|
Chyayla
| |
| Wednesday, January 31, 2007 - 10:55 pm: |
| 
|
"माणूसकी असलेल्याला काश्मिर, नोर्थ एअस्त च काय पण गुजरात, मालेगाव सगळ्याच ठिकाणांचे वाईट वाटले पाहिजे. " मराठमोळी हे बघ तुझ्याच पोस्ट मधे त्याचा उल्लेख होता. असो तु निषेध केला चान्गली गोष्ट आहे पण एक दुट्टप्पिपणा हा की Graham Stains च्या हत्येचे निषेध करणारे गोध्रा हत्याकान्डाचा निषेध करतना का त त प प करतात... ईतके धडधडीत हत्या करणारा समुदाय दिसुनही त्याना असल्या तद्दन खोट्या, किळसवाण्या कहाण्या बनवुन वर हिन्दुनाच दोष देण्याची ही कोणती वृत्ती आहे. त्याबद्दल लिहिले होते. वरच्या ईतक्या पोस्ट बघुन मला आता तरी आशा आहे की BB वर वैयक्तिक वाद होणार नाहीत. व मुळ विशय चालु राहील. त्यामुळे लिहीत रहा. सुन्ता, बाटला शब्दावर मी पण बोललो आहे, जय महाराष्ट्राने चुक झाल्याची कबुली ही दीली होती, त्यानन्तर तरी मी हे शब्द कुठे शब्द ऐकले नाही.
|
Marhatmoli
| |
| Wednesday, January 31, 2007 - 11:10 pm: |
| 
|
Chayala , ती मझि post नव्हति मी त्या post ला अनुमोदन दिल होत. कारण त्यात प्रत्येक धर्मांधाने केलेल्या हिंसेचा निषेध करा अस मत व्यक्त केल होत. जे मला पटल.
|
Asami
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:00 am: |
| 
|
च्यायला एक प्रश्न तिर्हाईताच्या द्रुष्टिकोनातून , हे कसे ठरवायचे कि media गोध्रा किंवा तत्सम घटनांमधे दिशाभूल करतेय किंवा दुसर्या शब्दांमधे तुम्ही जे लिहिलेय तीच सत्य बाजू आहे हे कसे ठरवायचे ? मला वाटते ह्याचे खात्रीलायक उत्तर तुम्ही देउ शकलात तर ह्या BB वरचे इतर वाद संपतील आणी घोडे मूळ मार्गाला लागेल. मला विचारल तर तुम्ही नि तुमचे विरोधक दोघेही बरोबर नि चूक आहत. अशा घटनांमधले सत्य कधीच पूर्णपणे बाहेर येत नाही. It's never complete black or white
|
Mahesh
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:36 am: |
| 
|
विषयांतर होत असेल तर क्षमस्व... पण वरती संतु यांच्या मेसेज मधे राष्ट्रवादी शक्तींना मदत करण्याबद्दल उल्लेख आहे त्याबद्दल... आजच सकाळमधे आलेली खालील बातमी आशादायक आहे. हिंदुधर्माला सहाय्य
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 6:42 am: |
| 
|
ग्रॉहम स्टेन हा निर्ढावलेला व धर्मांतराला सोकावलेला missionary होता tiding म्हणुन एक ऑस्ट्रेलिअन मिशनरी जर्नल आहे.त्यात स्टेन चे रोज्च्या कामगिरिचा व्रुत्तांत प्रसिध्द होत असे. तो वाधवा कमीट्टि समोर हि आला आहे.तो व्रुत्तांत खालील प्रमाणे. २५अप्रिल १९९७-पहिला कम्प रामचंद्रपुर(मयुरभन्ज) इथे१०० लोकाना बाप्तिस्मा दिला.बिगोनबाडी येथे ५ लोकाना बाप्तिस्मा दिला. १५ सेप्ट्बर १९९७= बारिपाडा येथे दोन महिन्यात २५० लोकांना बाप्तिस्मा दिला.त्याना ओरिया भाषेत तले बायबल. वाटले. १९मे १९९८= ग्रॉहम व ग्लॉडी स्टेन. मनोहरपूर येथे ३महिन्यात ३५० लोकाना बाप्तिस्मा दिला.व नविम चर्च बांधले. हे सर्व कोर्टातील रिपोर्ट आहे. वाधवा कमिशन चा याच glady stain ला सोनियाने पद्मश्री अवार्ड दिले. अशा धर्माध राक्षसाला ठार मारण्यात काय चुक?
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 7:16 am: |
| 
|
अहो मिडिया तुमच्या विरोधी का ))))) खर्च मिडिआ हिन्दु लोकांच्या विरुध्द का? याचे कारण म्हणजे बरेचशे मिडिआ वाले हे एक तर सेक्युलर पक्षाचे पित्तु(लालभई चांगला शब्द दिलात) आहेत नाहितर मुस्लिम आहेत. ndtv याच्या मालक म्हणजे प्रणोय रॉय हा प्रकाश करात चा साडु भाउ आहे.म्हणजे राधिका रॉय ही व्रुंदा करात ची बहिण.तसेच फ़क्त याच भारतिय चॉनेल ला मिया मुशरफ़ ने पाकिस्तानात दाखवण्याची परवान्गि दिल्या मुळे. तो प्रो मुस्लिम आहे. सहारा चॉनल व पेपर्== याचा मालक मालक पण सुब्रतो रॉयच पण नावाला. सर्व सहाराचे पैसे हे मुलायमसिन्ग चे आहेत. इन्डियन एक्स्प्रेस्=गोंयका च्या म्रुत्यु नंतर याचे बरेचशे स्टोक सरकार ने घेतले आहेत त्यामुळे सरकारची भलावण करणे हेच यांचे काम. व सर्वात जास्त मुसल्मान पत्रकार. सैद नकवी, फ़रिद जकेरिया, याच पेपर मधे लिहतात. सकाळ्= हा पेपर शरद पवार यांनी विकत घेतला. आहे व त्याचे सम्पादक प्रताप पवार (पवारांचे लहान भाउ) आहेत. ibn cnn या परदेशी चॉनल मधे बपटिस्ट चर्च ने पै से घातले आहेत. मिड डे याचा मालक मुसलमान आहे. हे दैनीक मराठि विरोधी व हिन्दु विरोधी आहे. लोकमत्= याचा मालक विजय दर्डा हा कॉग्रेस चा खासदार आहे.
|
Zakasrao
| |
| Thursday, February 01, 2007 - 8:20 am: |
| 
|
संतु आपण दिलेली माहिती बरोबर आहे पण त्याचा इस्लामीक दहशतवादाशी कसा काय संबध?
|
Saavat
| |
| Thursday, February 01, 2007 - 8:25 am: |
| 
|
>>>ईथे(वेदामध्ये) धर्मापेक्षा अध्यात्मावर चिन्तन केले आहे. अध्यात्मात धर्माची आवश्यकता पण नाही एवढेच काय ईश्वराचे अस्तित्व नाही मानले तरी काही फ़रक पडत नाही. गौतम बुद्धानी तेच सिद्ध केले आहे. >>>शन्कराचार्यान्नी मुळ वेदान्चा खरा अर्थ समजाउन सान्गितला त्यात त्यान्नी कधीही पशुहत्येचा उल्लेख केला नाही. व याच वेदान्चा आधार घेउन त्यान्नी भारतभर भ्रमण करुन सगळ्या बौद्ध विद्वानान्शी तर्क, वाद करुन त्यान्चा पराभव केला च्यायला, वरिल तुमच्या दोन्ही मतात, विरोधाभास का आहे? विचारांची गल्लत नसलेल, स्पष्ट आणि खणखणीत उत्तर ऐकायला आवडेल! ज्या महर्षी व्यासांनी 'वेद' लिहले, त्याच वेदव्यासांनी 'महाभारत' हा हिंदूचा धर्मग्रंथही लिहला आहे, हा संदर्भ कृपया लक्षात घ्यावा, ही विनंती! आजपर्यंतच्या इतिहासात, आपल्या हिंदू धर्माच सगळ्यात जास्त नुकसान, हिंदूधर्म(अध्यात्म) न कळालेल्या हिंदूनीच केल आहे! या माझ्या मतावर तुम्हाला आक्षेप नसावा! हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या माझ्या(आपल्या) हिंदू धर्माचा मला अभिमान आहे!!
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 8:36 am: |
| 
|
हिन्दु धर्माच हिन्दु नी नुकसान केल आहे))))) सावट याचा अर्थ जरा समजला नाहि. काय ते सविस्तर सांगाल का.
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:09 am: |
| 
|
झकासराव हे लोक हिन्दु वर अन्याय झाला तर बातमी देत नाहित. आता हे पहा गणपती ची मुर्ती फ़ोडली आहे. तसेच एक माणुस देवळात्ल्या तसबीरी फ़ोडत आहे.या बातम्या कुणितारी दिल्या का.वरिल पैकि एकाने तरी. 
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:11 am: |
| 
|
त्यामुळे होते काय की मुस्लिम लोक सोकावतात 
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:28 am: |
| 
|
या मुळे हिन्दु लोक अंधारात राहतात. पण मुसल्मानाच्या दाढि च्या एका केसाला धक्का लागला. की लगेच प्रतिगामि जातियवादी ई शिव्यांची बरसात होते. आता कालचेच बघ. गोरखपूर मधे मोहरम च्या मिरवणुकी दरम्यान मुसल्मानानी एका हिन्दु १४ वर्ष्याच्या मुलाला ठार केले.याचा निषेध म्हणुन गोरख्पूर ची खासदार धरणे धरुन बसले कारण पोलिस काही कारवाई करत नव्हते तर त्या खासदारा ला च अटक केली आता बोला.
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 11:36 am: |
| 
|
हे देवळात चाललेले बघुन रडताना एक हिंदु भाविक. हिन्दुनी फ़क्त रडायचे का? 
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:00 pm: |
| 
|
झकासराव आणखी थोडि तुम्हाला partial midia ची देतो. फूलवती म्हणुन christion बाइचा ओरिसात खुन झाला फ़ेब्र.१९९९ मधे. नेहमी प्रमाणे तिथल्या बिशप ने व्हिएचपी,बजरंग दलाचे नाव घेतले. सगळ्या पेपरात बोम्ब झाली.त्या वेळि तिथे गिरिधर गोमांग हा ख्रिस्ती मुख्य मंत्री होता.तो मध्यंतरी बदलुन पटनाइक आले. मे १५ ला रंजन प्रधान म्हणुन ख्रिस्ति युवकाला फ़ाशिची शिक्षा झालि पण हिन्दुत्व वादी संघटनांची बदनामी झाली ति झालिच. आता दुसरे उदाहरण झाबुआ जिल्ह्यात ४ नन्स वर बलात्कार झाला १९९८ मधे. लगेच सर्वानी म्हणजे( midia व ख्रिति जगाने) आरेसेस बजरंग दला वर टिकेची झोड उठवली. हे प्रकरण फ़ारच गाजले.पण शेवटि काय झाले तर २००० मधे १०जणाना जन्म ठेप,६जनाना २ वर्षे सक्त मजूरी, शिक्षा झालि हे सर्व ख्रिस्ति होते पण हिन्दुत्व वादी सन्घटनाची बदनामी झाली. असा आहे miDia आता हिन्दु च्या बाबतित ते कसे वागतात ते पहा. १९९९ ला आगरताळा मधुन चार वनवासी कल्याण आश्रमाचे चार कार्य्कर्ते सुभाश चक्रवर्ति,धिरेन्द्रा नथारे,श्यामल गुप्ता,सुधाकर दत्त अशा चार जणाना तिथल्या ख्रिस्ती दहशत वाद्यानी पळवुन नेले व नंतर त्यांची हत्या केली. हि बातमी एकाही पेपर मधे किंवा टिव्हि वर आली नाहि. किंवा एकाहि धर्म्निरपेक्ष नेत्याने याचा निषेध केला नाहि. का बरे. जर हेच लोक मुसल्मान असते तर यांच्यात अह्म्हमिका लागलि असती breaking news देण्यासाठी. असा हा midia
|
Milindaa
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:31 pm: |
| 
|
जर हेच लोक मुसल्मान असते तर <<< Santu, to be fair, all of the above examples are of christian people, where does the muslim religion come in here ?
|
Santu
| |
| Thursday, February 01, 2007 - 1:39 pm: |
| 
|
मिलिन्दा काश्मिरी पंडितांना सुध्दा फ़ारसे कव्हरेज मिळत नाहि कारण मुसल्मान नाराज होतिल म्हणुन त्यांचे पेक्षा अफ़जल ला जास्त कव्हरेज मिळते
|
Chyayla
| |
| Thursday, February 01, 2007 - 7:51 pm: |
| 
|
सावट महाभारत हा काही धर्मग्रन्थ नाही, तसेच रामायण, गीता, उपनिषद कोणतेच धर्म ग्रन्थ म्हणुन नाहीत ते मार्गदर्शक आहेत. अध्यात्माला कोणताच पन्थ, धर्म याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या. व हिन्दु ही एक सन्कृती, सभ्यता, जीवनमार्ग आहे एखादा थाम्बलेला प्रवाह नाही. वेदानमधे पण कर्मकान्ड आहेत त्यामुळे तुम्हाला तसे वाटत असेल पण त्यातही जसे जुने सिद्धान्त मागे पडतात तसे ते मागे पडत नवीन सिद्धान्त येतात हा कर्मकान्डाचा भाग मागे पडुन निव्वळ अध्यात्म हा त्याचा विशय झाला. तुम्हाला यासाठी उदाहरण देतो भगवद गितेच, गिता हे वेदान्ताचे सार आहे म्हणतात त्यात हे कर्मकान्ड नाही आले तर या भौतिक जगात राहुनही सगळे व्यव्हार करुनही अध्यात्मिक उन्नती करण्यासाठी कर्म, भक्ति, ज्ञान, राजयोग या सगळ्यान्ची चर्चा केली आहे. त्यातच हे ही सान्गितले आहे की कोणत्याही मार्गाने, रुपाने, नामाने, उपासना पद्धतिने शेवटी ते एकाच परमेश्वराला जाउन मिळतात. मार्गदर्शक ग्रन्थ व धर्मग्रन्थ यात फ़रक आहे. धर्मग्रन्थ तुम्हाला तेवढे स्वातन्त्र्य देत नाही तर मार्गदर्शक ग्रन्थ मानवाच्या सदसदविवेक बुद्धीवर विश्वास ठेवते. पण त्याचा एक दोष आहे की धर्मग्रन्थानप्रमाणे ते समजायला सोपे नाहीत. त्यामुळेच हिन्दु सन्स्कृतीचे धर्म थोडे सम्जण्यास कठीण वाटतात पण अध्यात्मिक उन्नतित तेच खरे सहाय्यक होतात. त्यामुळे मानवाच्या अप्रगत मनाला इस्लाम, ख्रिश्चन सारखे Religion भौतिक जगात सोपे वाटतात, त्यात एक शिस्तही येते, पण जो या भौतिकतेच्या वरही उठुन अध्यात्मिक पातळीवर जातो तिथे ते कुचकामी ठरतात कारण ते मानवाची अध्यात्मिक जिज्ञासा, भुक भागवु शकत नाहीत. हिन्दु मधे धर्माला अध्यात्मिक आयाम आहे त्यामुळे Relogion या शब्दाशी त्याची तुलना करता येत नाही. बौद्ध तत्वज्ञान व वैदीक तत्वज्ञान हे एकाच सन्स्कृतीतुन जन्माला आलेत त्यालाच हिन्दु सन्स्कृती म्हटल्या जाते (हिन्दु शब्दाला भौगोलिक आशय आहे, धार्मिक नव्हे), मी मागे मुस्लिमान्चे पण उदाहरण दीले होते त्यातले बरेचसे पन्थ जसे सुफ़ी, सन्त कबीर यान्चा पण एकाच सन्कृतीत समावेश होतो. तर पन्थ, मार्ग, धर्म, विचार कोणताही असो सान्स्कृतीक दृष्ट्या आपण सारे एक आहोत. पण ही दहशतवादाची सन्स्कृती आपली नव्हे. असामी मी जे मिडियाचे उदाहरणे दीलित शिवाय सन्तुने पण दीलित त्यात बातमी तीच आहे त्यात माझ्याकडुन काहीच जास्तीचे घातले नाही. जसे गुजरात दन्गल झाली मान्य, पण गोध्रा हत्याकान्ड ही झाले हे मान्य. पण दोन प्रत्यक्ष घडलेल्या घटनाना मिडियाने कसे प्रस्तुत केले त्यावर मी बोललो. गुजरात दन्ग्यान्च नाव घेताना ती गोध्रा हत्याकान्डाची प्रतिक्रिया आहे हे सोयिस्कर पणे विसरुन एकाच समुदायाला बदनाम केले जाते. आणी यात सत्तालोलुप पक्ष, सेक्युलर पिल्लावळ तसेच ज्याना भारताची बदनामी व्हावी हाच उद्देश ठेवणारे तत्व आहेत. मी मागच्या पोस्ट मधेही म्हटले होते की इस्लामी, ख्रिस्ती, कम्युनिस्ट व ईतर कोणतेही राष्ट्र याना भारताबद्दल राष्ट्रवादाबद्दल का स्वारस्य असावे, उलट हे एक समर्थ राष्ट्र होउ नये हाच त्यान्चा प्रयत्न राहील, त्यामुळे त्यान्चीही मदत या लोकाना आहेच. आपण आपल्या सन्स्कृतीमुळे लाख धर्मनिर्पेक्ष असु त्यापेक्षा योग्य परधर्म सहिष्णु आहोत पण सारे जग तसे नाही ना, त्यामुळे उगीच दाम्भिक सेक्युलरिस्म च्या गुन्गीत रहाण्यापेक्षा डोळे उघडे ठेवुन, वास्तविक जगाचे भान ठेवुन राहण्यातच शहाणपणा नाही का? सन्तुनी जे झाबुआ कान्डचेही उदाहरण दीले यासारखे अजुन किती उदाहरणे हवीत सत्यता पटायला? एकन्दरीत ही पक्षपाती मीडियाही दहशतवादास कशी हातभार लावणारी आहे हे लक्षात येते.
|
Asami
| |
| Thursday, February 01, 2007 - 10:48 pm: |
| 
|
अरे बाबा माझे post परत एकदा वाच. जर media मधे ह्या बातम्या येत नसतील तर तुम्हाला (paxI : itar paXalaa) त्या कशा कळतात आणी कळल्याच तर त्यांचे स्रोत विषवसार आहेत हे इतरांनी कसे मानायचे ? मागे जे तत्कालीन दंगलींचे photo दिले होते तेच photo कहीवर्षांपूर्वी इथे गोध्रा नी अक्षरधामचे म्हणून पण पाहिले आहेत. एक बाजू rigged आहे हे मान्य केले तर दुसरी तशी नाही हे कसे ठरवणार ? आपल्यापैकी कोणीही ह्या घटनांचा आंखोदेखा साक्षीदार तर नक्की नाही. आणी अशी चौकशी करणे म्हणजे लगेच दहशतवदाला पाठिंबा देणारे psuedo-secular/commy मुस्लीमधार्जीणे अशी लेबले मारली जाणार असतील तर बोलणेच खुंटले.
|
Chyayla
| |
| Friday, February 02, 2007 - 12:17 am: |
| 
|
असामी, मला वाटत ईथे लेबल लावायचा प्रश्न नाही आहे, मीडीया नी जी लेबल लावलीत ती उतरावायचा प्रश्न आहे. कोणत्याही घटनेची निष्पक्ष चौकशीचे (लेबल न लावता) कधीही स्वागत. तु पण माझे पोस्ट नीट वाच मी ज्या घटनान्चे उदाहरण दीले त्या सगळ्या घटनान्मधे कोणतीही चौकशी होण्याच्या आधीच (कोणताही आखो देखा साक्षिदार नसताना) जी लेबल लावलीत त्याबद्दल काय म्हणशील ते तुला पटते का? याच उत्तर आधी देशील?...बरे आणी त्यानन्तर चौकशी झाल्यावर जे सत्य बाहेर आले मग ते का नाही सान्गितले. मला तरी ईथे कुणी तु म्हणतो तसे फ़ोटो दील्याचे आठवत नाही. ईथे जशी उदाहरणे दीलित त्याप्रमाणे तु म्हणतो तशी मुस्लिम धार्जिणे, Pseudo Secular अशी लेबल घटनेची चौकशी होण्या आधी लावलेली कीति उदाहरणे देउ शकतो? एक लक्षात घे कोणतीही निष्पक्ष चौकशी होण्याधीच मिडिया स्वता: न्याय करुन केवळ एकाच पक्षाची बदनामी करते ते योग्य आहे का? मग ईथे बोलणे खुन्टत नाही का? त्यासाठी न्यायालये आहेत ना? मग हा अधिकार कुणी दीला त्याना? या सगळ्या प्रश्नान्ची उत्तरे आहेत का तुझ्याजवळ? नशीब आपल्याकडे मिडियाच्या हातात न्यायदान नाही.
|
गुजरात दन्ग्यान्च नाव घेताना ती गोध्रा हत्याकान्डाची प्रतिक्रिया आहे हे सोयिस्कर पणे विसरुन एकाच समुदायाला बदनाम केले जाते आणी मुम्बई बॉम्बस्फोट हे अयोध्या नन्तरच्या दन्गलीची प्रतिक्रिया होती हे सोयिस्करपणे विसरून एकाच समुदायाला बदनाम केले जाते? १९८४ चे दन्गे इन्दिरा गान्धीन्च्या हत्येची प्रतिक्रिया होती हे सोयिस्करपणे विसरून एकाच समुदायाला बदनाम केले जाते? गोध्रा हत्याकान्डानन्तर लोकान्ना इतके दुख अनावर झाले की त्यानी दुकाने लुटून सुन्दर सुन्दर रेशमी साड्या पळविल्या
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|