|
हे मधूनच काय उपटलं?
|
Laalbhai
| |
| Thursday, January 25, 2007 - 9:42 am: |
| 
|
मंदार, "सूर्यनमस्कार" घालणे म्हणजे मुख्य प्रवाहात सामिल होणे का?तसे असेल तर ह्या देशातली ९९ % जनता मुख्य प्रवाहात नाहीये. (मुख्य प्रवाह म्हणजे काय?) नंदीनी, ह्यांच्या (अ)विचारांना विरोध केला की आयडीच खोटा असे आरोप करणे, व्यक्तिगत आरोप करणे हे होतेच. ह्याचा अनुभव तुम्हालाही आला असेलच. च्यायला, प्रत्येक मुसलमानाला दहशतवादी ठरवले की लगेच चांगली चर्चा का? तुमचे संतु मायबोलीवरच्या व्यक्तींबद्दल वैयक्तिक आरोप करत आहेतच. पण संपूर्ण राष्ट्र ज्यांच्याविषयी आदराने बोलते त्यांच्या विषयीही अत्यंत गलिच्छ भाषेत उद्गार काढत आहेत. ही चांगली चर्चा का? तुम्ही समतोल भुमिका घ्याल अशी अपेक्षा नाहीच. फक्त चुकीच्या गोष्टींना "चांगले" म्हणण्याची प्रथा तरी पाडू नका. (हेही तुम्हाला पटणार नाही. पण तरीही.. ) आणि आम्ही काही योग्य कारणासाठी बोललो की आमचेच कान धरणार लोकं, अरे लेका वैयक्तिक बोलू नकोस. 
|
Laalbhai
| |
| Thursday, January 25, 2007 - 9:46 am: |
| 
|
Wednesday, January 24, 2007 - 4:59 am: आवो संतुदादा, माह्या ह्या प्रश्नाचे वुत्तर द्या की भाऊ. उत्तर न्हाय सुचत का आता?
|
Mandarp
| |
| Thursday, January 25, 2007 - 10:18 am: |
| 
|
लालभाई, मला वाटत नाही की तुम्हाला एवढी कमी अक्कल आहे. तुम्ही वेड पान्ग्घरून पेडगाव ला जात आहात. देशातील ९९% जनता सुर्यनमस्कार घालत नाही, पण घालयला सान्गितले तर ते विरोध करणार नाहीत. विरोध फक्त मुसलमान, ख्रिश्चन करतात. जरा चान्ग्ल्या लेवल चे मुद्दे मान्डायचा प्रयत्न्न करा. मन्दार
|
Mandard
| |
| Thursday, January 25, 2007 - 10:40 am: |
| 
|
मन्दार सुर्यनमस्काराची सक्ती चुकिची आहे कोर्टानेही तेच सान्गीतले आहे. भाजप शासित राज्यात बाकीच्या गोष्टी सोडुन हेच चालले आहे. पण ह्या बी बी चा विषय वेगळा आहे. त्यावर फ़ारशी चर्चा होत नाही. नेहमी विषय भरकटला जातो व वैयक्तिक चिखलफ़ेक चालु होते. सन्तु यात उस्ताद आहेत. त्यान्चे लेटेस्ट टारगेट आहे नन्दिनी२९११. तेथे वाद घालायला लालभाई सारखा पेशन्स हवा.
|
Laalbhai
| |
| Thursday, January 25, 2007 - 10:46 am: |
| 
|
मला खरेच अक्कल कमी असावी कारण "सूर्यनमस्कार" सक्ती करणे हेच मला "अक्कलशून्य" काम वाटते! अर्थात, दुसरे काही अपेक्षितही नाही म्हणा. "सूर्यनमस्काराला विरोध" म्हणजे राष्ट्रवादाला विरोध, हिंदुत्त्वाला विरोध, असे गळे काढण्याची आयती संधी मिळाली. तेच हवे होते. वंदे मातरम् झाले, आता हे. आपण एकटेच राष्ट्रभक्त आणि धर्माभिमानी, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न असतो. काही लोकं सोडून बहुतांश जनता आता हे राजकारण समजली आहे. असो. पण घालयला सान्गितले तर ते विरोध करणार नाहीत. >>> मी ९९ % मधलाच आहे. सक्ती केली तर मी विरोध करीन. माझे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मी योगसाधना करायची की Talwalkar's मधे जाऊन महिना ५००० खर्च करायचे, हे माझे मी ठरवीन. सरकार कोण मला सांगणारे? मुसलमानांना झोडपायची आणखी एक संधी "निर्माण" केली गेली. बाकी काही नाही. उद्या होमाने वातावरण शुद्ध होते म्हणुन प्रत्येक घरातून होम केला जावा अशी सक्ती करतील आणि मुस्लिम / ख्रिश्चन भारतीय गोष्टींना विरोध करतात म्हणून बोंब मारतील. केदार जोशी, संघाचा ह्या सगळ्या मूर्ख गोष्टींना सक्रिय पाठिंबा असतो, म्हणून चीड येते. असो. हे वाक्य फक्त तुमच्यासाठीच बरं का.
|
आयला, इथे दोन मंदार आहेत होय. ते पण p आणि d एवढाच फ़रक. वर दोघाचे मुद्दे वेगळे. पाच मिनीटे काय आहे ते वाचण्यातच गेली. असो. तर दोन्ही मंदारहो, शाळामधे सुर्यनमस्कार म्हणण्यापेक्षा योगा किंवा पिटी म्हटले असते तर प्रश्न केव्हाच निकालात गेला असता. याच निमित्ताने मला आसमाची आठवण झाली. तिच्याइतकी ग्रेसफ़ुल योगासने आम्हाला कधीच जमली नाहीत. विरोध योगासनाना नाही, सक्तीला आहे. नमाझ पढताना पण चांगला व्यायाम होतो, मेडिटेशनचा तो चांगला मार्ग आहे म्हणून उद्या त्याची सक्ती बाकीच्या देशातून झाली तर आपण विरोध करूच ना? आणि अशा फ़ालतू सक्ती करण्यापेक्षा सरकार सरळ चांगल्या शिक्षणावर लक्ष का केंद्रित करत नाही? आज कित्येक शाळातून शिक्षक नाही.. त्याच्याकडे लक्ष का देत नाही? मंदार, ही चिखलफ़ेक मी संतू याना साभार परत केली आहे. त्यामुळे याबाबतीत न बोलणे इष्ट.
|
Mandarp
| |
| Thursday, January 25, 2007 - 11:55 am: |
| 
|
नन्दीनी, तर दोन्ही मंदारहो, शाळामधे सुर्यनमस्कार म्हणण्यापेक्षा योगा किंवा पिटी म्हटले असते तर प्रश्न केव्हाच निकालात गेला असता. हेच मला पण म्हणायच आहे. सुर्यनमस्कार केवळ योगा किंवा व्यायाम म्हणुन करायला काहीच हरकत नसावी ना कोणाची पण त्यात सुद्धा ह्यांना विरोध करायचा आहे. कारण त्याना हिन्दूंशी फटकूनच रहायच आहे. लालभाई, मला आता पक्की खात्री पटली आहे की तुम्हाला केवळ वितंडवादच घालायचा आहे, आणी संघाला शिव्या. त्यामुळे, मी आता तुमच्यशी चर्चा माज़्याकडुन बन्द करतो. मन्दार
|
Santu
| |
| Thursday, January 25, 2007 - 12:10 pm: |
| 
|
सूर्य नमस्कार घालणे म्हणजे)))))दहशत्वाद माजवन्या पेक्षा हे बरे. लालभाई हि माहिति तुमच्या साठी आसामची लोकसख्या एकुण २,६६,५५,५२८ होति २००१ मधे म्हनजे एकुण लोकसंखेच्या हिंदु होते ६४.९०% व मुसल्मानाची होति ३५.१०% बन्गाल चि लोकसंख्या एकुन ८०,१७,६१९७ पैकी हिन्दु होते ५८,१०,४८३५ म्हणजे ७२.५०% एकुण लोकसन्ख्येच्या.व मुसल्मान होते२७.५०% हि जन गणना होवुन आता ६ वर्षे झाली यात अजुन बरिच वाढ झाली. असणार.किति ते तुमचे कॉम्रेड्स ना माहित असेल. पण एक गोष्ट नक्कि पंधरा विस वर्षात बुध्द देवाच्या जागी एखादा बेहराम खान मुख्य मंत्री होणार. हि जनगणनेची माहिति riligius demograaphy of india या साइट वर आहे post edited by moderator
|
Santu
| |
| Thursday, January 25, 2007 - 12:20 pm: |
| 
|
नमाझ पढताना व्यायाम होतो))))))तुम्ही रोज पढता का नमाझ?
|
Laalbhai
| |
| Thursday, January 25, 2007 - 12:34 pm: |
| 
|
हि माहिति तुमच्या साठी >> बरं मग? मुसलमान मुख्यमंत्री व्हायला मुस्लिमांची लोकसंख्या जास्त असावी लागते ही माहिती नव्हते! महाराष्ट्रात अंतुले मुख्यमंत्री किती साली होते कुणाला आठवते का? सगळा महाराष्ट्र तेंव्हाच मुसलमान झाला बहुतेक. मला आता पक्की खात्री पटली आहे की तुम्हाला केवळ वितंडवादच घालायचा आहे, आणी संघाला शिव्या. त्यामुळे, मी आता तुमच्यशी चर्चा माज़्याकडुन बन्द करतो. >>> संघाला शिव्या द्यायच्या नस्सतात हो. पण वारंवार तेच संधी देतात, काय करणार? anyway केलात तेवढ्या (सु)संवादाबद्दल धन्यवाद. पुन्हा काही मुद्दे तुम्हाला सापडलेच तर मी तुमच्याशी चर्चेसाठी तयार आहे. मर्जी तुमची.
|
Santu
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:06 pm: |
| 
|
बर मग?))))) आवो सन्तु दादा माह्या प्र्शनाचे उत्तर द्या कि भाउ )))))म्हणुन दिले बाबा. मुसलमान मुख्यमंत्री व्हायला मुस्लिम लोकसंख्या जास्त असावी लागते हे माहिति नव्हते))))))मुस्लिम मूख्यमंत्रि किंवा राष्ट्र्पती व्हायला मुसलमान जास्त लागत नाहित. पण हिन्दु मुख्यमंत्री किंवा राष्ट्र्पती व्हायला हिन्दु बहुसंख्या लागते. बघा पकिस्तान किंवा बांगला देशात
|
Laalbhai
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:13 pm: |
| 
|
मग पाकिस्तानात, बांगला देशात जाऊन रडा ना. इथे कशाला? तुम्ही भारताची तुलना पाकिस्तान आणि बांगला देशाशीच करणार. आणखी चांगल्या तुलना तुम्हाला सुचायच्याच नाहीत. म्हणतात ना, जशी वृत्ती तसे विचार, तशी स्वप्ने! भारताचा एकदा पाकिस्तान किंवा बांगला देश केला की यांचा आत्मा थंड होईल.
|
Zakki
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:45 pm: |
| 
|
तुम्ही भारताची तुलना पाकिस्तान आणि बांगला देशाशीच करणार मग कुणाशी करावी तुलना? एक भा. नि. प्र.
|
Laalbhai
| |
| Thursday, January 25, 2007 - 3:24 pm: |
| 
|
चीनशी, रशियाशी .. ..
|
"मराठ्मोळि प्रत्येक मुसलमान दह्शत्वादि क्रुत्य करत नाहि पण त्याची त्याला सहानभुति असते." Santu मग भारताच्या राष्ट्र्पतिंचि हि दहशतवादाला मुक स्म्मति आहे अस ग्रुहित धरायच का? शिवाय ६५,७१ आणि ९९ (कारगिल) च्या युध्धात आणि रोज काश्मिरमध्ये जे हजारो मुसल्मान सैनिक लढलेलढतात त्यांच्या बलिदानाच काय? ज्या बांग्लादेशाच उदाहरण इथे नेहमि दिल जात तिथेच हिंदुंवर होणार्या अत्याचारांना विरोध केला म्हणुन तस्लिमा नसरिन यानि छळ सोसला नाहि काय? "दहशतवाद हा उस व रशीया यांच्यातिल स्पर्धेचा परिणाम))))हे सर्धोपट विधान झाले याचे उदाहरण दिल्यास बरे होईल. " santu ज्या al kaida ने सध्या अंतरराष्ट्रिय पातळिवर दहशतवाद माजवलाय त्या al kaida चा जन्मच मुळि अफ़गाणिस्तानात रशियन सैन्याला प्रत्त्युत्तर म्हणुन झाला होता ना? रशियन सैन्याविरुध्ध जे स्थानिक अफ़ग़ाण मुजाहिदिन लढत होते त्याना US Govt. पाकिस्तान मार्गे शस्त्र पुरवित होत हे तर सगळ्यांनाच माहिति आहे. हिच शस्त्र झिया उल हक यानि आझाद काश्मिर आणि खलिस्तान वाद्यांना पुरविलि होति. शिवाय रशियाने अफ़गाणिस्तानातुन माघार घेतल्यावर काश्मिर मध्ये रक्तपात वाढला आणि तेथुन काश्मिरि पंडितांना निर्वासित व्हाव लागल हा निव्वळ योगायोग नव्हता हे तुम्हिहि मान्य कराल. "काश्मिर चा स्वायत्त दर्जा ))))मुसल्मानाचाच याला विरोध आहे.तुम्च्या म्हणण्या प्रमाणे जर ते खरोकर या बाजुचे असते तर कॉग्रेस ने हे केव्हाच केले असते." याबद्द्ल दुमत नाहिच, पण त्याचा अर्थ प्रत्येक भारतिय मुस्लिम हा देशद्रोहि किंवा दहशतवादाला पाठिम्बा देणारा' आहे असा कसा होइल?. "लोकसन्ख्या नियंत्रण))))) हिन्दुचे का मुसलमानाचे.? " सगळ्या भारताचेच नाहिका? तिथे हिंदु कि मुसलमान हा प्रश्नच कसा येतो? लोकसन्ख्या आणि बेरोजगारि हे प्रश्न भारतातिल हिन्दु समाजासमोर नाहित का?
|
Saavat
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:09 pm: |
| 
|
मित्रांनो, नक्की कुणाकुणाला देशाच, काय काय करायच आहे,ते एकदा थंड डोक्यान,आपापल ठरवा, आणि मग एकदमच,स्वतंत्र लिहा. वाचन सोप होईल.
|
Mahesh
| |
| Friday, January 26, 2007 - 4:14 am: |
| 
|
उस व रशिया... ते US अमेरिका आहे होय. मला आधी कळेना की उसाची आणी रशियाची कसली स्पर्धा ?
|
Santu
| |
| Friday, January 26, 2007 - 6:04 am: |
| 
|
तुम्हि भारताची तुलना बांगलादेश किंवा पाकिस्तान शीच करणार))))त्यातल्या त्यात हेच मुस्लिम देश जर सहिष्णु आहेत कारण त्यांना जरा भारताची हवा लागलिय.जरा सौदी अरेबियात बघा नुसता त्यांच्या धार्मिक स्थळा जर परधर्मियाने प्रवेश केला तरि शिरच्छेदाची शिक्षा आहे.? अर्थात तुमच्यासारख्या झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला जागे करणे अवघड आहे. चिनशी रशियाशि...... )))))त्यानि कुठल्या हिन्दु माणसाला राष्ट्र्पती केलय. किंबहुना कुठल्या मुस्लिम बहुल देशानी हिन्दु राष्ट्र्पति केलाय. मराठमोळि राष्ट्र्पतिची मुक दहशत्वादा ला मुक संमती आहे)))))अहो या राष्ट्र्पती ना मुस्लिम समाजात काय किमत आहे.ते नगर्सेवक म्हणुन पण निवडुन येणार नाहित. मुस्लिम किंमत देतात इमाम बुखारिला,किंवा सय्यद शहाबुद्दिनला. मग का नाहि अफ़जल ला फ़ाशी देत म्हणुन राजिनामा फ़ेकला सोनियाच्या तोंडावर? अल्कैदा ला अमेरिकेने शस्त्रे दिलि))))मग आता का अमेरिका शस्त्रे थांबवु शकत नाहि? चेचन्या मधे कुठे अमेरिकेने शस्त्रे दिलि. इन्डोनेशियात कुठे इस्लामि अतिरेक्याना. अमेरिकेनि मदत दिलि. ब्रिटोन मधे तरि कुठे शस्त्रे दिली
|
Santu
| |
| Friday, January 26, 2007 - 6:12 am: |
| 
|
लोकसंख्या नियत्रण सर्व भारताचे नाहि का)))))नाहि सध्द्या नियँत्रण फ़क्त हिन्दु चे आहे त्याना "हम दो (किंवा तीन जर दोन बायका केल्या तर) हमारे पचिस"असे चालले आहे. युपी च्या एका धर्म्निरपेक्ष मंत्र्यानी तर दोन मुलाच्या पुढिल प्रत्येक मुस्लिम मुलाला १५००रु स्कोलरशीप व शिक्षनाचा खरच देण्याची घोषणा केली त्याला अजुन बाकिच्या धर्म निरपेक्ष पक्षानी विरोध केला नाहि.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|