरच त्याने प्राण सोडले या ठिकाणि क्रुतज्ञ राणाप्रतापाने आपल्या घोड्याचे स्मारक केले आहे. 
|
Santu
| |
| Tuesday, March 18, 2008 - 7:15 am: |
| 
|
राणा प्रताप ने मुसलमान अकबराच्या एका लढाईत विजय मिळाला म्हणुन खालिल विजय स्तंभ उभारला. मेवाड चे भुत पुर्व राजे राणा कुम्भ व राणा संग हे हि मुसल्मानाना कधिच. शरण गेले नाहित याच परंपरेतील च राणा प्रताप हा होता. हलदि घात musium मधे राना प्रताप च्या दोन तलवारी पण आहेत. या तलवारिचे प्रत्येकि वजन हे २५ किलो आहे यावरुन प्रतापाच्या बाहुबला ची कल्पना येते. खालि आहे तो राणा प्रताप ने उभारलेला विजय स्तंभ. 
|
Santu
| |
| Thursday, March 20, 2008 - 6:47 am: |
| 
|
हे आहे राणा प्रताप चे जन्म स्थान किल्ले कुम्भल गड याला महाराष्ट्रा तील शिवनेरीचे मान राजस्थानात आहे. हे स्थान आहे एका हिंदु विराचे ज्याने कधीही मान झुकवलि नाहि. असा स्वाभिमानि विर पुढे विरळाच झाला. 
|
Santu
| |
| Friday, March 21, 2008 - 7:48 am: |
| 
|
हा समोरची पिवळि पाउल वाट दिसते ती आहे हळदि घाटि ची खिन्ड इथे राणा प्रताप व अकबराच्या सैन्याची निर्णायक लढाई झालि. 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|