|
Yogy
| |
| Thursday, February 01, 2007 - 5:31 pm: |
|
|
अशी दोन Drinks पुरुष, नि एक Drink स्त्रिया दररोज safely घेऊ शकतात पुरुषांना जास्त दारू व स्त्रियांना कमी दारू हे अन्यायकारक आहे. पुढच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात याची भरपाई करण्यात येईल.
|
व्यसन म्हणजे फ़क्त काही दारुचेच नव्हे आणि हल्ली तर ड्रग्ज स्मोकिंग पता नाही काय काय प्रकार सुरू आहेत. आमच्या हॉस्टेलमधली एक मुलगी ब्रेडला iodex लावून खायची.. त्याने नशा चढते म्हणे..
|
योगी, आम्ही आमंत्रणाचा स्वीकार केला.
|
Sashal
| |
| Friday, February 02, 2007 - 7:07 pm: |
|
|
व्यसन म्हणजे फ़क्त काही दारुचेच नव्हे आणि हल्ली तर ड्रग्ज स्मोकिंग पता नाही काय काय प्रकार सुरू आहेत. आमच्या हॉस्टेलमधली एक मुलगी ब्रेडला iodex लावून खायची.. त्याने नशा चढते म्हणे.. >>>
|
Zakki
| |
| Saturday, March 22, 2008 - 4:34 pm: |
|
|
आजची ताजी बातमी!! बायकांनो, टेन्शन नही लेनेका क्या! पुरुष व स्त्रिया या दोघांनीहि जरूर नोंद घ्यावी! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2888437.cms त्यात लाज काय वाटायची?! जरूर वाचा नि आचरणात आणा!!
|
माझ्या माहीतीतले एक संपुर्ण कुटुंब व्यसनी होत. आईवडील स्वत पिताना मुलांना आग्रह करायचे.त्याचा परिणाम मुले लहान वयात दारूच्या आहारी गेली. पाहुणे घरी आले असता त्यांना कपबशी मधुन चहा द्यायचे व स्वत मात्र कपामधुनच दारु प्यायचे हे कुटुंब. शेवटी जे व्हायचे तेच झाले आणि संपुर्ण कुटुंब या व्यसनाधीनते पायी र्हास पावल. आईवडिल आधी गेले व नंतर २ वर्षात मुलगा गेला.मुलगी मात्र तग धरुन होती तिला वेळ प्रसंगी गावठी हातभट्टिची देखिल चालायची आणि अगदिच काहि न मिळाल्यास चक्क ती मुलगी actified च्या ४ ते ५ गोळ्या घ्यायची. असे असुन देखिल एका चांगल्या मुलाने तिला लग्नाची मागणी घातली. लग्न देखिल झाले.मधल्या काळात तिच्या नातेवाईकांनी तिचे व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न केले.तीला आनंद नाडकर्णी यांचे उपचार देखिल सुरु झाले. थोडा काळ असे वाट्ले की आता हि मुलगी ह्या व्यसनातुन मुक्त होइल.पण कसचे काय?तिने लग्न झाल्यावर पुन्हा तेच सगळे सुरु केले.सोवळे ओवळे पाळणार्या घरात दारू आणुन प्यायची.एके दिवस दारूच्या बाटलीने सासुलाच मारले आणि पळुन गेली.काही वर्षांनी तिचा मृतदेह कल्याण स्टेशनला सापडला.
|
विवाहित स्त्री अथवा पुरुष यांना व्यसनाधिन होण्याचा धोका अविवाहित व्यक्तींपेक्षा खूप कमी असतो असे वाचण्यात आले होते.एकमेकांवर वांछित असे बंधन असते असे त्यात म्हटले गेले होते. माझा स्वत्:चा ही हाच अनुभव आहे. भावनात्मक अवलंबित्वामुळे हे होत असेल व बाध्यता ही जाचक ठरत नसेल.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|