Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Ek New Pune karaansathi

Hitguj » Views and Comments » General » Ek New Pune karaansathi « Previous Next »

Jadoo
Friday, November 10, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ३ - ४ महिन्यांपुर्वी Sprint -Kansas मधे काम करायचे India मधे ५ locations Pune, Mumbai, Delhi, Chennai, Kolkatta साठी Wi-Max implementation चे काम Sprint कडे आहे. त्यावेळि माझ्या manager ने specifically येवुन मला सन्गितले होते कि तुझ्या area मधे wi-max येणार मी एकदम खूश झाले होते.. त्या नंतर मी sprint मधुन resign केले थोड्या दिवसांपुर्वी असेच माझ्या जुन्या manager शी बोलणे झाले तेंव्ह कळाले की wi-max आता पुण्यात न येता बारामती मधे येणार आहे
३-४ दिवसांपुर्वी सकाळ मधे new वाचली बारामती मधे शेतकर्याची मुलगी website उघडुन दाखवत आहे आणी तिथले शेतकरी internet वापरतात भाव वगेरे बाघण्यासाठी
wi-max पुण्यात न येता बारामती ला कसे गेले हे मात्र मला माहीत नाही


Varadakanitkar
Friday, November 10, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू ही सगळी शरद पवार साहेबांची करामत....

Susila_gopane
Wednesday, February 07, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi i m from singapore i would like to talk in marathi any one???????

Mansmi18
Wednesday, February 07, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार

आपले स्वागत आहे.

ईथले ईतर बोर्ड पन पहा. बरेच मराठी लोक भेटतील.

क्रुपया आपला पत्ता वगैरे आपल्या वैयक्तिक महितित लिहु नका.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators