Santu
| |
| Saturday, May 12, 2007 - 4:26 am: |
| 
|
च्यायला तुझ बरोबर आहे. मुसल्मानाचा पराभव झाला हे फ़ार चांगले झाले. अरे मायवतिचा विजय हा हिन्दुत्वाचा च विजय आहे. तिला तिलक तलवर तराजु==== ते हाथि नहि गणेश है ब्र्ह्मा विश्णु महेश है अशिच घोषना द्यावि लागलि. व १५० उच्च वर्णिय ना उमेदवारी द्यावि लागलि तिने आर्थीक आरक्षणाची भुमिका मांडलि त्यामुळेही सवर्ण तिच्या बाजुला गेले
|
Santu
| |
| Saturday, May 12, 2007 - 4:38 am: |
| 
|
भ्रमर तुम्हि काय करता. तुम्हि कुठल्या संघतनेत आहात.
|
संतु, मी कुठल्याही संघटनेत नाही. माझा संगणक विक्री आणि त्यांची दुरुस्ती व देखभाल याचा व्यवसाय आहे. मायावतिचा विजय हा केवळ तिच्या राजकारणि दूरदृष्टीचा विजय आहे. त्याला हिंदुत्वाचा विजय म्हणु नका. मला वाटात की मायावतिच्या विजयाची कारणिमीमांसा आणि त्याचे भारतीय राजकारणावर होणारे परिणाम असा बिबि चालु केला पाहिजे!
|
Santu
| |
| Saturday, May 12, 2007 - 12:50 pm: |
| 
|
च्यायला अरे तो अबु आझमी च्या मधे काय किडे होते. आता थंड पडेल बघ मुम्बई फ़ार मस्ती करत होता. मायावती काय कुणी आले तरी मुस्लिम्-यादव युती धुळिला मिळालि हे फ़ार्च चांगले झाले.
|
Mandard
| |
| Saturday, May 12, 2007 - 1:36 pm: |
| 
|
pl read my posting on political BB for Mayawati's win. Also the above discussion can continue there.
|
Santu
| |
| Sunday, May 13, 2007 - 4:32 am: |
| 
|
हे आहे मुळ दह्शत्वादाचे हि चित्र आहेत दिल्लि स्फ़ोटाची 
|
Uday123
| |
| Sunday, May 13, 2007 - 5:25 am: |
| 
|
ह्या दुर्देविंना दहशतवादाचे बळी/ परिणाम्/ फ़ळ म्हणु शकतो. "मुळ" आणी आपण दाखविलेली चित्रे यांचा कसा काय संम्बध? (दहशतवादाची) कारणे आणी मुळ या बद्द्ल सामान्य जनं बर्यापैकी जाणुन आहेत, आत ठोस उपाय महत्वचा आहे. अशी चित्रे बघुन नाजुक ऋदयाला यातनाच होतात, जाणारे दुर्देवी माणसे आपलेच आप्त आहेत (तो ऊद्या अनंत वेळा येऊन गेला). विधायक चर्चेवर भर महत्वाचा.
|
Santu
| |
| Sunday, May 13, 2007 - 7:41 am: |
| 
|
उदय फ़ळ काय मिळते हे पाहिल्या वरच विषयाची गंभिरता कळते. नाहितर मग "मानवतावाद" बोकाळतो.
|
Santu
| |
| Sunday, May 13, 2007 - 7:43 am: |
| 
|
आणि विधायक चर्चा करायला अतिरेक्यांना रस नसतो.
|
Santu
| |
| Sunday, May 13, 2007 - 8:16 am: |
| 
|
हा प्रश्न मुस्लिम मानसिकतेचा आहे. सामान्य मुस्लिम हा अतिरेकि घटनाचा निषेध करत नाहि. आता मुम्बै स्फ़ोटाच घ्या कुठल्याही मुस्लिम संघटनेनि मोर्चा किवा निषेध नोंदवला नाहि. पण मोहमदाच्या कार्टुन चा निशेध कारायला. लाखो मुसल्मान रस्त्यावर उतरले. धर्मासाठि खुन करण्याची खोड हि मुसल्मानाच्या त फ़ार जुनी आहे. इस्लाम मधील पहिला धार्मिक खुन महमदाने ज्यु कवी अल्-अश्रफ़ हा बानु नादिर जमातिचा(ज्यु) होता. तो नेहमिच इस्लाम विरोधी लिहित असे म्हणुन मोहमदाने त्याला खोटे बोलुन घराबाहेर बोलावुन त्याचा गळा चिरला. तसेच खन्दकाच्या लढाई न.( battle of trench ) नन्तर मोहमदाने बानु कुर्जिया येथिल सर्व पुरुषाना(तान्ह्या बाळा पासुन ते म्हातर्या पर्यंत) ठार मारले. असे क्रोर्य धर्मासाठि तोपर्यंत दुसर्या कुणि दाखवले नव्हते
|
Gobu
| |
| Sunday, May 13, 2007 - 11:19 am: |
| 
|
उदय, विधायक चर्चेत येथे बर्याच जणाना रस नसतो भावना भडकविण्याचे काम चालते इथे! अशा फ़ोटो बद्दल कित्येकानी बर्याच वेळा लिहीले आहे पण काही उपयोग झालाय?
|
गोबु, संतु याना कितीही वेळा समजावले तरी फ़रक पडत नाही. रस्त्यावर झालेल्या अपघाताचे फोटो याहून भयाण असतात, म्हणून कुणी गाडी चालवणे सोडते का? मायबोलीवर असे फोटो दाखवून अतिरेकी कारवाया थांबतील हा विचार सुद्धा हास्यास्पद आहे. संतुला फ़क्त हेच जमते. इथे जर कुणी विधायक किंवा सांगोपांग चर्चा करत असेल तर त्याच्यावर हवे तसे आरोप करणे (माझ्या धर्मावर प्रश्न उठवणारा हाच विद्वान) हेच याला जमत्ते. वर ज्याला त्याला नावं ठेवणे. या असल्या लोकामुळेच हल्ली कुठलाही प्रश्न सोडवला जात नाही. कारण प्रश्न सोडवला तर मग हे लोक करणार काय? उद्या जगाच्या सुदैवाने जर दहशतवाद पूर्ण थांबला. तर मग हे काय करणार? कुठून असे फोटो आणणार? ही अशी मनोवृत्ती वळच्या वेळीच ठेचायला हवी नाहीतर अजून दहा वर्षानी हिंदु दहशतवादाचे मूळ शोधायची वेळ आलेली असेल. आणि आपली मुलं बाळं बंदुकाशी खेळत असतील.
|
Gobu
| |
| Wednesday, May 16, 2007 - 11:23 am: |
| 
|
नन्दिनी, अनुमोदन! सन्तु, मित्रा, हा धर्मच मुळी हिन्सक आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? माझ्याकडे या, तुम्हाला माझे आमन्त्रण आहे! अहो इकडे मोठ्या आवाजातही कोणीही दुसयाशी बोलत नाही, हिन्सा तर फ़ार लाम्बची गोष्ट आहे हा धर्म सभ्य आणी सुसन्स्कृत नाही, हिन्साखोर आहे हा तुमचा गैरसमज लगेच दुर होईल! अहो, मुठभर लोकान्च्या कृष्णकृत्यामुळे सर्व धर्म अतिरेकी कसा होऊ शकतो? (आता, तमिळ अतिरेकी हे हिन्दु आहेत, म्हणून तुम्हाला कोणि अतिरेकी म्हणलेल तुम्हाला आवडेल?)
|
Santu
| |
| Wednesday, May 16, 2007 - 1:23 pm: |
| 
|
नंदिनी असल्या लोकांमुळे प्रश्न सोडवला जात नाहि))))) हे बॉम्ब फ़ोडनारे मुसल्मान काहि झाले तरि दह्शत्वाद करणारच त्याला आम्हि काय करनार लोकाना सावध करणे हे काय चुक आहे.? दह्शत्वाद थांबला तर कुठुन असे फ़ोटो आणणार))))तुम्हि आमचा वशिला लावा त्या लादेन कडे गोबु अहो मोहम्द च एवढा क्रुर होता तर त्याचे अनुयायी दुसरे काय करणार
|
Santu
| |
| Wednesday, May 16, 2007 - 1:44 pm: |
| 
|
म्हणे फोटो टाकु नको का बर टाकु नको नुसते त्याचे काळे क्रुत्य उघड केले. तर तुमच्या नाकाला मिरच्या का झोंबतात.? उद्या म्हनाल पेपरात सुध्दा हे टाकु नका सगळे चिडिचुप गप्प बसा **********Post edited by Moderator***************
|
Santu
| |
| Wednesday, May 16, 2007 - 2:00 pm: |
| 
|
गोबु तामिल अतिरेकि भाषिक लढाई लढतायत. हिन्दु म्हणुन नाहि. पण मुसल्मान मुसल्मान म्हणुन लढतात.
|
Rajankul
| |
| Thursday, May 17, 2007 - 4:35 am: |
| 
|
जिना फ़ार चांगला माणुस होता त्याने पाकिस्तानची फ़ाळणि केली इती अडवाणिंची!!! या बद्दल आपले काय मत आहे सतु +++++ आणि या फोटोंचा root cause शी काय संबध? आणि गोबु हा मानुस व्यावसायिक प्रचारक आहे. पैसे घेवुन लोकांआ भडकवण्याचे काम करणारा म्हणुन याला अशी आकडेवारी आणि फोटो मिळतात. त्यामुळे या माणसावर बॅन आणने जरुरी आहे. त्याच प्रमाणे जर तुला या माणसाचे अश्लितेवरिल सदविचार वाचायचे असतील तर तु बंद पडलेला खो खो पाटिल या bb वर जाउन वाचुन येउ शकतो त्यवरुन या माणसाच्या itegrity बद्दल समजु शकते.
|
Rajankul
| |
| Thursday, May 17, 2007 - 4:41 am: |
| 
|
राजिव गांधिना कोणि मारले हिन्दु अतीरेकी इंदिरा गांधी ला कोणी मारले हिन्दु अतीरेकी( nonmuslim ) गांधिबाबाला कोणि मरले हिन्दु अतेरेकि असाम मध्ये ulfa कोनाला जगु देत नाहि (हिन्दु अतीरेकि) रोज श्रिलंकेत शेकडो मरतात(हिन्दु अतीरेकि) गडचिरोलित नक्षलवादी हिंदु अतीरेकी यांचे फोटो इथे येत नाही?का? या हिन्दु अतीरेक्यानी एकाही मुस्लमानाला किन्वा त्यान्च्या नेत्याना का मारले नाही, तेव्हढी हिम्मत नाही ना त्याका?? जिना ला जाउन का नाही मारले त्या गोडस्याने गांधिला का मारले? कारण जिना ला मारायची हिम्मत नव्हती त्या भैताडाकडे!
|
Santu
| |
| Thursday, May 17, 2007 - 6:02 am: |
| 
|
राजन कु जिना ने पाकिस्तानची फ़ाळणि केलि ))))चुकिचे वाक्य भारताची फ़ाळणि. भारताने नंतर पाकिस्तानची केली. फ़ोटोचा root cuase शी काय सम्बंध))) कॉन्सरचा गाठिशी आहे तेवढा माणसावर बॉन आणावा)))) याचा root cuase शी काय समबंध राजिव इन्दिरा, महत्मा गांधीना कोणि मारले))))इथे इस्लामि अतिरेक्याची चर्चा सुरु आहे. म्हणून त्यांचे फोटो इथे कशाला जिना ला मारायची हिम्मत नव्हती त्याला आपण काय करणार
|
Gobu
| |
| Thursday, May 17, 2007 - 11:28 am: |
| 
|
राजन, मला वाटते की येथे येण्यात आता काहीच अर्थ राहीलेला नाही bye.
|