|
बौद्ध आणी मिशनरी जिहादी यान्चा काय सम्बन्ध? कै च्या कै हे ईतर धर्मात किती कठीण आहे ते पहातच आहोत. इतर ही धर्मात गेल्या दोन तिन्शे वर्शात सुधरणा झाल्याच की
|
Zakasrao
| |
| Friday, June 01, 2007 - 4:49 am: |
| 
|
इथे जी चर्चा सुरु आहे त्यानुसार मी एक मेल जी मला आली होति ती इथे देतोय ह्यावर विचार करा. गोबु तु जे लिहिलस कि मेहनत आणि कष्ट त्याला माझ अनुमोदन रे. Ant & Grasshopper The Ant works hard in the withering heat all summer building its house and laying up supplies for the winter. The Grasshopper thinks the Ant is a fool and laughs & dances & plays the summer away. Come winter,the Ant is warm and well fed. The Grasshopper has no food or shelter so he dies out in the cold. Modern Version The Ant works hard in the withering heat all summer building its house and laying up supplies for the winter. The Grasshopper thinks the Ant's a fool and laughs & dances & plays the summer away. Come winter, the shivering Grasshopper calls a press conference and demands to know why the Ant should be allowed to be warm and well fed while others are cold and starving. NDTV, BBC, CNN show up to provide pictures of the shivering Grasshopper next to a video of the Ant in his comfortable home with a table filled with food. The World is stunned by the sharp contrast. How can this be that this poor Grasshopper is allowed to suffer so? Arundhati Roy stages a demonstration in front of the Ant's house. Medha Patkar goes on a fast along with other Grasshoppers demanding that Grasshoppers be relocated to warmer climates during winter. Amnesty International and Koffi Annan criticizes the Indian Government for not upholding the fundamental rights of the Grasshopper. The Internet is flooded with online petitions seeking support to the Grasshopper (many promising Heaven and Everlasting Peace for prompt support as against the wrath of God for non-compliance). Opposition MPs stage a walkout. Left parties call for "Bharat Bandh" in West Bengal and Kerala demanding a Judicial Enquiry. CPM in Kerala immediately passes a law preventing Ants from working hard in the heat so as to bring about equality of poverty among Ants and Grasshoppers. Lalu Prasad allocates one free coach to Grasshoppers on all Indian Railway Trains, aptly named as the 'Grasshopper Rath'. Finally, the Judicial Committee drafts the 'Prevention of Terrorism Against Grasshoppers Act' [POTAGA], with effect from the beginning of the winter. Arjun Singh makes 'Special Reservation ' for Grasshoppers in Educational Institutions & in Government Services. The Ant is fined for failing to comply with POTAGA and having nothing left to pay his retroactive taxes,it's home is confiscated by the Government and handed over to the Grasshopper in a ceremony covered by NDTV. Arundhati Roy calls it 'A Triumph of Justice'. Lalu calls it 'Socialistic Justice '. CPM calls it the 'Revolutionary Resurgence of the Downtrodden' Koffi Annan invites the Grasshopper to address the UN General Assembly. Many years later... The Ant has since migrated to the US and set up a multi-billion dollar company in Silicon Valley. 100s of Grasshoppers still die of starvation despite reservation somewhere in India... As a result of loosing lot of hard working Ants and feeding the Grasshoppers, India is still a developing country!
|
>>> सान्गली सातारा भागात राहाताना काही बौद्ध विवाहाला उपस्थीत रहाण्याचा योग आला. कन्यादाना सारख्या कालबाह्य गोष्टी नसलेले ते साधे सोपे विवाह आवडून गेले. भन्ते विजयराव, तुमचं लग्न झालं आहे का हो? झालं असेल तर ते तुम्ही कोणत्या पद्धतीने केलं? हिंदू का बौद्ध? आणि समजा झालं नसेल तर तुम्ही बौद्ध पद्धतीने विवाहबद्ध व्हा. पण त्यापूर्वी बौद्ध धर्मात प्रवेश करा. नाहीतर लक्ष्मण माने, रामदास आठवले वगैरे मंडळी निषेध मोर्चा आणायची.
|
Gobu
| |
| Saturday, June 02, 2007 - 12:32 pm: |
| 
|
झकास, मित्रा अरे इथे धर्मान्तरावर चर्चा चाललीय!
|
Chyayla
| |
| Sunday, June 03, 2007 - 4:44 am: |
| 
|
बौद्ध आणी मिशनरी जिहादी यान्चा काय सम्बन्ध? महाशय.. तुम्ही आता उदीत राज, राम राज यान्च्या चर्च प्रेरीत कागाळ्या माहीत नाही असे म्हणु नका दील्लीत १० लाख लोकान्चे बौद्ध धर्मान्तराच्या कार्यक्रमाचा उडालेला फ़ज्जा आठवा व सोबत त्या कार्यक्रमाचे प्रायोजक व प्रमुख पाहुणे म्हणुन चर्च च्या मिशनर्याना बोलावण्याचे प्रायोजन समजण्याएवढे भारतिय निश्चितच मुर्ख नाही. असो मागे एका चर्चेत मी प्रत्यक्ष अनुभवलेले उदाहरण दीले होते. त्यात एक नवबौध मित्राची बर्याच दीवसानी भेट झाली माझ्या माहितीप्रमाणे तो कोणतीच नौकरी करत नव्हता पण त्याचे लग्न झाले आणी भेटायला त्याच्या घरी गेलो असतानाच समोर एक क्यालेन्डर पाहिले त्यात एका बाजुला भगवान बौद्ध तर लगेच दुसर्या बाजुला येशुचा क्रॉस सोबत दलीत ख्रिश्चन असे काही तरी लिहिलेले. हे काय असे आश्चर्याने विचारल्यावर त्यानेच सान्गितले की मी मिशन चे काम करतो म्हणजे त्यान्ची नौकरी करतो, आणी त्यात काय करायचे तर जागोजागी सेमिनार आयोजीत करायचे व त्याच्या मित्र, नातेवाइक व समाजातल्या लोकाना कळपात आणायचे. त्यासाठी चर्चने त्याचे एका ख्रिष्चन मुलीशी लग्न लावुन दीलेले, सोबत एक घर व आत सगळे फ़र्निचर सकट सगळे सामान एवढच काय तो त्याची बायको दोघेही हे काम करतात व महिन्याचा चक्क पगारही घेतात. हा आखो देखा हाल आज तुमच्यासाठी परत सान्गत आहे. अशी कित्येक उदाहरणे तुमच्या आजुबाजुलाही दीसतीलही, मला असे उदाहरणे दीसलीत कारण मी स्वता: पुश्कळ वर्शे दलीत वस्तितच राहीलो व तिथल्या सन्घाच्या शाखेत जायचो. त्यामुळे बर्याच दलीत बौद्ध मित्रान्शी सम्बन्ध आला. अजुनही बरेच अनुभव आहेत ते कधी प्रसन्गानुसार लिहील. असो थोडे विशयान्तर झाले खरे पण हिन्दु धर्मातुन धर्मान्तर करुन गेलेला किती सहजपणे मिशनरीन्च्या तावडीत सापडु शकतो याच हे बोलके उदाहरण त्यासाठीच हा खटाटोप. माझे म्हणणे हेच आहे की दलीत चळवळ व बौद्ध धर्मान्तर ही चळवळ त्यानीच स्वता: अपयशी केलेली आहे व मिशनर्यान्साठी एक सहज सावज बनले आहेत हे ध्यानात घ्यावे व बाबासाहेबानी ज्या दुरद्रुष्टीनी दलीत समाजाला या गिधाडानपासुन दुर ठेवण्यासाठी ईथल्या मातीतल्या बौद्ध धर्माची दीक्षा दीली होती. त्यालाच या लोकान्नी हरताळ फ़ासला. बाबासाहेबान्च्या काळात बौद्ध धर्मान्तराच्या मागे एक आयाम होता पण आज ही दुर्गती पहाताना हा प्रश्न निश्चितच आहे बौद्ध धर्मान्तर का व कशासाठी?
|
Gobu
| |
| Sunday, June 03, 2007 - 9:55 am: |
| 
|
च्यायला, दलित लोक आधी बौद्ध धर्मात धर्मान्तर करतात, नन्तर ख्रिश्चन धर्मात सामील होतात आणि शेवटी जिहादी होतात असे तुमचे मत आहे तर! ... गुड जोक! लगे रहो!!
(मला तर आधी वाटले की मी "विरन्गुळा" या बिबि वर आलो की काय!!!)
|
Mansmi18
| |
| Sunday, June 03, 2007 - 1:52 pm: |
| 
|
काय हो? हे ज्यानी धर्मांतर केले आहे ते लोक आरक्षण घेणे बंद करणार का?(कारण तान्त्रिक्द्रुश्ट्या ते आता मागासलेले राहिले नाहीत..कारण जातीभेद वगैरे फ़क्त हिन्दू धर्मात आहेत बरोबर? बौद्ध धर्मात असे काही नाही ना?)
|
Chyayla
| |
| Sunday, June 03, 2007 - 1:59 pm: |
| 
|
गोबु.. तुमचाच ईथे विरन्गुळा करायचा प्रयत्न करता आहात. दलीतान्चे एकदा बौद्ध धर्मान्तर झाल्याने त्यान्चे ईतर धर्मात किती सहजपणे धर्मान्तर होते हे प्रत्यक्ष अनुभवले आहे.
|
च्यायला, तुम्ही म्हणताय त्याच्यात तथ्य दिसतेय. हे वाचा ख्रिश्चन होण्याचे फायदे. http://timesofindia.indiatimes.com/Now_quota_for_Dalit_Christians/articleshow/2121192.cms
|
Zakki
| |
| Thursday, June 14, 2007 - 2:56 pm: |
| 
|
'दलित ख्रिश्चन' कोण? जे हिंदू असताना 'दलित' असत ते का? ते दलित का? गरीब म्हणून? तसे असेल तर ख्रिश्चन काय नि हिंदू काय, सगळेच सारखे. इथे मला एक खरी गोष्ट आठवते. पूर्वी माझा कोशी नावाचा एक केरला ख्रिश्चन बॉस होता, तो बरेचदा आमच्यासमोर म्हणायचा, 'अरे देवा, ही माझी कुरूप मुलगी, हिला एकहि मित्र नाही, हिचे लग्न कसे होणार?' पुढे एक केरला तरुण मुलगा नोकरी शोधायला आला. आम्ही आमच्या बॉसला म्हंटले, 'अरे, याला सांग, माझ्या मुलीशी लग्न करशील तर देईन नोकरी!' कोशी म्हणाला 'छे, ते शक्य नाही. आम्ही 'नंबियार ख्रिश्चन' आहोत, तो खालच्या जातीतला!'
|
Slarti
| |
| Thursday, June 14, 2007 - 3:36 pm: |
| 
|
तात्पर्य, भारतीय लोक कुठल्याही धर्मात गेले तरी 'जात नाही ती जात' हेच खरे.
|
Lukkhi
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:31 pm: |
| 
|
जे हिंदू असताना 'दलित' असत ते का? ते दलित का? गरीब म्हणून? >>झक्की बोवा, दलित म्हणजे जे तथाकथित खालच्या जातीतले असल्यामुळे उच्चवर्णीयांकडून ज्यांना वाईट वागणूक मिळत होती ते दलित. वाईट वागणूक म्हणजे अस्पृश्यता, मंदीरांत प्रवेश न देणे, गावच्या पाणवठ्यावर पाणी न भरू देणे, शिक्षण न घेऊ देणे, सरकार दरबारी न्याय न मिळणे, गावापासून दूर राहण्यास प्रवृत्त करणे, ई. ई.
|
Chyayla
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:42 pm: |
| 
|
दलितान्च्या, नवबौधान्च्या मनात हिन्दु विशयी विष कालवण्याचे चर्चला का स्वारस्य असाव हे सान्गण्याची आवश्यकता आहे का? त्यातल्या त्यात त्यानी लक्ष्य केले होते ब्राह्मणाना. पण त्यात यशस्वी झाले नाही मग त्यानी मोहरा वळवला हिन्दु समाजाला तोडण्याचे प्रयत्न, त्यातलाच एक भाग म्हणुन जाणीवपुर्वक चर्च मार्फ़त पेरण्यात आलेला शब्द, त्यानी हिन्दु सन्स्कृतीला नाव दीले "ब्राह्मणिस्म" हा शब्द खुप काही सान्गुन जातो. दलिताना ज्या द्वेशातुन बौध (आम्बेदकरी बौद्ध) बनवण्यासाठी Theory सान्गण्यात येते त्याच प्रकारची Theory चर्चने पेरली त्याद्वारे दलीत व बौध या दोघानाही चुचकारल्या जाते. शिवाय दलिताला बौद्ध बनण्यापेक्षा ख्रिष्चन बनल्याने जास्त फ़ायदा मिळण्याचे प्रयत्न सरकार दरबारी सुरुच आहे त्यातुनच निघाले दलीत ख्रिश्चन आरक्षणाची टुम. One of the standard church propaganda is that Hinduism is nothing more than what they call Brahminism. Their objective is to assert that the ills that exist in Hinduism are a creation of the supposedly elitist Brahmins to keep the people suppressed. (Perhaps the church hierarchy is projecting its own method on others!) They have tried to project that the Brahmins are evil and it is in the interest of the rest of the society to get out of their clutches. And the only way to do it would be to leave Hinduism and join Christianity. The Brahmins turned out to be people with a different mettle. Since they were not interested in temporal power, they had no need to involve politics in spiritual matters. They saw that there was a lack of spirituality in the Christian ideology. Being highly respected, the example of the Brahmins was emulated and the rest of the community concluded that if Christianity has no merit for the Brahmins, it has no merit for the rest of the society Only when they could not make a dent with the Brahmins that the missionaries turned to the lower castes. The conversions were obtained through inducements and not through any spiritual conviction. They were somewhat successful only when the temporal power was with the invading Christians and the area was effectively a colony. The missionaries could project themselves to be the benefactors of the lower castes, and ensure that government largesse would flow to them. That it did nothing for them in terms of social upward mobility is clear from the fact that there is a class of dalit Christians.
|
Lukkhi
| |
| Thursday, June 14, 2007 - 8:57 pm: |
| 
|
पण त्यात यशस्वी झाले नाही मग त्यानी मोहरा वळवला हिन्दु समाजाला तोडण्याचे प्रयत्न च्यायला... तुम्ही कुठल्या हिंदू समाजाबद्दल बोलता आहात? ज्या समाजाने शतकानुशतके दलितांना कुत्र्यासारखे वागवले त्या? ख्रिश्चन आज जे करतात (जर करत असतील तर), तेच दोनेक हजार वर्षांपूर्वी भगवान महावीर आणि भगवान बुद्धांनी केले ना? त्यावेळीही हिंदू संस्कृती पासून निराश झालेला मोठा वर्ग जैन आणि बौद्ध धर्माकडे वळालाच ना? त्यालाही तुम्ही विष कालवण्याचे प्रकार म्हणाल का? निदान विसाव्या शतकापर्यंत तरी सवर्णांकडून होणारे अत्याचार हा दलितांचा सगळ्यात मोठा issue होता... आताही शहरी भागात नसेल, पण ग्रामिण भागात हा issue अस्तित्वात आहेच. त्यांनी धर्मांतर करू नये असे जर कुणी म्हणत असेल तर तो तोंड दाबून बुक्क्याचा मारच म्हणावा लागेल! जर हिंदू धर्माने सर्वांना समानतेने वागवले असते तर या दुर्दैवी प्रश्नावर चर्चा करण्याची वेळ आलीच नसती.
|
सध्या दलित तीन गोष्टींसाठी ख्रिश्चन होतात. १) अस्मितेसाठी हिंदू धर्माला लाथ मारली असं दाखवता येतं. २) चर्चकडून भरपूर पैसा मिळतो. ३) दलित ख्रिश्चन म्हणून राखीव जागा मागता येतात.
|
Chyayla
| |
| Friday, June 15, 2007 - 7:57 am: |
| 
|
तेच दोनेक हजार वर्षांपूर्वी भगवान महावीर आणि भगवान बुद्धांनी केले ना? त्यावेळीही हिंदू संस्कृती पासून निराश झालेला मोठा वर्ग जैन आणि बौद्ध धर्माकडे वळालाच ना लुक्खी, भगवान बुद्ध व भगवान महाविरान्नी ख्रिश्चनान्प्रमाणे सेवेच्या ढोन्गाखाली, जुलुम, जबरदस्ती, कपट वा कुठल्याही प्रकारानी लोकाना धर्मान्तरण करायला लावले हे ऐकिवात नाही. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर मला उत्सुकता आहे. पण या दोन महापुरुशान्ची तुलना मिशनरी सारख्या लान्डग्यान्सोबत करुन ईतका अपमान करु नका ही अगदी अन्तकरणापासुन विनन्ती. दुसरी गोष्ट लोकान्नी बौद्ध धर्म स्विकारला त्यामागे जातियवाद ही भावना होती हे काही तरी नवीनच सान्गता आहात. उलट बौद्धान्च्या ज्ञानामुळे प्रभावीत होउन, कर्मकान्डाचे फ़ाजिल स्तोम पाहुन त्याला कन्टाळुन लोक बौद्ध मताकडे आकर्शित झाले हा ईतिहास आहे. एवढच काय ब्राह्मण वर्ग मोठ्या सन्ख्येत बौद्ध मतावलम्बी झाला होता. मग त्याना काय गरज पडली? भगवान महावीरान्च्या जैन धर्माच्या बाबतितही जातियवाद हा निकश होता हे तुम्ही कशावरुन म्हणता आहात? बरे झाले तुम्हीच हा मुद्दा काढला उलट बौद्ध, जैन यान्च्यावेळी असला जातियवाद नसावा त्यामुळे तुम्ही ज्या कुत्सिततेने म्हणता आहात की १००० वर्शे कुत्र्याप्रमाणे वागवले तेही चुकीचे वाटते. मला जातीच्या आधारावर त्याकाळी बौद्ध धर्मान्तर झाले याचा पुरावा असेल तर जरुर द्या, मग तसे असेल तर ब्राह्मणानी का म्हणुन बौद्ध मत स्विकारले? याचेही उत्तर जरुर द्यावे. हिन्दु सन्स्कृती सोडुन गेले असे म्हणता आहात त्यातही तुमची गफ़लत झालेली दीसते या देशाची सन्स्कृती एकच आहे त्यात मते, विचार पन्थ भलेही विविध आहेत. त्याला आज हिन्दु सन्स्कृती म्हणुन ओळखल्या जाते. हिन्दु म्हणजे सिन्धु नदीच्या पार राहणारे त्यात धर्माचा सम्बन्ध काय आला? अजुन एक प्रश्न, जर कथित जातियवादामुळे लोक बौद्ध धर्मानुयायी झालेत तर मग ते परत सनातन वैदीक धर्मात का आले? तेन्व्हा मग जातियवाद सम्पला होता का? व बौद्ध धर्म भारतातुन नामशेश का झाला? हे सर्वविदित आहे की बौद्ध आणी परत वैदीक मन्तातरण कुठल्याही सन्घर्शाशिवाय झाले, त्यात कुठेही तलवारीचा जोर नव्हता. आदी शन्कराचार्यान्नी सम्पुर्ण भारत भ्रमण करुन ठीकठीकाणी बौद्ध विद्वानान्शी वाद करुन त्याना तर्क, खन्डन मन्डन या द्वारे हरवले व अट एकच ठेवली की त्यानी वैदिक मतान्तर करावे. व कोणत्याही सन्घर्शाशिवाय तल्वारीशिवाय परत सनातन वैदीक धर्माची पताका सम्पुर्ण भारतात फ़डफ़डली. कदाचित बाबासाहेबान्च्या धर्मान्तराचा आयाम तुम्ही जुन्या बौद्ध मतान्तराला लावायचा प्रयत्न करत आहात. बाबासाहेब आम्बेडकारान्नी जो बौद्ध धर्मान्तराचा आयाम दीला होता तो आयाम तेन्व्हा निश्चितच नव्हता. बाबासाहेबाना एक धडा समाजाचे ठेकेदार म्हणुन वावरणार्याना द्यायचा होता त्यासाठी त्यानी बौद्ध धर्माचीच नीवड का केली याचा विचार कधी केला आहे का? बाबासाहेबान्च्या मागे मिशनरी, मुस्लिम ही त्यान्च्या धर्मात या म्हणुन मागे लागले होते. पण त्यान्ना खरच दुरद्रुष्टी होती व त्याना त्या मागच्या धोक्याची जाणीव होती म्हणुन त्यानी ते नाकारले हे माहितिच आहे. शिवाय त्यामागे अजुन एक भाव होता त्याना ही जाणीव झाली होती की आता आपल्याकडे वेळ कमी आहे जो समाज त्यानी सन्घर्शाकरीता उठवला होता त्याना एक दीशा देणे अत्यन्त गरजेचे होते नाहीतर तो समाज देशविघातक कम्युनिस्ट विचारधारेकडे आकर्शित होत होता व बाबासाहेबाना कम्युनिस्टान्ची पण लबाडी व देशविघातक कार्यवाया माहित होत्या तेन्व्हा त्याना यासगळ्या गिधाडान्च्या कचाट्यातुन समाजाला वाचवण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक होते व त्यानी खुप विचार करुन शेवटी बौद्ध धर्माची निवड केली. खरे म्हणजे बाबासाहेबानी या देशावर फ़ार मोठे उपकार केले याची जाणीव आहे का? हे तर मी उच्चवर्गियानाही ज्याना बाबासाहेबान्च्या महान कार्याची जाणीव त्याकाळच्या ज्या परिस्थ्तितित हा निर्णय घेतला ती न समजुन घेता त्याना केवळ नावे ठेवत असतील त्यानाही म्हणेल. यासाठी ते बौद्ध भिक्कुन्ना पण भेटले व त्याना सरळ सान्गितले की तुमच्या कर्मकान्डाप्रमाणे बौद्ध धर्म मला स्वीकार नाही त्यात थोडे बदल करुन मी माझ्या समाजाला एक वेगळी दीशा देणार आहे. आणी आज मात्र तोच बौद्ध धर्मानुयायी कम्युनिस्ट, मिशनरी यान्च्या कचाट्यात सापडला आहे कारण आज जे धर्मान्तरण होते ते केवळ द्वेशातुन, द्वेशातुन निर्माण झालेल्याची शेवटी काय गत होणार? आणी याच द्वेशाचा फ़ायदा मिशनरी करुन घेत आहेत. हे लक्षात घ्यावे. म्हणजे जे बाबासाहेबाना नको होते नेमके तेच त्यान्चे अनुयायी करत आहेत. अजुन एक उदाहरण बाबासाहेब भन्डार्यातुन निवडणुकीला उभे असताना कॉन्ग्रेसने त्यान्चा पुर्ण पराभव केला आणी आजचे रीपब्लिकन बाबासाहेबान्च नाव घेउन मात्र त्यान्च्या समोर कुत्र्यासारखे सत्तेचे तुकडे खाण्यासाठी लाळघोटेपणा करताना पाहुन मात्र खरच लाज वाटते. मी आधीच म्हटले की मी दलित वस्तिततल्या सन्घ शाखेत जायचो त्यामुळे या विषयाचा पुर्ण अनुभव व अभ्यास आहे. सेवावस्ति प्रकल्पाच्या अन्तर्गत शिकवण्या, मार्गदर्शन, सुसम्वाद ही दलितान्च्या झोपडीत जाउन केले आहे, त्यामुळे तुम्ही काहीही म्हणाल व आम्ही आन्धळेपण मान्य करु असे शक्य नाही. असो माझे प्रश्न प्रामाणिक आहेत त्यामुळे प्रामाणिक उत्तरान्ची अपेक्षा करतो. जेणेकरुन वाद होण्या पेक्षा ईथे निर्मळ चर्चा व्हावी हा हेतु. जय भिम!!!
|
च्यायला चांगले पोस्ट. लुख्खी तुम्ही कुठल्या संस्कृती ची गोश्ट करत आहात. अहो बोध्दांकडे ही गणपती असतोच, त्यांचा कडेही दिवाळी असतेच. राम जन्म तिथेही साजरा होतोच. मुर्ती पुजा ही आहेच मग अजुन निराळे काय आहे. त्यावेळीही हिंदू संस्कृती पासून निराश झालेला मोठा वर्ग जैन आणि बौद्ध धर्माकडे वळालाच ना >>>>>>>> त्या नंतरच्या काळात ( ई. स. पुर्व ५० ते ई.स. १२५) परत्त एकदा बोध्द धर्मीय हिंदु धर्मात आले. तेव्हा पासुनच त्यांना वाईट वागनुक मिळावायसा सुरुवात झाली असे मानन्यास जागा आहे. (तर्क व पुरावे) बोध्द धर्माचा भारतातच का र्हास झाला याचे कारण शोधन्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? आपण जरा तो ही ईतिहास डोळ्या खालुन घालावा. म्हणजे वेदकालीन भारता पासुन शुद्रांना त्रास दिला, मंदीरात प्रवेश दिला नाही, वेगळी जाग दिली वैगरे ज्या बाबी आहेत त्या कधी व का सुरु झाल्या ह्याचे खरे कारण कळन्यास मदत होईल. परत एकदा प्रकाश आंबेडकर वा गंगाधर गाडे वैगरे वर विश्वास न ठेवता जर समाजा ने खरे कारण शोधन्याचा प्रयत्न केला व आजच्या हिंदु समाजाने ह्या गेल्या २००० वर्षातील फालतु रुढी सोडल्या तर त्याची सर्वांनाच मदत होईल.
|
Lukkhi
| |
| Friday, June 15, 2007 - 2:34 pm: |
| 
|
आजच्या हिंदु समाजाने ह्या गेल्या २००० वर्षातील फालतु रुढी सोडल्या तर त्याची सर्वांनाच मदत होईल. >> या तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत... हे जर घडले तर अश्या दुर्दैवी प्रश्नांवर चर्चा करण्याची वेळ येणार नाही.
|
Chyayla
| |
| Friday, June 15, 2007 - 3:33 pm: |
| 
|
धन्यवाद केदार. लुक्खी याचा अर्थ तुम्हाला बाकीचे मुद्दे मान्य आहेत असा लावायचा का? तसेही धर्म व समाज रुढी यात फ़रक आहे. पुराणानमधे, वेदानमधे सुद्धा जातीन्चा उल्लेख नाही. ही सामाजिक विकृती काळानुसार आली. तसे कोणतीच व्यवस्था ( System ) ही परिपुर्ण नसते तशीच ही सामाजिक व्यवस्थाही अपवाद नाही, त्यावर बदलत्या परिस्थितीनुसार बदलणे हाच योग्य उपाय. सतत बदलणे नित्यनुतन रहाणे यालाच "सनातन" म्हटल्या गेले आहे. भगवान कृष्णाने गितेत परिवर्तन सन्साराचा नियम आहे हे आधीच उधृत केले होते. बरे अश्या प्रकारच्या विकृत्या तुम्हाला जगातल्या प्रत्येक समाजात, भागात आलेल्या तुम्हाला दीसतील त्यात भारतिय सन्स्कृतीतही विकृती येणे नैसर्गिक आहे. कारण तेच... System फ़ालतु रुढी सोडायलाच पाहिजे या तुमच्या मताशी सहमत, त्याला कुणीच विरोध करत नाहीत. आणी मला वाटत हिन्दु सन्स्कृती लवचिक असल्यामुळे बराचश्या रुढी सोडल्यात व काही सुटायच्या मार्गावर आहेत. वैदीक, बौद्ध, जैन, शिख जे धर्म भारतभुमीवर निर्माण झालेत त्यान्चा आपसात कधीच सन्घर्ष झाला नाही कारण ते सगळे एकाच सहिष्णु सन्स्कृतीतले ईथल्या मातिततले होते. त्यान्चा पाया अध्यात्म हाच आहे. परन्तु जे ईतर भुमीवर आक्रमणाद्वारे भारतात आले त्याना अध्यात्म समजणे म्हणजे फ़ार दुरची बाब म्हणावी लागेल व केवळ कळपात ओढुन त्याद्वारे सत्ताकारण, राजकारण करणे म्हणजे धर्म असा काहीसा समज असतो. स्वामी विवेकानन्दानी त्यान्च्या धर्माच्या बाबतित समजुतीचे वर्णन खालिलप्रमाणे केले आहे व त्या पार्श्वभुमीवर हिन्दु सन्स्कृतीची त्यान्च्या धर्म सन्कल्पनेची महानता पटवुन दीली. We should get beyond the prattle of men who think that religion is merely a mass of frothy words, that it is only a system of doctrines; to whom religion is only a little intellectual assent or dissent; to whom religion is believing in certain words which their own priests tell them; to whom religion is something which their forefathers believed; to whom religion is a certain form of ideas and superstitions to which they cling because they are their national superstitions. We should get beyond all these and look at humanity as one vast organism, slowly coming towards light -- a wonderful plant, slowly unfolding itself to that wonderful truth which is called God -- and the first gyrations, the first motions, towards this are always through matter and through ritual.
|
Lukkhi
| |
| Friday, June 15, 2007 - 4:24 pm: |
| 
|
लुक्खी याचा अर्थ तुम्हाला बाकीचे मुद्दे मान्य आहेत असा लावायचा का? >>माझा मुद्दा असा आहे की जर दलितांवर अत्याचार होत नसते तर त्यांनी बाकीचे मार्ग शोधले नसते... एका बाजुने दलितांवर अत्याचार करायचे आणि दुसर्या बाजुने ते बाकीचे मार्ग शोधतात तर त्यावर टीका करायची हे मला पटत नाही (हे वक्तव्य कुठल्याही एका जातीबद्दल अथवा वर्णाबद्दल नाही तर संपूर्ण समाजाबद्दल चे)... मी बाकीच्या मार्गांचे समर्थन करत नाही, पण या प्रश्नामागे जे मूळ कारण आहे, जे की सवर्णांकडून कनिष्ठ जातींवर झालेले अत्याचार, त्या कारणाचे समर्थन अथवा त्याकडे दुर्लक्ष न करता त्या बाबतीत सुधारणा होणे गरजेचे आहे. सुधारणा होतेही आहे, पण हा शेकडो वर्षांचा काळकुट्ट इतिहास सहजासहजी विसरला जाईल का हा खरा प्रश्न आहे... या इतिहासाचे कुणी भांडवल करत असेल तर ते नक्कीच चुकीचे.
|
Chyayla
| |
| Friday, June 15, 2007 - 6:21 pm: |
| 
|
ठीक आहे यावर चर्चा करु माझ्या कडे काही मुद्दे आहेत. पण तुम्ही जे भगवान बुद्ध, महावीर यान्ची तुलना मिशनरीन्शी केली होती त्याच काय? तुम्ही म्हणता जातीयवादाला कन्टाळुन त्याकाळी धर्मान्तर झाले त्याचे काय? त्याचा एखादा पुरावा? याबद्दल विचारत आहे. दलितान्नी ईतर मार्ग शोधण्याबाबतच मी आम्बेडकरान्चे समर्थन करतोय त्यान्ची आगतिकता व बौद्ध धर्मान्तर याचेही समर्थन करतोय व त्याबद्दल आदरही आहे. याशिवाय त्यानी ज्या विचारान्नी धर्मान्तराचा मार्ग सुचवला होता त्याची आजची दशा व दीशाची चर्चा केली आहे. मी सुद्धा त्या एका वर्गाकडुन दुसर्या वर्गावर अत्याचार झाले त्याचे अजीबात समर्थन करत नाहीये, व त्याचा निषेधच करतोय. ईतिहासाचे भान्डवल म्हणाल तर मग हा मुद्दा दलितानमधे द्वेष पसरवण्यासाठी पण तेवढाच लागु होतो. असो पण मला वरच्या प्रश्नान्च्या उत्तरान्ची अपेक्षा आहे.
|
च्यायला फ़ारच छान!!!!! माझ्या मते आपण वेदिक धर्माकडे जाण्याची गरज आहे आपल्या काही परंपरा सोडायची गरज आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|