|
Moodi
| |
| Friday, July 07, 2006 - 8:30 am: |
| 
|
तू कसे पण वाच रे, ते शेवटी माकडांचे होते हे नक्की. 
|
Santu
| |
| Monday, July 10, 2006 - 12:34 pm: |
| 
|
मूडि मला काय माकड दिसलि नाहित. by the way माकडाच तोंड काळ होत का? ---------?
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 8:58 pm: |
| 
|
पहा हे ह्यांचे वेडे चाळे. मुंबईत परीस्थिती काय, हे बातम्या देतात काय... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1748285.cms
|
Dinesh77
| |
| Tuesday, August 22, 2006 - 2:27 pm: |
| 
|
आणखी एक मुर्ख बातमी. पुढारी मुख्य पान. आता काय म्हणावे या मिडीयाला? (स्नानगृहात पडल्याने ज्योती बसू जखमी) http://www.pudhari.com/
|
Bee
| |
| Thursday, August 31, 2006 - 5:38 am: |
| 
|
लालु प्रसाद यादव IIM-A ला management शिकविणार.. http://in.rediff.com/money/2006/aug/30iim1.htm खूप आवडली मला ही लिंक..
|
Arch
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:27 pm: |
| 
|
बी, खरच amazing आहे. म्हणजे नेहेमीच management साठी top rated school च्या MBA ची जरुरत नसते. either you got it or ....
|
Zakki
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:52 pm: |
| 
|
लालू शिकवतो MBA ला यात काय नवल? भारतात मी पण पाच सहा महिने MBA ला शिकवले होते. मला तरी कुठे MBA डिग्री होती? आणि कुणी लाख काही शिकवेल, त्याचा उपयोग केला तर ना! मला भारतात नेहेमी सांगण्यात येत असे की अहो तुमच्या अमेरिकेत नि इथे फाऽर फरक आहे हो. तिथले इथे काऽही चालणार नाही. तुम्ही फक्त तुमचे 'डॉलर' इथे देत जा!
|
हे पाहिलेत का हितगुजवरचे लालू!!!
|
Bee
| |
| Friday, September 01, 2006 - 1:30 am: |
| 
|
आर्च, अशी अर्धवट का बोललीस मला तुझे पोष्ट पूर्णपणे कळले नाही. amazing मी की ही लिंक.. की मला आवडले ते amazing . अनुभव आल्यानंतर management शिकण्याची गरज नाही हे अगदी बरोबर आहे. पण degree हवी असते ना उच्च पदावर पोचण्याची म्हणून बरेच जण शिकतात हे काही खोटे नाही..
|
Zakki
| |
| Friday, October 06, 2006 - 9:05 pm: |
| 
|
हा लोकसत्तेतील अग्रलेख. लिंक देणे जमले नसेल मला, म्हणून सांगतो, आजच्या लोकसत्ता मधे आहे. http://www.indiapress.org/gen/news.php/Loksatta/400x60/0 आता तातडीने याला उत्तर दिले पाहिजे. काय बरे? अरे, ते त्या लेखातच लिहिले आहे की. अमेरिकेत सुद्धा लाच देतात नि घेतात! मग झाले तर! आपणच काही एव्हढे खराब नाही हो, सगळेच तसे करतात, म्हणून आम्ही तसे करतो! शिवाय सगळीकडेच लाच घेत नाहीत भारतात, असेहि त्याच लेखात लिहीले आहे. मग ठीक आहे.
|
Zakki
| |
| Friday, October 06, 2006 - 9:47 pm: |
| 
|
दुसरी एक बातमी. इंग्लंडमधे चॅनेल ४ वर बातमी होती भारतात पैसे चारून BPO centers मधून गिर्हाईकांचे बॅंक अकाउंट इ. गोपनीय माहीति विकल्या जाते, त्यामुळे भारतातील त्या धंद्याला धोका आहे! डोंबल! पहिली गोष्ट, हे नक्कीच फार थोड्या प्रमाणावर झाले असणार, सर्वच जण तसे करतात असे नाही. शिवाय भारतातले नि इंग्लंडमधले कायदे वेगळे आहेत. तिथे असल्या गोष्टींचा फार बाऊ करतात. भारतात ते नित्याचेच आहे! माहित नाही तर येता कशाला धंदा करायला भारतात? रहा तिथेच. तुम्हाला तिथेही भारतातले हुषार लोक मिळतील, पुन: स्वस्तात! गतवर्षी मी तिथे असता, एका ठिकाणी, (भारतात) चक्क मॅनेजर नि एक कर्मचारी यांनी संगनमत करून अमेरिकन बॅंकेचे पैसे चोरले. (बॅंकेचे म्हणजे बॅंकेच्या गिर्हाईकांचे!). त्याने काही फरक पडला का? उलट भारतीयांनी सांगीतले, की आमचे काम इतके चोख आहे की हे झाले ते आम्हाला कळले तरी! अमेरिकेत हे लक्षात पण आले नसते. नि ती अमेरिकन बॅंक कुठल्या तोंडाने गिर्हाइकांना सांगणार, तुमचे पैसे चोरीला गेले?! ताबडतोब ती बॅंक बंद पडेल, सरकारी अधिकारी मागे लागतील, काहीजण तुरुंगात जातील! शिवाय लोकांचे पैसे इन्शुअर्ड असतातच! म्हणून पुढे काही झाले नाही. कदाचित बिचार्या भारतीय कर्मचार्यांना नोकरी सोडावी लागली असेल, पण मिळेल त्यांनाही नोकरी कुठेतरी. एव्हढा चांगला अनुभव आहे!
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 15, 2006 - 10:28 am: |
| 
|
काल आंधळ्यांच्या मोर्च्याला.. पोलिसांचा.. लाठीमार ही बातमी पाहिली.. आणी त्यात आपल्या.. राज्याचे गृह मंत्री.. श्रि. r.R.patil म्हणतात आंधळ्या.. लोकांनीच पोलिसांना मारायला.. सुरवात केली.. आंधळा.. माणुस.. पोलिस.. कोण हे.. पाहुन मारु शकतो?????...???.. एकदा.. झक्कि नी त्यांना.. भेटुन त्यांच्या भाशेत हा मुद्दा सम्जाउन द्यावा.. ..
|
Manakawada
| |
| Wednesday, November 15, 2006 - 11:24 am: |
| 
|
लोपा, आपण कोणते channel पहीले... कारण माझ्या महिती प्रमणे आर. आर. नि म्हणाले होते कि अजुन मला तरी कही खबर नहीइ असे कही घडले याचि पण जर असे झाले असेल तर चोउकशि करुन सम्बन्धीत अधिकार्यावर कारवही करण्यात येइल.. खरे तर असे झाले आहे असे १ channel सन्गते... कि ते सर्व लोक मन्त्रालयात आत घुसण्याचा प्रयत्न करत होते आणि पोलिसानी त्याना अडवले.. आणि त्यातच, अडवता, अडवता might b coz they cldn't control themselves as are handicapped त्यातिल थोडे लोक कोसळले... आणि बकिच्या channels नि याचा वेगळाच issue केला व सन्गितले कि लाठिमार झाल म्हणुन... चु. भु. दे. घे.
|
Zakki
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:08 pm: |
| 
|
झक्कीचा काय संबंध? आरं आरं पाटिल (काय म्हंता?) कोण हे पण मला माहित नाही. पण आंधळ्या लोकांवर लाठीहल्ला झाला तर त्याचा निषेध केलाच पाहिजे. त्यांनी पोलीसांना मारले हे अगदीच हास्यास्पद कारण वाटते. फारतर त्यांचा जमाव unruly झाला तर इतर उपाय असायला पाहिजेत. ऊठ सूठ लाठी हल्ला काय?
|
Zakki
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:17 pm: |
| 
|
चर्चगेट स्टेशनवर सुरक्षिततेसाठी तपासणी सुरू केली ती १२ मिनिटात जनतेनि बंद पाडली! आता पुन: एक दोन स्फोट झाल्याखेरीज, लोकांना कळणार नाही! सध्या भारतातून अमेरिकेत जाणार्या विमानात सुद्धा घातपात होणार असे अमेरिकेने म्हंटले आहे. तिथे तरी निदान शिस्तीने वागा, नाहीतर जाल सगळे मरून! मी मागल्या वर्षी गेलो असता एक किस्सा ऐकला. एक बाई दुबईला चालली होती. जवळ फटाके होते बॅगमधे. सुरक्षा अधिकार्याने ते काढायला सांगीतले. तिने थोडे काढले नि बाकीचे तसेच लपवून ठेवले. परत अधिकार्याने ते काढून टाकायला सांगीतले. बाई म्हणते अहो दिवाळीला जायचे तर फटाके नकोत का. तो अधिकारी म्हणाला पण विमानातून फटके नेणे फार धोक्याचे आहे, तुम्हाला नि सगळ्यांनाच! ती बाई म्हणते, तू कुणाशी बोलतो आहेस माहित आहे का? मी एक फोन केला तर तुझी नोकरी जाईल. तो म्हणाला आणि मी तुम्हाला जाऊ दिले तरी माझी नोकरी जाईल, पण निदान तुम्ही तरी सुरक्षित रहावे म्हणून ते फटाके इथेच ठेवा. ती बाई रागावली. तिने पोलिसात तक्रार केली या माणसाने माझ्या बॅगेतून पाच हजार रुपये नि दागिने चोरले! बिचारा तो अधिकारी पगाराशिवाय निलंबित! अशी जबरदस्त बाई, असा भारत! धन्य धन्य!
|
झक्कीचा काय संबंध?>>>>. कारण तुम्ही robinhood ला उत्तर देउ शकता म्हणजे कोणालाही देउ शकता... .. (त्यांच्या नावात फ़क्त हुड हाच शब्द हवा खरतर...!!!)
|
Lopamudraa
| |
| Thursday, November 16, 2006 - 11:11 am: |
| 
|
आरं आरं पाटिल (काय म्हंता?) कोण हे पण मला माहित नाही>>>>>. हे म्हणजे अगदी अस्सल त्या.. काय म्हणतात त्या गावचे शब्द.. दुसर्या सरकारसाठी...!!! जाउद्या.. मंग मला वाटल तुम्हाला.. महाराष्ट्राची काही माहिती आहे..!!! ..
|
Robeenhood
| |
| Thursday, November 16, 2006 - 11:56 am: |
| 
|
(त्यांच्या नावात फ़क्त हुड हाच शब्द हवा खरतर...!!!)>>>> लोप्स झक्कींच्या नावात हूड शब्द पाहिजे म्हणतेस काय? अगं त्यांच्या नावात हूडहूडहूडहूडहूडहूडहूड...... असे शब्द पाहिजेत.
|
Lopamudraa
| |
| Thursday, November 16, 2006 - 12:04 pm: |
| 
|
या वेळी हित्गुजवर... ( office मध्ये बसुन tp ) काही खर नाही त्या officeche सांगु नका.. कोणाला.. कुठल्या..ते..?// (देवा कस होइल त्या देशाचे) ..
|
Zakki
| |
| Thursday, November 16, 2006 - 3:10 pm: |
| 
|
मी गेल्या वर्षी भारतात गेलो होतो. मला प्राध्यापक म्हणून नेमले. पण जवळपास महिनाभर काहीच सांगितले नाही की कुठले विषय नि कुणाला केंव्हा शिकवायचे, मग मी अधून मधून मायबोली वर येत असे किंवा फ्रीसेल खेळत असे. एकदा मला तसे बघून एका नाक वर चढवलेल्या प्राध्यापकाने म्हंटले, अमेरिकेत कामावर काँप्यूटर चा गैरवापर करण्यात दोन बिलियन डॉलर्स खर्च होतात! मी मख्खपणे त्याच्याकडे बघितले नि म्हंटले, अहो ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमि नि ९ ट्रिलियनचे कर्ज यात दोन बिलियन म्हणजे किस झाडकी पत्ति हो! तुम्हा गरीबांना नाही कळायचे श्रीमंती छंद!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|