Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ईस्लामी दहशतवादावर ऊतारा ...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 08, 200619 09-08-06  1:22 pm
Archive through September 11, 200620 09-11-06  11:29 am
Archive through September 13, 200620 09-13-06  5:38 am
Archive through September 14, 200620 09-14-06  5:59 pm
Archive through September 15, 200620 09-15-06  10:14 pm
Archive through September 17, 200620 09-17-06  5:32 pm
Archive through September 21, 200620 09-21-06  3:20 pm
Archive through September 23, 200620 09-23-06  5:49 am
Archive through September 26, 200620 09-26-06  11:19 am
Archive through September 27, 200620 09-27-06  7:32 am
Archive through September 28, 200620 09-28-06  5:51 am
Archive through October 04, 200620 10-04-06  9:25 am
Archive through October 17, 200620 10-17-06  3:24 pm
Archive through October 17, 200620 10-17-06  11:21 pm
Archive through October 18, 200620 10-18-06  9:28 pm
Archive through October 20, 200620 10-20-06  6:36 pm
Archive through October 25, 200620 10-25-06  12:12 pm
Archive through October 27, 200620 10-27-06  3:54 pm
Archive through October 28, 200620 10-29-06  1:12 am
Archive through October 31, 200620 10-31-06  7:00 am
Archive through November 01, 200620 11-01-06  4:24 pm
Archive through November 05, 200620 11-05-06  5:07 am
Archive through November 09, 200620 11-10-06  3:08 am
Archive through November 10, 200620 11-10-06  10:03 pm
Archive through November 12, 200620 11-13-06  3:40 am
Archive through November 15, 200620 11-15-06  1:31 pm
Archive through November 19, 200620 11-20-06  2:28 am
Archive through November 21, 200620 11-22-06  3:14 am
Archive through November 24, 200620 11-24-06  1:19 pm

Giriraj
Saturday, November 25, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अगदी सामान्य जनता आहे याची खात्री पटत चाललिये मला या BB वर... :-)

Jaymaharashtra
Saturday, November 25, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला सन्तु केदार समुवाइ,दिनेश,देशि,झक्कि,मूडि,लिम्बुटिम्बु

ईस्लामि दहशतवादाबद्दल इथे आपण आपलि परखड मते मान्डलित त्याबद्दल आपले अभिनन्दन पण त्याहि पेक्षा मी आपलि आभारि आहे. असे म्हणल्यास वावगे ठरु नये.
मला देखिल माझे मत माड्नायचि ईच्छा आहे.पण या
जटिल विषयावर मत प्रदर्शित करणे सोपे नक्किच नाहि. निट विचार करुन मगच लिहिणे योग्य ठरेल नाहि का?
तत्पुर्वि लालभाई,सुनिलत,विजय कुलकर्णी
याना मी काहि सान्गु शकते का?
बघा पटले तर नाहि तर चालु द्या तुमचे.
जमल्यास,काश्मिरनामा,हिन्दु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमासा- अरुण सारथी,कश्मिर एक शापित नन्दनवन-शेषराव मोरे,१९४७ वि स वाळिम्बे.
ईत्यादि पुस्तके वाचा. यादि बरिच मोठि आहे पण
सध्या इतकिच वाचावित कदाचित काहि फरक पडेल अशी आशा आहे.
फ़क्त वाचन करताना पुर्वग्रहदुषित मानसिकता असु नये हिच विनन्ति.
जय महाराष्ट्र!
}

Santu
Sunday, November 26, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय महाराष्ट्र
तुम्हि म्हणताय ते बरोबर आहे.शेषराव मोरे हा लेखक अतिशय unbiased आहे त्यांच "सावरकरांच्या सामजिक क्रान्तिचे अंतरन्ग" असे एक छान पुस्तक आहे.तसेच त्यांनि हाल्लि एक मुसल्मान च्या धार्मिकतेचा आढावा घेणारे छान पुस्तक लिहले आहे.
तसेच प्रफ़ुल्ल गोरडिया यांचे hindu masajid व unfinished agenda व saffron book तसेच anti hindus हि पुस्तके पण वाचण्या सारखि आहेत.


Jaymaharashtra
Sunday, November 26, 2006 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु,
पुस्तकाचि नावे महिति करुन दिल्याबद्दल आभारि आहे. हल्लि हिन्दु म्हणवुन घ्यायला बर्‍याच लोकाना लाज वाटते म्हणुनच ते स्वतःला सेक्युलर म्हणवुन घेण्यात धन्यता मानतात पण मला मात्र "सेक्युलर"हा शब्द शिवि सारखा भासतो.
कॉग्रेस ने याच "सेक्युलारिझम" चे
फ़ालतु गोडवे गावुन आपल्या "भारताचि "पार दयनिय
अवस्था करुन ठेवलि आहे. कुणीहि येतो आणि आपलि मारुन जातो.
लालभाइच्या पक्षाला समाजवादि पक्ष,कॉग्रेस यासारखे कायम मुस्लिम तुष्टिकरणात धन्यता मानणारे पक्ष जातियवादि वाट्त नाहित पण शिवसेना,भारतिय जनता पक्षा सारखे हिन्दु हिताचि भाषा करणारे जातियवादि वाटतात.
अबु आझमि सारख्या माणसाने जहाल वक्तव्य केलि तरि त्याच्या विरुद्ध शब्द उच्चारायला यान्चि जिभ रेट्त नाहि.मात्र "बाळासाहेबानि"एका जरि भाषणात
"हिन्दुत्वाचा" नुसता उल्लेख केला तरि लगेच खटला भरायला हे लोक सर्वात पुढे असतात.
मला तर कधि कधि वाट्ते कि याना एव्हढा पुळका आहे तर हे स्वतःचि "सुन्ता" करुन का घेत नाहित?
म्हणजे" अल्ला हो अकबर "चि आरोळी मारायला मोकळे आणि आम्हि सुद्धा आमच्या धर्म बान्धवानि धर्मान्तर केले म्हणुन एकदाच
अश्रु ढाळुन मोकळे होवु.
माझे विचार कदाचित न पटण्यासारखे असतिल पण शेवटि "हिन्दु " म्हणुन आमच्या सहनशक्तिला देखिल मर्यादा आहेत. जो पर्यन्त " हिन्दु" सहिष्णू आहे आणि त्याचि देवावरिल श्रद्धा अढ्ळ आहे तो पर्यन्त ठिक आहे ज्या दिवशि या दोन गोष्टिवरिल विश्वास ढळेल त्या दिवशी या पृथ्विवरिल सगळ्या वाईट प्रवृत्तिचा विनाश अट्ळ आहे.
जय हिन्द!
जय महाराष्ट्र!


Laalbhai
Monday, November 27, 2006 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अगदी सामान्य जनता आहे याची खात्री पटत चाललिये मला या BB वर

>>>>

तुम्ही सामान्यच रहा माझ्यासारखे. उगाच कडक "त्यागमूर्ती राष्ट्रभक्त" (!) वगैरे होऊ नका. :-)


Laalbhai
Monday, November 27, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीहि येतो आणि आपलि मारुन जातो.

>>>>

प्रज्ञाताई,

म्हणजे काय, हे जरा स्पष्ट कराल का? तुम्ही क्रिकेटविषयी बोलता आहात का?




Laalbhai
Monday, November 27, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवावरिल श्रद्धा / विश्वास ढळेल , त्या दिवशी या पृथ्विवरिल सगळ्या वाईट प्रवृत्तिचा विनाश अट्ळ आहे.

>>>

म्हणजे देवावर श्रद्धा आहे म्हणून वाईट गोष्टी आहेत? ही गंगा तर मग उलटीच वहाते आहे की. काय समजले नाही बुवा. देव आहे म्हणून सगळ्या वाईट गोष्टी आहेत आणि देव नसेल तर वाईट गोष्टीही संपतील, असे म्हणायचे आहे का???

मग तुम्ही तर आमच्याच पक्षातले की. :-)
~D

Santu
Monday, November 27, 2006 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रन्द्या
सुन्ता का करुन घेत नाहित)))))मनातुन कधिच सुंता करुन लांडभाई झाले आहेत "हे" लोक

हे न्द्य कसे टाईप करायचे?


Laalbhai
Monday, November 27, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधिच सुंता करुन लांडभाई झाले आहेत
>>>

संतू बाबा, तुझ्या वरच्या वाक्याला मी "फार झोंबतय वाटतं अजुन.. अजुन सुंता आठवतोय ते?" असा प्रतिप्रश्न करू शकलो असतो. पण करत नाही. कारण मुळातच मी सभ्य आहे.

तुम्ही लोकं मुद्दे संपले की विरोधकावर वैयक्तिक गलिच्छ टिका करण्याचा तुमचा स्वभाव वारंवार दाखवून देत आहात. तुमच्या पराभूत मानसिकतेचे हे लक्षण आहे. दुर्दैवाने, संघिष्ठ मानसिकतेचे हे व्यवच्छेदक लक्षण होत आहे. त्यामुळे तुम्हाला आदरणीय असलेल्या संघाची आणखी बदनामी करायची नसेल तर तुम्ही स्वतःवर योग्य तो संयम ठेऊन योग्य शब्दात वाद घालावा हे उचित.

नाहीतर संघाची शिकवण काय असते हे तुमच्या बोलण्यावरून, वागण्यावरून ठरवली जाईल. निर्णय तुमचा आहे.


Admin/Mods,

Please do not delete above posts. Thanks.


Santu
Monday, November 27, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता बघा चोराच्या
मनात........
असु द्या तुझ आहे तुज पाशी


Jaymaharashtra
Monday, November 27, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.
हा घाव तुमच्या अगदि वर्मि लागलेला दिसतोय.
भले!चला तुमचे स्फ़ुल्लिग चेतले हे हि नसे थोडके. नाहि का?
माझ्या पोस्ट्मधिल नक्कि काय तुम्हाला टोचले हे तरि कळवायचे होतेत जरा? मी जे काहि लिहिले होते त्यात काहि चुकिचे होते का? तुम्हि "नास्तिक" आहात हे जगाला ओरडुन
सान्गायचि गरज नाहि हे तर भारतातिल शेबड्या मुलाला देखिल माहित आहे. पण आम्हि स्वतला हिन्दु म्हणवुन घेण्यात कमि पणा मानत नाहि तर अभिमानाने मान उन्चावुन हिन्दु म्हणुन मिरवतो.तुमच्या सारख्या आम्हि आमच्या निष्ठा रशिया,चिन च्या चरणी आम्ही वाहत नाहि (चिनने आक्रमण केले असता त्याना पठिम्बा देणारे आपण आणी आपले इतर नतद्रश्ट साथिदार होतात हे विसरु नका)आम्ही
आमच्या मातृभुमिशि एकनिश्ठ आहोत आणि राहु जे "नेताजि" बन्गालचे "महान सुपुत्र" आहेत(प्रत्येक भारतियासाठि प्रेरणेचा स्त्रोत आहेत) ते पण स्वर्गातुन तुमचे कार्य(चाळे) बघुन अश्रु ढाळत असतिल. तुम्हा लोकाना काहि नैतिकता आणि मुल्ये आहेत कि नाहि हिच मुळात शन्का आहे?

"कुणीहि येतो आणि आपलि मारुन जातो."
हे मी तुमच्याच बाबतित लिहिले होते आपण क्रिकेट सघा वर उतरण्याचे कारण नाहि त्याच्या नखाचि सर तुम्हा लोकाना येणार नाहि. ते किमान मैदानात तरि उतरतात तुमच्या(लालबावटा हातात घेवुन फ़िरणारे) सारखे वेळ आलि कि शेपुट घालुन घरात लपुन नाहि बसत.

आम्ही हिन्दु
"यदा यदा हि धर्मस्य" या श्लोकावर विश्वास ठेवुन जगतो म्हणूनच अधर्माचा नाश करावयास पुन्हा कुणितरि अवतार घेईल हिच आमची श्रद्धा असते.पण तुम्हाला ते कळायचे नाहि.त्यासाठि धर्मावर प्रेम असावे लागते म्हणूनच म्हणाले कि " एव्हढा पुळका आहे तर हे स्वतःचि "सुन्ता" करुन का घेत नाहित? "
तुम्हाला हिन्दु म्हणवुन घ्यायला लाज वाटते तर तुम्हि स्वतःला "सेक्युलर" हि शिवि खुशाल देउ शकता.
आम्हि सन्घाचे समर्थक जरुर आहोत पण सन्घाचि "मतप्रणालि" या भारतभुमित जन्माला आलेलि आहे तुमच्यासारखि बाहेरच्या देशाकडुन
"उसनी" घेतलेलि नाहि

अजुन काहि शन्का असतिल तर जरुर पोस्ट करा मे उत्तर द्यायला उत्सुक आहे.
जय हिन्द!
जय महाराष्ट्र!



Laalbhai
Monday, November 27, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या पोस्ट्मधिल नक्कि काय तुम्हाला टोचले हे तरि कळवायचे होतेत जरा?

>>>

तुमच्या दुर्दैवाने काहीच टोचले नाही. उलट मस्त विनोदी आहे. चालू द्या.

फक्त "प्रज्ञाताई" जरा सभ्य भाषेत बोलाल तर बरे होईल. आमच्यात स्त्रियांशी सभ्यतेनेच वागावे असे शिकवलेले असते. संघात स्त्रियांनी कसे वागावे / बोलावे याचे शिक्षण नसते वाटते? फारच टाकाऊ झालेला दिसतोय आजकालचा संघ!

ही अशी कुजक्या मनोवृत्तीची लोकं काय देशाचे नेतृत्व करणार? देशाचे सोडाच पण समाजाच्या एका छोट्या भागाचे नेतृत्व करण्यासही हे लोक लायक नाहीयेत. (यांची सगळी विचारधारा सुंत्याभोवतीच फिरते बहुतेक!)

ह्यांना विरोध केला की "सुंता करवून घ्या / सुंता केलाय का?" असले प्रश्न वारंवार समोरच्याला विचारून गप्प करण्याचा यांचा प्रयत्न असतो. ही यांची लायकी आणि मनोवृत्ती!

आणि हे म्हणे देशाला आणि धर्माला उर्जितावस्था आणून देणार. एड्स झालेला मनुष्य कधी सुदृढ पिढी जन्माला घालू शकत नाही. तसेच ह्यांच्या विचारसरणीचे आहे. हे कधीही देशाला निकोप वातावरण देऊ शकणार नाहीत.

इस्लामी दहशतवादापेक्षा ही कुजकी मनोवृत्ती जाळून टाकणे जास्त महत्वचे आहे. कीड वेळीच जाळलेली बरी!


Nandini2911
Monday, November 27, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ार दिवसापासून इथली मते वाचत होते.. पण कधी लिहिले नव्हते..
पण आज राहवेना.. काय आहे हा मनोव्रुत्तिचा खेळ आहे.
स्त्रीने सभ्य बोलावे, रहावे ही अपेक्षा.. जरा तिने मर्यादा ओलन्डली की आम्ही सभ्य आहोत म्हणून उत्तर देत नाही.. हा तोरा.. उत्तर नसताना देणार कुठुन..
अरे, इस्लामी दहशतवादावर उतारा शोधताय ना..मग हे आपापसात काय चिखलाचिखली चालू आहे? आज दहशतवाद हा सगळ्याचा मुद्दा आहे.. सगळे नुसते मतप्रदर्शनात गुन्तलेले.. तुमच्यापैकी कोणाच्या घरातले गेलेत का बॉम्बस्फ़ोटात?

कम्युनिस्टानी दहशतवादावर बोलणे हाच एक मोठ विनोद आहे..
आणि हो, देशाच्या नेत्रुत्वाची तुम्ही काळजी नाही केले तर बरे होईल.. कारण तुम्हाला तर ते कधी मिळणारच नाही.. उगाच कशाला त्रास..


Santu
Monday, November 27, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
तुमचे बरोबर आहे.सध्या अश्लिल बोलुन आपणच सभ्य असल्याची
बोम्ब ठोकायची हो खोड जुनिच.

कुणिही येतो आपलि मारुन जातो प्रन्द्याताई म्हनजे काय हे स्पष्ट कराल काय?)))))))अरे हि काय सभ्य भाषा झालि? तीहि एका स्त्री बरोबर


Jaymaharashtra
Monday, November 27, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त हितगुज सदस्यास,,(लालभाई)
स. न वि वि
मी असे काय अश्लिल लिहिले आहे ते तरि कळु द्या! मराठी भाषा अशी आहे कि प्रत्येक वाक्य द्विअर्थि असु शकते. जे काहि मी लिहिले आहे ते अश्लाघ्य मुळीच नाहि. वस्तुस्थिति अशिच आहे तुम्ही जर त्याचा चुकिचा अर्थ काढला असेल तर तो तुमच्या मानसिकतेचा प्रश्न आहे.
माझ्या मते तुम्हाला "स्फ़ुल्लिग" हा शब्द झोबला असावा. मला वाटले कि कदचित तुमचा सुप्त धर्माभिमान जागा झाला असेल.
पण असो "चोराच्या मनात चान्दणे".तुम्हाला माझ्या पोस्ट मधिल नको तेच वर्मि लागले.इतर जे काहि लिहिले आहे त्याला कदाचित तुमच्या कडे उत्तर नाहि. असो काय घ्यावे आणि काय घेवु नये? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
सन्तु
"कुणिहि येतो आणि आपली मारुन जातो" हे मी लालु यादव,मुलायमसिग,अमरसिग,अबु आझमि. अश्या व्यक्तिसदर्भात लिहिले होते.
आताच हाति आलेल्या वृत्तानुसार.
भारतिय क्रिकेट सन्घाचे प्रशिक्षक चपेल यानि ससद सदस्या बद्दल अनुद्गार काढ्ले 'त्याचा निषेध सगळ्या सदस्यानि केला. बन्गाल उत्तर प्रदेश मधे तर लोकानि चपेल विरोधात निदर्शने केलि आणि पुतळा जाळला.
अलाहाबाद मधे क्रिकेट्पटू कैफ च्या घरावर लोक जनशक्ति पार्टिच्या कार्यकर्त्यानि हल्ला केला आणि त्या वेळेस त्या घरात कैफचि आई व बहिण अश्या दोघि स्त्रियाच होत्या.
आत्ता या बातमिवर मला पडलेल्या दोन प्रश्नाचि उत्तरे कुणी देइल का?
१)चपेल काय चुकिचे बोलले?जर याना चपेल याच्या उदगार आवड्ले नाहित अथवा पटले नाहित.मग मोहम्मद अफ़झल ज्याने संसदेवर हल्ला करण्याचे हिन कृत्य केले त्याचि फाशि रद्द करण्याचि मागणी राष्ट्रपतिकडे करताना याचे संसद्प्रेम कुठे गेले जाते?
२)प्रत्येक वेळेस कैफवरच लोकाचा रोष का ओढवतो?आणि लोक जनशक्ति पक्ष जो स्वतला सेक्युलर म्हणवतो मग एका मुस्लिम
खेळाडुवरच्या घरावर का
हल्ला
करतो?
जय हिन्द!
जय महाराष्ट्र!

चु.भु,द्या.घ्या


Moderator_10
Monday, November 27, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

This BB is closed as there is nothing constructive going on here for long time.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators