Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 31, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through January 31, 2007 « Previous Next »

Santu
Tuesday, January 30, 2007 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता जिहाद बद्दल कुरानात काय लिहिले आहे ते पाहु.

जे अल्लावर विश्वास ठेवत नाहित त्यांचे डोके उडवा.त्यांची नखे उपटुन काढा.त्याच्या मनात भिति उत्त्पन्न करा(सुरा८:१२,१५-१७,६०)

जे आजु बाजु ला गैरमुस्लिम आहेत आहेत.त्यांना तुमची क्रुरता दिसु द्या.(सुरा१:२:३)

जिहादि(धर्मविर)हे दुसरया धर्मा बद्दल क्रुर व आपाआपसात प्रेमळ पाहिजेत(सुर४८:२९)

परधर्मिय मित्र घेवु नका ते अल्लाला आवडत नाहि. त्यांचा नाश करा.(सुरा४:८९)

जिहाद हा optinal choice नाहि.प्रत्येका ने तो केलाच पाहिजे.जरि कुणाला आवडला नाहि तरी(सुरा२:२१६)
जिहाद मधे जो मारला जाइल तो स्वर्गात जाईल(अल्-बुखारि५१:२)

ही आहेत "शांती" चा धर्म इस्लामची काहि मूलभुत
तत्वे


Laalbhai
Tuesday, January 30, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथली अनेक अनावश्यक पोस्ट्स आज उडवली

>>

अरे वा, criteria कळेल का, आवश्यक आणि अनावश्यक चा? तिकडे झक्की "तुझी वर्गणी भरतो" म्हणून पैशाचा माज दाखवत खिजवतायेत, ते आवश्यक आहे का?

आणि कोणाची तक्रार आली होती, अनावश्यक posts delete करा म्हणून सांगणारी? कळेल का?

जाउ द्या राव.. उडवा हे पण.. कुठे तुमच्याशी वाद घालणार? इथे सगळे "चीत भी मेरी पट भी मेरा" असाच कारभार असतो तुमचा. माझा उद्देश वेगळाय, तुमच्याशी भांडण्यात मला माझी energy वाया घालवायची नाही. आणि चुका मान्य करणारे विरळाच असतात. बाकी बहुतांश, "इतरांनी असे करायला हवे होते" चे पालुपद घोकणार. ते स्वतः कर्तव्यात कमी पडले तरी!! असो.

तुम्हाला हवी तेवढी माझी पोस्ट्स उडवा. त्यात तुम्हाला आनंद मिळत असेल, तर तुम्हाला तो आनंद मिळो. अल्ला सबका भला करे! भगवान सबको खुश रख्खे!! येशू सबको प्यार दे!!!


Santu
Tuesday, January 30, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बद्र च्या लढाई नंतर आम्हाला काबिज केलेल्या सुन्दर मुलि आम्हाला ++++साठि मोहमदाने दिल्या(मिश्कत:४४०)

अब्दुल बिन मसुद म्हनतो"आम्हि लढाई ला गेलो तेव्हा आम्च्या बरोबर स्त्रिया नव्हत्या म्हणुन मग पैगम्बराने काहि काबिज स्त्रिया आम्हाला
दिल्या(साहिह मुस्लिम:७०५)

हा आहे सहिष्णू धर्म.


Laalbhai
Tuesday, January 30, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू,

तुम्हाला तो जोक आठवतो का एका सरदाराचा? तो Microsoft कंपनीला अर्ज करतो. microsoft कडून पुन्हा अर्ज करू नकोस म्हणून "इंग्रजीत" पत्र येते.

त्याच उलटाच अर्थ घेऊन तो मनुष्य microsoft ने नोकरी दिली म्हणून नाचायला लागतो!! (जोक नक्की आठवत नाहीये आत्ता, नाहीतर दिला असता.)

सहज आठवले बरं का...

बाकी, कुराण उर्दूमधे किंवा फारसीमधे असावे ना? तुम्हाला येते वाटते ती भाषा?? छान. :-)


Zakki
Tuesday, January 30, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे निदान काही शहाण्या नि समंजस लोकांनी मुस्लिम धर्मातील तत्वे, इ. बद्दल माहिती दिली आहे. ती खरी असेल तर त्यावरून असे वाटते की त्या धर्मानेच त्यांना दहशतवादी बनायला सांगीतले. असेलहि.

पण मग गेली हजार वर्षे भारतात असले दहशतवाद का झाले नाहीत, जगात का झाले नाहीत? गेल्या काही वर्षातच याचे पेव का फुटले? अमेरिकेला विरोध हे कारण असू शकते. पण मग भारताने मुसलमानांना, जगात इतर अ-मुस्लिम राष्ट्रात जेव्हढ्या सवलती नाहीत, तेव्हढ्या सवलती दिल्या आहेत ना? मग भारतात का असे?

हे लोकांना चिथवणारे लोक कोण? त्यांना काही ना काही कारणाने अटक करता येईल का? निदान सावरकरांवर जशी बंदी घातली होती तशी घालता येणार नाही का? मग का होत नाही तसे?



Santu
Tuesday, January 30, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारसी कशाला यायला पाहिजे ढिगाने internet वर
ईग्लीश मधे माहिती आहे कुराणावर.


Zakki
Tuesday, January 30, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काय moderator झाले की काय? तसेही लोकांची वर्गणी भरण्याचा छंद त्यांना आहेच.)
लालभाई, नाही बुवा. मी काही मॉडरेटर नाही. होऊ शकेन असे वाटत नाही कारण ते अनेक कारणांनी जमणार नाही असे वाटते.

प्रथम तुम्हाला आमंत्रण दिले की स्वत:ची जागा घ्या नि निरनिराळ्या विषयांवर (आपण भारतीय असे का?, इस्लामी दहशतवाद, परदेशस्थ भारतीय इ.) तुमचे मत काय आहे, ते लिहा. कारण मला जाणून घ्यायची इच्छा आहे. (जरा स्पष्ट शब्दात लिहा. मी विचारलेल्या काही प्रश्नांना नुसतेच 'असलियतपे उतर आये' असले काहीतरी अगम्य उत्तर दिलेत. ते समजले नाही.) त्यासाठी वर्गणि भरायला तयार आहे असे म्हंटले. म्हणजे काय, तिथे एकटे तुम्हीच, विचार करून, सुसंगतपणे, लिहू शकता. इतर कुणि मधेच लिहू शकणार नाही.

तुम्हालाच का अमंत्रण प्रथम? कारण इतरांनी काय लिहीले ते मला समजते, पण तुम्ही नक्की काय म्हणता आहात तेच कळत नाही. फक्त इतर म्हणतात ते तुमचे मत नाही, एव्हढेच कळते.
इतर कुणाची वर्गणि मी भरली की नाही ते तुम्हाला काय ठाऊक? तेंव्हा तुम्ही 'छंद' म्हणू शकत नाही 'तयारी' म्हणा.


Laalbhai
Tuesday, January 30, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय कळत नाही बुवा तुमचे. आधी "मायबोलीवरून निघून जा" चा धोषा लावला. आता "खाजगी जागा घ्या" चा "प्रेमळ आग्रह".. (?)

समजायचे तरी काय आमच्यासारख्यांनी?


Laalbhai
Tuesday, January 30, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतर कुणि मधेच लिहू शकणार नाही.

>>>

असे काही वाटत नाही. GS1 ह्यांच्या खाजगी बीबीवर मधे मधे केलेतच की तुम्ही!

Laalbhai
Tuesday, January 30, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण इतरांनी काय लिहीले ते मला समजते, पण तुम्ही नक्की काय म्हणता आहात तेच कळत नाही.

>>>

ते माहिते मला. तिथेच सगळा घोळ आहे तुमचा.:-) मी वेगळ्याप्रकारे लिहूनही तुम्हाला कळेलच ह्याची काय ग्यारंटी? मी काय म्हणतो ते तुम्हाला कळत नाही म्हणजे साधे मराठी तुम्हाला येत नाही, असे होते. तरी माझे मराठी फारसे संस्कृतप्रचूर नाही... आणि तुम्हाला कळावे ह्यासाठी मी वेगळे कष्ट का घ्यावेत, ह्याचे समाधनकारक उत्तर द्या... तेंव्हा जाऊ द्या झालं. :-)

Laalbhai
Tuesday, January 30, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ विषयाकडे...

ढिगाने internet वर
ईग्लीश मधे माहिती आहे कुराणावर.

>>

अहो हिंदू धर्मावरही internet वर ढिगाने वाईट आणि चांगली माहिती आहे. त्यातली वाईट माहिती खरी मानून कुणी हिंदू धर्माला शिव्या दिल्या तर?

असो तुम्हाला पटणार नाहीच.

पण मूळातच मुसलमान धर्माच्या द्वेशाने तुम्ही पछाडलेले आहात, हे दिसतेच आहे. कारण काय कुणास ठाऊक? पण हा द्वेशमूलक प्रचारच देशासाठी, समाजासाठी घातक आहे. हे ज्यादिवशी तुम्हाला कळेल, तो सुदिन!

--- झक्की कळले का हो काय म्हणालो मी ते?
:-)

Zakki
Tuesday, January 30, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठीक आहे, नसतील लिहायची तुमची स्वता:ची मते, तर नका लिहू.

Laalbhai
Tuesday, January 30, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृत्तपत्रांची मते तरी कळतात का? की त्यांनाही खाजगी जागा देताय मायबोलीवर? तिकडे सकाळचा अग्रलेख दिलाय, तो वाचा आणि तुमचे अमूल्य मत नोंदवा.

Lalu
Tuesday, January 30, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे झाले होय, बर बर. :-) तशी बरीच अनावश्यक पोस्ट्स आहेत या बीबीवर आणि वाढतच आहेत. बरीच साफसफाई करावी लागेल. :-)

Marhatmoli
Tuesday, January 30, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"माणूसकी असलेल्याला काश्मिर, नोर्थ एअस्त च काय पण गुजरात, मालेगाव सगळ्याच ठिकाणांचे वाईट वाटले पाहिजे. "

हे मात्र अगदि १००% पटले. हिंसाचार मग तो कोणत्याहि धर्माकदुन झाला तरि त्याचा निषेध व्हायलाच हवा. निव्वळ हिंदु आहे म्हणुन बजरंग दलाच्या कर्यकर्त्याने Graham Stains आणि त्याच्या दोन मुलांचि हत्त्या समर्थनिय ठरु शकत नाहि.


Asami
Tuesday, January 30, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे घ्या root cause of terrorism : control for power

इथे power शब्द फ़क्त सत्ता ह्या रुढ अर्थाने न घेता एखाद्या व्यक्ती, समुदाय, देश, वस्तू इत्यादिंची मालकी ह्य अर्थाने घ्यावा. Every incidence of terrorism had and will have direct or indirect political aspiration attached to it. हे फ़क्त इस्लामी दहशतवादापुरते मर्यादित नाही. भले काही चळवळींचा इतिहास शोषण , वर्गविग्रह इत्यादीमधून झालाही असेल पण एका कालमर्यादेनंतर अशा चळवळी सुरू राहून (sustainability) त्यांचे कार्यक्षेत्र वाढण्यासाठी त्यांच्या मूळ हेतूंपेक्षा काही वेगळे जरूरी असते. Underlying implicit inspiration for control which drives it through, eventually transpires as affinity for power and leads towards terrorism.
ह्याच कारणामूळे बहुतेक वेळा मूल्य आणी तत्वांमूळे भारून जाऊन अशा लढ्यांकडे ओढल्या गेलेल्यांचा भ्रमनिरास होत असतो.


Salil
Tuesday, January 30, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालुभाई तुम्हाला इतका पुलक येतोय ना म एकदा मुम्बै बान्द्रा बोम्बय स्नटर ला जायुन फ़ीरुन या..

Chyayla
Tuesday, January 30, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठ्मोळी ज्या दारासिन्गने Graham Stains ची हत्या केली तो बजरन्ग दलाचा नव्हे तर कॉन्ग्रेसचा कार्यकर्ता होता हे त्यानेच कबुल केले...

मिडिया बद्दल मागे बोललो होतो त्याचाच हा प्रताप. जेन्व्हा त्याची हत्या झाली तेन्व्हा सगळ्या डाव्या, व कॉन्ग्रेसप्रणीत वृत्तपत्रान्मधे कोणतीही चौकशी होण्या अगोदरच पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात धादान्त पणे आरोप लावला होता की RSS बजरन्ग दलानी ही हत्या केली.
आणी जेन्व्हा चौकशीतुन सत्य बाहेर आले, तेन्व्हा त्यान्ची वाचाच बसली व त्यावर खुलासा कुठे तरी आतल्या पानात ४ ओळीनी केला होता. तुला याबद्दल माहिती आहे का? त्यानन्तर त्यान्नी त्या बातमीची चर्चा किन्वा माफ़ी सुद्धा मागितली नाही. भारतात हे सगळ लक्षात येत पण ईतर जगात मात्र जी आधीची भलावण करणारी बातमी जाते त्यामुळे त्यान्चा दुष्प्रचार करायचा हेतु साध्य होतो. तु Internet वर पहा तुला सगळीकडे असाच दुशप्रचार दिसेल. मला वाटत तु जे वर लिहिले म्हणजे तु पण मिडियाच्या खोट्या प्रचाराची बळी ठरलेली दिसते... असो यात तुझी काही चुकी नाही किन्वा नवलही नाही... तरी ही सुधारणा.

लालभाई, विचार करावा असे नेहमी तुमच्याच बाबतित का होत? तुमचे मुद्दे तुम्हाला ईतके फ़ुसके वाटतात का की चान्गल्या चालु चर्चे मधे वैयक्तिक वाद निर्माण करुन BB वरचे वातारण बिघडवायची गरज पडावी जेणेकरुन लाथाळ्यान्मधे BB बन्द व्हावा... आणी हे पहिल्यान्दाच नाही झाले. तेन्व्हा आता तरी हा प्रकार थाम्बवा ही विनन्ती.

सावट तुम्ही ज्यान्च्या शिकवणुकीबद्दल म्हणता आहात त्यातले कुणीच हे म्हणत नाही की तुम्ही अमुकच प्रेषीत, ईश्वर, पुस्तक मानायला पाहिजे किन्वा अमुकच प्रकारे पुजा करायला पाहिजे तरच तुम्हाला मुक्ती मिळेल हे तुमच्या लक्षात आले का?

तर चला आता परत चर्चा मुळ विषयावर...

सन्तु नी जे कुराणातील सन्दर्भ दिले आहेत त्याचा अर्थ सहजपणे समजण्यासारखा आहे आणी त्या बाबतित कितीही ओढुन ताणुन प्रयत्न केला तरी अर्थ असा नाही हे सिद्ध करता येत नाही. नन्दीनीला मागे याबद्दल पुरावे असतील तर जरुर द्यावे म्हटले होते..

असामी तु पण तुझे मुद्दे मान्डले, आनन्द झाला तु तरी चर्चा मुळ विशयावर आणलीस... मागे चाफ़्फ़ा ने पण याबद्दल लिहिले होते. पण त्यावर चर्चा नव्हती झाली.

आणी तुझा जो मुद्दा आहे तो पटतही आहे. कारण हे सगळे चालु आहे ते राजकिय पेक्षा एक धार्मिक सत्ता निर्माण करण्यासाठी. आणी हे केवळ ईस्लाममधेच नाही ते ईतर धर्मात पण आहे जसे चर्चचे क्रुसेड, ईस्लामचा जिहाद आज सम्पुर्ण जग केवळ भारत, नेपाळ सोडुन हे एकतर ईस्लामी आहे वा ख्रिस्ती राष्ट्र आहे, अमेरिका स्वता:ला लोकशाही राष्ट्र म्हणवते पण भारताप्रमाणे अजुन तरी कोणी अल्पसन्ख्यकानमधुन राष्ट्रपती झाला आहे असे दिसत नाही.
धर्मप्रसार हा सगळ्याच धर्माचा उद्देश होता आणी आहे पण मी मागे म्हटल्याप्रमाणे भारतात निर्मित झालेले धर्मान्नी कधीही तलवारीच्या बळावर प्रसार केला नाही, राजे महाराजे ही होते त्यान्नी साम्राज्यपण निर्माण केलीत पण त्यामागे धर्मप्रसार हा उद्देश कधीच नव्हता किन्वा कुणाला अमुक धर्म मानत नाही म्हणुन हत्या केली असे एकही उदाहरण नाही. बौध धर्माचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार यापेक्षा चान्गले उदाहरण काय देता येइल शिवाय मी वरती शन्कराचार्य, बौद्ध यान्नी सम्पुर्ण समाजात बीना तलवारीने केलेले परिवर्तन त्याचेही उदाहरण दीले होते.

हा धार्मिक दहशतवाद Control of Power साठी तेन्व्हाच निर्माण होतो जेन्व्हा जेन्व्हा त्यान्चे तत्व, विचार हे ज्ञान, विज्ञान, बौद्धिक, तार्किक कोणत्याही मार्गाने पटवुन देवु शकत नाही तेन्व्हा तलवारीचा, हिन्सेचा आधार घ्यावा लागतो व ईथेच दहशतवादाची सुरुवात होते.

आज हा दहशतवाद आपल्यापर्यन्त पण पोहोचला आहे पण हा केवळ हिन्सेनी नव्हे तर राजकिय, पाकिस्तानची निर्मीती हे त्यान्च यश. व बौद्धिक मार्गानेही आला आहे. बॉम्बस्फ़ोट, हत्याकान्ड तर दुसरीकडे सेक्युलरिस्मच्या नावाखाली डावे, Terrorist sponsored NGO's व मानवतावादी सन्घटना, तसेच सत्तेच्या मोहापायी बरेचसे हिन्दुपण त्यात शामील आहेत.

त्यामुळे आपल्यालाही याला प्रत्युत्तर सगळ्याच पातळीवर द्यावे लागेल अगदी हिन्सेचाही आधार घ्यावा लागेल म्हणजे Army, police, Security forces च्या माध्यमाने नाहीतर परत उगाच वाद तसेच याद्वारे केवळ राज्य, राष्ट्रे बदलता येतात विचार नाही बदलता येत त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. लालभाईन्नी Army वर विश्वास आहे की नाही त्याबद्दल विचरले होते त्यावर हे अजुन एक उत्तर.
शिवाय बौद्धिक पातळीवरही प्रत्युत्तर जे आपण ईथे सुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहोतच.
तसेच जिथे शक्य आहे तिथे प्रेमानी, कारण सहिष्णु मुस्लिम त्यात बरेचसे पुर्वाश्रमीचे हिन्दुच व आपण एकाच सन्स्कृतीनी बान्धल्या गेलो आहोत तेन्व्हा हा दुवा पण कामात येवु शकतो.


Santu
Wednesday, January 31, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठ्मोळि

ग्राहम स्टेन आदिवासिचे धर्मांतर करय्त होता.
म्हणुन दाराने त्याला मारला.
यात चुक ते काय?
त्याला समाजसेवा धर्मांतर न करताहि आलि असति.
पण तो एक "निर्ढावलेला" मिशनरी होता.
त्यामुळे त्याची हत्या हि न्यायच आहे.

तुम्ही मुस्लीम द्वेशाने पछाडलेले आहात)))तुम्हीच मुस्लीम प्रेमाने आंधळे झाला आहात.


Santu
Wednesday, January 31, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
तुमचे म्हणणे बरोबर आहे. प्रतेक वेळेस हिसाचाराचा प्रतिकार
अहिसेने होणार नाही. हिसाचाराचा अवलंब करावाच लागेल.
पाकिस्तान निर्मिती हे मुसल्मानाचे यश आहे.यात काही शंका नाहि.
सध्या भारतात तरी दहशत्वाद पर्यायाने मुसल्मान विजयी होत आहेत. यात काहि शंका नाहि. हे आपण अफ़जल ला मिळणार्या पाठिंब्या वरून पाहातच आहोत.
पक्षाना मुसलमान मताची गरज लागत असल्या मुळे.
त्यांची मुजोरी दिवसोदिवस वाढतच चाललि आहे.
सचार कमिटी, आरक्षणाची मागणि हि त्यातिल काहि उदाहरणे आहेत.
परंतु या कशानेही त्यांचे समाधान होणार नाहि.

कारण त्यांची मनोधारणाच अशी आहे कि ते दुसरया धर्माबरोबर शांततेनी राहु शकत नाहित. हे आपण ब्रिटन,फ़्रान्स या देशात पण पाहतो आहोत. आज ना उद्या जगाला या क्रुर धर्मा बाबत काहि कठोर. उपाय कारावेच लागतिल.


याला उपाय म्हणजे हिन्दु व्होट बन्क बनवणे. हे मोदिनी गुजरात मधे दाखवुन दिले आहे.त्यांना तिथे मुस्लिम मतांची अजिबात गरज लागत.
नाहि.तसेच त्यांचा नक्षा गोध्रा च्या दंगली नंतर हिन्दुनी उतरवल्या मुळे. ते आता बकफ़ुट वर आहेत.
अशिच परिस्थिति सर्व भारतात निर्माण करणे हाच यावर उपाय आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators