|
Lukkhi
| |
| Thursday, October 18, 2007 - 1:44 am: |
| 
|
अहो, मला वाटते झक्की दलितांवरील जाचक बंधनांबद्दल बोलत होते. इथे गांधी कुठून आले? काहीही?
|
Suyog_11
| |
| Thursday, October 18, 2007 - 3:19 am: |
| 
|
लुक्की, दलितांवरील अत्याचार इतिहासात जमा झाले हो कधीचे त्याचे गुराळ गाण्याची गरज काय?
|
Slarti
| |
| Thursday, October 18, 2007 - 4:18 am: |
| 
|
नाही हो, इतिहासात जमा नाही झालेले दुर्दैवाने... खैरलांजीसारख्या घटना घडतातच इथे. शिवाय 'देशाचे गांधींपासून रक्षण केले' हे मत सर्व ब्राह्मणांना पटत नाही. त्या कृत्याचा अभिमान बाळगावा असेही सर्व ब्राह्मणांना वाटत नाही.
|
Chyayla
| |
| Thursday, October 18, 2007 - 8:42 am: |
| 
|
ऐकावे ते नवलच.. खैरलांजी ब्राह्मणानी घडवले हा शोध कधी लागला? गांधी वध करुन "देशाचे गांधीपासुन रक्षण केले" हे सगळे ब्राह्मणच काय कोणीही विचारी मनुष्य निदान खाजगीत तरी मान्य करतोच.
|
प्रत्येक गोष्टीत ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या अशी fashion आपल्याकडे आहे.
|
Lukkhi
| |
| Thursday, October 18, 2007 - 2:57 pm: |
| 
|
दलितांवरील अत्याचार इतिहासात जमा झाले हो कधीचे त्याचे गुराळ गाण्याची गरज काय? >> अहो, तो विषय मी नाही काढला, तुम्ही दुसर्यांच्या posts वाचण्याची तसदी घ्याल की उगीचच बोंबलत सुटाल? आणि चिन्या प्रत्येक गोष्टीत कुणी शिव्या देत नाहीये, जसे मुसलमानांच्या दहशतवादाबद्दल बोलले जाते, तसे ब्राम्हनांच्या दलितांवरील अत्याचाराबद्दल बोलले जाते, आणि त्यात काही खोटे आहे असे मला नाही वाटत. उगीचच सत्य नाकारू नका...
|
Zakki
| |
| Thursday, October 18, 2007 - 4:02 pm: |
| 
|
इस्लामी दहशतवादावर असलेल्या BB वर उगाच ब्राम्हण दलित हा वाद का उकरून काढता आहात? आता मायावति महाराष्ट्रात येणार आहे, ती सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवेल. ** चला, आता सगळे मुसलमानांना शिव्या देऊ. कारण महाराष्ट्रियन स्वत:हून स्वत:चे प्रश्न सोडवत नाहीत. कुण्या बाहेरच्या माणसाने / बाईने केले तर त्यांना पटते.
|
Lukkhi
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:19 pm: |
| 
|
झक्की, नेहमीप्रमाणे आपणच विषयांतर करून दलितांवर होणार्या अत्याचारांबद्दल लिहिले होते, त्यामुळे ब्राम्हण दहशतवादाबद्दल चर्चा झाली... चला बरे आता आपण मुस्लिम दहशतवादाबद्दल बोलूया
|
Chyayla
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:58 pm: |
| 
|
म्हणजे ब्राह्मणांनी असे म्हणायचे आहे का तुम्हाला? लुक्खि, वेड पांघरुन पेडगावला जायची गरज नाही.. ही खुमखुमी तुमचिच.. "बौद्ध धर्मांतर का? व कशासाठी?" या BB वरही असाच प्रयत्न तुम्ही केला होता.. असो चर्चा मुळ विषयावर सुरु रहावी व हा अनावश्यक विषय ईथेच बंद व्हावा.
|
Sunidhee
| |
| Thursday, October 18, 2007 - 8:11 pm: |
| 
|
खैरलांजी भयानक होते, भयानक होते, भयानक होते. ज्यांनी केले ते माणूस जातीचे होते त्यामुळे मला मी माणूस असल्याची लाज वाटली होती. (आणि ती बर्याचदा वाटते इतकी माणसे दुष्ट झाली आहेत)
|
Lukkhi
| |
| Thursday, October 18, 2007 - 10:13 pm: |
| 
|
च्यायला, दलित अत्याचाराच विषय मी काढला नव्हता... झक्की 'हिंदू धर्मातील काही लोकांनी' असा काहीसा शब्दप्रयोग वापरला होता, त्यावर मे वरील वाक्य टाकले होते. आणि मी त्या BB वर आणि याही BB वर जे लिहिले ते खोटे आहे का? विषयाला धरून नाही असे तुमचे म्हणणे असेल तर ते कदाचित खरे असेल, पण विषयांतर मी सुरू नव्हते केले. असो हा विषय येथे फारच अप्रिय दिसतो, त्यामुळे मी पुरे करतो आणि हो, बिचार्या दलितांवर अत्याचार झाले म्हणून तर त्यांनी धर्मांतर केले. मग बौद्ध धर्मांतराच्या BB वर हे असे मत मांडणे म्हणजे खुमखुमी कशी होऊ शकते? असो.
|
Suyog_11
| |
| Friday, October 19, 2007 - 2:12 am: |
| 
|
सुनीधि, खैरलानजीत जे झाले ते जर भयानक होते तर १९४७ मध्ये जे झाले ते कीती भयानक असेल याची कल्प्नना करा...
|
या जगात "बिचारे" कोणीही नस्ते! "बिचारे" पणाची व्याख्या काय? माझ्या उभ्या आयुष्यात अन इतिहासात मी डोकावतो तेव्हा तर मी केवळ अन केवळ हेच बघितले की तथाकथित "बिचारी" वाटणारी माणसे सन्धी मिळताच, आहे त्या परिस्थितीतही तत्काळ माज करु लागतात! आणि वर त्यास कसल्यातरी "सामाजिक अत्याचाराच्या" सन्दर्भाचे वेष्टन चढवतात! येवढेच नव्हे तर त्याही पुढे जावुन त्यास सामाजिक झुन्डशाहीचे रुपही देवु शकतात! (लक्षात ठेवा, अविचारी माणसान्ची झुन्ड बनु शकते, विचारी माणसे मतभिन्नतेमुळे कधीच एकत्र नान्दु शकत नाहीत, अस आपल माझ मत) कदाचित याला मीही अपवाद नसेन! आणि या गोष्टी जातीधर्माविरहीत सर्व मनुष्य प्राण्यात आढळतात! स्वार्थ, आत्मकेन्द्रित वृत्ती, फुकटेपणा, इत्यादी अनेक कारणे माणसान्च्या या वृत्तीमागे आहेत! 
|
Sunidhee
| |
| Friday, October 19, 2007 - 4:05 pm: |
| 
|
सुयोग, १९४७ ची तर कल्पना पण करवत नाही. माझ्याकडे श्री. गोविंद कुलकर्णी ह्यांचे 'फाळणीचे दिवस' हे पूस्तक आहे.. ते वाचून इतका शहारा येतो की माझी पुढे वाचायची हिंमतच होत नाहिये अजुन. १ उदाहरण देते, माणसाचा समुह झाला की तो कसा सैतानी होतो.. लाहोर मधे काही लोकाना उभे करून त्यांच्याभोवती आग लावली, तेव्हा एका बाईने आपले लहान मूल ते वाचावे म्हणुन आगीबाहेर टाकले, तर एका राक्षसाने त्या बाळाला पुन्हा आत आगीत फेकले. !!!! शेवटी भोगावे लागते सामान्य माणसालाच..
|
Santu
| |
| Wednesday, October 24, 2007 - 1:27 pm: |
| 
|
सामान्य माणसाला नव्हे सुनिधी सामान्य हिन्दुना. पण गान्धिंनी अहिंसेचे डोस पाजले शेवटि हिन्दुना.
|
Suyog_11
| |
| Wednesday, October 24, 2007 - 11:43 pm: |
| 
|
अगदी बरोबर बोललात संतु. हिंदु कायम सहन करत आले आहेत. मुघल, ख्रिच्चन,मुसलमान... अन्याय करणारे भरपुर आहेत पण अन्याय फ़क्त हिंदुवरच होतो आहे. आणि आजकाल तर काही हिंदुनाही स्वधर्मियांवर अन्याय करायला लाज देखिल वाटत नाही.
|
इंडियन एक्स्प्रेस मध्ये एक मजेशीर पत्र वाचायला मिळाले. ते खालीलप्रमाणे - Congress interpretation of some of the events is as follows - Sikhs getting slaughered in thousands = A MISTAKE (actully RSS was behind it according to Manmohan Singh) Hindus getting killed in lakhs in Kashmir = Political Problem Muslims getting killed by a few hundred = Holocaust Poor protestors getting shot in WB under Left Govt = Misunderstanding Not showing Parzania in Gujarat = Communal Banning Satanic Verses, Da Vinci Code and Jo Bole So Nihaal = Secular Kargil Attack = Major government failure Chinese invasion in 1962 = Unfortunate betrayal If BJP starts yoga in schools in Rajastan/gujarat etc. = Communal If congress strarts yoga in schools = Physical Education If BJP talks about vandemataram = Communal IF Arjun Singh issuse memo to sing vandemataram in schools = Secular Reservations in every school and college on caste lines = Secular Reservations in Muslim run institutions = Communal Fake encounters in Gujarat [Sohrabuddin] = BJP Communalism Fake encounters under Cong-NCP in Maharashtra/AP [Khwaja Younus] = Police Atrocity Supporting Hindus and Hinduism = Communal Supporting Muslim terrorists & Islam = Secular (हे वाचल्यावर मला विजय कुलकर्ण्यांची खूप आठवण आली. असो.) BJP freeing 3 terrorists to save 160 innocent Indian hostages = Shameful surrender to terrorists Congress/communists freeing 5 militants to save just a life of one daughter of its minister in Kashmir [Rubina Sayed] = Humanity Attack on Parliament = BJP ineptitude Not hanging the mastermind Afzal Guru despite Supreme Court orders = Human rights and Political dilemma Death penalty to Afjal Guru = Mockery of justice Death penalty to Dara Singh = True Justice Congress Ally Calling Ram a Drunkard = Karunanidhi's personal Opinion BJP questioning Islam = Communal
|
वा वा सतिशजी!............. एकदम झकास माहिती याला सर्वसामान्य माणसाच्या भाषेत काय म्हणतात बरे? "आपला तो बाब्या आणि दुसर्याचे कार्टे" किंवा "दुसर्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाहि" बरोबर ना? कॉंग्रेसचा हाच दुटप्पीपणा आपल्या देशाच्या मुळाशी आला आहे. आता नविन काय तर गुजरात दंगली मधे मोदींनी सर्व हिंदुत्ववादी संघटनांना ३ दिवस खुली सुट दिलि होती जाळपोळ करायला. आणि या सगळ्या बातम्या संबंधित व्यक्तींनी स्वत दिल्या आहेत. तेहलकाला भाजपा शिवाय इतर कुठले राजकिय पक्ष दिसतच नाहित.इतकिच खुमखुमि आहे तर जे बॉंब स्फोट घडवुन आणणार्या इस्लामी दहशतवादी संघटना आहेत त्यांचे sting operation करुन दाखवा कि? नाहि! पण ते कसे शक्य होणार त्यांच्या पर्यंत पोहोचायला यांना १० जन्म घ्यावे लागतिल आणि समजा नशिबाने त्यांच्या पर्यंत पोहोचलेच तर परत येताना यांच धड तेव्हढ परत येइल कारण शिर तर कधिचच कलम केलेल असेल. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Chyayla
| |
| Saturday, October 27, 2007 - 3:19 am: |
| 
|
सतिश, कॉंग्रेसला असला प्रचार ईतके दिवस सत्तेत असल्यामुळे व्यवस्थित जमतो शिवाय कम्युनिस्ट प्रभावाची मिडिया सोबत असल्यावर अजुनच सोप्पे त्याचा परिणाम म्हणजे एकदा असे लेबल लावले की मग सत्य शोधण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. जसे गुजरात दंगलीला कम्युनल म्हणुन लेबल लावले की मग गोध्रा त्यात ५९ हिंदुन्ना जिवंत जाळण्यात आले होते हे त्याच मुळ कारण कुणी पहात नाही. तसेच बाबरी म्हटले की राममंदीर कुणी पहात नाही कारण त्यात बाबरी मधे राजकारण न दिसता राममंदीरात नक्की दिसते. नुकतिच अचलपुर मधे दुर्गा विसर्जनाच्या वेळेस मुस्लिमान्नी दगडफ़ेक करुन लाखो रुपयाची संपत्ती जाळली, सराफ़ांची दुकाने लुटली.. आता सांगा दंगलीला जबाबदार कोण? तर शहाण्या पोलिस अधिकार्यांनी कोणताही तपास होण्या आधी जोडुन दिले की मिरवणुकित "मंदिर वही बनायेंगे" च्या घोषणा दिल्या गेल्या त्यामुळे या दंगलीला जबाबदार हिंदुच, जणु त्यामुळे मुस्लिमान्ना दंगल करण्याचा कायदेशिर अधिकारच आहे. यापेक्षाही भयंकर तर आपल्याच हिंदुंचे झालेले "ब्रेन वॉशिंग" मायबोलिवरही मी असे उदाहरणे पहातो की स्वता:ला निष्पक्ष म्हणणारेही वेळ आली की लगेच पक्षपाती, एकतर्फ़ी मते मांडायला मागे पुढे पहात नाहीत.
|
Suyog_11
| |
| Saturday, October 27, 2007 - 4:45 am: |
| 
|
वा सतिशराव तुम्ही खुपच मार्मिक उदाहरण दिलेत. अहो गुजरात अणि बाबरी मशिद या दोन गोष्टी झाल्या नसत्या तर आज आपन या ब्ल्लॉग वर अल्ला अल्ला मुल्ला मुल्ला च्या आणि जिहाद च्या गोष्टी करत असतो.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|