|
Mahesh
| |
| Wednesday, December 06, 2006 - 4:26 am: |
| 
|
ओहो, कळाले, पण या बशींचा रस्ता राखीव कसा ठेवला आहे ? दुभाजक बांधले आहेत की काय ? तसे असेल तर वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न अजुनच वाढेल. या पेक्षा ट्रामचा विचार का नाही केला ? कारण त्याचे रूळ ईतर वाहतुकीला अडथळा तरी होत नाहीत.
|
Mahesh
| |
| Wednesday, December 06, 2006 - 4:33 am: |
| 
|
केदार माझा आधीचा मेसेज तुम्ही बी.आर.टी. ची माहिती दिलीत त्याबद्दल होता. तुम्ही असा अतिरेकी विचार का करत आहात ? सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून काय साध्य होणार आहे ? त्याने तर आपलेच नुकसान आहे. कारण या वस्तु आपल्याच कराच्या पैशातुन घेतल्या जातात.
|
Dear all,since long i could not post on maayboli,sorry for this. Ever since my last post,approximately a dozen people have lost their lives in accident on satara road due to this BRT.What i can do here today is to remind u,while voting on 1 Feb,do keep in mind, if u dont show these people their worth ,they will implement this ediot idea in other places as well,so teach this people a good lesson so that nobody ever spell letters 'B', 'R' and 'T' again in india consecutively.Politicians will think of punekars,their anger for implementing BRT in Pune.VOTE AGAINST THOSE WHO BROUGHT BRT in Pune,i appeal to u all people in Pune.
|
Dear all punekars, i thank you very much to throw those people away from power in Pune Municipal Corporation who are responsible for consecutive deaths on BRT road.Keep watching guys what the new corporators do. Thanks again.You taught a good leason to politicians.
|
जोशीबुवा, पुणेकरान्नी बर्यापैकी धडा शिकवला हे! त्या शिन्च्या कॉन्ग्रेसी कलमाडीकराला म्हणाव, XXXX च्या, जे काय पैशे खायला "काम काढायची" ती बोम्बलत दुसरी कड कुठही काढ ना रे भो! पण पब्लिकच्या जीवाशी खेळ करणारी काम काहून काढुन र्हायलाय??????? पुर्वी पुण्यात लोकमान्य होते, जे ब्रिटिश सरकारला जाहीरपणे विचारू धजले की "सरकारचे डोके ठीकाणावर हे का".... आता तीच वेळ पुन्हा आली हे या कलमाडीकर आणि कम्पुचे "सरकारी" "खादी" डोके ठीकाणावर हे का?????????
|
Yogy
| |
| Tuesday, February 06, 2007 - 1:03 pm: |
| 
|
डोके असेल तर ठिकाणावर राहील... त्यांना फक्त दाढी आणि मिशी आहे.
|
त्यांना फक्त दाढी आणि मिशी आहे >>>>> 
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 07, 2007 - 3:58 am: |
| 
|
योगी....... अरे खरच रे! यान्ना डोकी किन्वा मेन्दू नावाचा प्रकार असेल यावर विश्वास बसत नाही...... तुला माहीते? कुणा देशी माणसाच्या (माग लोकसत्तात लेख आलेला) देणगीतून इन्ग्रजान्नी बन्डगार्डनचा बन्धारा बान्धला! पुणे पालीकेचे नतद्रष्ट नगरसेवक असे शतमूर्ख की गाळ साचला नि डास होतात (???) म्हणुन त्यान्नी बन्धाराच फोडुन टाकला.......! आता हाच न्याय लावायचा तर पाषाणतलाव झालच तर कात्रज तलाव पण फोडायला हवा होता.......! फोडतीलही....... कुणि सान्गावे? उद्या कधी तरी कोयनेचे धरणही फोडतील..... या कॉन्ग्रेसी माठाड टाळक्यान्ना काहीच अशक्य नाही.....! अरे कुणीतरी इथल्या चर्चेच्या लिन्क्स त्या दाढीदिक्षितालाही पाठवा रे!
|
Aaspaas
| |
| Wednesday, February 21, 2007 - 4:42 pm: |
| 
|
कोणी दिले रे यांना [कलमाडी आणि त्या नतद्रष्ट नगरसेवकांना ] निवडून? यांना पर्यायच नाहीत का? का गरज भासती आहे बी. आर. टी. सारख्या महागड्या प्रकल्पाची? कुणी सांगावे कोयनेचे धरण फोडावेही लागेल अशी परिस्थिती येऊ शकते.
|
Jaideep
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:20 pm: |
| 
|
मी पुण्यातल्या वाहतुकीविषयी जे बघितलं त्यावरुन असच वाटतं की या समस्येला पुणेकरच जास्त जबाबदार आहेत. त्यांच्यात मुळात शिस्त नाही आणि वर म्हणतात traffic police नाही म्हणुन आम्ही नियम मोडतो. आणि या बाबतीत तथाकथित सुशिक्षीत लोकही मागे नाहीत. ५०% लोक signal तोडतात आणि ९९% लोक गाडी upper वर चालवतात. रोजच्या पेपरात एकतरी बातमी bike accident ची असते आणि मला नाही वाटत प्रत्येक वेळी दुसरे मोठे वाहनच भरधाव असेल आनि बाईकवाला रस्त्याच्या कडेने सावकाश चाललेला असेल.
|
Zakki
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:44 pm: |
| 
|
समस्येला पुणेकरच जास्त जबाबदार आहेत. इथे मागेच एक ठराव पास झाला होता की पुण्यातील बेशिस्त वाहतुकीला पुण्याबाहेरून आलेले व येणारे लोक जबाबदार आहेत. त्यामुळे तुमचे म्हणणे बरोबर नाही. आता पुण्यातून बाहेरचे लोक काढून टाकले, की वाहतूक अगदी सुरळीऽत नि शिस्तबद्ध होईल. काही लोकांच्या मते हा संघाचा दोष आहे. पण पुणेकरांचा नाही, हा खरा मुद्दा आहे.
|
Farend
| |
| Wednesday, August 22, 2007 - 4:05 pm: |
| 
|
सकाळ मधे रोहित पवार म्हणून कोणीतरी (त्यांचा फक्त पुणेकर म्हणून उल्लेख आहे), पुण्याच्या ट्रॅफिक वर दोन फिल्म्स बनवल्या आहेत ही पहिली लिंक आणि ही दुसरी वायरलेस वर पाहताना या फिल्म सारख्या अडकतात (कदाचित पुण्याच्या ट्रॅफिक चा अनुभव द्यावा म्हणून मधेच थोडा वेळ थांबवत तर नसावेत? ), थेट कनेक्षन वर पाहिल्या तर बरे. मी पहिली पूर्ण पाहिली, चांगली बनवली आहे. सकाळने डाउनलोड लिंक दिली असती तर बरे झाले असते. पण जरूर पाहा.
|
Suyog_11
| |
| Monday, September 10, 2007 - 11:56 pm: |
| 
|
पुणे शहर संपले आहे रे ५०% लोकसंख्या झोपड्यांमध्धे राहते असा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. पुण्यनगरीची धारावी झालि आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|