Mansmi18
| |
| Monday, January 29, 2007 - 3:36 pm: |
| 
|
she will be next to go. (Unless mumbaiwallas come to her rescue). If we go by pure merit..Anagha comes out winner.
|
Svsameer
| |
| Monday, January 29, 2007 - 8:52 pm: |
| 
|
well, i will differ on "Vijay Gatlewar" being better than Anandi. kosambi is very good, versatile singer. But he is not getting any votes.
|
Psg
| |
| Tuesday, January 30, 2007 - 4:53 am: |
| 
|
काल इथे सांगितल्याप्रमाणेच विजय बाहेर पडला.. आधी आनंदी आणि विजयमधे टाय झाला! मग दोघांनाही एकेक गाणं गाण्याची संधी दिली गेली.. त्यात आनंदी अप्रतिम गायली.. विजयचा आवाज चक्क फ़ाटला एके ठिकाणी.. त्यामुळे आता राहिले मंगेश, अभिजीत, अनघा आणि आनंदी.. मुकाबला तगडा है!! btw कोणी 'वादळवाट' बघतं का? मस्त चालू आहे.. रमाच्या जन्माचं रहस्य..
|
Himscool
| |
| Tuesday, January 30, 2007 - 5:44 am: |
| 
|
वादळवाट लवकरच भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे... काल 'सारेगमप' मधला परिक्षकांचा निर्णय आवडला.. नाहीतर असे झाले की उगाच एक आख्खा भाग वाढवतात आणि छळ करतात.. त्यापेक्षा त्याच भागात निर्णय लावून परिक्षकांनी चांगला निर्णय दिला... काल विजयनी गाणे निवडण्यात चूक केली असे वाटले.. त्यानी त्याच्या HomePitch वरचे गाणे म्हणजे गझल गायली असती तर परिक्षकांना नक्किच अवघड गेले असते... असो.. आता आज बघू या कोण कसे गातात ते...
|
Psg
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:28 am: |
| 
|
वादळवाट लवकरच भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे... काहीही काय हिम्स? मस्त चालू आहे. जन्माचं रहस्य असं असेल असं वाटलं नव्हतं कधीच. आणि आबांचं काहीच म्हणणं ऐकलं नाही अजून.. तेव्हाची परिस्थिती काय होती, असं का झालं वगैरे.. interesting होईल ते बघणं!
|
Himscool
| |
| Tuesday, January 30, 2007 - 7:05 am: |
| 
|
९ फेब्रुवारी शेवटचा भाग आहे.. आणि ही काही रोहिणी निनाविची दामिनी नाही आहे कितीही ताणायला...
|
Psg
| |
| Tuesday, January 30, 2007 - 7:40 am: |
| 
|
हो? ९ फ़ेबला संपतीये? हे माहित नव्हतं मला.. अरेरे म्हणजे आता उरलेले episodes must watch झाले!!
|
Mansmi18
| |
| Tuesday, January 30, 2007 - 3:21 pm: |
| 
|
Vadalvat is being replaced by Asambhav. anyone noticed the language/violence in avaghachi sansar and vahinisaheb? (I have not seen that suchitra gudekar or that jaisingh guy talking in normal voice in a single episode).
|
Psg
| |
| Wednesday, January 31, 2007 - 5:48 am: |
| 
|
यूसलेस मालिका आहे ती वहिनीसाहेब.. काय अंधश्रद्धेला खतपाणी? ते सुद्धा प्राईम टाईमला? आणि ती असंभव मालिका पण 'सूड' टाईप किंवा भूताची वाटत आहे! झी मराठीला काय झालय?
|
Neelu_n
| |
| Wednesday, January 31, 2007 - 6:49 am: |
| 
|
>>>यूसलेस मालिका आहे ती वहिनीसाहेब पूनम अनेक अनेक मोदक.. ती सुचित्रा बांदेकर, भार्गवी (भैरवी), शरद पोंक्शे सर्वांना धरुन धोपट धोपट धोपटावसे वाटतं. कसला कर्माचा अभिनय करतात..ओवरक्टींग नुसती.. प्रचंड संताप येतो असल्या मालिका करणार्या दिग्दर्शकांचा, निर्मात्यांचा.. जग कुठे चाललय आणि ही लोक अजुन्ही तेच दळण दळतायत. मराठी साहीत्यात एकाहुन एक सुंदर कथा, कादंबर्या असुन ह्या लोकांना सीरीअलसाठी एकही योग्य कथा मिळु नये??
|
Mansmi18
| |
| Wednesday, January 31, 2007 - 3:31 pm: |
| 
|
has anyone noticed people from vadalwat are appearing in different serials. That pratap guy appeared in awaghachi sansar. Soham and vishakha got job in asambhav. satyajit got job in vahinisaheb. I am worried about Rama and Jaysingh
|
Mansmi18
| |
| Monday, February 05, 2007 - 6:05 pm: |
| 
|
Anandi is gone Next one will be tough but mostly it will be Mangesh. I hope anagha reaches finals. She is very good.
|
Svsameer
| |
| Monday, February 05, 2007 - 8:21 pm: |
| 
|
i dont think so. Next one to go will be "Abhijit Kosambi". कारण आता सर्व मदार sms वर आहे. आणि मंगेशला भरभरुन sms येत आहेत
|
Psg
| |
| Tuesday, February 06, 2007 - 7:00 am: |
| 
|
हो ना आनंदी गेली mansmi18 तुम्हाला खरच वाटतं अनघाचा आवाज इतका चांगला आहे? कालचं 'पाठलाग हा सदैव करतील' तिला अजिबात म्हणता आलं नाही नीट मंगेश चांगला आहे
|
Gandhar
| |
| Tuesday, February 06, 2007 - 7:32 am: |
| 
|
पूनम अनुमोदन!! आनंदीचा आवाज नक्कीच अनघापेक्षा चांगला आहे!! आता जर काही चमत्कार घडला तरच अभिजीत वाचेल नाहितर पुढचा नंबर तोच आहे!! आणि ते योग्य पण असेल!! ताला सुराचा विचार केला तर मंगेश कधीही उजवा आहे अभिजीत पेक्षा. सुरुवातीपासून मंगेशचे मला आवडलेले वैशिष्ठ्य म्हणजे जी गाणी शास्त्रीय रागांवर आधारित असतात ती तो उत्तम सादर करतो. कमीत कमी त्या त्या गाण्यापुरती तरी त्या त्या रागाची त्याला समज आहे हे त्याच्या गाण्यातून जाणवते!! व तो स्वतःच्या मर्यादा जाणून गातो!! उत्तम उदाहरण म्हणजे त्याने मागे एकदा त्याने म्हटलेले "बगळ्यांची माळ फुले.." हे गाणं वसंतरावांसारखे आपण नाही गाऊ शकणार हे ओळखून त्याने शंकर महादेवन ला follow करुन गायले!! काही वेळा त्याचा आवाज थोडा पातळ वाटतो पण त्याचे वय बघता हा दोष ही नंतर निघून जाऊ शकतो! अर्थात त्यासाठी त्याला भरपूर रियाजाची आवश्यकता आहे!! असो त्याच्यावर लोकांनी दाखवलेला विश्वास तो सार्थ करतोय हा आनंद आहे! अभिजीत गातो चांगला. पण बरेचवेळा तो सुरांच्या आसपास घुटमळतो!! त्याला हे बर्याचजणांनी सांगूनही त्यात फारशी सुधारणा नाही. दुसरे की तालाबद्दल त्याला कोणी कधी सांगितले नाही पण तो कधी कधी तालातही चुकतो. अगदी अर्ध्या मात्रेच्या फरकाने पण चुकतो. आणि हे शक्यतो जेंव्हा तो पल्लेदार ताना वगैरे घेतो तेंव्हा जास्त जाणवते.(जयेश आणि निल्या निभावून नेतात त्यामुळे चटकन लक्षात येत नसावे!!) आवाजात मिंड नसणे, (हा मुद्दा इतक्या दिवसांनी काल देवकी ताईंनी त्याला सांगितला) ताना शेवट अर्धवट सोडणे, काही शब्द पण शेवट अर्धवट सोडणे (त्याने गायलेले झाला महार पंढरीनाथ, कालचे हरि भजना) इत्यादी त्रुटी त्याच्या आवाजात आहेत. त्याच्या आवाजात असणारा Natural Base विसरण्याच्या किंवा थोडा हळूवार आवाज लावण्याच्या भानगडीत तो कित्येकदा पहिला सूर घ्यायच्या आतच गाणे सुरु करतो. अर्थात अशा काही टेक्निकल चूका सोडल्या तर तो गातो चांगला. त्याचे भविष्य नक्कीच चांगले वाटते! मराठी सा रे ग म चे एका कारणाकरिता अभिनंदन की स्पर्धेच्या शेवटपर्यंत त्यांनी परीक्षकांचा अंशतः का होईना पण सहभाग ठेवला आहे!! अर्थात हि माझी मतं झाली.. मतांतर असू शकते!!
|
Mansmi18
| |
| Tuesday, February 06, 2007 - 4:06 pm: |
| 
|
Yesterday Anandi sang well but it was too late. I liked her too but she was not consistent. Anagha has been consistent( In my opinion). But yesterday shocking thing is Mangesh got the votes more than Abhijit, Anandi and Anagha combined. If some external factors come into picture e.g some sheth in Latur buys calling cards for sending SMSs and floods SMSs Mangesh wins hands down. I can predict today that he wins. (This has happened in the past in some contests I suppose). I feel it should be fair game but then again life is not fair is it?
|
Sayuri
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:29 am: |
| 
|
This has happened in the past in some contests I suppose>>> हो मग काय! 'नच बलिये' या नृत्यस्पर्धेमध्ये एका मशहूर जोडीने सीमकार्डे होलसेलमध्ये खरेदी केली होती! पेपरमध्येही छापून आलं होतं 
|
Deshi
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:55 am: |
| 
|
सिम कार्ड विकत घ्यायला मिनीमम घरचा पत्ता लागतो. त्यामुळे ते ईतके सोपे नसावे. शिवाय मंगेश ईथ पर्यंत फक्त SMS वरच आला नाही. मुळात त्याचा आवज पण चांगला आहे. त्याचा आनखी एक प्लस पॉईंट म्हणजे तो अजुनही नम्र आहे. अभिजीत कोसंबी पेक्षा आनंदी कधीही चांगली होती. नेक्स्ट लॉजीकल स्टेप अभिजीत जायला पाहीजे. मंगेश किंवा अनघा यापैकी कोणीतरी यायला पाहीजे.
|
Sayuri
| |
| Wednesday, February 07, 2007 - 4:45 am: |
| 
|
सिम कार्ड विकत घ्यायला मिनीमम घरचा पत्ता लागतो.>>> होय, पण हे लोक सर्व व्यवस्था करतात!!! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/175009.cms
|
Badbadi
| |
| Friday, February 09, 2007 - 8:04 am: |
| 
|
महाअंतिम फेरीत तिघांना हि गायची संधी.. http://www.saamana.com/2007/Feb/09/Link/Mumbai03.htm
|