Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 12, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » वृत्तवाहिन्या... » Archive through December 12, 2006 « Previous Next »

Disha013
Thursday, November 16, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे कुठेतरी वाचलेली बातमी...कुठे,कोन नेता काही आठवत नाहि...
कोणा नेत्याने म्हणे 'लगे रहो मुन्नाभाई 'बघितला आणि त्याला आवड्ला नी ही (मोलाची) घटना पेपर मधे ' front page ' वर छापलेली.
धन्य ती माणसे!


Zakki
Friday, November 17, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या वर्तमानपत्रातील काही चांगल्या बातम्या:
१. पंतप्रधानांनी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सात कलमी योजना जाहीर केली.
२. भारत पाक यांचे मधे मनमोहन सिंग व मुशर्रफ यांच्यात दहशतवाद थांबवण्याविषयी करार.
३. अमेरिकन सिनेटने अण्वस्त्र करार बहुमताने मान्य केला.


Himscool
Tuesday, December 05, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Musharraf Interview

हा interview प्रत्यक्ष telecast झाल्यावर काय होणार कोणास ठावूक?

Jaymaharashtra
Tuesday, December 05, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिम
अरे हे फ़क्त वाचना पुरतेच डोळ्याखालुन घालायचे.
कारण हा माणुस कधि कोलांटि उडि मारेल त्याचा काहि भरवसा नाहि.?.......................................... आपण कारगिलचा अनुभव घेतलाच आहे!. पाठित खंजिर खुपसण्या व्यतिरिक्त काहि येत नाहि याला? .झिया नंतर याचाच नंबर आहे आता.कधि याचिच लोक याचे तिनतेरा वाजवतिल याचा त्यालाच अंदाज नाहि.म्हणुन तर त्याला आत्ता उपरति झालि आहे. असो जे होते ते चांगल्यासाठिच होते असे म्हणायचे.
तसे देखिल काश्मिर घेउन काय करणार होते? इतक्या वर्षात पाकिस्तानचि प्रगति किति झालि आहे ते दिसतच आहे. फ़क्त क्षेपणास्त्र विकसित केलि म्हणजे देश प्रगति करतोय असे होत नाहि.पण हे यांना कोण सांगणार? शेवटि "इस्लामि दहशतवाद्चा भस्मासुर" स्वतःच्या विनाशाला स्वतःच कारणीभुत होणार.(विषयांतर केल्या बद्दल क्षमस्व)
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Kedarjoshi
Tuesday, December 05, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिया मुशरर्फने फार मोठे पाउल उचलले आहे.
आता तो जागतिक राजकारणात आपली पाठ थोपटुन घेनार की भारतच काश्मीर प्रश्नाला जबाबदार आहे म्हणुन.

शिवाय जो माणूस स्वत्:च आत्मचरीत्रातील काही महत्वाचा गोष्टी ह्या प्रिंटीग मिस्टेक आहेत व मला तसे म्हणायचे न्हवते नी पुढील आवृत्तीत त्या बदलल्या जातील असे म्हणतो त्याला एक मुलाखात म्हनजे किस झाड की पत्ती.

पण अमेरिका ह्या मुलाखतीला गंभीर पणे घेउन लगेच तुम्ही पण काही पावलं उचला म्हणुन भारताची कान उघडणी करेल


Asami
Tuesday, December 05, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Let him lead by example by withdrawing pak army from POK. Ball will be our court then to respond whichever way we think is appropriate. Can he really take such bold step ? I seriously doubt.

Laalbhai
Wednesday, December 06, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मुशर्रफ समजतो तेवढे जग, अमेरिका आणि भारतीय राज्यकर्ते मूर्ख नाहीत, असे दिसते आहे.

त्याच्या प्रस्तावात, काश्मिर ला स्वायत्तता सुचवली आहे. पण त्या स्वायत्ततेवर भारत, पाकिस्तान आणि काशिमिरी नेते यांचे नियंत्रण असावे, असेही म्हटलेआहे. (मग पाकिस्तानने काश्मिर वरचा दावा काढून घेतला, असे विधान खोटे होते.)

शिवाय LoC ला बॉर्डर करण्याचेही सुचवले आहे.

त्याला माहिती आहे की भारत हा उपाय कधीही स्वीकारणार नाही. पण लोकं इतकी मूर्खही नाहीत हे त्याला लवकर कळले तर बरे होईल.


All his acts/interviews/statements are out of some desparation. We will never know behind-the-curtain drama, until it's over.

Dinesh77
Sunday, December 10, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या पंतप्रधानाची मुक्ताफ़ळे:
देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा. (सकाळ मुखपृष्ठ)
अरे हरामखोरांनो मता साठी किती बाटाल?
खरच हे लोक अन्न खातात का शेण?
काॅंग्रेसी नेत्याना म्हणावे सरळ "सुंथा" करुन मोकळे व्हा, आणि भारताला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करा.


Maitreyee
Sunday, December 10, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे आहे ती लिन्क :
पहिला हक्क मुस्लीमांचा??

तेच लिहिणार होते आत्ता मी.. बरे आहेत ना मनमोहनसाहेब:-)

Nilyakulkarni
Sunday, December 10, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसांनी हे लोक मतासाठी काय करतील याची खरच कल्पना करता येत नाही
अल्प संख्या??? कोनाची???? यांची
त्याना पहीला हक्क
पाकिस्तानात आहेत का आम्हाल असे काही मनमोहनसिंग

आमचे गरीब मागास कुठे गेले
हे कोठे जाउन थांबनार आहे
आमचे मुख्यमंत्रीही लगेच मान डोलावुन म्हनाले हो हो का नाही त्यानाच मिळाला पाहीजे

सर्व राज्यांनाही ही सुचना मान्य आहे
पुढचा जाहीरनामा आनी देशाचा विकास आराखाडा काय असेन
वाढदिवस म्हनुन
सगळे बाइ च्या पायावर डोके ठेवायला गेले असतील मग घेतली परीषद
नाही तरी विलास रावांचे ही पाय आता लटपटु लागले आहेत

अरे रे

आम्ही काय फक्त घेत बसायचे


Vijaykulkarni
Monday, December 11, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका मातेकडे चार सफरचन्दे असतील तर त्यातले एक चान्गले सफरचन्द आजारी मुलाला द्यावेसे वाटले तर त्यात एवढा त्रागा करण्यासारखे काय आहे

Chyayla
Monday, December 11, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान जोक मारलात... ईथे कोणाला आजारी मुलाचा आजार दुर करायचा आहे, उलट आजार वाढवुन चान्गली कमाई करुन घ्यायची आहे.

हीच शोकान्तिका आहे भारताची जी कोणी नाकारु शकत नाही, मग त्याच्यासाठी ओढुन ताणुन असले तर्क धुळफ़ेक करण्यासाठी शोधल्या जातात आणी तुम्ही त्याला विरोध केला की परत तुम्हीच साम्प्रदायिक, मुस्लिम विरोधी म्हणुन परत अल्पसन्ख्यकानमधे भिती निर्माण करायची व राजकिय पोळी शेकायची म्हणजे दोन्ही कडुन फ़ायदाच फ़ायदा.

तरी एक गोष्ट समजुन घ्या कॉन्ग्रेसला पुर्ण जन समर्थन नसल्यामुळे त्याना मुस्लिम एकगट्ठा मतान्ची आवश्यकता आहे, ही व्होट्ब्यान्क काही प्रमाणात मुलायमसिन्ग, लालु, आणी ईतर तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षानी पळवली आहे, तेन्व्हा आता सत्तेवर आहे तर जितकी ओढता येइल तितकी ओढुन घ्या मग कदाचित सन्धी मीळो न मीळो, त्यापाई असली राष्ट्रद्रोही अनुनय विनय करायची स्पर्धा सुरु आहे. पळा पळा कोण पुढे पळतो तो...
आणी त्यानीच सत्ता मिळते हे त्याना पक्के माहित आहे हा धडा त्याना मिळाला कारण वाजपेयीनी उत्क्रुष्ट विकासात्मक कामे करुनही त्यान्चा पराभव झालेला त्यानी पाहिला आहे, तसेही कॉन्ग्रेसला जातियवादाचे आणी व्होट्ब्यान्क जमवण्याचे गणीत जमवण्याचा चान्गला अनुभव पाठीशी आहेच.


Patilchintaman
Monday, December 11, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या मियां मनमोहनला बाकी देशभर काय चाललय ते दिसत नाही की काय? मतांचा जोगवा मागायचा म्हणून काय देशाचा पाकीस्तान करायचा अधिकार दिलाय काय यांना? देशात ९० कोटी ईतर समाजही राहतो म्हणावं.

Laalbhai
Monday, December 11, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well, it's painful to read such statement from Manmohan singh.

असे नाही की असे काही करू नये. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी सरकारने प्रयत्न केलेच पाहिजेत.

पण अशी वाक्ये जाहीर बोलणे म्हणजे "माकडाच्या हाती कोलित" देण्यासारखे आहे.

"आधीच मर्कट त्यात मोहन बडबडला" असे वातावरण देशात काही दिवस असेल असे दिसते. :-)


Santu
Monday, December 11, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा मर्कट बहुदा ईटली चे मद्य प्याला
असावा.


Jaymaharashtra
Monday, December 11, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.saamana.com/


सामनातील आजचे संपादकीय वाचण्यासारखे आहे.................................

अर्थात हे फ़क्त सुज्ञ व्यक्तिंसाठिच आहे. निर्बुद्ध व्यक्तिंनि याचे वाचन करु नये...............
तत्सम बाटलेल्यानि अजिबात वाचु नये.उगिईच भावना भडकायच्या
चु भु द्या घ्या
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Chyayla
Monday, December 11, 2006 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयमहाराष्ट्र, खर तर हा बाटला शब्द वापरु नये असे मला वाटते, विचारान्ची लढाई विचारान्नीच लढायची असते, ह्या बाटला शब्दानी आधीच ह्या समाजाचे, देशाचे फ़ार नुकसान केले आहे तेन्व्हा आजच्या सन्दर्भात तरी हे शब्द हद्दपार करावेत. बाटला म्हटले की त्याचा पुनर्प्रवेश व आपल्याचे घराचे दरवाजे आपल्याच लोकान्ना परत यायला बन्द केल्या सारखे वाटतात. आणी त्याचे दुख, बोच फ़ार मोठी असते असली सुडाची आग विझवणे कठीन असते. ती मानसिकता पण समजुन घ्या.
एक लक्षात घ्या अश्याप्रकारे बाटलेलेच जास्त कट्टर झाले आहेत कारण त्याना आपण आपल्यात सामवुन घेतलेले नसते म्हणुन. सन्तुनी दाउद ईब्राहीम कासकर चे उदाहरण दीले होते त्या सारखे कित्येक उदाहरणे आहेत.

मी तुमच्या भावना समजु शकतो तरी पण माझी विनन्ती आहे की बाटला, सुन्ता वैगेर शब्द टाळावेत.

चु. भु. दे. घे. आशा करतो के मला पण तुम्ही समजुन घ्याल.


Jaymaharashtra
Tuesday, December 12, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या
माझि चुक मान्य करते आणि या पुढे अश्या शब्दांचा वापर टाळायचा प्रामाणिक प्रयत्न नक्कि करीन................
पण हे देखिल एक कटु सत्य आहे कि, कितिहि शब्दच्छल केला तरि देखिल वस्तुस्थिति बदलत नाहि. आणि असे नाकर्ते राज्यकर्ते असल्यावर या समाजाचे नुकसानच अधिक होणार आणि त्याचि झळ उर्वरित समाजाल देखिल पोहोचणार.
आणि केवळ मतांसाठि यांचे लांगुलचालन असेच होत राहिले तर हिंदुस्थान मधिल हिंदुनी जायचे कुठे?

कॉंग्रेस भारताला कुठे नेवुन पोहोचवणार आहे ते सोनियाच जाणे!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Chyayla
Tuesday, December 12, 2006 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयमहाराष्ट्र अगदी अन्तकरणापासुन धन्यवाद, खुप खुप छान वाटल बघ एकदम. चुक मान्य करायला पण एक मोठेपणा लागतो त्याचा परिचय तुम्ही दिलात. माझही काही चुकत असेल तर मलापण अगदी मोकळ्या मनानी सान्गा मला राग येणार नाही उलट स्वागतच करेल.

कितीही शब्द्छल केला तरी वस्तुस्थिती बदलत नाही... अगदी बरोबर आहे, त्याविशयीच आपण ईथे नेहमीच लिहितो दोन्ही बाजु पहायच्या आहेत सोनिया काही करु शकत नाही उगीच तीला मोठेपण देण्यात अर्थ नाही करेल तर ईथला सन्घटीत हिन्दु समाज, तेन्व्हा त्यान्चे सन्घटन करणे हाच यावर उपाय, दुसरीकडे त्यासाठी आपल्याला दुर्दैवाने आपल्याच लोकान्शी वाद करावा लागतो. प्रत्यक्ष शत्रु तेवढे नुकसान करणार नाही जितका आपल्यातलाच कोणी दगा देउन करु शकतो.
तरी काही झाले तरी देशप्रेमी व सहिष्णु मुस्लिम ही आपलेच आहेत हिन्दुनाच धर्मान्तरीत केल्यानी ते तसे आहेत. आज त्याना परत आपल्यत सामावुन घेण्याची गरज आहे एवढी प्रगल्भता, स्विकार्यता आपल्यात निर्माण होणे आवश्यक आहे. घरवापसी मुळे काही परतले पण आहेत. जर आपण पुर्वीसारखेच त्यान्चे परतीचे मार्ग "बाटला" म्हणुन बन्द केले तर ते परत तीथेच जातील त्याबद्दल मी लिहिलेच आहे.


जिनाची पिल्लावळ हा लेख खाली देत आहे तो ईकडे देणे जास्त प्रस्तुत वाटते. शैलेश ना धन्यवाद त्यान्च्यामुळे हा लेख ईथे देता आहे.
application/pdf
http___www.tarunbharat.net_ajachaanka_sampadakiya_1.pdf (39.8 k)


Ganeshbehere
Wednesday, December 13, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांग्रेस असो वा भाजपा सगळे एकाच माळेचे मणी........"जिना प्रकरणी अडवाणींची खंत" हि बघा
पुढारी मधिल बातमी........


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators