|
New 7 wonders of the world India's Taj Mahal Brazil's Statue of Christ Redeemer Peru's Machu Picchu Mexico's Chichen Itza pyramid Great Wall of China Jordan's Petra the Colosseum in Rome.
नुकतीच जगातील सात नवी(?!) आश्चर्ये सध्याच्या युगाला साजेश्या online voting पद्धतीने निवडली गेली! . याबद्दल कुणाचे काय विचार?ही voting ची पद्धत लक्षात घेता, यात चीन ची जगप्रसिद्ध भिन्त आहे, आपला ताज पण त्यात आहे, याचे कुणाला आश्चर्य वाटू नये पण सर्व सामन्यांना फ़ारशी परिचित नसलेली, तितकीशी प्रसिद्ध नसलेली पेरू, ब्राझील, मधली ठिकाणे या ७ मधे आहेत, मात्र सर्व साधारन 'पॉप्युलर' आयफ़ेल टॉवर, स्टॅच्यू ऑफ़ लिबर्टी हे मात्र त्यात नाहीत!! याबद्दलचे सर्वांचे तर्क वितर्क वाचायला आवडतील.. 
|
ah.. eifel tower nahi ????
|
Apurv
| |
| Monday, July 09, 2007 - 5:22 pm: |
| 
|
रोम चे coliseum आहे, जरी त्याचा वापर हा भयंकर कारणांसाठी झाला तरी इमारत छान आहे. Gladiator movie मुळे एवढीच माहीती. Brazil चा Jesus Christ चा पुतळा पण छान आहे, पण त्याची जास्त माहीती नाही. बाकिची तीन ठिकाणे पुर्णत: अपरिचीत आहेत.
|
अपुर्व येत्या दोन चार वर्शात आपल्या शालेय पुस्तकांमध्ये त्याचा शिरकाव आपोआप होईल. आपल्या नाही का नायगारा धबधबा माहीती असतो, कॉन्टीनेटल डिवाईड माहीती असत पण बहुतांश अमेरिकन लोकांना त्यांचाच देशातील कॉन्टीनेंटल डिवाईड माहीत नसत. टॉवर असायला हरकत न्हवती पण पुतळा नसला तरी चालेल. हे वैयक्तीक मत.
|
Pancha
| |
| Monday, July 09, 2007 - 7:24 pm: |
| 
|
This voting was for money making, UNESCO NEWS
|
Aschig
| |
| Monday, July 09, 2007 - 8:16 pm: |
| 
|
फक्त type करु शकतात अशाच लोकांनी काही निवडले की असेच होणार. माझ्यामते या यादीला काही अर्थ नाही.
|
Apurv
| |
| Monday, July 09, 2007 - 9:34 pm: |
| 
|
केदार, मला पण Continental Divide माहीत नव्हते... google वर शोधले...त्या निमित्ताने ज्ञानात भर पडली. बाकीच्या ठिकाणांची कोणी माहीती सांगितली तर छान होइल.
|
इतका प्रचंड विरोधाभास असूनही भारत या नावाने ओळखला जाणारा देश चालतो हे सगळ्यात महत्वाचे आश्चर्य नव्हे काय?
|
Bee
| |
| Tuesday, July 10, 2007 - 10:26 am: |
| 
|
नविन आणि जुनी दोन्ही याद्या चांगल्या आहेत. पण असे वाटते की ७ हा आकडा जरा कमी पडतो. नविन नविन गोष्टींचे शोध लागताहेत. जुनी यादी खोडून न टाकता ७ च्या पुढे ती वाढवावी असे वाटते.. वरील यादीतील सर्वच काही आश्चर्यजनक आहे.. ब्राझिलच्या पुतळ्यावरून मी श्रवणबेळगोळमधील बाहूबलीचा पुतळा सुचवेल..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|