Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 12, 2006

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through December 12, 2006 « Previous Next »

Sayuri
Friday, November 10, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय, झोका आणि प्रपंच दोन्ही छान होत्या. दोन्ही प्रतिमा कुलकर्णींच्या होत्या ना.

Bsk
Friday, November 10, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि ४०५ आनंदवन पण.. पण ती मधेच संपवली.. :-( खुप छान होती ती..
लागलवाट (:-)) पण संपतीय बहुधा.. त्या स्लॉट मधे 'वहिनीसाहेब' दाखवणारेत म्हणे!


Sayuri
Tuesday, November 14, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याच्या मराठी सारेगम मध्ये एका स्पर्धकाच्या नावाचा उच्चार सगळे 'हिंडोल' असा करत आहेत. ते नाव खरं 'हिंदोळ' असावं असं वाटतय. 'हिंडोल' उच्चार खूप खटकतो.

Svsameer
Tuesday, November 14, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते "हिंडोल"च आहे. रागाचं नाव ठेवलं असणार.

Sayuri
Tuesday, November 14, 2006 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का. मग असेल कदाचित. मला असा काही राग आहे हे माहित नव्हतं.

Varadakanitkar
Saturday, November 18, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए ऊन पाऊस बंद झाली का?

Psg
Saturday, November 18, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो कालच संपली ऊन-पाऊस.. all's well that end's well .. मेघना सुधारली, सगळे एकत्र रहायला लागले, मुक्ताला त्या हीरोनी सगळे confess केले, मग ती त्याला सोडून गेली, म्हणून त्यानी विष प्यायले, म्हणून ती त्याच्याकडे परत आली आणि आनंदीआनंद झाला

आता वादळवाट ८.३०ला आणि ९ला 'वहिनीसाहेब' म्हणून टीपीकल सासू-सून 'संघर्ष' सुरु होईल सोमवारपासून!


Ksmita
Tuesday, November 21, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

phir vahi talaash chi nayiya...??
i think -POONAM REHANA
after that never seen her on TV/CINEMA

Manishalimaye
Tuesday, November 21, 2006 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि फ SSSSSSSSS र दिवस सासुचे च सध्या काय चाललय? माझ्याकदे केबलच नाहि म्हणुन विचारत्ये. सांगा कोणीतरी.

Ksmita
Tuesday, November 21, 2006 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello,
Zoka, prapanch faar purvi pahilya hotya...khup chhan vatalya..(4-5 episodes pahayla milale hote 4 varshyapoorvi )
tyanche title song apratim...prapancha che lyrics aathavat nahit pan gungunya itpat tune lakshyat rahili aahe ......
KONI DEU SHAKEL KA TYA LYRICS ??
ani ho.. sampoorna kathanak koni sangoo shakel ka thodkyat...zoka madhe amruta subhash ani sunil barveche lagna hote ka? ani tya modern muleeche kay hote aathavat nahi tiche nav ????
Thanks in advance !!

Sayuri
Tuesday, November 21, 2006 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झोका मध्ये अमृता सुभाष आणि सुनिल बर्वेचं लग्नं होतं. आणि ती मॉड मुलगी (श्वेता भोसले) लंड्न किंवा अशीच कुठेतरी निघून जाते.

Zpratibha
Wednesday, November 22, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे चार दिवस सासुचे कधि संपणार? मालिका अधिकाधिक रटाळवाणि कशी होईल याचाच निर्माते विचार करत आहेत वाटत. शिवाय कथानक ओढुनतानुण किति वाढवणार याला काहि मर्यादा.

खरच प्रेक्षकांच्या सहनशिलतेचा अंत पाहत आहेत. कोणितरि काहितरि करा रे...

ती मालिका न पाहणे किंवा दुसरी पाहणे हा काहि वाईट मालिकांसाठि पर्याय ठरणार नाहि.

हे लोक प्रेक्षकांना ईतके ग्रुहित का धरतात?


Shrashreecool
Wednesday, November 22, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिभा, हे सर्व झी सोनी स्टार वरील सर्व serials बद्दलही applicable आहे. हल्ली सर्व serials मधे depth काहीच नसते. असती ती फ़क्त बनवाबनवी आणि सोंगासोंगी.

Robeenhood
Wednesday, November 22, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण प्रतिभा टीव्ही पाहिलाच पाहिजे का? मी २ वर्षापूर्वीच घरातला टी व्ही फेकून दिलाय(अक्षरश: )तेव्हापासून माझे आणि पोरांचे बरे चाललेय. ती भरपूर पुस्तके वाचू लागली आहेत...

थोडी गैरसोय होते पण आता तेवढी गैरसोय माझ्याकडे ए. सी. आणि बी एम डब्ल्यू नसल्यानेही होतेच की...


Zpratibha
Thursday, November 23, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो Robeenhood मी आधिच म्हटलय की टिव्हि न पाहणे याने फक्त स्वत्:चा प्रश्न सुटु शकतोय. पण ह्याचा अर्थ आपल्याला पहायचे असेल तर ते जे माथी मारतिल तेच स्विकारायचे का?
एकंदरित मालिकेचा दर्जा काहि सुधारणार नाहि.
जर सर्वसामान्य लोकांसाठि मालिका बनवल्या जात आहेत तर त्यांची पसंति, दर्जा ह्याचा विचार नको का व्हायला?


Rahul16
Thursday, November 23, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

batyach warshanpurwi DD war ' Ek kahani' aani ' kathasagar' hya serial yet asat. Prasidha lekhakanchya gosti asat. far chan serial hotya tya.

aajunhi 'Aur ek kahani' DD war somwari ratri 9:30 la asatee.

nakki pahawi

Zpratibha
Monday, November 27, 2006 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"जस्सी जैसी कोई नहि" हि मालिका चालु आहे का? संपली असेल तर कोणी शेवट सांगेल का?


Prarthana
Friday, December 01, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्ध्या झी मराठी वर चालू असलेल्या सा रे ग म प चा निकाल वोटिन्ग ने न लावता मान्यवर परिक्शकां नी लावावा. म्हणजे योग्य ऊमेदवाराला न्याय मिळेल

Bhramar_vihar
Friday, December 01, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मग वाहिनीला पैका कसा मिळेल??? प्रत्येक SMS मागे १ रु. मिळतो त्याना. म्हणजे किती कमाई ते बघा. तळेगावचा flat यातुनच देणारेर विजेत्याला!

Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो जर तुम्हला class हवा तर तो mass ला कसा कळणार ना... म्हणुन परिख़्षिकानच हक्क हवा...

हं पण भ्रमर म्हणतत ते पण खरे आहे..
यावर एक उपाय आहे..

mass ला पण vote करायला लावायचे आणि त्याना पण तिसर किन्वा चवथा..(नन्तरचा कोणता असेल तो) judge म्हणायचे आणि marks count करायचे...

म्हणजे, समजा एकाला judges नी म गुण दिले आणि mass नि top vote १०,००० केले तर तो १०,००० आकडा म्हणजे top चे vote हा एक benchmark म्हणुन consider करायचे आणि सा रे ग म प मधला निशाद समजायचा...
बकिच्याना त्यचा प्रमाणात marks द्यायचे..
means that candidate will get म from judges and नि from public

आणि दुसर्याला समजा ८००० vote तर त्याला मिळेल प किन्वा ध...

असे प्रत्येकाचे total marks count करुन चन्गला candidate शोधायचा...

हे असे न केल्याने Hero honda sa re ga ma मध्ये शेवटि judges ना कही किंमतच उरली न्हवति... public लाच demand होता


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators