|
Dia
| |
| Saturday, August 05, 2006 - 8:44 am: |
| 
|
DID ANY ONE READ ABOUT A 13 YEAR THANE DISTRICT GIRL WHO BECAME A EARLY MOM AT A VERY EARLY AGE ie HER OWN PLAYING AGE SHE WAS EVEN NOT AWARE ABOUT IT.POOR GIRL SHE IS NOT EVEN AWARE ABOUT THE FATHER OF THE CHILD ie WHO HAD RAPED HER. HER OWN FATHER IS NOT ABLE TO FEED HER. NOW THINK ABUT THE SMALL ONE? WHERE DOES THE SECURITY OF OUR FUTURE LIE? THE GIRL WHO WOULD HAVE MADE HER PARENTS PROUD ONE DAY IS NOW BECOMING A MATTER OF SHAME FOR THEM. WHAT IS HER MISTAKE.ONLY B COZ SHE IS A GIRL. KINDLY THINK ABOUT THE PLIGHT OF THE POOR GIRL.
|
Hi Dia, I gone through ur post it is very sad.But to protect our future generationss we have to take some kind of training programme : such as karate or any kind of self defence technique. I think otherwise we can't protecet them from such cruel people. Tk cr deep
|
Dia
| |
| Tuesday, August 08, 2006 - 1:06 pm: |
| 
|
THANKS FOR UR VALUABLE OPINION AT LEAST SOMEONE HAS GIVEN SOME VALUABLE THOUGHT TO SUCH A CRITICAL ISSUE. ONCE MORE I THANK U.I TOTALY AGREE WITH UR SELF DEFENCE PROGRAM WHICH SHOULD BE CARRIED OUT BY THE CIVIC BODIES ON A LARGE SCALE.
|
Zakki
| |
| Tuesday, August 08, 2006 - 9:00 pm: |
| 
|
पण बिचारी १३ वर्षाची मुलगी सागरगोटे खेळणार का कराटे शिकणार? सिंगापूरमधे गाडीवर किल्लीने रेघोट्या ओढल्या म्हणून एका अमेरिकन मुलाला भर पब्लिक मधे फटके मारले होते. ज्या नराधमाने हे केले त्याला पकडून त्याच्या मित्रांसमोर, त्याच्या आई वडिल इ. लोकांसमोर, उघडा करून चौका चौकातून त्याची धिंड काढून, त्याला फटके मारावेत. त्याला फाषीची शिक्षा द्यावी. अत्यंत क्रूरपणे तो मरेल याची व्यवस्ठा करावी. असल्या नराधमांना कायदा लागू पडत नाही. कायदा फक्त माणसांसाठी आहे, पशूंसाठी नाही. अति अहिंसा, क्षमा, सहानुभूति इ. गोष्टी आपल्याला फार महागात पडताहेत! अशा वेळी त्या गोष्टी बाजूला ठेवून आपण त्याला शिक्षा द्यायला पाहिजे!
|
Storvi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 9:58 pm: |
| 
|
अरेच्चा कोणि तरी ह्या मुलीला rape केले. असे पुढे होउ नये म्हणून समाजात कार्यरत व्हायचे की सगळ्या मुलीम्ना कराटे शिकवायचे? त्याने काय होणार आहे? शंभरातल्या पाच वाचतील. बाकीच्यांचे काय? कित्येक ठिकाणी ओळखीचेच असले करतात त्यांच्या विरुद्ध कराटे वापरायचे कसे? त्युआचे शिक्षण द्यायला हवे मुलीम्ना की कोणीही केले तरी ते चुकच आहे. त्यांना भीती असते ती कराटे ने घालवण्यासार्खी असेलच असे नाही. सक्खे बाप भाऊ सुद्धा असे करतात आणि वर शिकवतात की हे असंच असतं तिथे कराटे काय उपयोगाचे?
|
Shilpa / Zakki, I agree that this will not be the full- proof solution to this but :"it" can be 1 of the. I think we have to change the mind set of people at very large scale which will require huge efforts @ every level i.e. @ school, family,social.. To change mindset means to change the view of every one of looking @ opposite , total relationship.. If u have gone through some other BBs (i don't know the full form of this) Yogesh Damle's case is also somehow similar to this. Though it will take some time may be generations to change the mindset we have to make special efforts so that total picture will be changed somhiow @ some extent. Shilpa / Zakki, Please take it lightly (or u can take dive) Hey by the way wat do u mean by DIVE ????? Tk cr deep
|
Zakki
| |
| Thursday, August 10, 2006 - 4:25 pm: |
| 
|
जबरदस्त शिक्षा केली की सगळे mindset वठणीवर येतील. इथे माझ्या मते, पोलिस पैसे घेत नाहीत, सरळ १५० ते २५० डॉ. चे तिकिट देतात. मग आपसूक लोक रहदारीचे नियम पाळतात. दिवे घ्या म्हणजे ज्याला मराठीत तुम्ही Take it lightly म्हणता ते. आम्ही बरेच वर्षांपूर्वी इथे आल्याने आजकालचे नविन मराठी फारसे माहित नाही आम्हाला. उदा. elephant god ला आम्ही चक्क गणपती म्हणतो! आहे की नाही गंमत (म्हणजे fun )?
|
Dia
| |
| Friday, August 11, 2006 - 9:41 am: |
| 
|
Kuldeep, I really agree with ur statement eventhough it will take time but one day we will reach those so called "mindset" and about those mindset we can't change it.But atleast we can make an attempt to improve the condition of our future generation. Bye, Take care, Dia.
|
Antitrust
| |
| Friday, August 11, 2006 - 10:45 am: |
| 
|
Hi All, This will take some more time ... to change the mindset & all... Firstly we have start Primary level edu. to all (it should be compulsory) and then we can (to some extent)change all this Have 2 remove all the ifferences btwn casts,subcasts,& religions. Have to stop some old fashions like DEVDAASEE.
|
Meggi
| |
| Saturday, August 12, 2006 - 5:19 pm: |
| 
|
आमच्या नात्यात एक लंपट माणुस आहे. माझ्या एक cousine च्य सख्ख्या नात्यात आहे तो. माझ्या cousine कडे हा माणुस रहायला आला होता. तिच्या आईला आणि आजीला लक्ष्मीरोड वर खरेदी करयला जायचं होतं म्हणुन आपल्या ८-९ वी मध्यल्या मुलिला आनि तिच्याहुन ३ वर्षाने लहान मुलाला त्या माणसाजवळ ठेऊन या दोघी बाहेर गेल्या. आजींला त्यामाणसा बद्दल कल्पना होती म्हणुन तिने मुलाला संगितलं की काकांनी काहिही काम काढुन तुला बाहेर पाठवलं तरि बहीणीला टाकुन अजिबात बाहेर जाउ नकोस (इतकं होतं तर ठेवावी कशाला आपली मुलं त्या माणसाजवळ?) तिची आई आणि आजी परत आल्या तर मुलगा म्हणाला आजी तु म्हणालिस तसच झालं.. काकांनी मला बाहेर पाठवलं पण मी ताईला सोडुन कुठे गेलो नाही... याच cousine च्या लग्नाला आम्ही गेलो, ह्या माणसाळां पण invitation होतं. माझ्याशी सतत काही करण काढुन बोलण्याचा प्रयत्न करत होता. मि तर पूर्ण दुर्लक्ष करत होते. जसं काही मी बहिरीच आहे. तर तिथे असणारे एक काका मला सगळ्यां समोर म्हणाले ' काका काय म्हणतात त्याकडे लक्ष दे जरा ' . मला भयंकर संताप आला. आईकडे जाउन कटकट केली की आणि संगितल ' जर पुन्हा तो माणुस माझ्याशी बोलयल आला किंवा कोनी मला त्याच्यशी बोल म्हणुन रागवलं तर त्या माणसाच्या कानाखाली मारेन आणि मला रागवणार्या काकांचा पण सगळ्यां समोर अपमान करेन ' पुढे काय झालं माहित नाही. पण तो माणुस पुन्हा कधी माझ्या वाटेल गेला नाही. आपल्या घरच्या लहान मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घरच्यांची नसते का? मझ्या cousine ची आई तिला त्या माणसा बरोबर ठेऊन गेलिच कशी. मुख्या म्हणजे अश्या माण्सांना घरी रहायला बोलवावं तरी कशाला? मी जेव्हा त्या माणसाकडे दुर्लक्ष करत होते तर दुसर्या काकांना मला रागवण्याचा अधिकार दिल कोणी? याच माणसाला आम्ही लहान पणी नमस्कार पण केला आहे. मोठी माणसं हलकट असतिल तरी त्यांचे पाय धरायचे हे संस्कार आपणच करतो ना. मोठ्या माणसाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबर.. ते करतिल ते सगळं बरोबर.. त्यांना प्रतिकार करायचा नाही.. हेच शिकवलं तर हे असं होतच रहाणार.
|
Dia
| |
| Sunday, August 13, 2006 - 9:39 am: |
| 
|
Dear Meggi, U have excellently expressed ur views as u have ur self experienced the situation but the best thing is just to avoid these kind of persons because these men may behave as fools but they r clever enough they easily understand what is ur response to there actions if u ignore them they understand that when ur r quite it means u have already prepared ur self to knock them down. I appreciate ur attitude as u were fully prepared to even slap him in front of everyone "three cheers to ur guts".But even the elders need to be consious about there childrens. Thanks for sharing ur view's. Bye take care.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|