|
Saket
| |
| Monday, April 14, 2008 - 8:59 pm: |
|
|
थॅंक्स आर्च. मी लगेचच तू सांगितलेल्या पद्धतीने तीला ट्रेन करायला सुरुवात केली. आता बघु किती दिवस लागतात तर. ती लहान होती तर तीला डायपर ओले असलेले अजिबात चालत नव्हते, कधी कधी असे वाटते की डायपर वापरुन आपणच त्यांच्या सवयी खराब करतो आणि मग त्यांना परत सुरुवतीसारखे व्हायला ट्रेन करतो. तू पॉटी सिट वापरली होती का?
|
Lalu
| |
| Tuesday, April 15, 2008 - 2:49 am: |
|
|
ती मागची चर्चा मीही शोधली, सापडली नाही. साकेत, सुरवात केली असली तर सध्या बराचसा पार्ट वर लिहिल्याप्रमाणे तुम्हालाच करावा लागेल, त्याचा उपयोग होईलही. पण या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी व्हायला (म्हणजे स्वतःहून communicate करुन कोणाच्या मदतीने किंवा मदतीशिवाय toilet वापरणे) वेळ लागतो. आणि सुरवात केल्यापासून पूर्ण स्वावलंबी होण्यापर्यंतचा हा काळ प्रत्येक मुलासाठी वेगळा असतो. कारण यात व्यवस्थित चालता येणं, थोडा control येणं आणि अगदी अस्खलित बोलणं नाही, पण communicate करता येणं आवश्यक आहे. सध्याचे तिचे वय पहाता तुमची तशी अपेक्षा नसेल पण पुढेही लगेच यश येत नाही असं वाटल्यास frustrate होऊ नका.
|
Maanus
| |
| Tuesday, April 15, 2008 - 2:59 am: |
|
|
/hitguj/messages/103388/103662.html /hitguj/messages/103388/102025.html /hitguj/messages/46/109008.html हेच शोधताय का? ..
|
Lalu
| |
| Tuesday, April 15, 2008 - 3:21 am: |
|
|
हां शाब्बास... दुसरी लिंक. पहिल्या लिंकवर पाढे आहेत.
|
Maanus
| |
| Tuesday, April 15, 2008 - 3:24 am: |
|
|
And I just love internet... where else one can find out this information... http://duggmirror.com/health/How_to_Wipe_Your_Buttox/ digg comments This is very old article, i just remembered after reading this BB
|
Saket
| |
| Wednesday, April 16, 2008 - 12:25 am: |
|
|
अरे वा, थॅंक्स माणुस, लिंक शोधुन दिल्याबद्दल. हो लालु, स्वतःहुन कम्युनिकेट करायला ती अजुन लहान आहे, पण आतापासुन तिला ट्रेन करायला सुरुवात केली तर फायनल ट्रेन व्हायला कमी वेळ लागेल असे वाटतेय.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|