Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 13, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through September 13, 2007 « Previous Next »

Zakki
Sunday, July 08, 2007 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या देशात तर रेडियो टॉक शोज वर चर्चा सुरु झालीच आहे, की यहुदी पेशंट असला हॉस्पिटल मधे तर एखादा मुसलमान डॉक्टर त्याला गुपचूप मारून टाकेल! किंवा मुसलमान डॉक्टर त्याच्या यहुदी पेशंटला तो लवकर मरावा असे औषध देईल!! आता काय करायचे?

थोडक्यात राजरोसपणे मुसलमान डॉक्टरांना काढून तिथे त्याच्या दुप्पट पगारावर यहुदी डॉक्टर नेमायचे नि त्यासाठी जास्तीचा पगार सरकारी पैशातून द्यायचा!

आता अमेरिकेत रहायचे तर ज्यू बनायचे, नि भारतात आल्यावर मुसलमान बनायचे!
मला सोपे आहे, भारतात झक्की, तर अमेरिकेत zakski !



Santu
Monday, July 09, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुसते मुसल्मान डॉकटर नव्हे तर सर्व भारतिय डॉकटरांकडे
आता इथुन पुढे संशयाने पाहिले जाईल

नुसते डॉकटर नव्हे तर सर्व भारतियां कडे च संशयाने पाहिले
जाइल


Satishmadhekar
Monday, July 09, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या घटनेने बहुसंख्य मुस्लीमांची ते ज्या देशात राहतात त्या देशापेक्षा त्यांच्या धर्माशी जास्त बांधिलकी असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

तसे नसते तर भारताचा पासपोर्ट बाळगणार्‍या मुसलमानांनी इराकवर झालेल्या हल्ल्याचा सूड म्हणून इंग्लंडमध्ये हल्ले करायची योजना का आखली असती? किंवा इराक किंवा पॅलेस्टाईनवरच्या हल्ल्याचा सूड घेण्याच्या ऐवजी भारतातल्या निरपराध नागरिकांना मारले म्हणून त्यांनी पाकिस्तामध्ये हल्ले करण्याची योजना आखली असती.

पण तसे होत नाही, कारण त्यांचा धर्म हा त्यांना जोडणारा एकमेव दुवा आहे. धर्मापुढे देश, देशबांधव वगैरे निरर्थक आहे.


Satishmadhekar
Monday, July 09, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=89247

हे वाचून पहा.

Deshi
Monday, July 09, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे नसते तर भारताचा पासपोर्ट बाळगणार्‍या मुसलमानांनी इराकवर झालेल्या हल्ल्याचा सूड म्हणून इंग्लंडमध्ये हल्ले करायची योजना का आखली असती? किंवा इराक किंवा पॅलेस्टाईनवरच्या हल्ल्याचा सूड घेण्याच्या ऐवजी भारतातल्या निरपराध नागरिकांना मारले म्हणून त्यांनी पाकिस्तामध्ये हल्ले करण्याची योजना आखली असती.

पण तसे होत नाही, कारण त्यांचा धर्म हा त्यांना जोडणारा एकमेव दुवा आहे. धर्मापुढे देश, देशबांधव वगैरे निरर्थक आहे>>>>>>>>>>>


ह्या पोस्ट वर कुळकर्णी, गोबु, सुनील टी वैगरे उत्तर देनार नाहीत. कारण त्यांचा साठी ह्या घटना काल्पनीक आहेत. भारता गेली ८ ते ९ दशक जो अन्याय त्यांचावर झाला आहे तो ते ईराक मधील दहशतवाद्यांना साह्य करुन भरुन काढत आहेत ईतकेच.

Satishmadhekar
Sunday, July 15, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तानने जन्म दिलेला इस्लामी दहशतवादाचा भस्मासुर आता पाकिस्तानच्याच डोक्यावर हात ठेवायला निघालेला दिसतोय.

http://www.rediff.com/news/2007/jul/15pak.htm

Satishmadhekar
Wednesday, July 25, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या निर्णयाबद्दल पपेट पंतप्रधान आणि सुपर पंतप्रधान अभिनंदनास पात्र आहेत.

http://www.dailypioneer.com/indexn12.asp?main_variable=front%5Fpage&file_name=story2%2Etxt&counter_img=2


Satishmadhekar
Wednesday, July 25, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचून मी धन्य झालो.

http://www.flonnet.com/stories/20070727001909600.htm


Satishmadhekar
Thursday, August 02, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व निधर्मान्धांसाठी एक खुषखबर. कुलकर्णी आता तरी पार्टी द्या. :-)

http://www.indianexpress.com/story/208157.html

When Abdul Naser Mahdani, acquitted today in the Coimbatore bomb blasts case after nine years in jail, steps off the plane in Thiruvananthapuram tomorrow, he will return as the most wooed man in Kerala politics — both the Left Front and the Opposition Congress are falling over each other to welcome him, hoping he becomes their minority-wooing mascot.

Mahdani will head straight from the airport tomorrow for a huge public reception being organised at the Shankhumugham beach. From there, he will be driven to the KIMS Hospital where the Kerala government has arranged to foot the entire bill for his treatment, even get him external medical help if necessary.

Also welcoming him back will be Pinarayi Vijayan, state CPM secretary who held parleys with him in Coimbatore jail, seeking his party, the PDP’s, help during the Thiruvambadi bypoll a year ago.

Home Minister Kodiyeri Balakrishnan of the CPM asserted that Mahdani’s acquittal was a great moment in terms of human rights connotations. The CPM had successfully used him as its poster-boy in Thiruvambadi, after its MP, T K Hamsa, made a discreet visit to the jail to seal the deal, without letting it figure on records who he really was.

But the Opposition Congress is not prepared to let the Left “hijack” Mahdani. While KPCC chief Ramesh Chennithala pointed out that the Left government had helped send Mahdani to jail, Congress leaders were on every Malayalam TV channel today, praising Mahdani.


Perhaps the only note of caution came from Muslim League supremo Panakkad Syed Mohemmedali Shihab Thangal, who said that while Mahdani’s acquittal was welcome, his political ideology and approaches remained “extremist”.



Gobu
Wednesday, August 08, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशी,
भारतीय मुस्लीम डॉक्टर हनीफ़ याला औस्त्रेलियाने मुक्त केले आहे, त्यावरील सर्व आरोप मागे घेवुन!
शिवाय या प्रकरणात त्यान्ची किती नाचक्की झालीय!
मुस्लीम हा दहशतवादी अथवा दहशतवादाचे समर्थन करणाराच असतो, हे चुकीचे आहे!


Satishmadhekar
Thursday, August 09, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मुस्लीम हा दहशतवादी अथवा दहशतवादाचे समर्थन करणाराच असतो, हे चुकीचे आहे!

हनीफच्या बंगळूरमधील घरातून पोलिसांनी बरीच कागदपत्रे आणि सीडी जप्त केल्या आहेत. त्यात नक्की काय होते ते अजून बाहेर यायचे आहे. त्याच्या घरातल्या संगणकावर बरेच प्रक्षोभक साहित्य साठवलेले आढळले. त्यामुळे त्याचे निरपराधित्व अजून पूर्ण सिद्ध झालेले नाही. तरीसुद्धा ऑस्ट्रेलियातून तो निर्दोष सुटल्यामुळे पुढील निष्कर्ष येईपर्यंत त्याला निरपराध समजायला हरकत नाही.

एका व्यक्तीच्या वर्तनाने एखादा समाज किंवा धर्म हा दहशवादाचा समर्थक आहे किंवा विरोधक आहे हा अंतिम निष्कर्ष काढता येत नाही. जर एखाद्या विशिष्ट समाजातल्या अनेक व्यक्ती दहशतवादाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन देत असतील तर आपोआपच संपूर्ण समाजाला दोषी समजले जाते. जगभर मुस्लीमांकडे संशयाने बघितले जाते त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. त्यांच्या धर्मबांधवांनीच ही वेळ त्यांच्यावर आणली आहे. मुळात हनीफला ऑस्ट्रेलियाने सर्व आरोप मागे घेऊन मुक्त केले याचा अर्थ एवढाच आहे की त्यांना हनीफवरचे आरोप सिद्ध करता आले नाहीत. या एका उदाहरणावरून काहीही अधिक निष्कर्ष काढता येणार नाही कारण "शितावरून भाताची परिक्षा" ही उक्ती फक्त तांदळाच्या दाण्यांना लागू पडते, माणसांना नाही.


Mandard
Thursday, August 09, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हनीफच्या बंगळूरमधील घरातून पोलिसांनी बरीच कागदपत्रे आणि सीडी जप्त केल्या आहेत. त्यात नक्की काय होते ते अजून बाहेर यायचे आहे. त्याच्या घरातल्या संगणकावर बरेच प्रक्षोभक साहित्य साठवलेले आढळले. त्यामुळे त्याचे निरपराधित्व अजून पूर्ण सिद्ध झालेले नाही. ======

हे सर्व डिटेल्स पोलिसांना त्याच्या चुलतभावाच्या घरी मिळाले, जो glasgow च्या sucide car bombing मधे मेला. हनिफ़च्या घराची झडती घेतली नाही पोलिसांनी.


Chinya1985
Thursday, August 09, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते जाउ द्या पण त्याला इतक national hero बनवण्याची काय गरज होति??मंत्र्याने वगैरे जाउन भेटण्याची नोकरिचि हमि देण्याचि काय गरज होति?? त्याच्याविरुध्द पुरावे सापडले नाहित म्हणजे तो अतिरेकि वृत्तिचा नाहिच हे सिध्द होत नाहि.

Santu
Friday, August 10, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक मुसल्मान हा दहशत्वादि आहे यात काहिच शंका नाहि.
भावाचे उद्योग एका घरात राहणार्‍या एका ताटात जेवणार्‍या दुसयाला
माहित नाहि असे म्हणणे म्हणजे स्वताहा चि फ़सवणुक करण्या सारखे होईल.



Suyog_11
Monday, September 10, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काही मुसलमान हरामखोर आहेत हे मान्य पण आपले नेते तर त्यापेक्शा देखिल नालायक आहेत हे आपण मान्य करत नाही म्हणून तर आज जे चालु आहे त्याल थाम्बवु शकत नाही. एक वेळ मुसलमानावर विश्वास ठेवु शकतो पण नेत्यावर नाही.

Santu
Wednesday, September 12, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सुयोग आत्ताचे राजकारणि
फ़क्त लोकशाहिचे बळि आहेत.
खरि चुक ही त्या वेळी च गांधीनी केलि आहे.
हि परस्पर ब्याद पाकिस्तानात जात असताना
याने आपल्या आंगावर ही ब्याद ओढावुन घेतली




Zakki
Wednesday, September 12, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला ते मुसलमान आहेत म्हणून हाकलून देणे हे कुठल्याच हिंदूला, अगदी सावरकरांना सुद्धा मान्य झाले नसते. तसली मूर्ख समजूत आपल्या धर्मात, संस्कृतीत नाही.

भारतात अक्षरश: काश्मिर ते कन्याकुमारी नि आसाम ते मुंबई पर्यंत मुसलमान, समाजात मिसळून गेले होते. त्या सर्वांना एकदम चले जाव म्हणणे नि पुन: सरहद्दीवर जे होत होते ते सबंध भारतात पसरवणे मुळीच योग्य नव्हते.

अजूनहि राहिले मुसलमान भारतात तर त्यांनी भारतीयांप्रमाणे धर्मापेक्षा देशहिताला जास्त महत्व देऊन रहावे असे वाटते. ते केवळ काही मुसलमानांमुळे शक्य होत नाही, म्हणून सगळ्यांनाच हाकलून देणे अजूनहि शक्य नाही.

आजच्याच टाईम्स ऑफ ईंडिया मधे Muslim Votebank यावर एक लेख आहे, तो जरूर वाचा. त्यांचा मुद्दा की अशी votebank वगैरे नाहीये. फक्त अयोध्या राम मंदिर इ. गोष्टींबाबतच धर्मानुसार मतदान होते.

थोडक्यात, गुन्हेगार वाढले आहेत, नि लाचखाऊ, नेभळट, नि मूर्ख असे काही नेते त्यांना मदत करतात, ते थांबले पाहिजे. त्यासाठी जनतेने स्वत:हून जागृत झाले पाहिजे, गुन्हेगारीचे, गैरवर्तनाचे प्रकार उघडकीस आणले पाहिजेत, मग नेत्यांना आपसूकच त्यांचे धोरण बदलावे लागेल.


Santu
Wednesday, September 12, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला ते मुसल्मान आहेत म्हणुन त्याना हाकलुन देणे
अगदी सावरकाराना सुध्दा आवडले नसते.तसली मुर्ख समजुत आपल्या धर्मात नाहि)))) अहो पण ते मुसल्मान
"तसे" मुर्ख आहेत ना.ते "शहाण्या" हिन्दुना पाकिस्तानातुन व बान्गला देशातुन "मागे" लाथ घालुन हाकलत आहेत ना? त्याच काय.( हिन्दु लोकसंख्या ३०% वरुन पाकिस्तानात १.५ झालि आहे.उलट मुस्लिम भारतात १४% झाले आहेत वाढले आहेत)

हे तर कमी कि काय म्हणुन सध्या ते "अतीशहाण्या" काश्मिरी हिन्दुना काश्मिरातुन सुध्दा हाकलत आहेत हो. काय करावे या मुर्ख मुसलमानाना
हे तर साधी " माणुसकि" सुध्दा दाखवत नाहित हो शहाण्या हिन्दुना.

हे कमी कि काय म्हणुन हे शहाण्या हिन्दु सारखे अजुन
समान नागरि कायदा मानत नाहित लगेच इस्लाम खतरे मे चा नारा देतात. पहा ना किति मुर्ख आहेत हे मुसल्मान.
एवढे पाकिस्तान घेवुन सुध्दा त्याना मनाची शांति नाहि.
त्याना काश्मिर हवय. आता शाहाणे हिन्दु नी ति द्यायच्या वाटाघाटि सुध्दा चालु केल्यात. तरी या मुर्ख मुसल्माना ना तेवढा दम कुठाय.
उगिच घाई करतायत.
अहो जरा थांबले तर त्यांना केरल आसाम सुध्दा आमचे शहाणे हिन्दु
देवुन टाकतील. पण यांना तेवढा सयंम कुठाय.
खरच हिन्दु शहाणे आणी मुसल्मान मुर्ख आहेत हो.


Chyayla
Thursday, September 13, 2007 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुयोग.. ह्या नालायक नेत्याना निवडुन देणारी जनताच ना. या सगळ्याची मुख्य जबाबदारी ही जनतेचीच.

Zakki
Thursday, September 13, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू, तुम्ही "१५ ऑगस्ट .. .. येथिल उदय यांचे पोस्ट वाचा.

पण हे जे 'मुसलमानबहुल' भाग घोषित करून तिथे मुसलमानांना जास्त सवलति देणे हे मात्र मला अजिबात मान्य नाही! असे नसते लोकशाहीत. ते मुसलमानांचे लांगुलचालन आहे. त्या विरुद्ध भरपूर आवाज उठवला गेला पाहिजे.

अर्थात् ते भारतात होणार नाही, कारण भारतात एक तर मुसलमानांचे लांगूलचालन, नाहीतर त्यांना एकदम मारून टाकण्याच्या वल्गना. मधला लोकशाहीचा, समजूतदारपणाचा, कायदा पाळण्याचा मार्ग माहितच नाही कुणाला.




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators