|
Uday123
| |
| Sunday, May 06, 2007 - 12:13 am: |
| 
|
हिंदू, भारत हा खिजगणतीतही नाही हे काही पटत नाही. तेलसाठे आणि त्या अनुशंघाने निर्माण झालेला दहशतवाद हा फ़ार नजिकच्या (५०-७० वर्ष?) काळातील आहे, भारत हा त्यापुर्वी पासून ह्याचा बळी ठरलेला आहे. माझी अशी समजुत आहे की, भारत हाच एकमेव देश आहे कि ज्याला दहशत वादा ची जबरदस्त किंम्मत चुकवावी लागते, लागली आहे. काळा नुसार त्याचे रूप बदलते आणि लोकल गाड्यांमधील अनेक स्फ़ोटे हे ताजे ऊदाहरण होय.
|
Chyayla
| |
| Sunday, May 06, 2007 - 1:13 am: |
| 
|
१) मला नाही वाटत की ईकडे कोणी द्वेश पसरवत आहे. केवळ सत्य गोष्टी समोर आणत आहेत... फ़ार तर त्यान्ची घाबरगुन्डी उडाली आहे ज्याना केवळ आपल्याच समाज बान्धवान्चा जाति आधारित द्वेश करायचा आहे. खरा द्वेश, दीशाभुल तर हीच मन्डळी पसरवत आहेत. २)हिन्दु खरच अतिरेकी आहेत हे मान्यच कराव लागेल. आणी हा अतिरेक आहे सहिष्णुतेचा, स्वदेशहीत व सामाजिक बान्धिलकीच्या बाबतित उदासिनतेचा. ३) आता तर हिन्दुन्च्या सहिष्णुता ह्या म्हणजे गप्पाच वाटतात. सहिष्णुता, दया दाखवणे हे काही मेल्या मुडद्याचे कीन्वा दुर्बळाचे काम नाही. त्यासाठी आधी सामर्थ्यवान असले पाहीजे. एक शेळी काय अहिन्सेचे तत्वज्ञान पाजणार, सिन्हाने दया, सहिष्णुता दाखवली तरच त्याला किम्मत. ४) शिवाजी महाराजान्च्या स्वराज्यात नन्तर मुस्लिमान्चेही सहकार्य लाभले जरी त्यानी जिहादी मुस्लिमान्चे शिरकाण करुनच स्वराज्य निर्मिती केली. तरीही त्याचे गुणगान गायलेच जातात ना? म्हणुनच आधी स्वता:चे सामर्थ्य सिद्ध करा मग करतो ना आम्ही पण दया, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव. ५)शिवाजी महाराजान्नी स्वराज्य स्थापन करण्यापुर्वीपासुन समर्थ रामदास यानी जिहादी अत्याचाराविरुद्ध सामान्य जनतेत जागृती निर्माण केली होती.... नशीब त्याकाळात तुमच्यासारखी मन्डळी नव्हती नाहीतर द्वेश पसरवता आहात असे रडगाणे तेन्व्हाही बेम्बीच्या देठापासुन गायले असते. यापुढेही रामदासानी गावोगावी मारोती मन्दीरे, आखाडे बान्धुन सामान्य जनतेत बलोपासाना रुजवली होती आणी हीच सगळी पुण्याई पुढे शिवाजी माहाराजान्च्या क्षात्रतेजाला लाभली. व स्वराज्य निर्माण करण्यास मदत झाली याला ईतिहास साक्षी आहे. ६) उदयचे म्हणणे अगदी बरोबर आहे हा दहशतवाद काही ५०-७० वर्शानपासुनच भारत झेलत नाहीये कित्येक शतके हा दहशतवाद सुरु आहे. मी मागे ही म्हटले होते एकवेळ ब्रह्मदेशापासुन इराण पर्यन्त पसरलेला भारत यानी आधीच गिळन्कृत केला आहे. अजुनही सगळ्या सीमा असुरक्षीत आहेत, काश्मिर पेटतच आहे, त्यात भर इशान्यकडची राज्ये, एवढच काय आता तो दक्षीण भारतात हैद्राबाद पर्यन्तही महाराष्ट्रातल्या गाव खेड्यातही सीमी च्या द्वारे पसरलेला आहे. तरीही...? दहशतवाद तोच फ़क्त स्वरुप काळानुसार बदलले आहे. ७) खर म्हणजे हा दहशतवाद केवळ जातिय व पक्षीय स्वार्थासाठी ह्याचे समर्थन करणे हाही अतिरेकच. चोराला मदत करणारा हा चोरच ठरतो. ८)दुसरा विचार, आपली भारतियान्ची ही मानसिकता मला काय त्याचे? ही स्वविनाशी आहे. अरे आग तर गावात लागली आहे मला काय त्याचे मी तर सुरक्षीत आहे ना जळतात तर माझ्या शेजार्याचे घर जळतेय ना मला काय त्याचे? नाहीतर मला शेजार्याचा रागच यायचा बरे झाले त्याचे घर जळतेय तर. पण असल्या मुर्खाना हे नाही कळत की अरे तुझ्या शेजारी आग लागली आहे ती आग तुझ्याकडे यायाला कितीसा वेळ लागेल. 9) ह्याच्या कित्येक पटीने जास्त फोटो मुस्लिम बळींचे... आता कस? मग तुम्ही तर हाच दहशतवाद नाही तो तथाकथीत आहे वैगेरे मुक्ताफ़ळ उधळुन मागे स्वताच तोन्डावर आपटले होतात ना... दहशतवादाचे बळी जास्त मुस्लिम आहेत म्हणुन त्याचे समर्थन करायचे का? आम्ही हेच तर म्हणत आहोत की दहशतवाद हे दुधारी शस्त्र आहे ते चालवण्यावरही उलटतेच. नाहीतर इस्लाम म्हणजे शान्ती जीथे पुर्णता: इस्लामी राज्य आहे मग तिथे का नाही शान्ती? तिथेही असले तथाकथित द्वेश पसरवणारे हिन्दुत्ववादी गेलेत काय? एकन्दरीत या दहशतावादाविरुद्ध आपल्या परीने जागृत व्हा व लढा द्या तुमाच्याप्रमाणे दीशाभुल करुन निदान त्याला मदत तरी करु नका.. व निरपराध, देशप्रेमी हिन्दु असो वा मुस्लिम दोघानाही वाचवा हे पटत का तुम्हाला?
|
Sunilt
| |
| Sunday, May 06, 2007 - 1:25 am: |
| 
|
जागतिक इस्लामी दहशतवाद हा गेल्या ५०-६० वर्षांपासूनच आहे ज्याची सुरुवात ही इस्त्रायलच्या अनैतिक स्थापनेपासून सुरू झाली. आणि इस्त्रायलची अनैतिक स्थापना ही मध्यपूर्वेतील तेलसाठ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी इंग्लंड्-अमेरिकेने घडवून आणली. जर मध्यपूर्वेत इस्लाम ऐवजी अन्य धर्म असता तर आपण आज वेगळ्या धर्माच्या दहशतवादाबद्दल बोलत असतो.
|
Chyayla
| |
| Sunday, May 06, 2007 - 1:58 am: |
| 
|
क्या बात है सुनील.. बरे असे सान्गा हा दहशतवाद तुमच्या मते तुमच्या तेलामुळे, ईस्रायल मुळे निर्माण झाला ना? १)मग त्यात काश्मिर कुठुन आला काश्मिरी हिन्दुनी काही ईजरायल निर्मिती नव्हती केली, कीन्वा भारतानेही तेलासाठी त्यान्च्यावर आक्रमण नव्हते केले. मग का बरे जैश महमद, ओसामा तुमचे जागतिक दहशतवादी काश्मिर मधे व भारताविरुद्ध जिहाद करण्याच्या गोष्टी करता आहात? २)बरे त्या बामियान मधल्या बुद्धमुर्तीनी कोणते तेलाचे राजकारण केले होते? व कोणता दबाव टाकला होता? ३)अल्लाउद्दीन खिलजी, औरन्गजेब, मुघल, तैमुरलन्ग, गजनवी, बाबर या सारखे अनेक लुटारु सहस्त्रकान्पासुन भारतात तेल विकायला आले होते का? ४) पाकिस्तान निर्मिती साठी मुस्लिमान्चे Direct Action म्हणजे काय होते? धर्माच्या नावावर देशाचे तुकडे पाडणे यालाही ६० वर्श होत आहेत तेन्व्हा त्याचा ईजरायलशी काय सम्बन्ध? ५) बान्ग्लादेश, पाकिस्तान यान्च्यातल्या हिन्दुनी अमेरिकेला कोणती मदत केली ज्यामुळे तिथे ते नामशेश होत आहेत? असे अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरे देण्याची तसदी घ्यावी सध्या ईतक्याच प्रश्नान्ची उत्तरे द्यावीत इथे तुम्हाला खुले आवाहन देत आहे. परत पळपुटे करणार नाही अशी आशा करतो.
|
Sunilt
| |
| Sunday, May 06, 2007 - 4:37 am: |
| 
|
आपल्या समाजावर झालेला अन्याय आणि त्याचा सूड घेण्याची प्रबळ इच्छा हीच दहशतवादाला जन्म देते. (ह्या BB चा मूळ हेतू root cause शोधणे हा आहे) हे केवळ इस्लामी दहशतवादाबद्दलच नव्हे तर सर्वच ( LTTE,ULFA, माओवादी, नक्षलवादी इ.) बाबत आहे. याचा अर्थ त्यांचे समर्थन करावे असे नाही पण त्यांच्या न्याय मागण्या जोवर पूर्ण होत नाहीत तोवर त्यांना आवर घालता येणे कदापी शक्य नाही हे लक्षात घ्या. इस्रायलच्या अनैतिक स्थापनेमुळे लाखो पॅलेस्टिनी आपल्याच देशात बेघर झाले आणि त्यांना ज्यूंच्या छळाला सामोरे जावे लागले. त्यातूनच पॅलेस्टीनींचा दहशतवाद सुरू झाला. आता काश्मिरमधिल दहशतवादाबद्दल - हा दहशतवाद प्रामुख्याने पाकिस्तानच्या bleed India policy चा परिणाम आहे. तरीही, तेथील स्थानिक जनता आपल्या लष्कराच्या दडपशाहीमुळे भारतापासून दुरावली आहे हे सत्य आहे. तात्पर्य - जो समाज दहशतवादी होतो (मुस्लिम, श्रीलंकेतील तामिळ, आसामी इ.), त्यांच्या काही मागण्या निश्चितपणे न्याय्य असतात (सर्व नव्हे) आणि त्या जोवर पूर्ण होत नाहीत तोवर त्याला आळा घालणे कोणालाही शक्य नाही.
|
Chyayla
| |
| Sunday, May 06, 2007 - 4:52 am: |
| 
|
बरे माझ्या प्रश्नान्च्या उत्तरान्चे काय? तुम्ही म्हणता तेलाचे राजकारण व इस्रायलमुळे इस्लामी दहशतवाद निर्माण झाला हे खर मानायच की तुम्ही जे वर लिहिले ते खर मानायच. अस डळमळीत व गोन्धळल्यासारखे उत्तर देउ नका ही विनन्ती. तुमच्या वरच्या सगळ्या मुद्द्यान्चे चपखल उत्तरे आहेत पण मला माझ्या आधीच्या प्रामाणिक प्रश्नान्चे उत्तर देण्याची परत विनन्ती करतो. ठीक आहे तुम्ही काश्मिर बद्दल उत्तर द्यायचा प्रयत्न केला. मग असे सान्गा १)लश्करामुळे जनता दुरावली ह्याचा साठी काय पुरावा? चला ठीक आहे एकवेळ मान्य केले की लश्करामुळे दुरावले पण ही तर अलीकडची म्हणजे काश्मिर प्रश्न चिघळल्यानन्तरची कोल्हेकुई त्याच्याहीपुर्वी जेन्व्हा लश्कर नव्हते तेन्व्हाच काय? २) हिन्दु कुत्र्यान्नो घरे, जमिनी, बायका सोडुन ईथे चालते व्हा असे खुल्लम खुल्ला आवाहन मशिदितुन का करण्यार येत होते व का लाखो अल्पसन्ख्यकाना बेघर करण्यात आले? ३)फ़ाळणीच्या वेळेसही ते मुस्लिम आहेत म्हणुन या धर्मनिरपेक्ष भारतात राहु शकत नव्हते काय? मग हे धर्मनिरपेक्षतेचे डोज फ़क्त हिन्दुनाच का? ते मुस्लिम आहेत म्हणुन त्याना माफ़ आहे का? ४) जसे ईतरान्च्या काही न्याय मागण्या असतात तश्या हिन्दुन्ना नसतात काय? त्यासाठी त्यानी दहशतवादाचा साधा धिक्कार व मुकाबला पण करु नये काय? ५)जर काश्मिर प्रश्न पाकिस्तानच्या पॉलिसी मुळे आहे तर ओसामा तर पाकिस्तानी नाही तो व ईतर गैरपाकिस्तानी दहशतवाद्याना काश्मिरमधे का रस असावा? ६)सगळ्यात महत्वाचे जर काश्मिर मधुन तथाकथित अत्याचार करणारे लश्कर काडुन टाकले(आताही मनमोहन्सिन्गानी कमी केलेच आहे) तेन्व्हा काश्मिर प्रश्न सुटेल काय? ७)लश्कराचे तथाकथीत जुलुमच्या विरुद्ध ईतका कळवळा तर तिथल्या मुस्लिमानी हिन्दुन्वर जे खुले आम जुलुम केले त्याबद्दल काय? ८) महाशय, असे फ़ान्द्या किती छाटत बसणार आहात? तुम्ही एक उत्तर द्या त्यावर हजार प्रश्न आपोआप तयार होतील, कारण काय तर Root Cause लपवण्याची धडपड. तुम्ही कितीही कोम्बड झाकुन ठेवा सत्याचा सुर्य काही उगवायचा थाम्बत नाही. हे अजुनही लक्षात आले तर ठीक.
|
अरे वा!कुलकर्णी, नक्कि तुम्ही जे लिहिले आहेत तेच म्हणायचय ना? कि माझ्या वाचण्यात काहि चुक झाली? असो तुम्हाला हिंदुंचा कळवळा आहे तर (निदान माझ्यासाठी हेच पुष्कळ आहे).इथे लिखाण करणार्या समस्त(तुमच्यामते विद्वेश पसरवणार्या )मायबोलिकरांसाठी ही बातमिच आहे ( rather breaking news ) म्हणायची.मुसलमानांच्या पंक्तित आता ख्रिश्चन पण आलेत का?मला वाटले होते की तुमच्यामते फ़क्त हिंदुच इतर सगळ्या धर्मियांवर अत्याचार करतात. तुम्ही वस्तुस्थिती मान्य केलीत यातच सगळे आले. फ़रक इतकाच आहे की इस्लामी दहशतवादाला अतिरेक्यांनी एक चेहरा मिळवुन दिलाय जैश,अल कायद या संघटनांनी. पण ख्रिश्चन धर्मांधता ही slow poisoning करणारी आहे.. तथाकथित गरिबांची सेवा या मुलामा दिलेल्या नावाखाली आणि मिशनरी शिक्षण संस्थांच्या माध्यमातुन धर्मांतरण हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. सुनिल तुम्ही आधी 'च्या' यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मगच प्रतिप्रश्न करा.इथे होणारी चर्चा हि एकांगी होवु नये म्हणुन हा आग्रह आणि नम्र विनंती.क्षमा करा पण तुमचे "हिंदुस्थानी" इतिहासाचे वाचन आणि ज्ञान फ़ारच नगण्य आहे असेच म्हणावे लागेल. परकीय आक्रमणानी "हिंदुस्थानचे" जितके नुकसान झाले आहे तितके ते या जगातिल अन्य कुठल्याही देशाचे झालेले नाही. अल्लाउद्दिन खिलजि,मोघल,महम्मद घोरी, गझनवी तैमुरलंग या अश्या क्रुर आणि राक्षसी महत्वाकांक्षा असलेल्या इस्लामी आक्रमणकर्त्यांच्या भक्ष्यस्थानी पड्लेला आपला 'हिंदुस्थान' हा एकमेव हिंदु देश आहे.आणि या बिबि चा विषय rootcause analysis of Islamic terrorism हा आहे हे लक्षात असु द्यावे. सगळेच मुसलमान वाईट आहेत किंवा अतिरेकी आहेत असे कुणाचेच म्हणणे नाही पण ओल्या बरोबर सुकेही जळतेच नाहि का? झक्की काकांनी उपस्थित केलेले मुद्दे देखिल दखल घेण्यासारखेच आहेत. नेहमीप्रमाणे च्या संतु तुमच्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Santu
| |
| Sunday, May 06, 2007 - 6:41 am: |
| 
|
सुनिल महाशय कश्मिर दह्शत्वाद हा bleed india policy चा पारिणाम आहे.))))) या पेक्ष विनोदि वाक्य दुसरे नसेल. मग या काश्मिर दहशत्वादात सामिल होण्यात भारतिय मुसल्मान देवबन्द सिमि झालेच तर महराश्ट्रा तल्या मदर्शातुन कशि रसद पोचवली जाते आहे. मागच्या वर्षिच बुधगाव जि.सांगलि येथिल मदरशातुन "शिक्षण" घेवुन कोल्हापुर जिल्हा परिषदेच्या अभियांत्या चा मुलगा हा काश्मिरात अतिरेकि कारवाया करावयास गेला असता मारला गेला.तेव्हा पाकिस्तान कडे उठ्सुट बोट दाखवण्या पेक्षा येथील अतिरेकि"शिक्षण" देण्यार्या मदरशावर कारवाई केली पाहिजे. मुम्बई लोकल स्फ़ोटानन्तर आरडिएक्स चा भला मोठा साठा मालेगाव जवळ च्या डोन्गारात सापडला. हे तेथिल स्थानिक मुसल्मानाचे च क्रुत्य आहे तसेच मुम्बै स्फ़ोटाचा maaster mind अन्सारी हा बीड चा रहिवाशी आहे. हा जमिलुद्दिन अन्सारि हा सिमि च्या मोड्युल चाच एक भाग होता. मागच्या जुलै ला पकदले गेलेले ठाण्याचे फ़ैय्याज खान व बशिरुद्दिन सिद्दिकी हे दोघेही ठाण्याचे रहिवासि आहेत. हे दोघेही सिमि चे कार्यकर्ते आहेत व लश्कर इ तोइबा च्या मदतिने दिल्लि व मुबै स्फ़ोटासाठि जबाबदार आहेत हे काहि पाकिस्तानि नाहित तर भारतिय आहेत. कोइमतुर ला स्फ़ोट करुन ३९ बळि घेणारा मदानी हा काहि पाकिस्तानि नसुन भारतिय आहे.
|
Santu
| |
| Sunday, May 06, 2007 - 7:05 am: |
| 
|
७मार्च ला मारला गेलेला सालार उर्फ़ सलिम हा वाराणशि स्फ़ोटातला अरोपि होता व त्या मागिल "ब्रेन" होता. हे सर्व पुर्ण भारतिय असताना उगिच पाकिस्तान चे पालुपद लावण्यात काय अर्थ आहे. तर सारांश भारतिय मुसल्मानच यात सर्व आघाडिवर असताना पकिस्तान वर दोष ढकलणे भारतिय राजकारण्याना सोपे आहे कारण मग भारतिय मुसल्माना वर मग कडक कारवाई करावी लागत नाहि यासाथि हा सगळा खटाटोप.
|
Sunilt
| |
| Sunday, May 06, 2007 - 11:43 am: |
| 
|
लश्करामुळे जनता दुरावली ह्याचा साठी काय पुरावा? एक स्वानुभव - २००४ च्या ऑक्टोबर्-नोव्हेंबर मध्ये मी काश्मिरात होतो. एके दिवशी संच्याकाळी बातमी आली की मेजरच्या हुद्यावर असलेल्या एकाने १० वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार केला. दुसर्या दिवशी संपूर्ण श्रीनगर बंद होते. हॉटेलमधील कर्मचारीवर्गाच्या चेहर्यावरील भाव हेच सांगत होते. हे केवळ एक उदाहरण. अशी असंख्य उदाहरणे आहेत. तुम्ही जा आणि तेथील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून पहा, तुम्हाला मी सांगतो त्यापेक्षा वेगळा अनुभव येणार नाही. माझ्या त्या काश्मीर दौर्यानंतर माझी सर्व विचाराधारच बदलली.
|
पण तुमचे "हिंदुस्थानी" इतिहासाचे वाचन आणि ज्ञान फ़ारच नगण्य आहे असेच म्हणावे लागेल. वा वा, आता सुनिल यान्ना इतिहासाच्या अभ्यासासाठी शिशु शाखेवर जावे लागणार.
|
Santu
| |
| Sunday, May 06, 2007 - 12:40 pm: |
| 
|
म्हणे लश्कराचे लोक बलात्कारि)))))अरे भारतिय लश्कर बलात्कारी नसुन त्यागी आहे. असे आरोप करण्या आधी त्याचा देशसेवा तरि लक्षात घ्या. लश्कराचे मनोबल खच्ची करण्याअसाठी अतिरेकि असे आरोप नेहमिच करतात
|
भारतिय लश्कर बलात्कारी नसुन त्यागी आहे The fact of some indian army officers commiting fake encounters in kashmir to claim cash prizes is accepted by the army itself. plus what happened at chittasingpura? I am sure the percentage of these bad elements in indian army is very very small, but this is a sad effect of posting half a millian army in kashmir for 10 years.
|
Chyayla
| |
| Sunday, May 06, 2007 - 2:08 pm: |
| 
|
१)बरे तर मग तशीच विचारधारा जेन्व्हा इस्लामी जनतेनी हिन्दुन्ची लुट बलात्कार केली तेन्व्हा का बदलली नाही तुमची? २)तुम्ही म्हणता म्हणुन हा पुरावा झाला का? अशा कहाण्या कोणीही बनवु शकत, लष्कराविरुद्ध त्याचे मनोबल खच्ची करण्याचे हे प्रयत्न नेहमीच होतात त्यात असले खोटे नाटे आरोप नेहमीच केल्या जातात. (टीप्: तुमच्या माहितीसाठी काश्मिर मधे मी स्वता:ही जाउन आलो त्यामुळे माझेपण स्वानुभव आहेत त्यामुळे तुम्हालाच स्वानुभव आहे असे समजु नका. त्यामुळे तुम्ही म्हणता तसला वेगळा अनुभव मला मुळीच आला नाही) ३)सन्तुनी जसे व्यवस्थित पुरावे दिले फ़ोटो सकट तसे तुम्ही देउ शकता? नाही कारण अशा अफ़वान्चे पुरावे कधीच मिळणार नाहीत. त्यापेक्षा लश्कराने किती चान्गल्या सोयी निर्माण केल्या, शाळा, दवाखाने याद्वारे सेवा केली त्याबद्दल काय? त्याचे पुरावे देउ? ४)तुमच्यापेक्षाही ह्या देशातला डाव्या विचारसरणीचा मिडिया दहशतवाद समर्थक व पाकिस्तान धाजिर्णा आहे तेन्व्हा अशी घटना घडली तर त्याचा पुरावा, कहाण्या ते नक्कीच देउ शकतात. ते तर आधीच भारताच्या वाईटावर टपलेले आहेत, तेव्न्हा असा पुरावा त्यान्च्याकडुनही येउ नये, तर तुमच्या ह्या तथाकथित कहाणीवर विश्वास कसा ठेवावा? ५)लश्कराच्या बाबतित मी म्हटले होते की एकवेळ समजा अलीकडच्या काळात लश्कराने अत्याचार केले हे मान्य केले तरी बाकीच्या प्रश्नान्च्या उत्तराचे काय? ६)चला तुमच्यासाठी अशा घटना घडली तर मी निशेध करेल, पण मग तुमचे म्हणने हे आहे का भारतात व काश्मिर मधे जो इस्लामी दहशतवाद आहे त्याला Root Cause पुर्णता: लश्करच आहे? कारण हा विषय Root cause वर सुरु आहे त्याची परत आठवण करुन देतो. ७)सन्तुन्नी म्हटल्याप्रमाणे तुम्ही भारतातल्या दहशतवादाचे खापर पाकिस्तानच्या Policy वर फ़ोडता आहात, पण मुळात पाकिस्तानची निर्मितीच कोणत्या मानसिकतेत झाली त्याबद्दल काय? ८)जरी भारताचे लश्कर जनतेवर अत्याचार करते अशी बाब ( root cause ) मानुन काश्मिर पाकिस्तानला देउन टाकला तरी इस्लामी दहशतवादाची समस्या त्याने सम्पेल काय? ९)मग या सबबीखाली पाकिस्तानचे लश्कर तर त्यान्च्या सिन्ध प्रान्तावर खुल्लम खुला अत्याचार करते, त्याविरुद्ध तर रोज आन्दोलने होतात मग तो प्रदेश पाकिस्तान भारताला देईल काय? १०) पाकिस्तानने भारताचा १ / ३ काश्मिर नेहरुन्च्या मुर्खपणामुळे आधीच गिळन्क्रुत केला तो परत मिळवण्याविशयी तुम्हाला काही वाटत नाही का? भारत तर धर्मनिरपेक्ष आहे मग तिथल्या मुस्लिमाना भारतात आनन्दानी सामील नको का व्हायला? ११)तुम्ही मघापासुन एकाच प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करत आहात, तुम्हाला नसेल जमत तर राहु द्या बाजुला, निदान असली केवीलवाणी व बीनबुडाची माहिती तरी देउ नका. १२)चला पुढच्या प्रश्नाच्या उत्तरान्ची अपेक्शा करतो. त्यातल्या त्यात मी मुळ विशयाशी सम्बन्धीत प्रश्न विचारले होते त्याचे काय? १३)क्रमशा:
|
Zakki
| |
| Sunday, May 06, 2007 - 5:17 pm: |
| 
|
मला वाटते सुनिल्त नि विजयकुलकर्णि हे केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत. अपवादात्मक घटना घेऊन त्यालाच नियम म्हणणे हे बरोबर आहे का? असो. भारत म्हणजे काय, कुणाच्यात धमक नाही म्हणण्याची की अहो, काश्मीर हा आमच्याच देशाचा भाग आहे. त्यावर आमचा कायदेशीर अधिकार आहे. पाकीस्तानचा मुळीच नाही! तेंव्हा आम्ही युद्ध पुकारून POK सकट सगळा काश्मीर आमच्या ताब्यात घेणार, नि तिथे आम्हाला वाटेल ते करणार, म्हणजे हिंदूंचे पुनर्वसन, देवळे बांधणे इ.! नि म्हणाले, तरी आपले नेते नि त्यांचे अनुयायी म्हणजे स्वार्थिपणा, भ्रष्टाचार, नि नालायकी यांनी परिपूर्ण! ते उकिरड्यावरच्या कुत्र्यासारखे. फक्त एकमेकांवर भुंकणार नि एकमेकांशी भांडणार! तर जोपर्यंत या नेत्यांना हाकलून देऊन कुणि चांगला माणूस सापडत नाही,(सापडेल का हो एक बिलियन लोकांच्यात एक तरी?),तोपर्यंत बसा आपआपसात भांडत! सगळे जग आपले तुम्हाला टाळून आपल्या आपल्या मार्गाने जात रहातील.
|
isharat jehan fake encounter http://loksatta.com/daily/20070507/mp02.htm
|
Santu
| |
| Monday, May 07, 2007 - 6:18 am: |
| 
|
काश्मिर मधिल क्रुर इस्लामी अतिरेक्यांना छोट्या बालकांची पण दया येत नाहि नुसत्या नैतिकतेच्या गप्पा मारुन काय होणार ज्याचे जळते त्यालाच कळते या बालकाची आई अतिरेक्यांचे encounter करा असेच म्हणणार 
|
Santu
| |
| Monday, May 07, 2007 - 6:41 am: |
| 
|
श्रिनगर मधे अदिशंकराचार्याचे उध्वस्त मदिर व उध्वस्त मुर्ति 
|
संतु जी, याला उपय काय आहे तुमच्या मते?? हिंदुस्तानातील सर्व मुसीमांची कत्तल करायची? त्यांना पाक मधे पळआवुन लावायचे?? की त्यांचे सामुहीक धर्मांतर करुन हिंदु बनवायचे? की हिंदु अतिरेकी संघटना बनवायची???
|
भ्रमा, सन्तु याच्याकडे उपाय नाही आहेत. कारण हाच प्रश्न मी त्याना तीन महिन्या पूर्वी विचारला होता. पण तेव्हा त्याना माझा "धर्म" कोणता. हा प्रश्न जास्त गंभीर वाटला होता. संतु, तुम्ही जे फोटो दाखवताय ना त्यापेक्षा भयाण वस्तुस्थिती मी पाहिली आहे. असे फोटो depressing असतात. या साईटवर ते टाकू नये अशी मागणी किती दिवस केली जात आहे तरी तुम्ही ऐकत नाही. त्यामुळे हे फोटो इथे टाकून तुम्हाला काय मिळते? माणूस दहशतवादी कसा बनतो.. याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात. अतिरेक्याचे encounter करणे आणि लहान मुलाचे प्रेत दाखवणे यातला फ़रक तुम्हाला समजत नसेल तर तुमच्यासारखे संवेदनाशून्य दुसरे कुणी नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|