Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 08, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through July 08, 2007 « Previous Next »

Deshi
Saturday, May 26, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या बर झाल तुम्ही लगेच लिहील व तसे चित्र मिडीयाने दाखविले नाहीतर येथील विरोधकानी तुम्हालाच वेड्यात काढले असते व वर ते हिंदुनीच केले असे म्हनायला कमी केले नसते.
बर त्या मुस्लीमाना संघाने तर उद्दीपीत केले नसेल ना? कारण संघवाले सगळीकडे दंगे करत फिरत असतात म्हणे.


Santu
Friday, June 01, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल लखनौ मधे ६००ग्रॉम युरेनिउम एका माणसाकडुन जप्त केले.
एवढ्या युरेनिउम नी पुर्ण मुम्बै उध्वस्त करणारा अणु बॉम्ब
बनवला जावु शकतो. हि फ़ार गंभिर बाब आहे


Chinya1985
Saturday, June 02, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ लाख मानवी बॉम्ब पाकिस्तानात तयार आहेत असेही कळले हेसुध्द्दा खुप धोकादायक आहे

Sameer_dk
Sunday, June 03, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि मायबोलि बरेच दिवसा पासुन वाचतो आहे. आज पहिल्यादा लिहित आहे काहि चुकत असल्यास माफ़ करावे.
मुस्लिमाना नाव थेवतानाच आपन हिदु लोकानमधिल विचारानि मुस्लिम लोकान्चा पन बन्दोबस्त करायला पाहिजे.
कारन हे स्वताहाला धर्मनिरपेक्शा दाखविन्या करिता उगिचच हिन्दु लोकन्चा चुका दाखवतात.
पत्रकार पन तसेच हैद्राबादला जि दगद्फ़ेक झालि त्या वेलेस आजतक मधे सतत पोलिस गोलिबार करताना दाखवत होते आनि पोलिस गोलिबार का करताहेत हे विचारत होते पन हे नाहि दाखवत कि ते दगद मस्जिद मधे इत्क्या सन्खेनि कसे आनि का जमा होते.
दगद्फ़ेक पहिल्यादा झालि कि पोलिस गोलिबार पहिल्यादा झाला आसेल हे तुम्हाला पन समजत असेल तरिहि आपन मि पन फ़क्त बघतो आनि त्यामुले अशे लोक हिन्दु असुनहि विचारानि मुस्लिम लोक सोकावतात.
जिथे हिन्दुन्चि हि गत तर मुस्लिम तर मुस्लिमच
मलातरि असे वातते (i think) कि पहिले ह्याना समज देउन त्या लोकान्चा आपल्या बाजुने मिलनारा support काधुन त्याना कमजोर केले पाहिजे.
अशि लोक बरिच आहेत अर्जुन सिन्घ,मुलायम सिन्घ,मायबोलिवर पन बरेच दिसताहेत.त्या करिता आपल्यातल्या पत्रकार बन्धुनि पुधाकार घेउन काम करायला हवे.
देवनागरिमधे पहिल्यादा लिहित आहे काहि चुका आहेत माफ़ करावे.


Santu
Sunday, June 03, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पहा हिसक मुसल्मानाचा आणखी एक उपक्रम
कालच न्युयॉर्क विमान्तळ उदवण्याचा प्रयत्न करणार्‍या चार मुसल्मानाना
अटक करण्यात आलि. खर तर मुसल्मानाना अमेरिकेने
प्रवेशबंदिच केलि पाहिजे.


Satishmadhekar
Sunday, June 03, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> खर तर मुसल्मानाना अमेरिकेने
प्रवेशबंदिच केलि पाहिजे.

छे, काहीतरीच काय. मुस्लिमांना भारतात प्रवेश व वास्तव्य बंदी केली पाहिजे. नंतर ते जगात कुठेही राहिले तरी आपल्याला काय फरक पडतो?

Santu
Sunday, June 03, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश
अगदि १००% अनुमोदन.
अरे मेरा जरा चुक्याच बोलनेकु


Chyayla
Sunday, June 03, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sameer_dk काही हरकत नाही तुम्हाला माफ़ केले, तुम्ही तुमचे विचार मान्डताय यातच आनन्द. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आणी हेच तर खरे दुखणे आणी दुर्दैव आहे भारताचे.

मिडियाच्या सवन्ग लोकप्रियतेसाठी काही तरी खळबळजनक दाखवायच्या नादात सामाजिक हिताविरुद्ध प्रचार करण्याची फ़्याशनच रुढ झाली आहे. याबदल चर्चाही झाली होती.

आपलेच दात आणी आपलेच ओठ.. तुमच म्हणण बरोबर आहे व्होटब्यान्केपायी हिन्दुन्मधेच मुलायम्सिन्ग, अर्जुन्सिन्ग यान्ची काही कमी नाही. आणी त्याला गोन्डस नाव दीले आहे "सेक्युलरिज्म".

सज्जन शक्ति एक झाली तर जिहादी दहशतवादावर आळा आपसुकच बसतो. जिहादी कसेही असो पण आपल्याच हिन्दुना आधी सुधरायची गरज आहे. चाणक्याच एक प्रसिद्ध वाक्य आहे..

"मुझे डर नही दुष्टोकी दुष्टतासे, मुझे डर है सज्जनोकी निश्क्रियतासे"

Zakki
Saturday, June 16, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, मी शनिवारच्या इ सकाळमधे वाचले की कुणा मुसलमान साधूने सांगितले आहे की 'आक्रमण करून बळकावलेली जमीन प्रार्थनेस निषिद्ध! तिथे केलेल्या प्रार्थनेचे फळ मिळत नाही!!'

धन्य धन्य तो साधू! अहो, त्याचे ऐकले तर भारतातल्या सुईच्या अग्रावर राहील इतकी सुद्धा जमिन मुसलमानांना प्रार्थना करायला निषिद्ध!

खुद्द मुसलमानांनीच तसे म्हंटले आहे म्हणून या बातमीला भारतातल्या सर्व रेडिओ, टीव्ही वाल्यांनी जोरात प्रसिद्धि दिली पाहिजे!!

तेंव्हा खरे तर सर्व मुसलमानांनी आता भारत सोडून जावे! कारण त्यांना इथे प्रार्थना करता येणार नाही, मग त्यांचा धर्म बुडेल!


Deshi
Saturday, June 16, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्य धन्य तो साधू! अहो, त्याचे ऐकले तर भारतातल्या सुईच्या अग्रावर राहील इतकी सुद्धा जमिन मुसलमानांना प्रार्थना करायला निषिद्ध >>>>>.

Satishmadhekar
Saturday, June 16, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका,

अहो मुसलमान फळ किंवा पुण्य मिळावं म्हणून काही प्रार्थना करत नाहीत. त्यांचा धर्म, नमाज इ. गोष्टी त्यांना एकत्र आणणारा समान धागा आहे. त्यांचा मूळ उद्देश खुनाखुनी, रक्तपात, दुसर्‍यांवर आक्रमण करून जागा बळकावणे, बळबजरीने धर्म बदलायला लावणे, मुलाबाळांची भरपूर पैदास करणे असा असतो. ते अल्लाचे नाव घेत कोंबड्या, बकर्‍या, गायींच्या मानेवर सुरी फिरवून त्यांच्या अंगातले रक्त पूर्णपणे निघून जाईपर्यंत त्यांना तडफडायला लावतात आणि या प्रकाराला पवित्र केलेले हलाल मांस असे नाव देऊन भरपूर मटण ओरपतात. अशा रक्तपाताला धार्मिक अधिष्ठान देणे आवश्यक असते. यासाठी संघटीत होणे आवश्यक असते आणि त्यासाठी समान प्रार्थना, प्रार्थनेचे स्थळ इ. आवश्यक असते.


Zakki
Saturday, June 16, 2007 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांचा मूळ उद्देश खुनाखुनी, रक्तपात, दुसर्‍यांवर आक्रमण करून जागा बळकावणे, बळबजरीने धर्म बदलायला लावणे, मुलाबाळांची भरपूर पैदास करणे असा असतो.
अहो, भलतेच काय? तुम्ही भारतीय ना? मग सेक्युलर लोक असे बोलत नाहीत!! आता तुमच्यावर बरेच लोक तुटून पडतील, तुम्ही धर्मांध असून फुटिचे राजकारण पसरवता म्हणून!!!


Satishmadhekar
Sunday, July 01, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचा.

http://timesofindia.indiatimes.com/Gujarat_police_arrests_cleric_in_Hyderabad/articleshow/2165033.cms

त्यांच्या धर्माच्या पुस्तकाच्या शिकवणीनुसार ते वागत असणार.

Paarava
Thursday, July 05, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलिकरांना नमस्कार
बरेच दिवस झाले ईथे थोड लिहावं अस वाटतय पण थोडक्यात काय काय लिहिणार या लोकां बद्दल. असो. परवा पाकिस्तानात झालेल्या मशिस्द गोळिबार प्रकरणी आपले काय मत आहे? यांच्या "मदर्श्यां" मधे शिक्षणाच्या नावावर काय प्रकार चालले आहेत हे परत एकदा उघड झाले.

आमच्या घरा जवळ(अचलपुर जि. अमरावती) च्या मशिदित येणारे विदेशि मुस्लिम मी लहानपणा पासुन पाहत आलोय. दोन वेळ जेवायचि सोय नसलेले चार मजली "प्रर्थनास्थळ" बरे बांधू शकतात



Chyayla
Thursday, July 05, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पारवा, सगळ्यात पहिले हा हल्ला पाकिस्तानात झाला अ तोही मशीदीवर पण अजुन तेवढी बोम्बाबोम्ब झाली नाही.

या घटनेनी मला भारतातल्या २ घटनान्ची आठवण झाली.

एक कॉन्ग्रेसनेच निर्माण केलेल्या भस्मासुर भिन्द्रानवाले व खलिस्तानी समर्थकान्ना हुसकाउन लावण्यासाठी अमृतसर मधील सुवर्ण मंदीरात केलेले ऑपरेशन ब्ल्यु स्टार ची आठवण आली. अर्थात ती चुकीचि दुरुस्ती होती पण त्याची किम्मत आपल्याला एक पन्तप्रधान गमवावा लागला शेवटी भस्मासुराने आपला हिसका दाखवलाच.

दुसरी घटना मला आठवते जेंव्हा चन्द्रशेखर हे पंतप्रधान होते व असेच एका काश्मिर मधील मशीदीत अतिरेकी लपुन बसले होते तेंव्हाच्या सरकारने काय करावे तर त्यान्ना "बिर्यानी" खाउ घालुन गांधीगीरीचे प्रदर्शन केले परिणाम अतिरेकी सही सलामत फ़रार.

कदाचित आपले सेक्युलर सरकार हे जाणुन होते की मशिदीत जरी अतिरेक्यांवर कार्यवाही केल्याने देशात काय परिणाम होतील. पण एक प्रकारे त्यानी अतिरेक्यांबद्दल अनावश्यक सहानुभुती दाखवुन त्याचा संबंध मुस्लिमांशी जोडुन या देशातल्या देशप्रेमी मुसल्मानांचाही अपमान केला होता. व जिहादला, दहशतवादाला व राष्ट्रीय हीत सोडुन फ़ुटीरतेच्या भावनेला एक प्रकारे बळ दीले होते. अर्थातच ईस्लामी दहशतवाद पसरवायला मी जिहादींसोबत सेक्युलारिज्मच्या नावाखाली व्होटब्यान्केसाठी कोणत्याही थराला जाउन लांगुलचालन करणार्या हिन्दुन्नाच जास्त जबाबदार धरतो.

तरी आता मात्र या पाकिस्तानातच व तेही मशीदीत घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया भारत व पाकिस्तानात कशी काय उमटते ते पहाणे.


दोन वेळ जेवायचि सोय नसलेले चार मजली "प्रर्थनास्थळ" बरे बांधू शकतात
पारवा, दहशतवाद आणी गरीबी, शिक्शणाचा अभाव याचा काही संबंध नाही, त्यामुळे याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Satishmadhekar
Friday, July 06, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> दुसरी घटना मला आठवते जेंव्हा चन्द्रशेखर हे पंतप्रधान होते व असेच एका काश्मिर मधील मशीदीत अतिरेकी लपुन बसले होते तेंव्हाच्या सरकारने काय करावे तर त्यान्ना "बिर्यानी" खाउ घालुन गांधीगीरीचे प्रदर्शन केले परिणाम अतिरेकी सही सलामत फ़रार.

ही घटना साधारणपणे सप्टें - ऑक्टो १९९३ मध्ये घडली. त्यावेळी अतिरेक्यांचे समर्थक असलेल्या कॉंग्रेसचे सरकार होते. नरसिंहराव हे पंतप्रधान होते.

त्यावेळी २४-२५ मुस्लीम अतिरेकी काश्मीरमधल्या एका मशिदीत घुसले होते. त्याच मशिदीत अल्लाचा एक केस ठेवला आहे असे म्हणतात. मशिदीवर हल्ला करून तो केस नष्ट झाला असता तर धर्मवेड्यांनी भारत पेटवून दिला असता. त्यामुळे नरसिंहरावांनी मशिदीवर हल्ला न करता फक्त सैनिकांचा वेढा घालून ठेवला.

काही दिवसांनी काही (अ)मानवी हक्क संघटनांनी, असा वेढा घालून आतल्या लोकांची उपासमार करणे हे मानवतेच्या विरूद्ध आहे, असा गळा काढला आणि त्याविरूद्ध न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने भारत सरकारला आतल्या लोकांना अन्नपाणी पुरवावे असा आदेश दिला. त्यामुळे सैनिकांना आतल्या अतिरेक्यांना बिर्याणी, मांसमटण इ. पुरवावे लागले. अशी अपमानास्पद घटना फक्त भारतातच घडू शकते.

या कृत्याची सर्वत्र खूप निंदा झाली. डिसेंबर मध्ये चार राज्यात विधानसभा निवडणुका होत्या. "कारसेवकांना बंदुकीच्या गोळ्या तर अतिरेक्यांना बिर्याणी" असा भाजपने प्रचार सुरू केला.

या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नरसिंहरावांनी पाकिस्तान व अतिरेक्यांशी गुपचुप बोलणी करून अतिरेक्यांना सुरक्षित पाकिस्तानला जाऊ देण्यास संमती दिली. शेवटी सर्व २४-२५ अतिरेकी भारतीय लष्कराच्या देखत बाहेर येऊन पाकिस्तानला गेले.

भारताला अतिरेकी आपल्या समोर नाचवू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अल्लाच्या केसाचे रक्षण करण्यासाठी भारताला ही लज्जास्पद किंमत द्यावी लागली.

भविष्यात अशा प्रसंगाची पुनरावृत्ती टळण्यासाठी तो केस कुठल्या तरी मुस्लीम देशाला देऊन टाकावा. म्हणजे त्याचे रक्षण करण्यासाठी भारताला अतिरेक्यांसमोर शरणागती पत्करायला लागणार नाही.


Chyayla
Friday, July 06, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सतिश, चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल त्या मशिदीचे नाव होते "हजरत बल दर्गा".

Santu
Sunday, July 08, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंडन मधिल ज्या भारतिय मुसलमान डॉक्टर ने स्फ़ोटा ची
योजना आखलि होति. त्याच्य बंगळुर येथील घरात जिहादि
सीड़इ मिळालि म्हणे. म्हनजे आता मुस्लिम दहशत्वाद्यानी
भारत हाच आपला तळ केला वाटते.

australiya त भारतिय डॉकटरा कडुन इलाज करुन घ्यायला
लोक नकार देत आहेत म्हणे हि बातमि ndtv ने दिलि आहे.
म्हणजे आपली गत एकंदरित पाकिस्तान सारखी होणार असे दिसते


Satishmadhekar
Sunday, July 08, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> लंडन मधिल ज्या भारतिय मुसलमान डॉक्टर ने स्फ़ोटा ची
योजना आखलि होति. त्याच्य बंगळुर येथील घरात जिहादि
सीड़इ मिळालि म्हणे. म्हनजे आता मुस्लिम दहशत्वाद्यानी
भारत हाच आपला तळ केला वाटते.

आता मनमोहनसिंगांना शांत झोप लागायला हरकत नसावी.

http://www.dailypioneer.com/indexn12.asp?main_variable=front%5Fpage&file_name=story1%2Etxt&counter_img=1


Chyayla
Sunday, July 08, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातले सेक्युलारिस्ट, दहशतवाद विरोधी पुळचट कायदे, मुस्लिमाच्या नावाखाली डावे, Terrorist Sponsered NGO's व ईतर सेक्युलर पक्षान्चे दहशतवाद्याना खुले व उघड समर्थन / सरंक्षण या घटकांमुळे पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक केंन्द्र भारतात सरकवण्यास यशस्वी होताना दीसत आहे.
आता भारतही पाकिस्तानप्रमाणे Terrorist Nation म्हणुन मिरवेल ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे.

असेही ऐकले की ओस्ट्रेलियातील जनता भारतिय त्यातल्या त्यात मुस्लिम डॉक्टरान्वर बहिष्कार टाकणार आहेत.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators