Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 22, 2007

Hitguj » Views and Comments » General » Need opinions about Baner area » Archive through January 22, 2007 « Previous Next »

Mansmi18
Thursday, January 04, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Friends,

We are looking to move back to India pref in pune area and we are looking for Baner-pashan area. The rates are increasing monthly..all flats are going like hot cakes..

is 3000/sq ft worth its price in baner area?
(I mean the area near hotel mahabaleshwar, kalmadi bangla, veritas etc.) I am writing this based on the location maps on site I personally dont know that area very well.
I am confused. I would like to settle down in area where schools, malls, shopping etc is nearby and decent area.

Can you guys let me know your opinions..and also if you know anything opening up.
(I have already searched on net and got many sites but most of them are full:-(

Thanks so much in advance


Kedarjoshi
Thursday, January 04, 2007 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manoj that area is good. Aundh market is just 3 km away.
Aundh has some good schools (Marathi as well as Convents). Its near IT area as u might have seen in maps.

2 years back rates were 1300. 3000/ft is too much. But I guess if you want house in that area you have to pay that.
Instead of searching on the net I would say send somebody to Pune to the builders office and see whats coming in that area. Because the builder do not update the website everynow & then.

Mansmi18
Thursday, January 04, 2007 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Kedar

There were some paranjape projects there but they are full in just 2 weeks. I guess I took too much time to think.

I am going to call the builders personally to get idea about new projecrs.



Mansmi18
Friday, January 05, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi people,

anyone know anything about multicon developers? they have rowhouses in baner area look reasonable.

any comments welcome
I also talked to
paranjape
kumar
javadekar
padmavilas
all in baner area and rate 3000

Thanks

Satishmadhekar
Friday, January 05, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परांजपे थोडे महागडे आहेत परंतु विश्वासार्ह आहेत. ते सर्व पैसे फक्त चेकनेच घेतात. काळा पैसा किंवा विनापावतीचे पैसे घेत नाहीत. कोणत्याही प्रकारचे छुपे पैसे लावत नाहीत. बाकी ईतरांची काही खात्री नाही. बहुतेक सर्वजण ८०-२० किंवा ७०-३० (म्हणजे ७० ते ८० टक्के श्वेत पैसे आणि बाकी विनापावतीचे कृष्ण पैसे!) अशा प्रकारे पैसे घेतात.

कोणताही जागेचा व्यवहार करण्याआधी एखाद्या वकीलाकडून जागेची सर्व कागदपत्रं तपासून घ्या. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधी खबरदारी घेणे उत्तम!


Sunidhee
Wednesday, January 17, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोज, मी आत्ताच भारतातुन परत आले. आणि बाणेर ला घर घेतलय. ३००० जास्त रेट वाटतोय मला. पण तरी २६००-२८०० काॅमन आहे. बराच रीसर्च केला आम्ही. हव तर मेल करा. माहीती देइन. बरिच constructions चालु आहेत. काही चालु होणार आहेत.

Mansmi18
Wednesday, January 17, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sunidhee,

Thanks. we booked one in "the parkland" in balewadi. I was a little late in moving so I lost paranjape and kumar.

What do you think about balewadi area? we got rate 2650.

Thanks


Daku
Thursday, January 18, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

how about hadapsar area...

I mean if job is in cybercity magarapatta...which is the better area to rent a house?.....

rent capacity is 6000, house to be at least 2bhk....is it possible to get such house....house should be within 1 to 3 km from magarpatta............i dont know much about pune....I will be shifting there in march.....

Sunidhee
Thursday, January 18, 2007 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोज, बालेवाडी ला आम्ही काही पाहिले नाही. parkland पाहायचे होते पण वेळेअभावी नाही झाले. पण तुम्हाला मिळालेला रेट ठीक आहे.
डाकु, हडपसर ची माहीती नाही, आम्ही पण पुण्याचे नसल्याने फक्त दुसर्‍या पट्ट्यावरच पाहीले.


Satishmadhekar
Friday, January 19, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हडपसर भागात पुष्कळच दाटी आहे. तो भाग काहीसा जुना आहे. वाहतुकीचा प्रश्न त्या भागात खूपच गंभीर आहे. मगरपट्ट्यामध्ये काम करायचे असेल तर कोंढवा किंवा वानवडीला राहता येईल. तिथून मगरपट्टा ५-८ किमी पडेल.

परंतु कोंढवा, वानवडी ई. भाग बहुसंख्य अमराठी लोकांनी भरलेला आहे. अस्सल पुणेकर (आता ही थोर जमात फारच थोडी शिल्लक आहे!) या भागाला पुण्याचा भाग समजतच नाहीत! तुला मराठी भागात रहायचे असेल तर बिबवेवाडी, सहकारनगर, पद्मावती ई. भागात राहणं चांगलं. जरा लांब पडेल (१२-१३ किमी) मगरपट्ट्यापासून, पण पुष्कळ मराठीपण अजून टिकून आहे या भागात!


Satishmadhekar
Friday, January 19, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यामध्ये नव्याने येणार्‍यांसाठी हा माहितीप्रपंच!. . .

पुण्यामध्ये संगणक उद्योग एकूण ५ वेगवेगळ्या भागांमध्ये एकवटला आहे.

वायव्य (भोसरी, तळवडे ई. भाग): येथे पटणी, कॅनबे, सिंटेल, टाटा ईन्फोटेक ई. मोठ्या कंपन्या आहेत. परंतु हा पुण्यापासून सर्वात लांबचा भाग आहे (३०+ किमी). इथे काम करत असाल तर, औंध, वाकड ई. ठिकाणी राहणे चांगले.

पश्चिम (हिंजवडी साॅफ्टवेर पार्क): इथे ईन्फोसिस, विप्रो, जाॅमेट्रिक, काॅग्निझंट, केपीआयटी ई. मोठ्या कंपन्या आहेत. भोसरीपेक्षा ५-१० किमी कमी अंतर आहे. इथे काम करत असाल तर, औंध, वाकड, कोथरूड, पौड रस्ता ई. ठिकाणी राहणे चांगले.

ईशान्य (कल्याणीनगर, येरवडा): इथे झेन्सार, मास्टेक, आयबीएम ई. मोठ्या कंपन्या आहेत. पुण्यापासून १५-२० किमी अंतर आहे. इथे काम करत असाल तर, औंध, येरवडा, विमाननगर ई. ठिकाणी राहणे चांगले.

पूर्व (हडपसर, मगरपट्टा): इथे आयबीएम, ईडीएस, ऍमडाॅक्स ई. मोठ्या कंपन्या आहेत. पुण्यापासून १०-१५ किमी अंतर आहे. इथे काम करत असाल तर, कोंढवा, बिबवेवाडी, सहकारनगर ई. ठिकाणी राहणे चांगले.

सेनापती बापट रस्ता: हा पुण्याचा मध्यवर्ती भाग आहे. इथे सनगार्ड, बीएमसी, पर्सिस्टंट, आयफ्लेक्स, टी-सिस्टिम्स ई. मोठ्या कंपन्या आहेत. पुण्यात कुठेही राहिले तरी हा भाग खूप जवळ पडतो.

याशिवाय सत्यम्, टेक महिंद्रा अशा काही कंपन्या वेगळ्या भागात आहेत.


Mahesh
Friday, January 19, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी चतुःश्रुंगीचा रस्ता जो गावाबाहेर वाटायचा तो सेनापती बापट रस्ता आता पुण्याचा मध्यभाग मानला जातो. कालाय तस्मै नमः

Soha
Friday, January 19, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात जागा घेताना फारच थोडे लोकं पिंपरी,चिंचवड,निगडी, कासरवाडी ह्या भागांचा विचार करतात. वास्तविक पाहाता वर दिलेल्या यादीतील तीन सॉफ्टवेअर पार्क ह्या भागातून जवळ पडतात.....तळवडे, हिन्जेवाडी आणि सेनापती बापट रस्ता. ऑंध, बाणेर भागापेक्षा ह्या भाग़ातील जाग़ांचे दरही बरेच कमी आहेत.

Mandard
Friday, January 19, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश श्री ज जोशी यान्चे पुणेरी नावाचे पुस्तक आहे त्यात असे वाक्य आहे 'सिटीपोस्टापुढे पुणे नाही आणि पुण्यापलीकडे महाराष्ट्र नाही' आता काय स्थिती आहे.

Mansmi18
Friday, January 19, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi friends,

How is Balewadi area? Your views please.

Thanks

Prajaktad
Friday, January 19, 2007 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोहा ! मला निगडीतिल जागेचे भाव २८०० समजलेत.. हा एवढा भाव त्या एरियात आहे का? आणी इथे जागा घेणे गुंतवणुकिच्या द्रुश्टिने योग्य आहे का?
बरेच जण (पुणेकरच ) म्हनत आहेत कि सध्या सतत वाढणारे भाव योग्य नसुन एक वर्षात भाव दणकन उतरतिल आता यात तरि कितपत तथ्य आहे.
सुनिधि plz मेल चेक करतेस का?


Shaileshkm
Saturday, January 20, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाव चढ्तिल का उतर्तील हे प्रत्येकच वैयक्तिक मत आहे. शेव्टि निर्नय स्वताच्या सोयिने घ्यावा लाग्तो.

माज़्य मताप्रमने अमेरिकेत २००० मध्ये जसा मार्केट बबल होता तसा सध्या पुण्यात (आणि भार्तात) प्रोपटि बबल आहे. इन्फ़्लेशन वाढत चाल्लय, अमेरिcअन अर्थव्यवस्था स्लो होत आहे. व्याज दर वाढ्तायत. पुण्यात बिज़्नेस वाढ्तोय, पण शहराच्या दुर्दशेकदे कोणाचे लक्श नाहि. जेव्हा भर्तिय अर्थव्यवस्था स्लो होइल, तेव्हा या सग्ल्याचा एकत्रित परिनाम होइल. आणि कुथ्ल्याहि अर्हव्यवस्थेत चढ्-उतार अस्णारच.


Satishmadhekar
Monday, January 22, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mansmi18,

बाळेवाडी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत नाही. जरी ते पाषाण, बावधन इं. च्या खूप जवळ असले, तरी, ते मुळशी तालुक्यात येते. तिथे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. पुणे शहराच्या हद्दीबाहेर असल्याने तिथे चांगल्या शाळा, रुग्णालये इ. आवश्यक गोष्टींची वानवा असण्याची शक्यता आहे. पाण्याची व निवासी जमिनीच्या परवान्याची समस्या सुद्धा असू शकेल (जाणकारांनी चू.भू.द्या.घ्या.).

तुला शहराच्या बाहेर शांत ठिकाणी रहायचे असेल, तर, बाळेवाडीला रहायला हरकत नाही. तिथे जागेचा दर खूप कमी असण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्याआधी एकदा तिथे प्रत्यक्ष जाऊन पहाणे उत्तम!


Mansmi18
Monday, January 22, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Satish,

We got rate of 2650 at parkland.
www.theparkland.com
My father visited that place they have Bharati vidyapeeth english school and orchid school nearby.

Thanks for information though.




Satishmadhekar
Monday, January 22, 2007 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रू. २६५० हा दर जरा जास्त वाटतोय. या जागेची सर्व कागदपत्रे एखाद्या चांगल्या वकीलाकडून तपासून घ्या. या भागात पूर्वी बर्‍याच शेतजमिनी होत्या. त्याचा निवासी परवाना मिळाला आहे व जागा वांध्यातली नाही याची खात्री करून घ्या. ह्या बांधकाम व्यावसायिकाबद्दलही (भंडारी) मला फारशी माहिती नाही.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators