|
Safaai
| |
| Thursday, April 26, 2007 - 9:14 am: |
| 
|
Deemdu, Lukkhi काय म्हणतात ते वाक्य without this context पण खरे आहे (असे दिसून आले आहे) आणि हा विषय हजारो वेळा चघळला गेला आहे. तुम्हाला माहिती असेल तर बेटी नावाच्या एका जुन्या सदस्याने पण याविषयी जाहीररित्या नापसंती व्यक्त केली होती. तुम्ही तसं करताय असं कोणी म्हणत नाहीये, तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही दुर्लक्ष करा पण ते असत्य आहे असे म्हणू नका.
|
Lukkhi
| |
| Thursday, April 26, 2007 - 10:31 am: |
| 
|
इथे मायबोलीवर तस नाहीये, हे लोक ज्याला जे वाटत त्या प्रतिक्रीया देतात. >> मीही मला जे वाटतं तेच लिहिलं आहे... माझ्या प्रतिक्रियांना तुम्ही मान द्यायलाच हवा असा आग्रह नाही... आणि तुम्ही माझी comment इतके मनावर का घेतायत? माझं म्हणणं पटलं नसेल तर सोडून द्या...
|
Gobu
| |
| Thursday, April 26, 2007 - 6:41 pm: |
| 
|
मित्रहो, मला वाटत चर्चा जरा वेगळीकडे चाललीय ह! चला दिवे घ्या सर्वानी!!!
|
Sayuri
| |
| Thursday, April 26, 2007 - 7:42 pm: |
| 
|
>>त्या संगीतकारांचे कौतुक वाटतं- सगळे इतके बेसूर असताना 'वा, मस्त' म्हणणं म्हणजे... agadi agadi.
|
Arnika
| |
| Saturday, April 28, 2007 - 12:13 pm: |
| 
|
खरंतर मला वाटतय की सरेगम चा 'नव्या तर्यांचा उदय' वगैरे प्रकार एक २-३ महिने थांबलाय ही अगदी चांगली गोष्ट आहे कारण जुने 'तारे' इंड्स्ट्री ने उचलून घेण्याआधीच नवे नवे तारे येत रहातात.. हे अत्ताचे आठही जण आधीच 'तारे' म्हणून घोषित झालेले आहेत त्यामुळे त्यांचं भविष्य वगैरे या स्पर्धेवर अवलंबून नाहिये पण त्यांना शिकायलाही मिळतय गाणं.... शिवाय नव्या स्पर्धेसाठी ऑडिशन्स झालेल्या आहेत, तीही होईलच सुरू थोड्या दिवसांत. तोवर मालामाल होतील झी, 'तार्यांच्या युद्धात'.... कल्पना इतकीही वाईट नाहिये. आणि कितीही म्हटलं तरी बघणारे लोक पुष्कळ आहेत हे झी ने हेरलेलं आहे. त्यांना टेक्स्ट्स मिळाले की बास!
|
Mansmi18
| |
| Tuesday, May 15, 2007 - 4:57 pm: |
| 
|
मालिका:अभिलाषा स्थळ्:एक आयटी कम्पनी. नवीन मुलगी जॉइन होते तिला दुसरी विचारते ", डू यु स्मोक"? दुसरी मुलगी "नाही" म्हणते. मग ती परत विचारते, "डू यु लाइक टू चिल आउट, पार्टी, क्लब्स वगैरे" दुसरी मुलगी म्हणते नाही, त्यावर ती पहिली मुलगी विचारते "देन व्हॉट आर यु डुइन्ग हियर"? वरील सन्वाद ऐकुन मला अतिशय वाइट वाटले. "कूल"पणाची व्याख्या अशी झाली आहे का? चान्गलेवाईट यान्ची व्याख्या कालसापेक्ष झाली आहे का? घरात भले लाख चान्गले सन्स्कार झाले असतील पण बाहेर "पीअर प्रेशर" च्या गोन्डस नावाखाली मुलामुलीनी काही वावगे केले तर जबाबदारी कोणाची? माझी मुलगी आता २ वर्शाची आहे. पण आणखी १५ वर्षानी आपण किती पुढे गेलेलो असु या विचाराने केस आताच पान्ढरे होउ लागलेत.
|
Psg
| |
| Wednesday, May 16, 2007 - 10:39 am: |
| 
|
mansmi18 तुम्ही कशाला केस पांढरे करताय आत्तापासून? किती फ़ालतू सीन होता तो. मला सांगा कोणत्या ऑफ़िसमधे लोक इतके निवांत बसलेले असतात? आणि नविन जॉईन होणारी एकच मुलगी होती फ़क्त????? काहीही! आणि ती गावंढळ का तर तिने पंजाबी ड्रेस घातलेला असतो म्हणून!!!!!!!!! एकवेळ हे मान्य करू की तरूण मंडळी जातात डिस्कोज मधे, पण म्हणून ऑफ़िसच्या पहिल्याच दिवशी हे असले डायलॉग??? काय वाट्टेल ते दाखवतात हो, नुस्ता टीपी म्हणून पहा ना. 'सासू-सून, नणंद-भावजय पेक्षा बरी' इतकाच तिचा दर्जा!
|
मनस्मी, माझ्या ओळखीच्या बर्याच मुली स्मोक करतात. मी करत नाही. कसलेही पीअर प्रेशर येत नाही. जर मला करायचे नाही तर कुणी किती सांगितले तरी काही फ़रक पडत नाही. तीच गोष्ट ड्रेसच्या बाबतीत. मी पंजाबी घालते. जीन्स घालते आणि मिनीज पण घालते. प्रसंगी साडी सुद्धा नेसते. कपड्यावरून माणसाचा आधुनिकपणा ठरत नाही. मला डीस्कोत जायला आवडतं. घरी सांगून कित्येकदा cousins बरोबर गेलेली आहे. पार्टी क्लब्ज मधे जाणारे म्हणजे आधुनिक किंवा बिघडलेले असे एक समीकरण होत चाललय which is very misguiding दुसरी गोष्ट. तुम्ही मुलगी लहान असताना इतका विचार करताय,, उद्या ती जाणती झाल्यावर तिला "चांगले संस्कार" देताना तिच्यावर कुठलीही बंधने आणु देऊ नका. कारण अमर्याद स्वातंत्र्यापेक्षा बंधने जास्त मुलाना बिघडवतात. आणि सीरीयल्सचा इतके मनावर घेऊ नका. त्यानी आयुष्यात कधी कॉलेज धड पाहिलं नसतं. आयटी कंपनी तर दूरची बात झाली.
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 16, 2007 - 11:56 am: |
| 
|
पुनम तु सुद्धा अशा सिरियली बघतेस?
|
Nkashi
| |
| Wednesday, May 16, 2007 - 12:56 pm: |
| 
|
may be एका ठराविक वयानंतर / maturity level नंतर आपण peer pressure deal करु शकतो... पण नकळत्या वयात बाकी मित्र / लोक करतात म्हणुन नको त्या गोष्टी करायची उर्मी जास्त असते... like for many boys drinking & smoking starts b'coz friends insist them to do so अरे एक कश मार काही होत नाही, एक पेग मारल्याने काही चढत नाही etc... असो, हा कदाचित V&C चा विषय होउ शकतो.....
|
Mansmi18
| |
| Thursday, May 17, 2007 - 4:07 am: |
| 
|
नन्दिनी, तु म्हणतेस ते मला अगदी मान्य आहे. कुनी भारतीय कपडे घातले म्हणजे चान्गले आणि क्लब मधे जाणारे वाइट असे मला अजिबात वाटत नाही. पण नुकतीच झालेली "रेव" पार्टी, आणि जे काही स्वैराचाराचे उदात्तीकरण चालले आहे (नुकतेच वाचले टीसेईस मधली एक मुलगी एक हॉटेलात रुम मधे म्रुतावस्थेत सापडली, ती तीच्या बॉय्फ़्रेन्ड बरोबर गेली होती, म्हणजे आता अविवाहीत मुलीने बॉय्फ़्रेन्ड बरोबर कुठे हॉटेल्मधे रुम घेउन जाणे झे काही नावीन्य राहिले नाही) ते वाचुन कुठेतरी काळजी वाटते. मी या मालिका फ़ारशा गाम्भिर्याने घेत नाही पण कुठे न कुठेतरी या मालिकामधे आपल्या सामाजिक जीवनाचे प्रतिबिम्ब असते.(काहीशा अतिरन्जित प्रमाणात असले तरी). म्हणुन १५ वर्षात आपण कुठे पोहोचु हा विचार डोक्यात आल्यावाचुन रहात नाही. धन्यवाद.
|
Giriraj
| |
| Thursday, May 17, 2007 - 10:53 am: |
| 
|
दूरदर्शनवरच्या सात वाजेच्या बातम्या यासारखी कोणतीच मालिका नाही.. उगीच कुणी overacting करत किंवा उगीच emotional होत बातम्या सांगत नाहीत. नाहीतर तिकडे आजतकवर बातम्या या सदरामध्ये विनोदही दाखवतात राजू श्रीवास्तवचे. किंवा अगदीच पोलिस टईम्स स्टाईलमध्ये 'ब्रेकिन्ग न्यूज' सांगतात.. जसे- क्या करेगा कुत्ता?, प्ल खुली मन्त्रीजीकी ई ई!
|
दूरदर्शनवरच्या सात वाजेच्या बातम्या>>>> सात वाजेच्या नाही सात वाजण्याच्या.. छ्या, हे खानदेशी लोक कधी सुधरायचे नाहीत.. (दुसर्या बीबी वर पळ काढतो..)
|
Sayuri
| |
| Thursday, May 17, 2007 - 7:37 pm: |
| 
|
हिंदी सारेगमप वरचा आक्रस्ताळेपणा पाहता (हिमेश खासकरुन) मराठी सारेगमप बरंच संयत वाटतंय.
|
Svsameer
| |
| Thursday, May 17, 2007 - 9:51 pm: |
| 
|
"बंडूला मेनिया झाला रे" ही जाहिरात पाहिली की नाही? सही आहे 
|
Zakasrao
| |
| Friday, May 18, 2007 - 3:38 am: |
| 
|
सायुरी हिमेश जरा जास्तच करतोय ना. त्याच toning आणि चेहर्यावरचे हावभाव (खाउ की गिळु ) बरोबर नाही वाटत. आणि हे चॅनेल वाले बरोबर तेवढेच क्लिपिंग दाखवतात शिवाय मधे मधे आशा ची क्लिपिंग देखिल. हा पब्लिसिटी स्टंट असेल अस मला वाटतं. गिरि E-TV च्या बातम्या देखिल चांगल्या असतात. गंगाधर टिपरे,तु तु मैं मैं,नया ऑफ़िस,लाफ़्टर चॅलेन्ज (आजच ३ रा भाग सुरु होतोय) आणि कार्टुन्स हे माझ्या आवडीचे कार्यक्रम आहेत. हे सोडुन Discovery,national geo. हे आहेतच.
|
Swasti
| |
| Friday, May 18, 2007 - 4:27 am: |
| 
|
कोणी ' असंभव ' पाहत का ? पहिल्यांदा black magic , भानामती वगैरे असं काहीतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं प्रकरण वाटत होत . पण मालिकेने चांगलीच पकड घेतली आहे . आनंद अभ्यंकर चा अभिनय छानच . मानसी खूप गोड दिसते . शुभ्रा आणि आजोबांचे युक्तिवाद मस्त !
|
मनस्मी ते सिरियलीचं वाचून जाम हसले मी. (आता बघायला हवी.) म्हणजे तसं होऊ शकेल काही दिवसांनी. पण इतक्या कंपन्यांमधे काम केल्यानंतरही पहिल्याच का कुठल्याच दिवशी मला कुणी तू स्मोक करतेस का हे विचारलेले नाही (बहुतेक माझ्या गावंढळ पोषाखावरून असेल. ) पण आयटीत मी मुलींना उघडपणे स्मोक करताना तरी नाही पाहिले. ते वारे अजून कॉल सेंटर्स, ऍड इंडस्ट्री इथपर्यंतच असावे. हल्ली काय आंट्या पण जीन्स घालतात इति माझा फ्रेशर कलीग. त्यामुळे फ्रेशर मुली फ्रायडे वेअर म्हणून केप्रीज, (हा काय ऑफिसला घालायचा कपडा आहे का? अगदी हातातला खराटा कुठेतरी विसरून आल्यासारखे दिसते.) बोहो स्कर्ट्स फुलाफुलांचे, सेक्विन्स लावलेले आणि फ्रिल्स पण (म्हणजे ऑफिसातून सरळ ढ्यान्स फोअरवरच उडी मारणार असल्यासारखे.) असो. डिस्कला जातेस का हा प्रश्न लोक विचारतात खरा पण नाही म्हटलं की प्रश्न मिटतो. आयटीचं एक बरंय People respect your individuality. कुणी कुणाला फोर्स नाही करत. Friends if u r my type else u r a Colleague. गिरी सात वाजताच्या बातम्या. अगदी मान्य. क्या करेगा कुत्ता? आणि परत परत १५ सेकंदांचे एकच क्लिपिंग दाखवतात. मला ते सिरियल्स किम्वा मिथूनच्या मूव्हीजमधल्या थोबाडीत सीनसारखे वाटते. तीन तीन वेळा सगळ्या ऍंगल्स नी.
|
Psg
| |
| Friday, May 18, 2007 - 5:02 am: |
| 
|
स्वस्ति, असंभव black magic बद्दल वाटली म्हणून एकही भाग बघितलेला नाही.. आता पाहिला तर समजेल का? आयटीचं एक बरंय People respect your individuality .... तेच ना सन्मि.. तुम्ही पैसे खर्च करून सीरियल बनवताय.. कोणत्याही IT Co मधे २-३ तास घालवले तरी work culture समजेल.. उगाच काय वाट्टेल ते दाखवता? सिरियल मधला interest च संपतो अशानी.. SVS ती जाहिरात पाहून मला नचिकेत म्हणला होता 'आपण बंडू नूडल्स' कधी घेऊया?'
|
Zakasrao
| |
| Friday, May 18, 2007 - 8:04 am: |
| 
|
अगदी हातातला खराटा कुठेतरी विसरून आल्यासारखे दिसते.) >>>. 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|