Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 22, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through January 22, 2007 « Previous Next »

Asami
Tuesday, January 16, 2007 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरज आहे देशप्रेमी व मानवाला मानव समजणारे मुस्लिम (जे हिन्दुन्च्या व्याखेत मोडतात) ते व ईतर सगळ्यानी एकत्र येउन या तथाकथित मसिहा, सेक्युलर पिल्लावळीच्या विरोधात एकत्र येण्याची.

>> वरच्या post मधे जे कंसामधे आहे त्याची खरच गरज आहे का ? ते नसते तर ते विधान जास्ती पूर्ण झाले असते.

Chyayla
Tuesday, January 16, 2007 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी चुक मान्य, सुधारणा केली... धन्यवाद

त्याना इस्लाममधे आणून civilization हा धर्मप्रचाराचा मुख्य मुद्दा होता. त्यावेळेला या जगात इतरही काही धर्म आहेत हे लक्षात घेतलले नव्हतं.. पण दळण वळणाची साधने जशी वाढली... संपर्क वाढला तसा आपला धर्मा किती श्रेष्ठ याची स्पर्धा सुरू झाली... आणि मग आपल्या धर्मग्रंथातून हवे तसे अर्थे काढायला सुरुवात झाली.

अगदी बरोबर, वास्तवीक पाहता मुहम्मद पैगम्बर हे एक थोर समाजसुधारक होते. अरबान्ची टोळीची सन्स्क्रुती त्यात स्त्रियान्वर आणी ईतर टोळीन्विरुध्ह अमानुष अत्याचार होत होते, स्त्रि भ्रुण हत्या, वाटेल तितक्या बायका ठेवणे, चोरी, खुन असे प्रकार सर्रास चालायचे. शिवाय या लोकान्चे राहणीमान अत्यन्त घाणेरडे होते, मदीरापान, व्याभिचार कुठलेच नितीनियम नव्हते.

मुहम्मद पैगम्बरानी त्याना सन्स्क्रुति दीली त्यात कोणी छोटा नाही की मोठा नाही, राजा पासुन रन्क सगळे रान्गेत एकत्र राहुन नमाज अदा करतात, एकमेकाला आलिन्गन देतात त्यात आपसुकच समानतेची, आदराची व एकिची भावना निर्माण होते. शिवाय नमाज पढण्यापुर्वी हात पाय स्वछ करणे यामुळे स्वछतेच्या बाबतित जागरुक केले. शिवाय मद्यपान निशिद्ध व ईतर बरेच समाजहिताचे नियम त्याकाळाला अनुसरुनच बनवले होते.
४ पेक्षा जास्त बायका करु नये तुम्ही म्हणाल हे पण खुपच झाले पण हे आजच्या काळात, त्याकाळाचा आणी परिस्थितीचा विचार करा म्हणजे हे ही नसे थोडके, तसेच त्यान्चे रक्षण करणे, सन्मान करणे यामुळे त्यान्च्यातले अघोरी स्त्रि भ्रुण हत्या व ईतर अत्याचार थाम्बलेत. व स्त्रियाना पण एक सुरक्षितता व सन्मान लाभला.

चोरी करणार्याला, व्याभिचार करणार्याला जबरी शिक्षा यामुळे त्यान्च्यातील गुन्हेगारी वृत्तीवर बराच लगाम लागला.
जे रानटी अरब त्याकाळात मुस्लिम म्हणजे अल्लाच्या (परमेश्वराच्या) नावाखाली एकत्र नाही आलेत व अजुनही तसेच रानटीपणा करायचे त्यान्च्यासाठी "काफ़िर" हा शब्द आला होता व त्याना हरप्रकारे सुसन्स्क्रुत करण्यासाठी कधी कधी जबरदस्तिने आक्रमण करुनही... कदाचित यातच मग "जिहाद" हा शब्द आला असावा.

पण जेन्व्हा मुस्लिमान्चा ईतर सन्स्कृतीन्शी सम्बन्ध आला या शब्दाना त्यान्च्या सोयिनुसार वेगळा अर्थ लावण्यात आला. व आजही मुल्ला मौलवि जे अजुनही त्या मध्ययुगिन विचारसरणीत जगतात ते हेतुपुरस्सर हाच बदललेला अर्थ सान्गतात.

कोणत्याही धर्मात जेन्व्हा त्यान्च्यातल्या कर्मकान्डाचे ठेकेदार हे समाजाचे नेतृत्व करतात तेन्व्हा त्यान्च्यात अशी विसन्गती येतेच. हिन्दुन्मधे पण हे दुर्दैवी पर्व आलेच होते. पण हिन्दु परिवर्तनशील असल्यामुळे ते दोष नाहेसे झालेत व काही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत.

मला वाटत हिन्दु सन्स्कृती इतकी पुरातन व सनातन आहे की काळामुळे त्यात ही सुधारणावादी प्रगल्भता, परिपक्वता आली असेल.
पण इस्लाम व ख़्रिश्चन हे आताच निर्माण झालेले असे सम्प्रदाय, धर्म आहेत त्यान्च्यात अशी प्रगल्भता व परिपक्वता यायला वेळ लागेल. पण सध्या तरी त्यान्चा प्रवाह थाम्बलेला दिसतोय.


Peshawa
Wednesday, January 17, 2007 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मला वाटत हिन्दु सन्स्कृती इतकी पुरातन व सनातन आहे की काळामुळे त्यात ही सुधारणावादी प्रगल्बधता, परिपक्वता आली असेल. >>>

I am sure this is not just rhetoric. so could you elaborate this please?

Nandini2911
Wednesday, January 17, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवा..
साधा विचार कर ना... आपल्या धर्मात एके काळी मान्य नसलेल्या आज किती गोष्टी मान्य केल्या आहेत.
सतीची अमानुष प्रथा हिंदुमध्येच होती ना? आज आहे का? कुणी बंद केली? हिंदुनीच ना...

तसं दुसर्‍या धर्मात घडत नाही... आपण आपल्यात पटकन सुधारणा घडवून आणु शकतो तेवढी अध्यात्मिक बैठक आपल्याकडे आहे.


Jaymaharashtra
Wednesday, January 17, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या,
आपल्या पोस्ट मधिल सगले मुद्दे पटले.
इतक्या सविस्तर लिहिल्या बद्दल धन्यवाद.
हि चर्चा खरच छान चालु आहे. आता या मधे उगिच वैयक्तिक आरोप आणि चिखलफ़ेक करुन हा बीबी हेतुपुरस्सर बंद पाडण्याचा प्रयत्न कुणि नतद्रष्टाने करु नये ईतकिच अपेक्षा.
नंदिनि तुमचि देखिल मते अतिशय विचारपुर्वक मांडलेलि आहेत.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Santu
Wednesday, January 17, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज काहि परमविर चक्र विजेते,व शहिद यान्च्या कुटुंम्बियानि
एकतर अफ़जल ला फ़ाशी द्यावि किंवा आमची पदके परत घ्यावि असे
आवाहन सरकारला केले आहे जर उच्च न्यायालयाला डावलुन
जर अतिरेक्याना सरकार पाठिशी घालत असेल तर जवानाना
मरायला सिमेवर कशाला कशाला पाठवताय असा सवाल त्यानी
सरकारला केलाय.
संबंधीत लिन्क.
http://www.rediff.com/news/2007/jan/16parl.htm

Nandini2911
Wednesday, January 17, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, अफ़झलला फ़ाशी व्हावी असं प्रत्येक भारतीयचं म्हणणं आहे... खोडा घालतायत ते हे राजकारणी लोक.
या सगळ्याना आपण मतदार म्हणून धडा शिकवला पाहिजे.
पूर्वीचे राजे लोक परवडले पण हे लोकनिर्वाचित नको म्हणायची वेळ आली आहे.. धर्माच्या नावाने द्वेष पसरवणारे पण हेच आणी मताची भीक मागणारे पण हेच.. vote bank हे या सगळ्याचं मूळ कारण आहे..
हा झाला भारतापुरता भाग.. जगात तरी अजून दुसरं काय चालू आहे.. बुश आणि ओसामा याची कहाणी याबाबतीत आदर्श आहे.


Vijaykulkarni
Wednesday, January 17, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बिट्टा म्हणजे काही करून पेपरात फोटो आणणारा माणूस.


Rajankul
Thursday, January 18, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोदेरतर ७ यांनी इथल्या post उडवल्यात आणी काही च्या ठेवल्यात त्यावरुन हा भाग फ़क्त काही लोकांच्या प्रचारसाठि खुला केलेला आहे, मसय्बोलि ही site विदेशातील भरतीय लोकांनी भारतातील " तशा " माण्सांच्या प्रचारसाठि उघडलेली siTe आहे.म्हणुन इथे कमुनिस्टांच्या किंवा इतरांच्या लिखाणात जर बामनांच्या विरोधात लिहिले तर ते उडवले जाते,म्हनुन खबरदार जर कोनि त्या विरुध्द लिहिले. त्यांच्या posT उडवल्या जातील.

Santu
Thursday, January 18, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बामनांच्या विरुध्द लिहले तर))))अरे जरा नाव तरि निट घे
तुला का रे महारा असे म्हनले तर चालेल काय?


Santu
Thursday, January 18, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह पहा asi चा अयोध्ये वरचा रीपोर्ट
यात स्पष्ट पणे बाबरिच्या खालि मदिर आहे याचे पुरावे दिलेत
त्याचे एक स्केच.
सम्बंदित लिन्क
http://www.the-week.com/23sep07/events1.htm


Mandard
Thursday, January 18, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीजेपीच्या शासन काळात मन्दिर बान्धण्यासाठी काहीच केले गेले नाही आता उ प्र च्या निवडणुका आल्या की मन्दिराचा तमाशा चालु. रामाच्या नशिबात कायमचा वनवास. आता तर बीजेपीला मते पण मीळत नाहीत त्या मुद्द्यावर.

Santu
Thursday, January 18, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्दार असे का म्हनतोस
बिजेपी ला जी काहि २६%मते मिळालि ती
हिन्दु कडे झुकाव असलेला पक्ष म्हणुनच ना?
नाहितर आत्ता पर्यंत नेहरुच्या वारसदारानी तिथे परत
मशिद बांधलि असती
ह जनमतांचा रेटा म्हण किंवा आनखी काहि
पण असे ते करु शकत नाही.
अरे सत्ता काय आज आहे उद्या नाहि
त्याच एवढे काय.
पण आज हा प्रश्न राजकिय पटला वर
या लोकांनिच आणला हे विसरू नको.


Mandard
Thursday, January 18, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिजेपी ला जी काहि २६%मते मिळालि ती
हिन्दु कडे झुकाव असलेला पक्ष म्हणुनच ना? - Yes I agree
नाहितर आत्ता पर्यंत नेहरुच्या वारसदारानी तिथे परत
मशिद बांधलि असती - Nehrunchya varsdarapeksha Mulayam ni nakki bandhali asti.
ह जनमतांचा रेटा म्हण किंवा आनखी काहि (Court orders)
पण असे ते करु शकत नाही.
अरे सत्ता काय आज आहे उद्या नाहि
त्याच एवढे काय.
पण आज हा प्रश्न राजकिय पटला वर
या लोकांनिच आणला हे विसरू नको. - But BJP is not doing anything seriously on this issue. This is also true. They raise this issue only at Elections. This is insult to millions of Karsevaks.

Santu
Thursday, January 18, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिरिअसली काय करायचे.
अरे एक तर अल्पसंख्याक च्या मतावर पाणी सोडायचे.
परत याना गुजरात मधे धडा शिकवला तर
मानवतावद्याची कावकाव एकायची.
इतक करुन परत काहि लोक म्हणणार की अजुन केले पाहिजे
अरे बाबरि पाडलि याचे तर श्रेय देशिल ना. आता पाडलि आहे तर
बांधतिल की सावकाश.
पण बाकिच्या पक्षानी या बद्द्ल ब्र तर काढला आहे का
की एवढे मंदिर होवु द्या हिन्दुचे अस दुसरा कोणता पक्ष म्हणतो
आहे का?अरे चुका काय सगळ्यांच्याच होतात.म्हणुन काय झाले.
इतके मिशनरी भारताचे ख्रिस्तिकरण करण्यात गुंतले आहेत जवळ
जवळ नोर्थ ईस्ट सगळा ख्रिस्ति झालाय याची कुणाला
काळजी नाहि.कि मिशनरया बद्दल कुणि बोलणार नाहि.
उठ्सुट बीजेपी ने अस केल आणि तस केल


Lopamudraa
Thursday, January 18, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिरिअसली काय करायचे.>>>... ...


Laalbhai
Thursday, January 18, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व आजही मुल्ला मौलवि जे अजुनही त्या मध्ययुगिन विचारसरणीत जगतात ते हेतुपुरस्सर हाच बदललेला अर्थ सान्गतात.

कोणत्याही धर्मात जेन्व्हा त्यान्च्यातल्या कर्मकान्डाचे ठेकेदार हे समाजाचे नेतृत्व करतात तेन्व्हा त्यान्च्यात अशी विसन्गती येतेच.

>>>

वा, मान गये उस्ताद! हे जर तुम्ही मनापासून म्हटले असेल आणि ह्या व्याक्याने ध्वनित होणार्‍या अर्थाशी तुम्ही निष्ठावान रहाणार असाल तर मी तुमचे शिश्यत्व पत्करायला तयार आहे. :-)

तुमच्या ह्या वाक्याचा अर्थ असा की मुळात कोणताही धर्म वाईट नसतो, त्याचे ठेकेदार त्या धर्माला वेठीला धरतात. त्यामुळे एक धर्म दुसर्‍या धर्माचा शत्रु होऊच शकत नाही. केवळ जे स्वतःला धर्माचे रक्षक समजतात ते स्वतःच्या फायद्यासाठी धर्माला वेठीला धरतात.

असेच म्हणायचे आहे का तुम्हाला?


Mandard
Thursday, January 18, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढे मंदिर होवु द्या हिन्दुचे अस दुसरा कोणता पक्ष म्हणतो
आहे का? - Other parties are already opposed for this. So don't expect from them. How many in BJP want to built the temple?

इतके मिशनरी भारताचे ख्रिस्तिकरण करण्यात गुंतले आहेत जवळ
जवळ नोर्थ ईस्ट सगळा ख्रिस्ति झालाय याची कुणाला
काळजी नाहि.कि मिशनरया बद्दल कुणि बोलणार नाहि - We are not dicsussing this issue.

Anyway this is not the subject of this BB. Hence Moderator please shift these posts to 'Political' BB.

Santu
Saturday, January 20, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच बेंगलोर मधे मुसलमानानी सद्दाम
च्या फ़ाशी ल विरोध म्हनुन रली काढलि.
नंतर स्थानिक बहुसंख्य लोकावर हल्ला.
केला.व बरयाच संपत्ती चे नुकसान केले.
काहि निरप्राध लोकांना यात जिव गमवावा लागला.
हि विध्वंसक मानसिकता मुसल्मानाचिच.
हा धर्मच दह्शतवादि आहे.
पुर्ण बातमि इथे आहे.
http://www.deccamherold.com/jan200720/index2792007120.asp

Nandini2911
Monday, January 22, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु,
विध्वंसक व्रुत्ती फ़क्त मुसलमानाचीच...
या विधानाला माझा आक्षेप आहे. परवा विहिपने पण सर्व धर्म परिषदेत गडबड केलीच ना?
कोणताही धर्म विनाश शिकवत नाही.. कारण धर्म हा एक आसरा असतो.
मुळात धर्म अणि श्रद्धा या जन्माला का आल्या ते लक्षात घ्या.
मानव हा विचारशील प्राणी आहे त्यामुळे आजुबाजुला घडणार्‍या प्रत्येक घटनेचं एक विश्लेषण केलं गेलं आणि त्यातून आदिम धर्म जन्माला आले. प्रत्येक माणूस हा जन्म आणि म्रुत्यु या दोन चमत्कारानी घाबरलेला आहे..
कुठल्या संस्क्रुतीमधे जन्म हे स्रुजनाचं प्रतिक मानलं गेलं तर कुठे त्याला स्त्रीचं पाप मानलं गेलं... पण प्रत्येक धर्मामधे म्रुत्यु आणि त्यानंतरचं जग याबद्दल कुतुहल आहेच आणि म्हणून कुठलाही धर्म मारायला शिकवत नाही..
आणि जर तुम्ही बंगलोरचं उदाहरण देताय तर कन्नड अभिनेता राजकुमार याच्या म्रुत्युनंतर ही तिथे दंगल उसळलीच होती ना.....


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators