Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 04, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » १५ ऑगस्ट नी सारेगामपा च्या निमीत्ताने » Archive through September 04, 2007 « Previous Next »

Uday123
Thursday, August 30, 2007 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१३ डिसेंबर २००१ ला संसदेवर हल्ला झाला. २० डिसेंबर २००१ पासुन सैन्य जमवाजमव सुरु झाली.

युद्धात सर्वात शेवटची खेळी आपण सुरवतीलाच खेळलो, त्यामुळे पुढे फ़क्त युद्ध हाच एकमेव पर्याय शिल्लक ठेवला होता. युद्ध न करता ५+ लाख सैन्य माघारी घेणे, हा आपला एक प्रकारे पराभवच होता, अकलेची दिवाळखोरी होती. (मुश्- ने धमकी दिलिच होति की
"Do not to expect a conventional war from Pakistan" आणी म्हणुन आपण माघार घेतली?).

कंदाहार (विमान अपहरण) च्या वेळेला एक संधी आली होती, ती पण आपण गमावली. (मला तरी) एकंदरीत तत्कालीन राजकीय नेतृत्व कमालीचे अपरीपक्व वाटले. युद्ध करायला धमक लागते, ती आपल्याकडे नव्हती. वाजपेईंना मधुन मधुन नोबेल शांतता पुरस्काराचे स्वप्न पण पडायचे (त्यामुळे धर्-सोड वृत्ती? काश्मीर मधील शस्त्र संधी, काय साधले?).

छोटे-मोठे बॉंम्ब फ़ोडणे (छुपे "एकतर्फ़ी" युद्ध) हे पाक ला परवडते. आम्हाला पण सोसायची सवय आहेच, त्यामुळे जाणवत नाही. हो नाही म्हणायला थोडीफ़ार जिवीतहानी होते, पण (बॉंम्ब स्फ़ोटात) मेलेल्याला पंतप्रधानांच्या शाब्दिक निषेधाचा आधार.



Santu
Thursday, August 30, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजलि
अमानत अली टॉपर आहे या वीक चा त्यात काय विषेश
"तुमच्या" अमानत अली ला दोघे मत देणार
एक तर पाकडे देणार दुसरे म्हणजे तुझ्या सारखे
काहि "भारतिय" पाकडे देणार. मग काय त्याची चांदिच चांदी. जशी
सध्या भारतिय मुसल्माना ची झालीय पहिल्यांदा देश मिळाला.
आणि आता लांगुल्चालना ची अहमहमिका लागलिय. आंध्रात तर राखिव जागा पण मिळाल्यात.

त्या बदल्यात स्फ़ोट घडवतायत.
कॉग्रेस नी तर फ़क्त सुंता करायची बाकि ठेवलिय(बाकी डोक्यावर पगडी आणी दाढी आहेच)

बाकि तुझ्या अमानत ला खुदा हाफ़िज

केदार

बाजपेयी नी अगदि चांगली खेळी खेळली होती. तेव्हा पाकड्यांची बोलति बंद झाली होती परत कारगील मधे पण आपला बाणा दाखवला होता. पण हा साला पगडीवाला अगदीच शेळपट आहे. आठवा दिल्लि ब्लास्ट चा नुसति केस दाखल करायला
दिड महीना लागला. म्हणजे पहा या सरदारजी चा वेग किती आहे ते.



Savyasachi
Thursday, August 30, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, दिवा घे रे.. तुला दुखवायचा हेतू नव्हता.
तुझी अपेक्षा विनोदी होती. कोणताही मिडीया अस करेल अस मला वाटत नाही.
उदय, अगदी खर की सगळा पैसा खर्च करून सैन्य जमवले, अख्ख्या देशात लोकांमधे (ज्यांना दहशतवादात मेलेल्या लोकांबद्दल चाड आहे) उत्साह आला, आणि मग शेपूट घातले. मग परत सगळे सैन्य परत आणायचा खर्च.
भारत आपणहून काही करेल दहशतवादावर अस मला वाटत नाही. आपोआप अंतर्राष्ट्रीय राजकारण बदलले आणि त्यामूळे अतिरेक्यांवरचा पाकचा वरदहस्त निघाला, तर तो आपोआप कमी होईल. याचीच आपले राजकारणी वाट बघत बसणार.


Kedarjoshi
Thursday, August 30, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या दिवा घेतला.

विजय बाबु तुम्ही परत एकदा वरच्या दोन ओळी ( बिजेपी सरकार चे कार्य ) घेऊन मुददा सोडला. मुद्दा होता लोक व सरकार यातील फरक पण आपन परत दिशाभुल केलीत.

उदय आपण सैन्य माघारी उगीच घेतले नाही. भारत पाक युध्द हे अमेरिकेने थांबवीले, आपण स्वत नाही. जर 9/11 आधीच झालेच असते तर कदाचीत अमेरिकेला ते थांबविने शक्य झाले नसते.

युध्द करने हा उपाय नाही हे मलाही मान्य आहे मग हा दहशत्वाद (रोजचेच स्फोट ) कसे थांबवनार. ( कुलकर्नी यावरच लिहा बर). आतंरराष्ट्रीय वारे पाकचा विरुध्द कधीही वाहानार नाहीत असे वाटते मग आपल्यालाच काही उपाय करावा लागेल.


Savyasachi
Thursday, August 30, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, वारे कधीच उलटे वहाणार नाहीत अस नाही. राजकारणात तर काहीही होऊ शकत. जर अलकायदाचे संघठन पाकमधे वाढतच राहीले आणि त्यांनी मोठेमोठे उत्पात घडवले डब्लूटीसी सारखे, तर अमेरिकेला वरदहस्त काढावा लागेल. दाऊदला अंतर्राष्ट्रीय गुन्हेगार म्हणून अमेरिकेने मान्य केले आणि तो द्या अस म्हणत आहेत हा उलटा वाराच आहे. पण या उलट्या वार्‍याची (आणि त्याचे वादळ व्हायला लई वेळ लागेल) वाट बघत आपण बसणे हा षंढपणा आहे.

Tanyabedekar
Thursday, August 30, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हापैकी कुणी 'Clash of civilizations and remaking of world order' हे सॅम्युअल हंटिंग्स्टनचे पुस्तक वाचले आहे का? विजय, हे पुस्तक फ्रिडमनच्या फ्लॅट वर्ल्डच्या तुलनेत अधिक बेसिक आहे. फ्रिडमनची गोल्डन आर्चेस थेअरी अतिशय लूजली मांडली आहे. त्याचे लेक्सस ऑलिव्ह ट्री हे पुस्तक रेफर करण्यासाठी जास्ती योग्य आहे. वर्ल्ड इज फ्लट अतिशय पसरट आहे.

हंटिंग्स्टनने येउ घातलेल्या जिओ-पॉलिटिकल ऑर्डर बद्दल लिहिलेले हे पुस्तक आहे. त्याच्या मते नेक्स्ट जिओ-पॉलिटिकल ऑर्डर ही आइडिऑलॉजिकल (उदा: कोल्ड वॉर) गटांवर आधारीत नसुन संस्कृती वर आधारीत असेल. आज जगात कॅथॉलिक वेस्ट, ऑर्थोडोक्स इस्ट युरोप, मुस्लिम, सिनिक (चायनीज) हे ४ संस्कृती गट आहेत. पुढील संघर्ष हे ह्या ४ गटातील रस्से-खेच असतील. आता कोण कुणाच्या बाजुने जाइल, घुमजाव करेल हे आज प्रेडिक्ट करणे अवघड आहे. आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब अशी: इंडिअन आणि जपानीज संस्कृतींना कोणताही बंधु देश नाहे.
They are one nation, one civilization countries. Huntigston termed them as swing civilization. One thing is clear that these two nations will have to support themselves in the coming geo-political order.

Now how all this is related to the current discussion? The issue is muslim terrorism and its impact on our day to day life as well as on our nation. The geo-politics itself will make nations like pakistan an harbour of terrorism and being our neighbour, we are one of the most vulnerable targets. There is no escape from this reality. The solutions like peaceful dialogue are futile in this context. Also we can not just go ahead and declare war because of so many other considerations like trade with western countries, import of critical technology and material needed for our progress.

So as a nation what should we do? First and foremost, we have to tighten our security measures. And this not only includes just increasing the security forces and tightening the borders, but also includes harsher laws and regulation in this manner (eg. POTA).
There is lot being said about muslim religion here. Even I would agree with you that may be not eveyr Muslim is a terrorist. But they are the biggest supplier of anti-national activists and executionist. Anti-terrorist laws is one measure. But boycotting programs like SaReGaMaPa on the back-ground of Terrorist activities helps to increase the morale and at the same time, the sense of responsibility and awareness at a larger scale. I am not aware of what this program is about and how is the structure, but an action as suggested by Kedar is indeed useful.

There was a statement once given by K Sudarshan.
"The welfare of minority depends upon the goodwill of majority".

There are two books I would suggest to read:
The Clash of Civilizations and remaking of world order- Samuel Huntingston. The importance of this theory is that, Huntingston was on the US security council and has been a major force in the direction US's foreign policy will traverse.

ISLAM — Maker of the Muslim Mind: Sheshrao More. Indeed a very impartial book. Helps to understand a lot of things happening around.

Santu
Friday, August 31, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या हंटिन्ग टन नी
भारत सुध्दा. त्याच्या जास्त असलेल्या
मुस्लिम लोक संख्ये मुळे destabilise होईल अस काहि लिहिलाय का?

मला वाटते. ५० वर्षानी मुस्लिम लोकसंख्या हि भारतातच जवळ जवळ ४० कोटि तरि असेल या civilisation च्या संघर्षात. ती जगातील मुस्लीमांची बाजु घेईल की
आपल्या देशाची बाजु घेईल ? ( कारण भारत हा अमेरिके कडे च झुकणार आहे) तेव्हा हे मुसल्मान लोक बाकी जगातील म्मुसल्मानाच्या विरुध्दात अमेरिके बरोबर येतिल का.? कि परत एकदा हिन्दु मुस्लिम
संघर्ष चालु होईल. याची प्रचिति आत्ताच्या अणु करारा वरुन येते आहे.
मुस्लिमाना आवडणार नाहि म्हणुन डावे त्याला विरोध करतायत. तर मनमोहन ला हा करार हवाय.
जशी मुस्लिम लोक संख्या वाढत जाईल तसा हा संघर्ष तिव्र होत जाईल.
आताच भारतिय उपखन्डात मुस्लिम लोक सन्ख्या कि जवळ जवळ
५०% आहे.( पकिस्तान १५ कोटि, बान्गला देश १५ कोटि, भारत १५कोटि अशी मुस्लिम लोक्संख्य ४५कोटि. तर हिन्दु साधारण ८०कोटि) जेव्हा फ़ाळणि झालि तेव्हा हि उपखंडाची आक्डेवारी २४% मुस्लिम
व हिन्दु ७६% अशी साधारन होति. म्हनजे साधारण ५० वर्शात मुस्लिमान्ची ट्क्केवारी हि दुप्पट झालि आहे.
म्हणजे साधारण पणे अजुन ५० वर्षानी हि सन्ख्या हिन्दु एवढिच होईल त्यावेळि त्यांचे वर्तन हे जगाच्या
या clash of civilisation ला कलाटणी देणारे ठरेल यात शंका नाहि.



Tanyabedekar
Friday, August 31, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हंटिंग्स्टनने इतक्या खोलात जावुन आपल्या देशाबद्दल लिहिले नाहीये. त्यासाठीच मी शेशराव मोरेंच्या पुस्तकाचा देखील उल्लेख केला होता.

आपल्या देशातुन मुसलमानांना संपवणे हे काही शक्य नाही. त्याला कारणे २. एकतर प्रत्येक मुसलमान हा काही अतिरेकी नाही. दुसरे, त्यामुळे काहिही साध्य होणार नाही. उलट आपल्या शेजार्‍यांना आयते अजुन एक प्रोपागंडाचे साधन मिळेल आणि जगाच्या पटलावर आपली छि-थू होइल. मग ह्याला उपाय काय?

मुसलमानांमध्ये प्रचंड बेकारी व अशिक्षितता आहे. तिला टार्गेट करणे अत्यंत महत्वाचे. कारण गरीब व अशिक्षित समाज हा सर्वात जास्ती वल्नरेबल असतो. ही गोष्ट केवळ मुसलमान नाही तर हिंदुना सुद्धा लागु होते. दुसरे व्होट बॅंक पॉलिटिक्स संपवणे. पहिल्या उपायाचा फॉल्-आउट हा व्होट बॅंक पॉलिटिक्स कमी करण्यास मदत करेलच परंतु ते संपवण्यासाठी सर्वात जालीम उपाय असेल तो म्हणजे मते धर्म व जात ह्यानुसार स्प्लिट न होणे. बहुपक्षीय राजकारणापेक्षा, जर २-३ (धृवीय) पक्षच जर प्रबळ झाले तर मुसलमानांच्या व्होट बॅंक्स चे महत्त्व कमी होइल. हिंदु समाजामधील अत्यंत किडलेली जाती-व्यवस्था संपली तर त्यामुळे हिंदु व्होट बॅंक्स खतम होतील.

अर्थात ह्या सर्व गोष्टी कागदावर अतिशय सुंदर वाटतात. प्रत्यक्ष राबवताना खुप अवघड आहेत. पण ह्या उपायांना पर्याय देखील नाही. काही तथाकथीत हिंदु अतिरेकी संघटना प्रामाणिकपणे हे उपाय अमलात यावेत ह्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे सर्व झाले देखील तरिही दहशतवाद थांबणार नाही. परंतु त्याचा मुकाबला आणि प्रिव्हेंशन आजच्या पेक्षा नक्कीच जास्ती इफ़ेक्टिव्हली करता येइल.


Santu
Friday, August 31, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या
गरिब अशिक्षित समाज हा जास्त व्हल्नरेबल असतो)))))हे तुझ वाक्य चुकिचे आहे. उलट शिक्षित मुसल्मान हा जास्त कडवा व जास्त
hardcore असतो. लड़अन मधे सापडलेला डॉक्टर काफ़ील हा तर phd होता.तसाच त्याचा साथिदार. हा पण डॉकटर होता. परत ओसामा चा उजवा हात अल जवाहिरि हा पण डॉकटर च आहे. खुद्द ओसामा हा
पण अति श्रिमंत आहे. ९११ मधील मोहम्द अट्टा हा सुध्दा उच्च शिक्षित होता. डॉनिअल पर्ल चा गळा कापलेला उमर हा तर लंडन मधे बिसिनेस स्कूल चा विद्यार्थी होता. हे सर्व उच्च शिक्षित असताना व पैसे वाले असताना दहशत्वादी बनले. असे का झाले? मधे दहशत वादी म्हणुन पकडलेला बारोट हा दह्शत वादि बनायच्या आधी हिन्दु चा मुस्लिम झाला होता. तो मुस्लिम झाल्यावर लगेच दहशत वादि का झाला.
मुस्लिम धर्म च असा काहि आहे की त्यात दह्शत्वादी तयार करण्यासाठि पोषक वातावरण आहे.

तुझा दुसरा मुद्दा व्होट बॉन्क पोलिटिक्स संपवणे))))आता हे राजकारणी तरी मुस्लिम लांगुल्चालन का करतात.
कारण मुस्लिम धर्मांद आहेत हेच ते कारण आहे. मग तसे ते हिन्दुचे का करत नाहित. आता अगदि थोडक्यात सांगतो. महाराष्ट्र सरकारने साइबबा, सिध्दिविनायक सारखि मंदिरे ताब्यात घेतली. पण एका पण मुस्लिम दर्गा किंवा चर्च ला हात लावला नाहि. का तर त्यांना माहित आहे की मुस्लिम हे चालु देणार नाहित. तेव्हा मुस्लिम हे जात्याच धर्मांद आहेत.त्यांना बदलने कधिही शय्क्य नाहि. मागे गान्धीनी हा अयश्यस्वी प्रयोग कीला होता पण त्याचा काहिहि उपयोग झाला नाहि.


Santu
Friday, August 31, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसेच लंडन येथे जो रेल्वेत स्फ़ोट झाला तिथे त्यांना कसलाही त्रास
नव्हता. व ते दह्शत्वादी खुद्द लंडन येथील राहणारे मुस्लिम होते बाहेरचे नव्हते. फ़क्त इराक़ वर हल्ला केला म्हणुन त्यानी स्वतहा च्या देशाच्या नागरिकाना मारले. म्हणजे मुस्लिमांची पहिलि बांधिलकि हि त्यांच्या धर्माशी असते देशाशी नसते. आता हैद्राबाद मधे स्फ़ोट केलेला माणुस बिलाल हा तिथलाच राहनारा होता. त्याने सुध्दा स्वताच्या देशाच्या नागरिकानाच ठार केले. तेव्हा तुम्हि वोट बॉन्क पोलिटिक्स
करा अथवा करु नका तुम्हि काफ़िर आहात हाच गुन्हा ते तुम्हाला संधि मिळेल तसे नष्ट करणारच. म्हणुन तर नेदर्लॉन्ड सारख्या देशानी मुस्लिमांसाठी immigretion कायदे कडक बनवले आहेत.

कारण जेव्हा त्यांनी पाहीले की लीबरल म्हणुन फ़्रेंचानी मुस्लिमांना आपल्या देशात घेतले पण जेव्हा तिथे त्यांनी मुळ नागरिकांना जगणे मुश्किल केले आहे.

आता तर फ़्रांस मधे सुध्दा उजवे सर्कार
आले आहे कारण शिराक हा मुस्लिम धार्जिणी
होता. त्या द्रुष्टिने हंटिग्टन ची भविश्य वाणी खरी होवु लागली आहे



Tanyabedekar
Friday, August 31, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धर्मावर आधारीत दहशतवाद ही रिआलिटी आहे. दहशतवादी मास्टर माइंड्स हे गरीबीतुनच वर येतात असे नाही. मी गरीबी आणि अशिक्षितता ह्यावर जोर दिला कारण ह्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी व्हल्नरॅबिलिटी आहे ती कमी होइल. दहशतवाद संपणार नक्कीच नाही.

दुसरा मुख्य मुद्दा तुम्ही लोकांनी दुर्लक्षित केला. तो म्हणजे कायद्यांमधील सुधारणा.


Deepanjali
Friday, August 31, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या BB चा विषय काय आहे आणि कसली चर्चा चालली आहे इथे ,
ही चर्चा इस्लामी दहशतवादाच्या BB वर जाउन का नाही करत ??


Savyasachi
Friday, August 31, 2007 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>१५ ऑगस्ट नी सारेगामपा च्या निमीत्ताने
निमित्तमात्र :-)
या निमित्ताने कशावरही बोलू शकतो इथे :-)
बा फ़ चे नाव बदलायला लागेल :-)


Santu
Saturday, September 01, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसली चर्चा चालली आहे इथे ))))) दिपांजली अग जरा गंभीर चर्चेत रस घे.
जरा देशात शांतता झाली.
जरा स्फ़ोटातल्या लोकांचा "दहावा" झाला की
मग"तुझ" गाण होईल की चालु सावकाश.
काय एवढी गड्बड


Santu
Saturday, September 01, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या

एकदा तु म्हणतोयस गरिब आणी अशिक्षित मुसल्मान
हा दहशत्वादाच्या जाळ्यात सापड्तोय परत दुसर्‍या पोस्ट
मधे म्हणतोयस कि असे काहि नाहि तुला नक्कि काय म्हणायचे आहे.?
मला वाटते तुझा वैचारिक गोंधळ झाला आहे.

दुसरे म्हणजे वोट्बॉन्क राजकारण))) अरे गांधी नी कमी का प्रयत्न केले.
काय काय केले नाहि. खिलापत काय. राखिव मतदार संघ काय पण
अगदि जिना ला पंतप्रधान पदाचे गाजर दाखवले. पण काय उप्योग झाला

त्यांनी शेवटी झक मारलिच ना?


Deepanjali
Tuesday, September 04, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ,
या वेळी मुस्सरत top 3 मधे आहे म्हणे .
अता जरा तुमचे या BB वर न शोभणारे असंबध्द फोटो टाकायचे सोडून एकदा तरी वेळ काढून मुस्सरत चे videos पहायचे कष्ट घ्याच !

http://www.youtube.com/watch?v=Qv97BmPDcoU
http://www.youtube.com/watch?v=V2TCBEddgiU
http://www.youtube.com/watch?v=Hh_vkiATRtA
http://www.youtube.com/watch?v=7TKdXuVJASE
http://www.youtube.com/watch?v=qMxMdDZwmlg
http://www.youtube.com/watch?v=ehu36cewpk4 .

अर्थात केवळ पाकिस्तानी आहे म्हणून लवकरच तो vote out जरी झाला तरी मुस्सरात ची गायकी महान आहे आणि he's got a bright future ahead for sure !!!


Tanyabedekar
Tuesday, September 04, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर, आता कोणी सारेगमप बद्दल माहिती द्याल का? पुर्वी सोनु निगम करायचा तो सारेगमचे हे एक्स्टेंशन का? पण त्यात एक कोणितरी परिक्षक ठरवायचा की विजयी कोण झाला किंवा झाली. (तो कार्यक्रम मी बघितला होता कारण त्यामध्ये माझा मेव्हणा फायनल मध्ये गेला होता)

हे व्होटींग काय आहे?माफ करा पण मी गेल्या ६-७ वर्षात टीव्ही बघितला नसल्यामुळे करंट अफेअर्सचे ज्ञान थोडे कमी आहे.


Chafa
Wednesday, September 05, 2007 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ, मी इथली चर्चा अजिबात वाचलेली नाहीये पण तू दिलेल्या लिंक्स वरुन ऐकत ऐकत मुस्सरतचे 'आफ़रीन' गाणे ऐकले. नुसरत फ़तेह शिवाय इतर कोणाच्याही आवाजात हे गाणे ऐकायला आवडणार नाही हा माझा पूर्वग्रह एकदमच फोल ठरला! त्या एका गाण्यासाठीही मुस्सरत जिंकायला माझी हरकत नाही. :-)

Prajaktad
Wednesday, September 05, 2007 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडीफ़ार गाडी (बीबी ची) मुळ पदावर येतेय...या बीबी वर सारेगम , स्टार व्हिओआय आणी इतर शो गाणे,किंवा तत्सम गोष्टिंची चर्चा करायला छान वाटेल..ऽर्थात केदारला (त्यानेच सुरु केलाय ना बीबी? चु.भु.द्या.घ्या)चालत असेल तरच...
बाकि विषयासाठी आहेत की बरेच बीबी!!... आधिच..


Maitreyee
Wednesday, September 05, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या ये हुई ना बात! :-) परवा त्याचं 'सांवरे..' पण फ़ार सही झालं.
पण तू होतास कुठे गायब? मधे इथे कोणीतरी 'भुताचे फ़ोटो'(?!!) टाकले होते म्हणे, तेव्हा तुझी आठवण काढली होती बघ:-O


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators